खूप मस्त , चांगले काम केलंय यातील सगळ्या कलाकारांनी . विनोदीपद्धतीने अतिशय चांगला सामाजिक संदेश दिला गेलाय या व्हिडिओमधून ! यातून हल्लीच्या सासू/सुनेने घ्यावं काही तरी शिकून . 💐💐💐💐👌
सासूचे काम एकदम फिट....सहज आणि खराखुरा अभिनय...बाकी पात्र पण छान. वर्हाडी भाषेला जिवंत ठवण्यासाठी तुमचे अभिनंदन व नेहमी प्रयत्नशील राहावे हीच आमची इच्छा....👍
माय कीती सुंदर विडीयो बनवला व तुमी. माय मस्त! समाजाले का नाइ आपल्या बोलीभाषेचा उपयोग करून चांगला संदेश देऊन राह्यले तुमी लोकं. मांगच्याइ विडियो मंधी मस्त संदेश देला.खरंच आजच्या जमान्यात का नाइ याचीस गरज हाय.
प्रत्येक सासू नि सूनेला अपली मूलगी मानले पाहिजेत आणी सूने नी सासू ला अपली आई मानले पाहिजेत म्हणजे कधी वाद होणाऱ नाही कोणत्याच घरात , हा विडिओ ज्याच्या साठी आदर्ष ठरेल त्यांच्या घरात सारखे भांडण होत असते 👌👌👌👌 मला सर्व च विडिओ आवडतात तुमचे फ़क्त shurtika didi pahijet
Hi Shruti तुमच्या नाटकाची thim आम्ही उचलली आणि आम्ही आमच्या दिरांच्या aniversary divashi te perform केले ते सर्वांना एवढे आवडले ki बस खुप सारे धन्यवाद,, तुम्ही पण खूप छान perform करता ✌️😊☺️