Тёмный
No video :(

सूनबाईचे भोपळ्याचे घारगे आणि सासूबाईंची भोपळ्याची भाजी😊 Pumpkin Gharge/Pumpkin Bhaji by Crazy Foody 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 196 тыс.
50% 1

Go check out their amazing products, links to which you can find below. Do remember to check out their amazing Body Washes Range!
MamaEarth: bit.ly/3cBkuf0
Use my code: ranjita2021 to get an additional 20% discount!
Amazon: amzn.to/2O5E49y
Nykaa: bit.ly/3ejFurR
Flipkart : bit.ly/3dQJvE8
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
गुढीपाडवा स्पेशल जेवण😋
• गुढीपाडवा स्पेशल जेवण😋...
आम्ही चाललो गावी😊
• आम्ही चाललो गावी😊 गुढी...
कोळंबी कैरी वांग कालवण आणि कुरकुरीत कोळंबी फ्राय😋
• कोळंबी कैरी वांग कालवण...
चविष्ट भरलेली भेंडी व कुरकुरीत भेंडी रेसिपी 😊
• चविष्ट भरलेली भेंडी व ...
रोहनची Surprise गिफ्ट्स🎁 Kasuri Chicken, Chicken Rassa Recipe
• रोहनची Surprise गिफ्ट्...
कल्याणीने बनवले तळ्यातले मासे 🐠 मीठ पाण्यातला आंबा😊
• कल्याणीने बनवले तळ्यात...
आजी आणि ओवी ❤️ आजीची डाळ,मच्छी फ्राय आणि ओवीची बडबड😍
• आजी आणि ओवी ❤️ आजीची ड...
आरोग्यम धनसंपदा 👌 मैत्रिणीच्या कुटुंबाचा फिटनेस चा राज😊
• आरोग्यम धनसंपदा 👌 मैत्...
आई घाबरू नका, मी आहे ना ! कोरोना लसीबद्दल संपूर्ण माहिती 👍
• आई घाबरू नका, मी आहे न...
सासरला ही रंजिता निघाली 😇 कल्याणीच्या चिकन रेसिपी 🐓
• सासरला ही रंजिता निघाल...
आम्ही सहाजणी ❤️ एक दिवस बहिणींसोबत💃
• आम्ही सहाजणी ❤️ एक दिव...
नवलेश ने मला बोलावलं जेवायला 😊
• नवलेश ने मला बोलावलं ज...
रंजिताची धावपळ आणि रोहनची बडबड 😂
• रंजिताची धावपळ आणि रोह...
प्रतिक कल्याणीच्या Anniversary ची धमाल 🎂
• प्रतिक कल्याणीच्या Ann...
होळी रे होळी पुरणाची पोळी 😋
• होळी रे होळी पुरणाची प...
आमच्या गावची होळी🙏
• आमच्या गावची होळी🙏 Tra...
आमची क्रेझी फॅमिली😂सुरमई कालवण आणि टोळ मासा फ्राय🐠
• आमची क्रेझी फॅमिली😂सुर...
आमचा मस्तीखोर प्रतिक😂
• आमचा मस्तीखोर प्रतिक😂 ...
नवीन कार कुठली घेऊ🚗
• नवीन कार कुठली घेऊ🚗 मै...
आमची हायवे ला पिझ्झा पार्टी 🍕
• आमची हायवे ला पिझ्झा प...
चला कल्याणीच्या माहेरी भाग 2😊
• चला कल्याणीच्या माहेरी...
चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1
• चला कल्याणीच्या माहेरी...
झणझणीत मटणाचा रस्सा आणि चमचमीत सुक्के मटण🐐
• झणझणीत मटणाचा रस्सा आण...
मला साथ देणार ना🙏 आंबटगोड वरण आणि पापलेट फ्राय😋
• मला साथ देणार ना🙏 आंबट...
बाय बाय कल्याणी😍 Fun Vlogg by Crazy Foody Ranjita
• बाय बाय कल्याणी😍 Fun V...
Ovee & Mumma RU-vid Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita RU-vid Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
भोपळ्याचे घारगे
Bhoplyache Gharge
Sweet Pumpkin Poori
Bhoplyache Gharge Recipe in marathi by crazy foody Ranjita
Sweet Red Pumpkin Puffs Recipe In Marathi
भोपळ्याची भाजी
Lal Bhoplyachi Bhaji
Spicy Pumpkin Sabzi
Bhopla Bhaji in marathi
Pumpkin recipe
भोपळा भाजी रेसिपी
भोपळा घारगे रेसिपी
#भोपळ्याचे_घारगे #भोपळ्याची_भाजी #Bhoplyache_Gharge #Bhoplyachi_Bhaji #भोपळा_भाजी #भोपळा_घारगे
#Spicy_Pumpkin_Sabzi #Bhopla_Bhaji_in_marathi #Mamaearth #Mamaearth_Bodywash_Review
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani
#CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

Опубликовано:

 

15 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 834   
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 года назад
तुमचा खोपा खूपच सुंदर आहे बहिणाबाईच्या सुगरणीच्या खोप्याप्रमाणेअरे खोप्यामध्ये खोपा रसिकाताईचा चांगला तीच्या सगळ्या पिल्लांसाठी तीने प्रेमानी खोपा बांधला असाच तुमचा खोपा सदैव प्रेमाने सहकार्याने आनंदाने भरून राहु दे. रंजिता तुझा सदा हसरा आनंदी चेहरा नविन उमेद मिळवुन देतो म्हणुनच व्हिडीओ नऊ वाजता आल्याबरोबर तासाभरात जवळ जवळ दहा हजार व्हुअर्स होतात.
@Sn_yutaYT
@Sn_yutaYT 3 года назад
Chan
@swatipatil7578
@swatipatil7578 3 года назад
"रोहन बाळा लांब राहा." काय म्हणावे आईचेच प्रेम ते!
@manasikasbe1942
@manasikasbe1942 3 года назад
आई आणि रंजिता ताई शेवगा लवकर शिजतो....त्या मुळे डाळी ला फोडणी देता तेव्हा टाकला तरी लगेच शिजतो करून पहा....तुमची फॅमिली खूप छान आहे....🙂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank you 😊
@rohinithorat8847
@rohinithorat8847 3 года назад
माझीही आई असे घारगे बनवते मला आज खूप आठवण झाली ती गावी राहते लाॅकडाऊन मुळे गावी जाता येत नाही विडियो खूप मस्त आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ☺️
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 года назад
खूप छान बनवले भोपळ्याचे घारगे. मी पण बनविल .ताई मी आई नी बनवली होती तशी सेम मी कोळंबी बनवली होती खूप छान झाली होती. सर्वांना आवडली . वांग टॉमेटो कचा आंबा घालून खूप सुंदर झालं होत. Thanku aai . ❤️❤️😘 Ovi cute ahe आम्हाला फार आवडते.
@beautyqueen2833
@beautyqueen2833 3 года назад
आई भोपल्यचिभाजी मस्तच बनवली आणि प्रतीक च बायकोवरच प्रेम उतू जात आहे मस्त मज्जा आली आणी आईच बोलने फारच छान आहे 👍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ☺️
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 года назад
मुले कितीही मोठी झाली तरी आईच प्रेम कधीही कमी होत नाही. सर्व रेसिपी खूप खूप छान
@jyoteeparalkar3673
@jyoteeparalkar3673 3 года назад
खूपच छान, डांगर हा जसे ओले बोंबील तळतो तसे करुन बघा व खाऊन कसे लागतात ते सांगा आवडले तरच व नंतर करुन दाखवा आणि एक गोष्ट आज जवळून देवघर दाखवले त्यामध्ये अन्नपूर्णा देवी ही तांदळात ठेवली ते तांदूळ कधी बदलायला हवे ते जरुर जरुर व लवकरात लवकर सांगावे, कारण चैत्र महिना आहे.
@rameshbhosale8440
@rameshbhosale8440 3 года назад
वाहवा वाहवा ...अप्रतिम भोपळ्याचे घारगे..माझ्या कै आईची आठवण आली....फारच छान रेसीपी ! Keep it Up! जय सदगुरू 👌👌🙏🙏🙏
@ShreyaK1506
@ShreyaK1506 3 года назад
Kalyani khup premal aahe...ti swatala khup changla adjust kele aahe...being newest member in family..its not easy. Tumche vlogs khup natural astat.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You🙏
@neetaovalekarpathare4781
@neetaovalekarpathare4781 3 года назад
आई भोपळ्याची भाजी २ चमचे दही किंवा ताक घालून करा खूप छान लागते. कशी लागली ते पण सांगा.
@madhurakulkarni3185
@madhurakulkarni3185 3 года назад
रंजिता तुमचे सगळे vlog मी आवडीने पाहते. तुम्ही सगळे मिळून मिसळून रहाता खूप छान वाटते. मी शाकाहारी आहे तरीपण तुमच्या सगळ्या पाककृती पहाते. रंजिता ताई तुमच्या सासुबाई छान आहेत त्यांनी सगळ्या घराला एकत्र ठेवले आहे. तुम्ही सगळ्यांशी आपलेपणा ने बोलता छान वाटते ओवी बद्दल काय सांगू खुपच गोड हुशार आहे. प्रतिक, कल्याणी एकदम मस्त. फक्त एकच वाईट वाटते कि रोहन दाद कधीही कॅमेरा समोर येत नाहीत त्यांचे दर्शन घडविले, खरेतर पडद्यामागच्या मुख्य सुत्रधार ते आहेत तर त्यांना एकदा दाखवा. सगळे काळजी घ्या
@anugunjal8252
@anugunjal8252 3 года назад
जिरं .मोहरी .कडिपत्ता. टाकायचा भोपळा छान परतून घ्यायचा . शिजत आला कि हळद टाकायची . हिरवी मिरची .लसुण शेंगदाणे ठोसर वाटायचे . किंचीत आवडत असेल तर गूळ खाऊन बघ खूप छान लागतं झनझनीत
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 3 года назад
खुुप छान झाली आहे भाजी.........😋😋आणि घारगे पन..........😋रोहन बाळा दुर रहा आई किती काळजी घेतात काका तुमंची😅😊😊HAPPY BIRTHDAY कल्याणी ताई.........😊🎂🎂Party तर झालीच पाहिजे ताई........😅😊😊 आेवी लई भारी आहे.......😍😃काका किती बोलंतात आणि ताई तुला मनंतात कमी बोल मनुन काका तुमी एकदा Volg करा बर 😅😊😊नक्की करा बघा........?दुसरे काका पन खुप गोड आहेत कल्याणी ताईची किती काळजी करतात 😜😄😅सुदंर घर........😊सुदंर परीवार......😊ताई तुजी मज्या होत आसेल आगोदर 😂😂😂कोणाला नको देवूस मला दे नबरं 😂😂
@soniahendricks85
@soniahendricks85 3 года назад
🎈🎉Happy Birthday Dear Kalyani 🎂🎊🍰. Bhopala 🎃 Che doni receipes😍👌🏻, weightloss sathi khup changla ahai 🎃. Extra Shot😜😆👌🏻
@saritairatkar1882
@saritairatkar1882 3 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी घारगे छान झालेत लाल भोपळा चे गुलगुले पण छान होतात पीठ पातळ भिजवून तळून घ्यावेत छान होतात रंजिता तुझ खूप खूप अभिनंदन
@manishaniman5876
@manishaniman5876 3 года назад
आई भोपळ्याची भाजी करताना मेथी दाणे टाकले की सुंदर सुवास येतो
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌👍
@ganeshwadi5886
@ganeshwadi5886 3 года назад
घारगे खुप छान मी पण करुन बघते. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा कल्याणी..
@sonalpatil5709
@sonalpatil5709 3 года назад
भोपळ्याच्या भाजीमध्ये दही मिक्स करून खा..खुप छान लागते😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌👍
@manthangondane3854
@manthangondane3854 3 года назад
Ranjita tai tumchi family kupach chhan aahe aani tumhi tar aankhinach chhan aahat tumche sagde video aamhi bagto garage khup chhan zalye
@priyankapatil1761
@priyankapatil1761 3 года назад
Aaj chya recipe khupch Chan hotya.... Aai ni kelele varan ani bhaji mastchhh.... Ani Ranjita Tai Gharge tar khuppppchhhh Sunder 👌🏻👌🏻 ...!!!! Happy Birthday Kalyani 🎂🎉
@archiskitchen2225
@archiskitchen2225 3 года назад
घरातले सगळे खूप खूप छान जेवण बनविता तुम्ही.... ताई शेंगा बाजूला गरम मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यावे त्याने शेंग तुटत नाही व तेच पाणी डाळीत टाकावे त्याने अजून चव डाळीची वाढते..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌👍
@nilamshinde4820
@nilamshinde4820 11 месяцев назад
HAPPY BIRTHDAY MY DEAR KALYANI AND OVEE IS A VERY GOOD GIRLE AND CUTE ALSO AND MY NAME IS AAROHI S, SHINDE AND NICEE recipe I try that this recipe thank you so much again I say Happy Birthday Kalyani god bless you❤
@sangitapawar3458
@sangitapawar3458 3 года назад
Gharge Recipi 👌Me pan karte But Different Method .Atta Tumcha Method ne karel.thnx for sharing Recipi
@samidhasawant453
@samidhasawant453 3 года назад
Ovila pensil n notebook not pakdayla shikva. Tichi practice karun ghya.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍
@kulkarni4859
@kulkarni4859 3 года назад
Nice gharge recipe. I'll definitely try it.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌👍
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 года назад
Mazi ovee beautiful khupach sunder video. Rohanche suvichar khu chan mast asatat aai bhaji chan keli oveechi mom gharge kiti sunder. Oveechi mom saglyat heshar aahe tila bagun mala khu kam karus vatate kalayani Patrik Chan Jodi. Ovee che baba mast bolan. Patil kutumb laibhari..abijit raje recipe miss karte.
@nilimapawar5807
@nilimapawar5807 3 года назад
Taii video kup chan ahe mast ekdam☺😇 ani katachi amtecha video lavkar taka br ka 😋😋😋😋😋waiting⏳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👍
@varshashinde6030
@varshashinde6030 3 года назад
Khup chan. Salt takle nahi ki takayche nahi ?
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 3 года назад
Khup chhan recipe pahili ghare ani bhajichi
@nikitathange6698
@nikitathange6698 3 года назад
आम्ही पण अशीच बनवतो भोपळ्याची भाजी
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
एक नंबर घारगे भाजी पण छान मी पण भाजी ह्याच पद्धतीने करते खुप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच ओवी बाळ काय गोड
@rupalipujari8020
@rupalipujari8020 3 года назад
Khup chan mast vlog👌🏻positive sakalchi suruvat hote mazya tumche vlogs baghun ani sasubai v/s sunbai madhe doghihi jinklya aahet, doghini he khupach chan n easy receipes dakhavlya aahat.....Aai n mazhi mummy big fan aahet Dev Manus serial che😍
@shraddharumade
@shraddharumade 3 года назад
Kakunchya hathchi dal recipy me nakki try karnar.. 👍Mala khup aavdli ani bhaji pan..😋 Pahilyanda pahili pan masta👌👌 Ani rohan jiju & pratik dada as usual comedy😂
@supriyamandale6789
@supriyamandale6789 3 года назад
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी 😘😍🎊🍫🥧
@rameshbhosale8440
@rameshbhosale8440 3 года назад
Many Many Happy Returns of the Day KALYANI ! God Bless You ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
@nilimanale7270
@nilimanale7270 3 года назад
Thank you Ranjita recipe sathi🙏👍....nakki banavnar amhi....chhan video👍👍.. Aai khup mayalu ahet ....kiti chhan boltat👍
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 3 года назад
वाढदिवसाच्या आनंद कोटी शुभेच्छा कल्याणी🎂🎂🍫🍫💐💐👏👏👏👏👏❤️❤️🤗🤗🤗🤗 तुझ्या आयुष्यात जे तुला पाहिजे ते मिळू दे तुझा हसरा चेहरा पाहिल्यावर मला माझी काॅलेज मधली मैञिण आठवते ती पण तुझ्या सारखीच इतरांचा पहिला विचार करणारी पण एक सांगते तुझं सासर भरपूर छान आहे त्यातली माणसं मी आता कोणाचं नाव नाही घेत पण मला सर्वचं आवडतात👌👌👌👌
@swatipatil7578
@swatipatil7578 3 года назад
कल्याणी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! LOCKDOWN आहे तरीही joint family मुळे तुझा वाढदिवस साजरा केला जाईल यात शंकाच नाही. Once again Happy birthday Kalyani.🌹💐
@prajaktakasar1766
@prajaktakasar1766 3 года назад
kalyani chya bahinichya ghari gele hote tumhi to video kdhi pahila bhetel amhala
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 3 года назад
एक सुचवते म्हणजे बघा आवडलं तर , नॉर्मली तुम्ही डाळ आधी कुकर मध्ये शिजवून मग वेगळ्या भांड्यात फोडणीला घालता ,त्या ऐवजी डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी घालून शिट्टी काढून घेतलीत तर .(शेंगा पण तुटणार नाहीत. ) आजचे घारगे खूपच छान.
@vilasbhangade1810
@vilasbhangade1810 3 года назад
Amhi baghitl Rohan Jiju la Facebook var 😅
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 3 года назад
Mi पण बघितलं
@vilasbhangade1810
@vilasbhangade1810 3 года назад
@@nitirajbharaskar7036 😅😅
@shreyadhuri4474
@shreyadhuri4474 3 года назад
hii tai mage tu wow skeencare che product waprun sangnar hotis na? kase aahet te product plz reply
@bhagyashrijagadale1226
@bhagyashrijagadale1226 3 года назад
bhaji aani gharge 1 no...
@orangelovekolhapurculture1421
@orangelovekolhapurculture1421 3 года назад
खूप छान फॅमिली आहे तुमची मस्त व्हिडिओ असतात तुमचे ओवी खूप छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You🙏
@ashasurve9428
@ashasurve9428 3 года назад
आई हिरवे वाटणचे प्रमाण सांगा
@pratikshajadhav3976
@pratikshajadhav3976 3 года назад
Thank u body wash ch review kel....mi pn order karte....tai 1 sangu ka ...devaryat dev na vastra var thev...mhanje devana vastravar thev
@poojatrimbakkar2332
@poojatrimbakkar2332 3 года назад
Tumchi sarvch family khoop chaan ahe.Rohan ani aai tar khoopch premal ahet.
@komalprajapati7435
@komalprajapati7435 3 года назад
Mast 😋😋 Aaj comment krayla ushir zala pn mast👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ☺️
@neetaghanekar7893
@neetaghanekar7893 3 года назад
जंत। पोटातील krumi साठी। अनाशे पोटी भ़ोपळा बी ऊपयुक्त
@pramilarebello70
@pramilarebello70 3 года назад
छानच विडिओ मी कधी घाडगे बनवले नाही पण आता बनवनार
@ashwiniraut4996
@ashwiniraut4996 3 года назад
वनीताला पेमेंट कीती देत आहे
@deepalimule6545
@deepalimule6545 3 года назад
Pratik is best,lockdown madge wajan wadhale😂😂😂
@nitinjadhav6724
@nitinjadhav6724 3 года назад
Tv sirial peksha tuza vlog bghayla khup aavdto❤️
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 3 года назад
मी पण करणार घारगे छान झालेत आई छान आहे चहा घेताना आई छान दिसते आणि ओवी ओवी ओवी ओवी
@vandanaraut3399
@vandanaraut3399 3 года назад
रंजीता ताई घारगेची रेसिपी दाखविला बद्दल धन्यवाद मला पण बनवायचे आहेत पण कसे बनवायचे ते माहिती नवते दाखविला बद्दल धन्यवाद 🙏👌👌👌👍
@shrutisurve8721
@shrutisurve8721 3 года назад
Ranjita Tai Tumhi suddha Khup God Aahat ☺😊agadi Ghargya Sarkhe☺☺😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ☺️
@shrutisurve8721
@shrutisurve8721 3 года назад
@@CrazyFoodyRanjita Welcome Tai 😍 & Thank you for Reply☺🥰
@marvelofficial9372
@marvelofficial9372 3 года назад
Happy birthday kalyani 🎂
@poojachogale801
@poojachogale801 3 года назад
Video chi suruvat tumhi suvichar ni krta te ekdum best te suvichar pn khup imt astat
@ketkipunjari6452
@ketkipunjari6452 3 года назад
Mama earth che product buy karnyasathi kuthe tumcha code takycha plz sanga?
@theanvi1285
@theanvi1285 3 года назад
Mazi mulgi 2 yrs chi ahe tila ovi cha bday cha video khup avdto.....tumchya video mde ovi disli nhi tr radun mhante mau dakhav maula pahaych ahe
@aforaaru2903
@aforaaru2903 3 года назад
Happy birthday dear Kalyani. ENJOYYYYY your day with your lovely family
@harishshivarkar5386
@harishshivarkar5386 3 года назад
Khup chan recipe....Ranjita veg ani non veg momos chi recipe dakhav na
@nilamamolshelar6588
@nilamamolshelar6588 3 года назад
Happy Birthday Kalyani 🎉🎉🎂🎂🎂🎉🥳🥳🥳
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 года назад
Happy birthday kalyani 😊💐🎂 Instagram khup lokanna use karta yet nahi na... So to kasa karaycha ani DM mhanje kay he jar sangitle tar ajun followers hotil ani saglyana samjel hi...☺️👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मी एखाद्या vlogg मध्ये सांगते
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 года назад
@@CrazyFoodyRanjita 👍
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 года назад
आई भोपळाची भाजी व डाळ छान केली. रंजीताचे घारेग एक नंबर 👌👌
@ajaygundale1998
@ajaygundale1998 3 года назад
Tai maza ghari yana mla aavdel please😊🤗
@ajaygundale1998
@ajaygundale1998 3 года назад
Maje nav Anuja aahe
@ovilondhe7517
@ovilondhe7517 3 года назад
Annpurna chi murti devgharat kadhihi tandul madhe theu naye... Gahu madhe thevavi... Gavachi vati bharun thevali tar sonyahun Piwale..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🙏
@anuradhanagare6739
@anuradhanagare6739 3 года назад
Tai khare aambe aata kase disat aahet te aamhala dakhavana please
@dipalikulathe2260
@dipalikulathe2260 3 года назад
रंजिता रेसिपी छान आहे कल्याणी वाढदिवसाचया हार्दिक शुभकामनाएं फामिली खुप छान आहे ओवी पण खुप छान आहे
@rajashree8672
@rajashree8672 3 года назад
आई माझेकङ पण आहे भोपळा मी पण आज भाजी बनवते .आणि आजुण भोपळा आणुन घारगे बनवते.👌👌👌👌👌👌👌
@swatimhatre1001
@swatimhatre1001 3 года назад
Tumcha khopa khupch chan 👌👌👌 Aai ani Ranjita recipe 1 no Gharge mast😋😋 So cute Ovee ♥️😘😘 Happy Birthday dear Kalyani😘😘🎊🎂 God bless you 😇
@umaghag1875
@umaghag1875 3 года назад
Ranjita tumhi padgyala solar basaun ghe ani sagalyana tyache mahatav sang
@niveditapatil442
@niveditapatil442 3 года назад
घारगे रेसिपी छान हो, happy birthday kalyani
@23purvashedge7d3
@23purvashedge7d3 3 года назад
Bhoplyat suka javla ghalaycha chhan bhaji uote
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👌👍
@ulkamadhavi6114
@ulkamadhavi6114 3 года назад
Devgharamadhe annapurnechi murti tandulmadhe ka thevtat nd devghar kasa thevave he plz sangnar ka
@deepadhumde819
@deepadhumde819 3 года назад
Gharge Chan mast recipe
@snehamangaonkar6682
@snehamangaonkar6682 3 года назад
Sunder karun dakhavales gharge ranjita.agadi soppa karun sangitalas.thanks.❤️😍
@ruchii8613
@ruchii8613 3 года назад
कल्याणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹❤️🙌रंजिता रेसिपी 👌👌😋😋
@mrunmaidineshgopale8770
@mrunmaidineshgopale8770 3 года назад
Happy birthday klyani aaj mazya mulicha pn B-Day aahe
@Sn_yutaYT
@Sn_yutaYT 3 года назад
Pratik always intrested in eating not in kalyani
@pritibhanushali8987
@pritibhanushali8987 3 года назад
Happy birthday kalyani..I also have birthday today
@nishasawant3957
@nishasawant3957 3 года назад
Khup chhan Gharge receipe.Ek number.
@Niraj-rk5jv
@Niraj-rk5jv 3 года назад
Advotise pan wow ❤️🙏nice.
@swapnapalav3063
@swapnapalav3063 3 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा dear कल्याणी 🍰🍫🍦🍨🍧🎂😍आईचा आवाज खूप गोड आहे आई सारखाच
@Priya-dh1xb
@Priya-dh1xb 3 года назад
Amcha ikde kashifal mhnta yala... Ani bhopala vegla asto
@vaishaligaikwad507
@vaishaligaikwad507 3 года назад
Donhi receipe 1ch number ,Happy birthday kalyani Jai sadguru
@vrushalijadhav3038
@vrushalijadhav3038 3 года назад
Ok
@tabassummulla8012
@tabassummulla8012 3 года назад
Tumchya recipe khup Chan astat
@shekharvPatne
@shekharvPatne 3 года назад
Good morning Ranjita tai जय सद्गुरु 🙏very nice video. Happy birthday to u dear Kalyani Tai. 😊💐🎂🎈🎈🎈🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎁
@nileshdurve1930
@nileshdurve1930 3 года назад
Happy Birthday kalyani
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 3 года назад
खूप छान वाटलं प्रतिकने कल्याणीला भरवल
@mamtapatil5780
@mamtapatil5780 3 года назад
Hi Tai.... Bhoplyachi bhaji n gharge chhanch... Mala ovee che gharge avdle... Tumchi family khupch chhan.... Dada video made Ya.... 😊
@madhurishan9441
@madhurishan9441 3 года назад
Kalyani Happy Biryhday Aai ekdum zakas receipe khup ghan dakavtat
@madhurigode9632
@madhurigode9632 3 года назад
शुभ सकाळ ताई आणि ओवी 🌻 घारगे आणि भोपळ्याची भाजी खूप मस्त👌 ranjita ताई तुझ आणि रोहित दादाचं bonding खूप मस्त आहे हा😍तुमच्या सर्वांचा एकमेकांशी नात खूप घट्ट आहे असाच राहुदे कायम🥰 ओवी खूप मस्त आहे 👌 ताई लवकर live ye RU-vid vrti 🤗
@avidathorat1074
@avidathorat1074 3 года назад
Happiest Birthday Kalyani..😍👸🍰🍩🍫
@anujajadhav3801
@anujajadhav3801 3 года назад
Waw gharge resipi khup mast hoti
@supriya1941
@supriya1941 3 года назад
Tumche sarvanche khup chan bonding ahe dolyat pani ale😢
@mitalimhatre948
@mitalimhatre948 3 года назад
Wish you many many happy return of the day bapa bless you enjoy your day keep smiling live long life kalyani Didi
@vandanakamath7754
@vandanakamath7754 Год назад
Dis wash ghaya 1 cleaningla robo ghaya boschchey khoop chan ahey
@meenagandhi2121
@meenagandhi2121 3 года назад
शुभ सकाळ 🎉 आई , रोहन, रंजिता , प्रतीक , कल्याणी , ओवी 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😊☺️
@reshmanikam6853
@reshmanikam6853 3 года назад
Recipe 👌 yummy 👍🏻 Ranjita Tai
Далее
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 235 тыс.