Тёмный

सुरज जेव्हा 70 दिवसांनी घरी परत येतो तेव्हा | घरामध्ये प्रवेश करतात त्याने काय केले पहा व्हिडिओ..... 

Tushar Dhumal
Подписаться
Просмотров 44 тыс.
% 0

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@tushardhumal1111
@tushardhumal1111 2 часа назад
फॅन्सने सहकार्य करा 🙏
@shitalbhamre9948
@shitalbhamre9948 2 часа назад
कधी कोणाच भग्या उजळेल सागता येणार नाही आज सुरज काय होता काय झाला खरच अभिमान वाटतो बाळा तुझा ❤❤
@VijayJagtap-v8o
@VijayJagtap-v8o 2 часа назад
कोणाच्या दिसण्यावर जायचं नाय आणि कोणाला तरी कमी लेखायच नाय .खरच नाव कमावलं पटयाण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
@S.p-i6z
@S.p-i6z 2 часа назад
bichara suraj...खूप थकला आहे....😊
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 Час назад
कोणाच नशिब कुठे ऊघडल सांगता येत नाही त्यामुळे कोणी कोणाला कमी समजू नका भावा सेलूट आहे तुला ❤🥰😍❤🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshithape8652
@santoshithape8652 2 часа назад
अरे भावा नो त्याला आरामाची खूप गरज आहे, खूप थकला आहे सूरज, अभिनंदन सुरज भावा......... ❤!
@yogeshwarshinde9016
@yogeshwarshinde9016 Час назад
त्याच्यामुळ कधीच कोणाला कमी समजू नये हे सूरज भाऊ कडून शिकायला भेटले
@sonyv1181
@sonyv1181 2 часа назад
गावकऱ्यांचे खूप आभार ... त्यांनी पुढाकार घेवून ते सर्व केले जे करणे गरजेचे होते ..❤
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress 2 часа назад
त्याला आता आरामाची गरज आहे... थकवा जाणवतोय 1/2 दिवस आराम करुद्या.. आता लोकं त्याला भरपूर जन भेटायला येणार
@AnitaGADHAVE-o5b
@AnitaGADHAVE-o5b 2 часа назад
Hona
@RohitKumar-eb1vj
@RohitKumar-eb1vj 2 часа назад
Khrch
@VidyaKamble-v4k
@VidyaKamble-v4k Час назад
गावातली मानस पण कीती प्रेमळ आहेत कीती कौतुक काने सगळ करतायत ❤
@itz_kanha07
@itz_kanha07 2 часа назад
अरे तो नवीन पिक्चर चा हिरो बघा मागे 😂 त्याच्या कडे कोणी लक्ष देईना येवढा सुरज फेमस झाला आज 😍
@SarikaAdmane-f2m
@SarikaAdmane-f2m 2 часа назад
आराम करुद्या सूरज दादा ला खूप दमला आहे तो
@SachinM-z5n
@SachinM-z5n Час назад
Hii sarika , kuthun ahes
@suvarnamandavkar7106
@suvarnamandavkar7106 2 часа назад
आनंद आहे एक मराठी पाऊल पडते पुढे ❤❤❤
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 Час назад
सूरज सोबत खास एक manager दिला आहे रितेश sirane ❤️‍🔥❤️‍🔥
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 Час назад
कधीही कोनाला कमु लेखु नये. वेळ कुनाची तशीच रहात नाही.
@ShwetaBhosale-sb
@ShwetaBhosale-sb 2 часа назад
Suraj la rest chi garaj aahe..
@Punestory
@Punestory 3 часа назад
खूप आभर.. तुषार सर सुरज ची सर्व update पोहचवली... लोकांना सर्व व्हिडिओ तुमच्या मध्यमातून पाहायला मिळत आहेत.. background music nako sir .. Public kay म्हणत आहे ते पण ऐकायला मिळतं तर बर होईल
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 54 минуты назад
सुरज अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.खुप खुप शुभेच्छा. तुषार धुमाळ सर तुमचे पण आभार.तुमच्यामुळे थेट प्रक्षेपण live telecast पाहता आले.आम्ही मुंबई हुन पहात होतो.
@UshaShelke-c5i
@UshaShelke-c5i 2 часа назад
खूप छान सुरज ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ajinkyabhosale6208
@ajinkyabhosale6208 Час назад
a re badsha ata kase bolala 1 no keep growing all the best.
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 33 минуты назад
अभिनंदन सूरज ❤
@archanapawar-bv7mg
@archanapawar-bv7mg 2 часа назад
अरे सूरजला आराम करू द्या.. डोळ्यावर खूप झोप आली आहे त्याच्या...
@godisgreat644
@godisgreat644 Час назад
गावकरी खुप छान आहेत
@sanjaytalekar6834
@sanjaytalekar6834 36 минут назад
अभिमान आपल्या सूर ज चा
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 Час назад
त्याच्या जीवाला जरा आराम करू द्या.... लेकरू तीन-चार दिवस बिग बॉस मध्ये पण डान्स शूटिंग प्रवास आपण एक दिवस नुसतं कोणत्या देवाला जाऊन आलो तरी आपल्याला किती त्रास होतो व्यवस्थित जेवण करून चांगल झोप होणे गरजेचे आहे त्याला❤❤❤
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 Час назад
Congratulations Suraj ❤
@pseries3746
@pseries3746 27 минут назад
जिवंत उदाहरण 😅बघा गर्दी 😅आज पर्यंत ऐकलं होतं आज बघितलं 😅काही नव्हतं तेव्हा अशी गर्दी होती का 🙃बघा रे
@shubhamdimblay3986
@shubhamdimblay3986 2 часа назад
सूरज ला आराम करू द्या
@godisgreat644
@godisgreat644 Час назад
अभिनंदन सुरज. खुप मोठा हो.
@anilbhapkar7033
@anilbhapkar7033 53 минуты назад
सुरज ची राणू मंडल होता कामा नये, असच प्रेम राहूद्या ❤
@akankshaghodhke4809
@akankshaghodhke4809 2 часа назад
Khup damla ahe aaram kr २ day konich trss nhi dila pahije😮
@gauravshirbhatevlogs
@gauravshirbhatevlogs 2 часа назад
❤️आपला भाऊ सुरज भाऊ बिग बाॅस मराठी विनर🏆झाल्याबद्दल भाऊला खुप-खुप अभिनंदन💐आपल्या सुरज भाऊला महाराष्ट्र कडुन खुप सपोट मिळत होता.आणि काळजी नको सुरज भाऊ तुला तुझ्या आई-वडीलांचा आणि देवाचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे.🙏देव बरोबर करतो🙏आणि महाराष्ट्र प्रेक्षकांची(लोकांची)इच्छा पुर्ण झाली.धन्यवाद रितेश भाऊ आणि बिग बाॅस🙏
@SanjayYadav-jb6iv
@SanjayYadav-jb6iv 2 часа назад
ना भूतो ना भवीशते
@vinayakghadge3747
@vinayakghadge3747 2 часа назад
Abhinandan suraj
@Nationwelfarefirst
@Nationwelfarefirst 2 часа назад
दृष्ट काढायला सांगा त्याच्या आत्या आणि बहिणींना
@riyanshshete4599
@riyanshshete4599 Час назад
Rest karu dya tyala ata Congratulations suraj da🎉
@VijayPersonal-f5m
@VijayPersonal-f5m Час назад
Ha kharach Dada Kondake sarakha disato. Tyancha sarakhe yash Suraj la labhu de Deva
@surekhaart
@surekhaart 2 часа назад
💐👌
@AjayYadav-ev2rx
@AjayYadav-ev2rx Час назад
त्याच्या mitrapasun त्याला लांब ठेवा
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 Час назад
मुंबईत सुद्धा त्याने जवळपास 20 ते 25 जणांना 10-10 मिनिटे इंटरव्यू दिली आहेत बोलून बोलून उन्हातानात त्रास होत असेल त्याला आराम करू द्या
@godisgreat644
@godisgreat644 Час назад
आता तरी गोरेपणा असणारे लक्षात घ्या. माणसाला त्याच्या दिसण्यावरून जज करू नका
@sandhyawakle7373
@sandhyawakle7373 2 часа назад
Kay challay yaar he kiti thaklay to 6 tarkhechya आधिपासुन nusti tarmbal udali bichyarychi 4 ,5 tarkhela dans practice asel tevhapasun tar aaj 8 tarikh aahe ya don divsat tar jastch बिचार्याचे haal 😢
@sandhyawakle7373
@sandhyawakle7373 2 часа назад
Ani ata to jast bolala nahi tar parat bolnar ki ala attitude 😂
@SomaPatil-cc1ui
@SomaPatil-cc1ui 2 часа назад
काजल शिंदे ताई सगळ्यांना घे ना बाबा संग
@Armykid1111-g2j
@Armykid1111-g2j 2 часа назад
Log ashech astat jinkle ki mag adhi jewayl det nwte
@VijayPersonal-f5m
@VijayPersonal-f5m Час назад
Ha jar city madhye asata tarr mala nahi vatat hyacha evadha jalloshane swagat jhale asate. Gaav kharach gaav asate aani sarv gavkaryanche abhinandan pudhakar ghetalya baddal
@MayaDambale
@MayaDambale 2 часа назад
👌👌👌
@Isha.shreesha_twins
@Isha.shreesha_twins 2 часа назад
किती थकला आहे हा 😢
@ashwinis3467
@ashwinis3467 Час назад
2.22 la act rider cha mandar😂
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 Час назад
आज पर्यंतच्या बीग बाॅस ईतिहासात घडले नव्हते ते सुरजच्या निमित्ताने घडले.ं
@ramashinde1438
@ramashinde1438 Час назад
Suraj la Jevan Karu dya upashi ahe tari pan sarvanchya reply deto to
@maafoundation1828
@maafoundation1828 Час назад
Tyacha face ch sagtoy to thakly tyala aaram karu dya nahitr aajari Paden to
@SangeetaBorakhade
@SangeetaBorakhade 2 часа назад
दारू प्यायला का तो
@rupeshmore6644
@rupeshmore6644 2 часа назад
तो कधीच दारू पीत नाही, तो खूप थकला आहे
@RohitKumar-eb1vj
@RohitKumar-eb1vj 2 часа назад
स्वाभाविक आहे आराम नाही झालाय त्याचा.
@hemlatalad4921
@hemlatalad4921 2 часа назад
Ky boltay...thakla ahe to
@SachinM-z5n
@SachinM-z5n Час назад
तूच पिली असेल
@swapyjagtapvlog3363
@swapyjagtapvlog3363 11 минут назад
Tuzya aaichi puchi nit comments kar bc thklay to