नमस्ते ताई, मी आपला हा पहिलाच पदार्थ पाहिला. अवर्णनीय विवेचन ,असेच वर्णन करावे लागेल।सगळ्यांना मी उकडीचे मोदक छान केले, हा आनंद मिळवून देण्यासाठी किती छान समजावले !ताई, एक अगदी खरे सांगू ,यु ट्युबवर मी मोदकांच्या शेकडोनी रेसिपी पाहिल्या ,पण तुमच्याइतकी सफाईदारपणे पारी कोणीही केलेली पाहिली नाही. अहो पारी झाल्यावर तुमची बोटे पिरीतून पारदर्शक पणे दिसत होती. मोदक उकडून झाल्यावर सुद्धा पारीचा पातळपणा लक्षात आला. खूपच छान . अनंत शुभकामना. तुमचे इतर पदार्थ कुठे पहायचे ,हे मला सांगाल काय ?धन्यवाद !
Simply brilliant! Ur minute details n making so much effort to explain ...Thanks a ton Award winning receipe...heavenly❤️..bappa cha ashirwad sadyav rahudya aplayvar🙏
किती सुंदर पद्धतीने..स्टेप बाय स्टेप...सांगितले ताई...खूप खूप धन्य वाद!!मी केलेले मोदक सतत बिघडतात😒!!आता कुठलीही संधी नाही मोदक बिघडण्याची🤗!!या आठवड्यात करणार होते.म्हणून एखादी चांगली रेसिपी बघावी..असा विचार केला,आणि ही रेसिपी पहिली.मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पहिली... पुरणपोळी रेसिपी टिप्स सह आहे का तुमची!!? पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली ताई 👌तुमच्या व्हिडीओ मुळे मला नवीन गोष्टी लक्षात आल्या. मी पण दोन वर्षा पासून मोदक बनवते आणि ऑडर घेते.तुमचे मनपु:र्वक धन्यवाद 😊
धन्यवाद 🙏खुपच सुंदर आहे तुमची समजुन सांगायची पध्दत खुप छान माहिती सांगितली आहे.नक्की तुमच्या पध्दतीने करून पाहिन मला व घरातील सर्व मंडळींना उकडीचे मोदक खुप आवडतात.तुम्हांला पुन्हा एकदा धन्यवाद. 🙏👍
खुप छान माहिती सांगितलं ताई. सुंदर मोदक झालेत. खुप आवडल. तुम्ही सांगितलेली माहिती त्यामुळे मनाची भीती गेली. तुमच्या पध्दतीने मोदक करणार . फक्त उकड काढताना तांदळाच पिठ किती घेतल.आणि पाणी ,माप सांगा..please Tai.Thanku so much, me modak,kele ki sagnar tumala.,thanku thanku
मी केले पण अजून मला सुधारणा कराव्या लागणार कव्हर साठी, पण तुम्हाला खुप खुप आभार कारण आधी पेक्सा मोदक छान झाले आहेत, आणि सर्वात चांगली गोस्ट म्हंजे करायची खूप मजा आली, practice makes the man perfect, मी हुशार होणार, परत एकदा छान छान टिप्स बद्द्ल खूप खूप आभार