खुप मस्त,👌 विरजण लावताना रात्री लावावे म्हणजे सारखं झाकण उघडले जात नाही किंवा भांड सरकवले जात नाही खूप मस्त दही तयार होते मी ह्याच पद्धतीने दही तयार करते.😊
कुल्लड जे तुम्ही वापरलं आहे त्यात जास्त पाणी खेचले जाणार नाही. त्याऐवजी साधे मातीचे बुडकुलं किंवा छोटे मडके वापरले तर लवकर व जास्त घट्ट दही तयार होईल. कारण साधे मातीचे भांडे जास्त सच्छिद्र असते.