Тёмный

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai 

Sunil D'Mello
Подписаться 134 тыс.
Просмотров 325 тыс.
50% 1

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai
दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष आभार:
अनिल दादा, धोबितलाव - आगाशी
९८२२४ ४०५३९
चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
पारंपरिक व्यवसाय
• Traditional trades पार...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
#betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 732   
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: अनिल दादा, धोबितलाव - आगाशी ९८२२४ ४०५३९ चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello पारंपरिक व्यवसाय ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
@manishakalingade5717
@manishakalingade5717 3 месяца назад
निसर्ग जपा, तो देताना तुम्हाला भरभरून देईन. हे सांगणारा एकमेव आदिवासी. आम्हा आदिवासीं ना हे कोणत्या शाळेत नाही शिकविले ते आमच्या रक्तात च आहे. देण्यास सागितलं तर वेळेस जीव देणारा माझा आदिवासी बांधव,,,, खूप खूप छान अनिल दादा, आणि सुनील दादाचे तर प्रत्येक video अप्रतिम छान काम,,😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@kanchankotwal6634
@kanchankotwal6634 3 месяца назад
सुपारीचे फुल देवाला अर्पित करण्यासाठी ते मेहनतीने प्राप्त करून देणाऱ्या कष्टकरी जीवांना आणि सुपारीच्या फुलांचे आणि आणि अनिल दादा न मधील असामान्यत्वाचे आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सुनील दादान सारख्या साच्य्या कलाकाराचे खूप आभार 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 3 месяца назад
पहिल्यांदा सुपारीच्या फुला बद्दल माहिती मिळाली.. खूप सुंदर .. दादांचे विचार खूप छान आहेत.. मस्त व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, नमिता जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 месяца назад
छान व्हिडीओ...👍🏻पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांनबद्दल छान माहिती मिळाली.. आणि एक जीवनाची संघर्षमय कहाणी सुद्धा ऐकली....धन्यवाद सुनिलजी. 💐
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@lilydsilva5274
@lilydsilva5274 Месяц назад
One supari seventy paise
@vidyapathak300
@vidyapathak300 3 месяца назад
मी माझ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात प्रथमच सुपारीच्या झाडां बद्दल ऐकले, पाहिले. निसर्ग आपल्याला काय काय देतं पाहून थक्क झाले. संघर्षमय जीवनाची कहाणी ही तेवढीच थक्क करून सोडते. 🙏👌👍 धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@Banbanjaara
@Banbanjaara Месяц назад
मी ३७:व्या वर्षी ऐकलं 😅 फुलांबद्दल
@sujatasail1751
@sujatasail1751 3 месяца назад
निर्मळ मनाचा माणूस...खूप सुंदर विचार.. अशीच प्रगती होवू या दादाची🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, सुजाता जी. धन्यवाद
@marineerconquer34ofdworld74
@marineerconquer34ofdworld74 3 месяца назад
खूप च सुंदर माहिती अनिल दादा ची motivational जर्नी मनाला भावली भावूक झालो ❤❤ निसर्ग हाच देव निसर्गाला जपा खूप छान संदेश
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 месяца назад
सुनील, व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर मी आज चार दिवसांनी पाहिला पण एकदम हटके 👌 देर आये दुरुस्त आये म्हणतात ना अगदी तस्संच 😄 दक्षिणात्या लोक देवपूजेत याचा विशेष उपयोग करतात. अनिल दादांच्या जीवन संघर्षाला सलाम आणि विनंती वजा आज्ञा त्या गरीब कष्टकरी कामगारांचा विमा काढावा. वेळ काळ सांगून येत नाही म्हणून. खरंच आजचा ब्लॉग निसर्गातल्या किमयेचा होता. निळ्याशार आभाळाखाली हिरव्यागार वनश्रीने नटलेला 👌 ♥️ 👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 3 месяца назад
सुनील जी हे साऊथला पुजेसाठी शुभकार्यात मोठ्या प्रमाणात वापरतात खुप शुभ मानल जाते
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@savitajade9824
@savitajade9824 3 месяца назад
सुनिल जी म्हणजे कांहींतरी खास अद्भुत आश्चर्यजनक आणि पूर्णतः नावीन्याचा शोध घेणारं सर्जनशील असं व्यक्तिमत्त्व. आणि म्हणूनच ते आपल्या समोर घेऊन येऊ शकतात "सुपारीची फुलं" ती झाडावरून काढू शकणारी ती"खास माणसं". सुनिल जी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद.🎉
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 3 месяца назад
दादा फारच प्रमाणिक, निसर्गावर प्रेम करणारे आहेत .
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 3 месяца назад
एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातोय!! काळजाचा ठोका चुकतो बघताना!! 😮सलाम आहे तुमच्या कष्टाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, श्रद्धा जी. खूप खूप धन्यवाद
@shubhangiyelve3589
@shubhangiyelve3589 3 месяца назад
M😮
@bhalchandraparab-k8h
@bhalchandraparab-k8h 3 месяца назад
अनिलला साष्टांग दंडवत आणि सुनील तुला धन्यवाद... अशी माणसे आमच्यापर्यंत पोचवतोस म्हणून.. अशी माणसे आयुष्यात लढण्याची जिद्द देतात..
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@aparnajadhav530
@aparnajadhav530 3 месяца назад
हे मला माहीत होत की,ही सुपारीची फुल आहेत.पण त्या मागची कहानी त्या भाऊंकडे ऐकली तेव्हा अंगावर काटा उभा राहिला.त्या बद्दल धडपड, संघर्ष, मेहनत या सगळ्यातून आपण शिकल पाहिजे.तेच तर आपण काय नाही.सुनिल जी तुम्ही हिरे शोधून काढता.त्यासाठीच मी तुमची फॅन आहे.धन्यवाद ❤❤🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद , अपर्णा जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 месяца назад
सुनील एक वेगळाच विषय आणि सुपारी फुलांची महती व माहिती आज पहील्यानेच मला कळली केवळ तुझ्या मुळेच त्या बद्दल तुझे आभार, आता तुझी मुलगी अनिषा सुद्धा तयार होते आहे, तुला मदत करते आहे ,पाहून समाधान वाटलं.
@sangramgosavi3401
@sangramgosavi3401 3 месяца назад
दादा, अनिषा या त्यांच्या मिसेस आहेत😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, संग्राम जी
@abhayjoshi507
@abhayjoshi507 3 месяца назад
अनिल भाऊ ना त्यांच्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा व सुनील भाऊ तुम्हाला पण असेच माहितीपूर्ण व मनोरंजक video बनविण्यासाठी शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अभय जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 месяца назад
कोंकणात व कर्नाटक मध्ये सुपारी च्या मोठ मोठ्या बागा आहेत तिथं सुपारी काढणारे कामगारांचं कौशल्य पाहिले आहे..पण सुपारीच्या फुलाची एवढी महंती सुनिल जी तुमच्या मुळे आम्हाला समजली मनःपूर्वक धन्यवाद तुम्हचे... सुपारी च्या झाडाच्या सुपारी पानां फरल पासून द्रोण , पत्रावळी, प्लेट बनवतात कोकणात...दादाची संघर्ष कथा ऐकून निशब्द झालो. फारच प्रेरणादायी व्यक्तव्य केले 😊😊😊😊😊❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@snehaphadte8438
@snehaphadte8438 3 месяца назад
सलाम तुमच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला 🙏बघितला आहे कांतारा सिनेमा !मेहनत पण खूप आहे मेहनती शिवाय काही नाही!💪
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, स्नेहा जी. धन्यवाद
@sujataloke5186
@sujataloke5186 3 месяца назад
सुनील जी प्रत्येकवेळी हटके शेती विषयक माहिती आणि शेतकऱ्याची यशोगाथा तुम्ही सांगत आलात. आधी अभिनंदन तुमचे 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@supriyachavan4037
@supriyachavan4037 3 месяца назад
खूप छान माहिती देता नेहमीच 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 किती संघर्ष केला आहे त्यांनी बापरे 😢😢😢😢😢😢😢खूप चांगले आहेत मनाने...// उलट जास्त शिकलेले लोक अडाणी असतात संस्कार नसतात /
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 месяца назад
खरय
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी आणि आशा जी
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 Месяц назад
फारच छान सुंदर माहिती आणि संघर्ष.video छान.पिंगार्याचं फुल आणि मार्केटिंग.आपल्याला हे गावी गेल्यावर कळतं पण त्यामागची व्यथा,कष्ट,कळत नाही.जसं की कोळी मच्छी मारी करतात वादळवारा, पाऊस, तुफान तुन संघर्ष करावा लागतो.सलाम मीत्रा आणि सुनील भाऊ तुम्हाला.मस्त माहिती दिलीत.
@sunildmello
@sunildmello Месяц назад
खूप खूप धन्यवाद, खरसेकर जी
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 месяца назад
सुपारी खाण्यासाठी वापरतात हि वाईट सवई पण फुलाचा ऊपयोग करतात हे फार छान चांगला उपयोग ..
@latamehta9241
@latamehta9241 3 месяца назад
सुपारी मध्ये औषधी गुण आहेत. ती जास्त प्रमाणात खाल्ली तर हानिकारक
@nileshghadage4830
@nileshghadage4830 3 месяца назад
सुपारी.खाण्याची.सवय.वाईट.नाहि.जेवल्यावर.एक.तुकडा.खाऊ.शकता.पण.सुपारित.तंबाखु.सुगंधि.द्रव्ये.मिसळुन.मोठ्या.प्रमाणात.खाणे.हानिकारक.आहे
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी, लता जी व निलेश जी
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 3 месяца назад
सुनील जी प्रेरणादायी व्हिडिओ आहे.आपले खुप खुप आभारी आहे. अंतर्मनात द्वंद्व चालते या दुनियेत मी किती खुजा आहे. आपले व्यक्तिमत्व विलोभनीय आहे, काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते,जरी माझे वय 64 वर्ष असले तरी. परमेश्वर आपणांस सुखसमृद्धी आणि निरामय आरोग्य लाभो हीच सदिच्छा.असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाठवा हि विनंती.❤ नमस्कार.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@ashabowlekar8853
@ashabowlekar8853 3 месяца назад
छानच व्हिडिओ आहे. किती कष्ट आणि संघर्षमय जीवन ...!!!,आणि ही धरती माता किती देते आपल्याला ...!!!
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, आशा जी. खूप खूप धन्यवाद
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 3 месяца назад
मी लहानपणी ही फुल डोक्यात घालतं असे. बोरीवलीत (पुर्व) नॅन्सी काॅलनीत एक देवी मंदिर आहे. तीथं पुजारी शुक्रवारी ही फुलं प्रसाद म्हणून द्यायचे. खुपच मस्त.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, रत्नप्रभा जी
@durgeshaparadkar5160
@durgeshaparadkar5160 3 месяца назад
भाऊ ची कहाणीच सर्व अनमोल गोष्टींचा पुस्तक आहे. जीवन प्रवास करत मजल गाठलेली आहे. खूप खूप कौतुक! तुमचेही आभार कारण अश्या वल्ली तुम्ही शोधून काढून तयांचा परिचय करून दिल्याबद्दल! फार छान 👌 मार्गदर्शक म्हणून काम करीत आहात 👍👏👏👏असेच नवनवीन शोध घेत रहा व आम्हास माहित करून द्या 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, दुर्गेश जी. खूप खूप धन्यवाद
@tanayashedge2482
@tanayashedge2482 3 месяца назад
खुपच छान दादा, तुझ्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहेत .
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, तनया जी. धन्यवाद
@Nitin-xh1km
@Nitin-xh1km 3 месяца назад
Anil sir tumchya sangarshala lakh lakh Pranam.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 3 месяца назад
धन्यवाद सुनीलजी पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांची माहिती मिळाली खुपचं रीस्की काम आहे तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवता त्या मुळे नवीन माहिती मिळते हा व्हिडिओ खरंच अद्भुत आहे ह्या सगळ्यांच्या आणि तुमच्या मेहनतीला सलाम
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 3 месяца назад
Khup छान. हा व्यवसाय पहिल्यांदा ऐकला. 👏🏻 ह्या कामगारांना फुल गोळा करायला पाठीवरची बॅग दिली तर त्यांना फायदा... जास्त फुल गोळा होतील.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@vg7500
@vg7500 3 месяца назад
मस्त छान झाला विडिओ , चांगली माहिती मिळाली आम्हाला आणि दादा तर भारीच व्यवहारज्ञान चांगलेच आहे तयाचे😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@rekhachavan1275
@rekhachavan1275 3 месяца назад
धन्यवाद सुनील जी सुपारीच्या फुलाबद्दल आम्हाला अजिबात माहिती नव्हती ती एवढी शुभ आहेत हे पण माहीत नव्हतं आणि त्या अनिल दादांचं बोलणं ऐकून आम्ही खूप भावूक झालो खास करून त्यांचे दोन वाक्य आम्हाला खूप आवडले 1. माझे आई-वडील नसताना मी एवढं केलं तर ज्यांचे आई-वडील असतील त्यांनी केवढ करायचं 2. त्यांनी एक स्पेशल गाडी गरजूंना ठेवली आहे त्यात ते बोलले गाडी खराब झाली तरी चालेल पण मन खराब होता कामा नये खूप छान बोलले आणि सुनील दादा तुमचं काम अप्रतिम आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो असेच छान छान व्हिडिओ बनवत जा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, अनिल दादा अप्रतिम बोलतात. या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 месяца назад
सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..."पिंगारा"विषयी नवीन माहिती मिळाली *अनिलदादा नी प्रेरणादायी विचार मांडले* ✨अनिलदादाच्या वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा ✨ धन्यवाद सुनिल जी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 3 месяца назад
सुनील भाऊ प्रथम आपल्याला त्रिवार वंदन कारण आपण हा हिरा शोधून काढलात. त्याला जगासमोर आणलात. आपण खूप छान माहिती जगासमोर आणले जी आम्हाला तरी फार नवीन होती. आम्हा शहरातल्या लोकांना हे फार नवीनच आहे. अनिल भाऊ तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यापुढेही जाऊन आपण फार मोठी मजल मारावी ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@abhijitkadam691
@abhijitkadam691 3 месяца назад
आम्ही देव मानत नाही निसर्ग हाच देव आणि निसर्गाला मानतो. हे वाक्य खूप खरं आणि सुंदर आहे.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द
थँक्स व्हिडीओ बनवून माहिती दिल्याबद्दल, मी आजपर्यंत सुपारीची झाडे खूप पाहिली आहेत, माझ्या आजोळी खूप सुपारी आहे आमच्या मामाची जंजिरा मुरुड अलिबाग येथे.,आमची वाडी करायला जो माणूस ठेवला आहे महादेव गुरव म्हणून, त्याचा भाऊ बाब्या गुरव त्यांना अनेकदा झाडावर चढताना पाहिले आहे, ऐकले आहे पण प्रत्यक्षात सुपारीच्या झाडाचे फुल पहिल्यांदाच पाहिले, छानच माहिती आणि परत एकदा थँक्स तुमच्यामुळे माहिती कळली!👍👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@sunilmayekar2573
@sunilmayekar2573 2 месяца назад
सुनील तुम्ही खूपच छान व्हिडिओ बनवला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 3 месяца назад
Nice Sharing 👍 Extremely new and nice information given by Anil dada .👌 Very positive spread by Anil dada ❤ Thank for Sharing ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot
@audumbarnaik7231
@audumbarnaik7231 3 месяца назад
खूपच सुंदर व्हिडीओ🎉 आणि संघर्षमय जीवनातून यश संपादन केले त्याला सलाम🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, औदुंबर जी
@anjalimurugan4692
@anjalimurugan4692 2 месяца назад
Really great 👍 head soft of to that man who's climb on the tree , yes we want these flowers in our pooja pls very nice video 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Thank you, Anjali Ji
@nileshghadage4830
@nileshghadage4830 3 месяца назад
अशे.माहितीपुर्ण.व्हिडिओ.खरच.शहरी.लोकांना.निसर्गांचि.कुतुहल.आणि.माहिती.करुण.देतात.बऱ्याच.लोकांना.अर्धवट.कपड्यातिल.न.बघण्यासारखे.व्हिडिओ.टाकावयाचि.सवय.आहे.त्यांनि.खरच.अभ्यासपुर्णं.व्हिडिओ.टाकाणाऱ्या.सहकार्यांचा.आदर्शं.घेऊन.आपल्यात.सुधारणा.करावि.याची.आपल्या.देशाच्या.युवा.पिढिला.गरज.आहे
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 месяца назад
प्रकृति पेक्षा कुणीही मोठे नाही निसर्ग जपणे हे गरजें चे आहे धन्यवाद दादा सुंदर माहिती दिली 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद
@nehasalvi1793
@nehasalvi1793 3 месяца назад
वा पहिल्यांदा सुपारी फुलांची एवढी छान माहिती पाहिली.धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@sasodekar
@sasodekar 3 месяца назад
सुनील नमस्कार! जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ समोर येतात आणि बघतो त्यावेळी नक्कीच एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळून जाते मग विषय काहीही असो किंवा व्हिडिओ हा कुठलाही असो. तुझ्या कार्यामध्येच एक प्रकारची विलक्षण शक्ती आहे तुझ्या व्हिडिओमधील तुझे सहकारी, घरची मंडळी, याच्याच बरोबर ज्यांची तू मुलाखत घेतोस ते सुद्धा विलक्षण मंडळी भेटतात. फार नाही सांगत पण काही वेळा अर्ध्या एक तासाचे अध्यात्मिक व्हिडिओ बघितल्यावर जो भाव येतो त्यातून जी ऊर्जा मिळते सकारात्मकता मिळते मन ओले होते तसेच काही व्हिडिओ बघताना असेच वाटते. कारण ते सर्व व्हिडिओ हे केवळ कंटेंट म्हणून बनवलेले नाहीयेत त्यामध्ये तू तुझं सर्व तन-मन आणि धन हे सर्व ओतलेल आहे आणि त्या पाठीमागे निर्व्याज भूमिका आहे अकारण लोकांवरच प्रेम, निसर्गाचा आशिर्वाद आणि त्याच प्रमाणे तुला मिळालेले असंख्य आशीर्वाद ही आहेत असेच तुझे कार्य चालू ठेव-- शैलेंद्र असोदेकर सौदी अरेबिया
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
आपल्या या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी आपण नेहमीच खूप छान प्रतिक्रिया देता त्यामुळे आमचा उत्साह वाढतो.
@muktasarpotdar8855
@muktasarpotdar8855 3 месяца назад
अप्रतिम सुपारीची फुले व माहिती विकली कशी जातात.खूप लक्षवेधक आहे .आभारी आहोत सर्वांचे😂😅
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
@@muktasarpotdar8855 जी, खूप खूप धन्यवाद
@manishazade3545
@manishazade3545 3 месяца назад
अगदी बरोबर आहे
@RashmiPatil_
@RashmiPatil_ Месяц назад
खूप छान महिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello Месяц назад
धन्यवाद, रश्मी जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 3 месяца назад
अप्रतिम व्हिडिओ सुनील पहिल्यांदाच सुपारी चे फुले पहिली👌👌👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@SnehaVartak-r4w
@SnehaVartak-r4w 3 месяца назад
तुमचे फार विडिओ पाहिले पण आजचा विडिओ फार माहीत युक्त आहे धन्यवाद ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@VaishaliLad-l1s
@VaishaliLad-l1s 2 месяца назад
खूप छान व्हिडिओ.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 месяца назад
वसईतील शेती बघायला खूप छान वाटतं हा व्हिडिओ खूपच छान आहे
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@MayuriGhole
@MayuriGhole Месяц назад
खूप चांगली महाती सांगितली तुमची मेहनत खूप है
@sunildmello
@sunildmello Месяц назад
अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
@archanakoyande9382
@archanakoyande9382 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ आहे व खूप छान माहिती मिळाली आमच्या गावी कारवारला पण देवाला ही फुले वाहतात अनिल दादांचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 3 месяца назад
चांगल्या माणसा ना नेहमी चांगली माणस भेटतात वाह खूप चांगली माहिती मिळाली आणि चांगले विचार
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 месяца назад
अगदी खर चांगल्यासी चांगला भेटे.!!!!!
@dilipbhide7089
@dilipbhide7089 3 месяца назад
अप्रतिम विषय.फार छान माहिती दिलीत.मी नेहहमीच तुमचे हे असे हटके विषयावरील vlogs बघत असतो.खूप आभार.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 3 месяца назад
खूपछान माहिती नारळीपोफळी एवढच कोकणात सुपारी च फूल त्या विषयी आजच कळलं
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, पूनम जी
@ranjanavalvi8778
@ranjanavalvi8778 3 месяца назад
Very courageous and strong life, Hat's of u Mr.Sunil.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Ranjan Ji
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ.सुपारीची पोय म्हणतात.ती कशी काढतात ते या व्हिडिओ मधून समजले.सुपारीला जर भाव नसेल तर हे उत्पन्नाचे चांगले साधन आहे.यामुळे शेतकरी सुपारीची बाग लावण्यासाठी उद्युक्त होतील.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मुग्धा जी
@arunasawant9078
@arunasawant9078 3 месяца назад
सुनील खूप मस्त व्हिडिओ. पिंजारी सुपारीच्या फुलाबद्दल प्रथमच माहिती ऐकायला मिळाली.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 2 месяца назад
मराठी अगदी शुद्ध बोलता खूपच छान
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, वैशाली जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 месяца назад
अनिलशेटना जादूची झप्पी, त्यांच्यातल्या प्रचंड ईश्वरी ऊर्जेचा आणि माणुसकीचा काही अंश तरी आम्हाला मिळो हीच प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 3 месяца назад
खूप छान माहिती दादा ना नमस्कार दादा देवापेक्षा कमी नाहीत
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 3 месяца назад
भाऊ आता पर्यन्त पाहिलेले सगळयात भारी हे विडीओ आहे. मी आवर्जून बघतो आगदी मुंबईचा केलेवला पासून आजपर्यंत सगळे ब्लॉक पाहिले. आगदी स्पीचलेस तुम्हाला शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@sanjyotlemos480
@sanjyotlemos480 3 месяца назад
एकदम सुंदर व्हिडिओ होता अनिल दादा ह्यांच्या जीवनाबद्दल दिलेली माहिती अतिशय हृदयस्पर्शी होती.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@manjirisurve7610
@manjirisurve7610 3 месяца назад
दादा, दरवेळेप्रमाणेच आणखी एक सुंदर, अतिशय माहितीपूर्ण आणि नवीन व्यवसायाची ओळख करून देणारा व्हिडीओ. खूप छान. खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंजिरी जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 3 месяца назад
खूप छान सुनील माहिती दिल्या बद्दल मला आज समजले हे सुपारी चे फुल आहे ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@nilimakale7650
@nilimakale7650 3 месяца назад
खूपच छान माहिती मिळाली,हे माहीतच नव्हते.तुमच्या मुळे नवीन माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी
@mugdhagupte3852
@mugdhagupte3852 2 месяца назад
Thankyou Sunil D'mello we like your videos specially your Europe tour we enjoyed it, this video is also a nice one was spellbound after hearing Aniljis story amazing person, wants to help the ones in need, a very good human being. Pl keep bringing more videos all the best 👍💯
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
Thanks a lot for your wonderful comment, Mugdha Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 2 месяца назад
man of conscience, see his body language he is so passionate
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Absolutely he is. Thank you, Ramesh Ji
@nitinmore623
@nitinmore623 3 месяца назад
नेहमीप्रमाणे अद्भुत आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद सुनील भाऊ.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@SayaliShinde-ih5ue
@SayaliShinde-ih5ue 3 месяца назад
Khup Chan Video Aahe Suparichya Phulanchi Chan Mahiti Milali Aani Kharokhar Aaplyala Sagle Tayar Milte Market Maddhe Pan Aaj Hya Dadanchi Mehanat Baghun Aani Tyancha Mehanat Karnarya Mansanchi Jagnyasathichi Dhadpad Pahun Khup Bharun Aale Majhe Man...😢Kharech Manle Pahjie Tumhala saglyana....Mehanat Kara Pan Tumchi Swatachi Kaljipan Ghya .....Shree Swami Blessed You All 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सायली जी
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 3 месяца назад
Hats off ahet❤ khoopach great Manus abhiman vatla mehnati ni var alela khara Manus 😊❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी. धन्यवाद
@madhurisawe6943
@madhurisawe6943 3 месяца назад
Totally veglach vlog. Anil bhau na hat's off. Sunil tumchya mule he veglich duniya pahaayla milali. Thank U soooo much for this vlog😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@RenukaBairagi-dk6es
@RenukaBairagi-dk6es 3 месяца назад
हे मित्रा,,,,तुला ,,, व. तुझ्या टीमला खूप खूप धन्यवाद. ,,, व गोड गोड आशीर्वाद,,, आत्ता पर्यंत तुझे ३ च व्हिडिओ बघितले. ,,,,पण आज एक चित्रपट. पहिल्या सारखं वाटल ,,, त्यात २ हिरो,,, व एक दिग्दर्शक, ,,,तू स्वता. ,,,संवाद. सुधा जबरदस्त वास्तविक व खरे खूरे, खूप लिहावस वाटत ,,,पण मी जुन्या पिढीतील मला टायपिंग ,,,, तेव्हढ खास जमत नाहीं ,, , पुन्हा तुझ्या त्या दोन्ही वास्तव ,,होरोना खूप खूप धन्यवाद व अनंत अनंत आशीर्वाd,,, माई रेणूका तुमचं Kalyan करो ,😮😊 करो,,,❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@Anjali-gg5pt
@Anjali-gg5pt 3 месяца назад
Dev manus aahe itka madat karnara sevabhavi (good nature)
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, अंजली जी. धन्यवाद
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 3 месяца назад
आपणास सर्वांकडून अभिनंदन होत आहे हिच आपलि उर्जा आहे धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, बलदेव जी
@dipaligurav3980
@dipaligurav3980 3 месяца назад
जनरल नॉलेज मधे भर पडली खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@PramodSawwalakhe5978
@PramodSawwalakhe5978 3 месяца назад
अंगावरचे काटे उभे झालेत माझे मी पन निशर्गप्रेमी आहे त्यानी खुप काही निशर्गाकडुन शिकुन घेत आपले जीवन शार्थ केला जंगल तोड करनार्या ऊद्योगपतीना थोडी लाज वाटायला हवे 😢😢😢
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@gajanandurgule4097
@gajanandurgule4097 2 месяца назад
सुनील भाऊ छान विडीओ दाखवतात
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, गजानन जी
@neetaavhad4796
@neetaavhad4796 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ. अनिल दादा आणि सुनिल दादांना 🙏🙏💐
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, निता जी
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 3 месяца назад
सुपारीचे फूल पहिल्यांदा पाहिले छान माहिती मीळाली 🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मुमताज जी
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 3 месяца назад
सुनिल सर खुपचं छान माहिती दिली धन्यवाद भाऊ नी खुप छान माहिती दिल्याबद्दल त्यांचे सुध्दां धन्यवाद सर तुम्ही मॅडम खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मोहिनी जी
@savitaremedios3369
@savitaremedios3369 3 месяца назад
Very informative vlog. Thank you Sunil for always giving us unique and interesting vlogs. Inspiring story.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot, Savita Ji
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi 3 месяца назад
कोकणात भरपूर सुपरीची झाडे असतात तरी सुद्धा सुपरीच्या फुलाबद्दल कधी ऐकले नव्हते, कारण माझ्या गावात सुपरीची झाडे फार कमी आहेत. तूमच्या विडियोमध्ये नेहमी प्रमाणे नवीन माहिती मिळाली. धन्यवाद सुनील दादा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विकी जी
@usalpaurvi
@usalpaurvi 2 месяца назад
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Thank you, Ramesh Ji
@vidyatawde5613
@vidyatawde5613 3 месяца назад
खूप छान माहिती दादा आणि त्यांची मेहनत सुद्धा भरपूर आहे
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, विद्या जी. खूप खूप धन्यवाद
@KalpanaVispute1086
@KalpanaVispute1086 2 месяца назад
खूपच सुंदर 👌🏻👌🏻तुमच्या जिद्दीला सलाम. खूप काही तरी घेणाऱ्या सारखं.
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, कल्पना जी
@chandrakantpatil508
@chandrakantpatil508 Месяц назад
खूप छान माहिती दिलीत 👌🏻
@sunildmello
@sunildmello Месяц назад
धन्यवाद, चंद्रकांत जी
@kiranghadi4876
@kiranghadi4876 3 месяца назад
दादा एक नंबर video अनिल दादा तर देवासारखे बोलत होते माणसाने परिस्थितीशी कसा सामना करावा हे त्यांनी हसत हसत सांगितल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, किरण जी. खूप खूप धन्यवाद
@advatul1740
@advatul1740 3 месяца назад
खरंच खूप मेहनत आहे, छान विडिओ सुनील डिमेलो सर - भावा चे अनुभव छान आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. 👍👌🙏💐
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, अतुल जी. धन्यवाद
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 3 месяца назад
मी हे सगळं पहिल्यांदा पाहिलं सुनील दादांना मानाचा मुजरा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, दत्ताराम जी
@vidyatawde5613
@vidyatawde5613 3 месяца назад
मी माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी माहिती ऐकली. आमच्या कोकणात माझ्या आजोबांनी घराच्या आजूबाजूला पाच-सहा झाडं सुपारीची लावली होती ती फक्त सुपारी खाण्यापूर्तीच असायची.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@rohinijadhav5349
@rohinijadhav5349 3 месяца назад
Khup Chan mahiti, pahilyandach mi suparichi ful baghitli Ani tyacha upyog suddha kuupch Chan vatl ful baghun Ani dadanchi mahent aikun khrch mn prasnn zal 👌🥰
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 месяца назад
फारच सुंदर फुलाचे झाडे आहेत. त्या व्यक्तीची जिवन गाथा ऐकून फार वाईट वाटले.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, सुरेश जी
@meenalpandit4204
@meenalpandit4204 3 месяца назад
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ... धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@swatigharat4433
@swatigharat4433 3 месяца назад
खुप छान सुनील दादा अनिल दादाच्या जीवन प्रवासाला सलाम
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@bhavanaparalkar8013
@bhavanaparalkar8013 3 месяца назад
Skilled worker will never die hungry, hats off to your struggle. God bless you
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Bhavana Ji
@manoharlavate2129
@manoharlavate2129 3 месяца назад
सुपारी फुले माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुम्ही युरोप प्रवास दर्शन घडविले त्या बद्दल खूप धन्यवाद घरात राहून परदेश दौरा आमचा झाला
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@santoshgodase1093
@santoshgodase1093 3 месяца назад
💐प्रामाणिक आणि मराठी उदोजकं अभिमासन्सपड
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, संतोष जी
@vasumatiambure7464
@vasumatiambure7464 3 месяца назад
अभ्यासपूर्ण माहिती नेहेमीप्रमाणे sunil सर
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, वसुमती जी
@arunborade2987
@arunborade2987 3 месяца назад
ह्रृदयस्पर्शी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, अरुण जी
@KajalMore-mx8iu
@KajalMore-mx8iu 3 месяца назад
tkhup chhan mahiti and sangharsh❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, काजल जी
Далее
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 2,6 млн