Тёмный

सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 200 тыс.
50% 1

सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming | Elephant foot yam
शेताच्या बांधावर व कडेकडेने लावल्या जाणाऱ्या व एक आंतरपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरणाचे पीक नक्की कसे घेतले जाते याची इत्यंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासोबत वसईच्या बागायती शेतीची छोटीशी सफरदेखील आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
विशेष आभार: श्री. राकेश नाईक व कुटुंबीय, वटार
९८२२७ ५५४१४
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #suran #suranfarming #elephantfootyam #elephantfootyamfarming

Опубликовано:

 

22 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 579   
@sunildmello
@sunildmello Год назад
सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming Elephant foot yam शेताच्या बांधावर व कडेकडेने लावल्या जाणाऱ्या व एक आंतरपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरणाचे पीक नक्की कसे घेतले जाते याची इत्यंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासोबत वसईच्या बागायती शेतीची छोटीशी सफरदेखील आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे. विशेष आभार: श्री. राकेश नाईक व कुटुंबीय, वटार ९८२२७ ५५४१४ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #suran #suranfarming #elephantfootyam #elephantfootyamfarming
@siddheshsamant6932
@siddheshsamant6932 Год назад
Madhukamini che lakud panyat budte Asa mhantat
@sunildmello
@sunildmello Год назад
@@siddheshsamant6932 जी, ओह कधीतरी प्रयोग करून पाहायला हवं. धन्यवाद
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Год назад
​@@sunildmello very good night ❤
@sunildmello
@sunildmello Год назад
@@MothabhauGangurde-jy7rt Ji, thank you
@vaibhavkhanekar9982
@vaibhavkhanekar9982 7 месяцев назад
​@@sunildmellocontact number dya
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai Год назад
मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते आपल्याच विश्वात मग्न असणारी मुलांचे ! सगळं जग आपल्याला पहातय याची पर्वा न करता मस्तपैकी झुल्यावर झुलणारी! धरणी मातेला प्रसन्न करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे फक्त राकेश दादा यांच्या सारखा शेतकरीच सांगू शकतो. कणखर कुदळीच्या साहाय्याने अलगद पणे भला मोठा सुरण मातीमधुन बाहेर काढणं हे एखाद्या कलाकुसरीपेक्षा कमी नाही. शेतात फिरताना दिलेल्या मौल्यवान माहिती बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@anandnaik355
@anandnaik355 Год назад
सुनील, राकेश हा एक प्रगतशील शेतकरी आहे. मुख्य म्हणजे तो आपल्या शेतात कधीच रासायनिक खताचा वापर करीत नाही. सेंद्रिय खत, शेण खताचा वापर करीत असतो. शेती सोबत लग्न, वाढदिवस किंवा इतर मंगलप्रसंगी फुलाची छान सजावट करतो.
@sunildmello
@sunildmello Год назад
एकदम बरबर हांगिला आनंद...खूब आबारी
@josephpaskulyasankul2609
@josephpaskulyasankul2609 Год назад
फारच सुंदर आताच्या काळांत द्रुरमील झालेली शेती.चागल्या माहिती बद्दल आभारी.
@sunildmello
@sunildmello Год назад
@@josephpaskulyasankul2609 जी, धन्यवाद
@rnarwari4344
@rnarwari4344 Год назад
@@sunildmello ki0jj #
@shirishpatil385
@shirishpatil385 8 месяцев назад
ज्या मातीत गांडूळ ती माती जीवंत. आजकाल रासायनिक खतांच्या अती वापरामुळे जमिनीत गांडूळ कमी झालेत.
@BlossysKitchen
@BlossysKitchen Год назад
जेवढा सुरणाचा दांडा जाड तेवढा सुरण मोठा मीळतो खुप छान माहिती मिळाली 🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Год назад
सुरण नेहमी खाल्ला जातो.पण त्याची इतकी रोचक माहिती प्रथमच ऐकली.हिरवागार असा vdo मस्तच.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 Год назад
किती सुंदर परिसर आहे 👌....नशीबवान माणसं आहात तुम्ही 😊😊
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी
@myindiamypride2250
@myindiamypride2250 4 месяца назад
Rakesh ji picked my call and talked very politely..he is a very genuine and humble person...we should promote their works always...hats off to u Mr.. sunil ji for making such meaningful videos..
@udaykulkarni112
@udaykulkarni112 Год назад
सुनील जी नेहमीप्रमाणेच सुंदर vlog साधं सोपं आयुष्य निसर्गात राहून
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, उदय जी
@vitthalkirwe4978
@vitthalkirwe4978 8 месяцев назад
सुनिल तुम्हाला जे हाडमोडीचे झाड दाखवले त्या झाडाला आमच्या कोकणात पाणपोई चे झाड म्हणतात आणि ह्या झाडाला आयुर्वेदीक औषधलयात चांगले महत्व आहे ह्या झाडाची पाने मुत्रखड्यावर औषध म्हणून अति महत्वाची भुमिका निभावण्यास सहाय्य करतो।
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विठ्ठल जी
@manojmokashi6642
@manojmokashi6642 Год назад
सुनीलजी खूप महत्वपूर्ण माहिती देता तुम्ही. मुख्य म्हणजे भाषेवर प्रभुत्व असल्याने विषयाची मांडणी योग्य प्रकारे करता छान आहे.
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@bharatbhayade1046
@bharatbhayade1046 Год назад
सुनील भाऊ तुमचा व्हिडिओ बघण्यात मजाच काहीतरी वेगळीच असते धन्यवाद पण हा व्हिडिओ तुम्ही दाखवला सफेद कांद्याची शेती व समुद्रकिनारी कलिंगडाची शेती त्यानंतर मी हा हव्हिडिओ पाहत आहे 30/7/2023
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 7 месяцев назад
मी तुमचे वीडीओ नेहमीच बघते .आम्ही बाँल्टीमोरला अमेरिकेत राहतो .वस ईच्या वाड्या ,शेती इ.बद्दल तपशीलवार माहिती सांगता .अगदी घरचे च वाटता .अभिमान वाटतो .आनंद होतो .मनापासून खूप खूप धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 Год назад
सुनील भाऊने फार चांगला विषय निवडला. सुरण विषयी चांगली माहिती मिळाली. राकेश ह्याच्या मेहनतीला सलाम. सुनील भाऊ अशीच माहिती आम्हास तुमच्या माध्यमातून देत रहा.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746 4 месяца назад
*मी सुद्धा वसई मधील रहिवाशी असुन सध्या कामा निमीत्त बाहेर आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार . तसेच अतिशय उपयुक्त अशी माहिती* 👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@anilthakur152
@anilthakur152 Месяц назад
Hiper nation mhanje marathit nidravastha
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Год назад
D.मेलो सर शेती विषयी छान लाईव्ह माहिती, तुमचं अभिनंदन, आणि तुमच्या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या तुमच्या शेतकरी बांदवानच पण अभिनंदन 🌹🙏👌
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप इच्छा, रमेश जी
@sadanandghadge941
@sadanandghadge941 8 месяцев назад
सुनील खूप छान व्हिडिओ दाखवतो तू खूप छान माहिती देतो. विश्वास बसत नाही आपल्या मुंबईच्या जवळच एवढी सुंदर जागा आणि शेती आहे ..u r great sunil ..thank you..
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सदानंद जी
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Год назад
सुनील जी,अप्रतिम vedeo. आपल्या हिरव्यागार वाडीची मायाळू हातांनी निगराणी करणाऱ्या राकेश नाईक यांची बोटे खऱ्या अर्थाने हिरवी झाली आहेत.तुमचे ब्लॉग पाहून डोळे निवतात.तुम्हांला व राकेश यांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा.👍👌💐
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह! आपण खूपच सुंदर उपमा दिली. खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@smitakanade2907
@smitakanade2907 Год назад
खुप सुंदर. सुरणाची कधी ही न ऐकलेली माहिती सांगितली. सुरणाच्या शेतीसोबत असलेली जास्वंदीची झाडे पाहुन त्यांचीही संपुर्ण खोलात माहिती मिळावी असे वाटते.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@shakuntalapatil7973
@shakuntalapatil7973 Год назад
राकेश हा खुप कष्ट करतो. तरुण कमी मेहनत घेतात.तो सजावटीसाठी प्रसिद्ध आहे.राकेश अभिनंदन. सुनिल तु वसई चे शेतकरी पूढे आणून शेतीचे महत्व वाढवतो.धन्यवाद. सूरणाला राखाडी घालतात. मोठा होतो.तसेच काढताना तिथे पाणी घातले तर लवकर निघतो. राकेश पिकाविषयी माहीती छान दिली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Год назад
एकदम बरबर हांगीला शकुंतला बाय. राकेश हायुस भारी. खूब आबारी
@sushamalad7788
@sushamalad7788 Год назад
Sunil tumchymule Vasai खूप आवडायला लागली. तुम्ही असेच छान छान videos घेऊन या दूधवाला केलीवला वसईचा. Kagda का लुप्त होत आहे सर
@sunildmello
@sunildmello Год назад
कागड्याला आता पहिल्यासारखी मागणी नाही शिवाय इतर भागातूनही आता कागडा येऊ लागल्यानेही थोडा फरक पडलेला आहे. धन्यवाद, सुषमा जी
@arunapatil9462
@arunapatil9462 Год назад
माहिती पूर्ण छान व्हिडिओ तुमचे व्हिडिओ चे विषय नेहेमीच हटके असतात आणि त्या बरोबर निसर्ग दर्शन ही वसई कशी आहे हे डोळ्यापुढे येते असेच पुढेही असे व्हिडिओ करा विनंती
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Год назад
Navin kahi tari punha pahayla milale dhanyawaad sunil ji 🙌🏻☺️mastach
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@vishwasjagtap4958
@vishwasjagtap4958 5 месяцев назад
अत्यंत उपयुक्त मुलाखत 🎉
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
धन्यवाद, विश्वास जी
@arunagarwal3426
@arunagarwal3426 Год назад
अप्रतिम ब्लॉग !!!
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, अरुण जी
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 Месяц назад
नमस्कार नयनमनोहर ,,मनमोहक ,शेती,, मला पण शेतीविषयी महत्वाची माहिती ,,मिळाली भविष्यात मी पण ,शेती करेन. सुनिल .राकेश यांना BEST LUCK..😊🎉❤
@sunildmello
@sunildmello Месяц назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजश्री जी. आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 5 месяцев назад
खुपचं सुंदर. मलाही शेतीची खुपचं आवड आहे. मी मुंबईवरून मालवण या माझ्या गावी गेल्यावर शेती करतो. मीही चुरण, झाडावर चढलेली वेल तीला चीना बोलतो ते येताना घेऊन येतो. खुपचं सुंदर. छान गावी आल्यासारखे वाटले.
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
खूप छान अवधूत जी. धन्यवाद
@shundi5
@shundi5 Год назад
सुनील..खूप सुंदर व्हिडीओ केलास. हे असं वैभव पाहायला किती छान वाटतं. राकेश नाईक यांचा हेवा वाटला किती छान प्रकारे सजवली रुजवली आहे ही बाग. ही खरी श्रीमंती. सूरण बरेचदा खातो पण त्याची शेती पाहायचा योग पहिल्यांदा आला. सुरण अलीकडच्या पिढीला जास्त माहीत नसावा पण मूळव्याधी वर सुरणा सारखे औषध नाही.तिथे वसई जवळ रहात असतो तर राकेशजींच्या शेतावर जाऊन ताजा सुरण झाडावर नैसर्गिक पिकलेल्या पपया घेतल्या असत्या, पण आम्हाला हे शक्य नाही. तरीही हे सर्व हिरवं वैभव पाहायला मिळत हे ही आमचे भाग्यच, सुनील त्या साठी तुमचे मनापासून धन्यवाद. 🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@sans-kz2po
@sans-kz2po 3 месяца назад
Proud of you Sunil And off course Rakesh too
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 Год назад
खूप छान... राकेशजींच्या प्रचंड मेहनतीला सलाम !
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Год назад
सुनिल तुझा मित्र राकेश ची बाग बघितली फुलांची आणि सुरणांची शेती फारच छान आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Год назад
भारीच!! एका unrated फळभाजीचा सुंदर video!!
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप खूप, जितेंद्र जी
@np7090
@np7090 Месяц назад
Kiti chan mahiti and hats off to dada
@sunildmello
@sunildmello Месяц назад
खूप खूप धन्यवाद
@leenananal2592
@leenananal2592 Год назад
Vasai Virar Aagashi ...... beautiful villeges......but now a days because of construction works , we are loosing this treasure....... feeling sad.....my relatives are in Aagashi
@sunildmello
@sunildmello Год назад
You said it right, Leena Ji. Thank you
@yashodharaadsul1574
@yashodharaadsul1574 Год назад
Never knew suran grew like this 😅 or that it's tree grows big or it has a flower. Thank you Sunil for bringing this video and thanks to Rakesh for doing what he is doing 😊👍🏻
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Yashodhara Ji
@martharodrigues6599
@martharodrigues6599 Год назад
शेती जोमाने करता त्या बद्दल राकेशजी चे अभिनंदन. आणि अशा माहिती बद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मार्था जी
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 16 дней назад
काहीतरी वेगळं आणि उपयुक्त माहिती . छान 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 9 дней назад
खूप खूप धन्यवाद, श्रीधर जी
@desaibandhu
@desaibandhu 11 месяцев назад
सुनील भाऊ, खुप छान माहिती नेहमीप्रमाणे. तुमचे व्हिडिओ नेहमीच काहीतरी नविन शिकवून जातात. 🙏🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, देसाई जी
@radhan6424
@radhan6424 Год назад
खूपच सुंदर व्हिडिओ. एका व्हिडीओमध्ये झाडा पानां चे किती प्रकार दाखवले तुम्ही. ही हिरवाई बघून डोळे निवले अगदी. शेतकरी राजा सुखी भाव!
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, राधा जी
@arunapatil7255
@arunapatil7255 5 месяцев назад
खूपच सुंदर माहिती
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
धन्यवाद, अरुणा जी
@ramchandramore8435
@ramchandramore8435 4 месяца назад
Chan sunil mahiti ahe khup chan
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
धन्यवाद, रामचंद्र जी
@anilkumarsarang5603
@anilkumarsarang5603 Год назад
सुरण माझी आवडती भाजी. खूपच छान. विरारला आलो तर नक्कीच भेटेन. अॅलीन आणि आपली छोटी लेक, याना नक्कीच भेटेन. लेकीना खूप खूप आशिर्वाद. सुरणाच महत्व काय? तर जो मुळव्याधावरचा उत्तम उपाय. आठवड्यातून दोनदा जरी भाजी खाली तर मुळव्याध नक्कीच निघून जातो.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अनिलकुमार जी
@sudhirphadke4720
@sudhirphadke4720 Год назад
सर माहिती पूर्ण व्हिडिओ.पांढरी रंगाची पापडी , काळी बिन बियांच्या वांग्यावर व्हिडिओ करावा ही विनंती.
@sunildmello
@sunildmello Год назад
नक्की प्रयत्न करू, सुधीर जी. धन्यवाद
@sulbhadongre8479
@sulbhadongre8479 Год назад
अतिशय सुंदर आणि ओघवती भाषा, अगदी तासन तास ऐकत राहावी अशी. त्याचबरोबर माहितीपूर्ण असा व्हिडीओ.
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुलभा जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope Год назад
Khup divsani aaj shetat gelya bar vatal asel tumhala Mast jhalay video👍🏻
@sunildmello
@sunildmello Год назад
हो संदीप, खूप बरे वाटले. खूप खूप धन्यवाद
@merabharat9473
@merabharat9473 Год назад
Chan mahiti Rakesh mama keep it up....
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@sulekhanagesh7860
@sulekhanagesh7860 9 месяцев назад
खूप छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 9 месяцев назад
धन्यवाद, सुलेखा जी
@ronitv7286
@ronitv7286 8 месяцев назад
आम्हाला तुमचा video खुप आवडतो. I am from Israel. But I born in Murud Janjira. NANDGAON. I like शेती वाडीभाजी
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
वाह, खूप खूप धन्यवाद, रोनित जी
@Officialdhulefestival
@Officialdhulefestival Год назад
फारच सुंदर सुरणाची माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@nitinmore623
@nitinmore623 Год назад
👌👌👌👌👌👌👌 सोनार, दुकानदार, टेलर, कुठलाही व्यवसाईक कितीही जिवश्च मित्र असला तरी तो फुकट काहीही देत नाही पण शेतकरी एकमेव असा व्यावसायिक आहे ज्याच्या शेतात गेल्यावर जे काही पीक असेल त्यातलं तुम्हाला हवं तेवढं देण्याची दानत आहे. झक्कास व्हीडीओ आहे.
@sunildmello
@sunildmello Год назад
आपण अगदी बरोबर बोललात, नितीन जी. खूप खूप धन्यवाद
@legend4711
@legend4711 Год назад
Sunil phar changali mahiti detay ase video shoot Kara God bless you
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Год назад
राकेश भाऊंची मेहनत खूप आहे आणि त्या शेतीचे कामाचे विश्लेषण सुनील जी तुम्ही छान केले आहे👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@vishalnaik4044
@vishalnaik4044 Год назад
खूपच छान सुनील भावा बर वाटल आम्ही पण गावातूनच सुरण आणून बनवतो नंदा खाल गावातून
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@renukapatwardhan7615
@renukapatwardhan7615 Год назад
हायबरनेशन ला मराठी प्रतिशब्द ... सुप्तावस्था. सुनील जी तुमचे व्हिडिओज पाहायला मला खूप आवडतात.
@sunildmello
@sunildmello Год назад
वाह! ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रेणुका जी
@renukapatwardhan7615
@renukapatwardhan7615 Год назад
धन्यवाद 🙏
@SunitaPatil-to3nj
@SunitaPatil-to3nj Год назад
खूपच छान
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@samirchorage5024
@samirchorage5024 Год назад
Khup chhan video
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, समीर जी
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Год назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@simplelife2185
@simplelife2185 Год назад
दोघांनीही खूप छान माहिती दिली आहे. 👍👍
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@vinayakmandavkar654
@vinayakmandavkar654 Год назад
Best and basic tip we get of a farming and small scale business. Thanks 👍
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Vinayak Ji
@lavuarolkar8786
@lavuarolkar8786 Год назад
खूपच आवडला
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, लऊ जी
@baalah7
@baalah7 Год назад
*Thankyou Rakesh for sharing info & time* 🤝🏼 *Sunil again unique content - Elephant foot cultivation : You guys rock in Village and surrounding details videos* 🙌🏽
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@catherinedabreo1662
@catherinedabreo1662 Год назад
खुप सुंदर माहिती दिली आहे 👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, कॅथरीन जी
@RajendrakumarDesai-xm3mo
@RajendrakumarDesai-xm3mo 11 месяцев назад
सुरण हे सर्वश्रेष्ठ कंदमूळ, ह्याची शेती आमच्या कर्नाटकात शिवमोगा जिल्ह्यात होते आणि त्याला सुवर्णगड्डे म्हणतात कन्नड भाषेत
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
ह्या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, राजेंद्र कुमार जी
@catherinedabreo1662
@catherinedabreo1662 Год назад
खुप छान माहिती दिली आहे,👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, कॅथरीन जी
@suryakantjamdar8923
@suryakantjamdar8923 Год назад
Khup chayan mahiti dili suran baddal dhanyavad
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
@vijayuttekar2108
@vijayuttekar2108 Год назад
Another beautiful video
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Vijay Ji
@shivajipungle5069
@shivajipungle5069 Год назад
Khup chan mahiti......suran shetibaddal......
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
@np7090
@np7090 Год назад
Khup mast
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@prakashkamble2347
@prakashkamble2347 Год назад
सुरण लागवडीची चांगली माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@abhikandolkar3710
@abhikandolkar3710 Год назад
I love it I love. Gardening
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Abhi Ji
@swapnaleepaithankar8360
@swapnaleepaithankar8360 Год назад
What a fantastic video..I got to know so much new information about Suran from this video. Loved the fact how farmers grow corps in coexistence with other plants..such deep info we hardly get frm books. Keep sharing such unique content 👌
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Swapnalee Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Год назад
सुनीलजी, तुम्ही भाग्यवान आहात इतक्या चविष्ट बागायती -वाडीत उगवलेल्या भाज्या तुम्हांला मिळतात. इतके छान सुरण पाहून मला तर घेण्याचा मोह झाला. राकेश दादांनी खूप छान माहिती दिली.👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 Год назад
खूप छान.खूप खूप अभिनंदन
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, कविता जी
@aknikam9085
@aknikam9085 Год назад
We get a lot of information from your videos Thanky borther 🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Nikam Ji
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Год назад
Sundar sheti 👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, सरिता जी
@stayhappywithvaishali4673
@stayhappywithvaishali4673 Год назад
वाह वाह
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, वैशाली जी
@raghunathkorgaonkar3063
@raghunathkorgaonkar3063 Год назад
सुंदर
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, रघुनाथ जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj Год назад
खूप छान शेती👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, पूजा जी
@oneworld4968
@oneworld4968 Год назад
Very Happy To Hear Aneesha's Voice ☺️
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot
@vandanashastri9449
@vandanashastri9449 Год назад
मस्त.
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, वंदना जी
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 Год назад
Khup chhan
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, गुलाब जी
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Год назад
एक नंबर विडिओ 👌👌
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अमित जी
@manoharbhovad
@manoharbhovad Год назад
सुनीलजी...खूपच छान व्हिडीओ 👍 तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔💥💥🧨🧨🎊🎊🎉🎉💥💥
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 6 месяцев назад
Rakesh i proud of you You are verstile You are farmer cri keter You are fit to work I like to meet you
@sunildmello
@sunildmello 6 месяцев назад
Thank you for this wonderful comment, Ganesh Ji
@swapnilnarvankar8804
@swapnilnarvankar8804 Год назад
वसई ला एवढा मोठया प्रमांना शेती होते या साठी नवीन तंत मिळालं पाहिजे प्रगती साठी मेहनत पण खूप आहेय
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी
@maheshsawant1692
@maheshsawant1692 Год назад
nice information Sunil, खुप छान वाटलं शेती व नेहमीची मेहनत बघुन.....
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@harshdesai6854
@harshdesai6854 Год назад
Apratim as usual
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, हर्ष
@dianapinto3534
@dianapinto3534 Год назад
Nice to see the video . Truly amazing...so beautiful plants ..even the kadipata plant is growing so naturally ..
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Diana Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Год назад
खूप छान माहिती आहे, 😇
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, वनिता जी
@AK-wi3df
@AK-wi3df Год назад
मस्त व्हिडिओ दादा, मुंबईच्या जवळ अशी हिरवीगार वाडी,मस्तच,जागा विकू नये एवढीच सर्वांना विनंती
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@dipakghadge6445
@dipakghadge6445 3 месяца назад
Me kokanatala. Mazya Aai ne pan gavavarun pathaun dilet. Me ekda tyana mast kap kapub surmai sarakya fry kelelya. 😋. Ajun shillak aahet te me aaj tumcha video bghtlyavar bnven.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@narendrabhatt3623
@narendrabhatt3623 8 месяцев назад
जय श्री कृष्ण धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
धन्यवाद, नरेंद्र जी
@rameshnaik3328
@rameshnaik3328 Год назад
Khupach Chan,Karwar,Karnataka.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रमेश जी
@pravinsurve8708
@pravinsurve8708 Год назад
👌👌👌👍💥💥 khup chan.
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, प्रवीण जी
@kchandrakant50
@kchandrakant50 Год назад
Very Informative video.
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Chandrakant Ji
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Год назад
Jabardast Bhawa
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@xyz_4
@xyz_4 Год назад
खूप छान 👍👌
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@swatibansude4428
@swatibansude4428 Год назад
हाडमोडीला मराठीत पानफुटी म्हणतात. Very nice informative vlog. हायबरनेशन-सुप्तावस्था
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 Год назад
Nice baug information Nice video
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Vijay Ji
@vamansathe5601
@vamansathe5601 Год назад
एव्हढी शेती आहे पण कुठे गवत वाढलेले दिसले नाही. कसे काय ? सर्व सेंद्रिय म्हणजे तण नाशक पण नाही. माझ्या शेतासारखी सर्व कंडीशन असून मला गवत कापायला दो न मशीन लागतात. पण सर्व शेती नैसर्गिक असल्याचे बघून आनंद वाटला.
@sunildmello
@sunildmello Год назад
व्हिडीओत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राकेश जी अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, वामन जी
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Год назад
Kuthe ahe aple shet.Mi Raigad madhala ahe
@dayauday822
@dayauday822 Год назад
Rakesh Keep it up खूप छान काम करत आहात
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, दया जी
@luckychaudhari5050
@luckychaudhari5050 6 месяцев назад
आम्हाला ही मधू कामिनी यांचे कलम हवी होती.. कुठे उपलब्ध होतील
@sunildmello
@sunildmello 6 месяцев назад
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राकेश जी आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, लकी जी
Далее
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 718 тыс.
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,3 млн
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 718 тыс.