वहिनीला विष घालणाऱ्या नणंद, सासवा, प्रेमाचे त्रिकोण, चौकोन, मलामत्तेवरून भांडणे/खून, गरीब मुलगा/मुलगी आणि श्रीमंत मुलगी/मुलगा, भूत/प्रेत/पिशाच इत्यादी गोष्टी पाहून-२ वैतागलेल्या प्रेक्षकांकरिता इंद्रायणी मालिका म्हणजे एक पर्वणीच आहे! अल्पावधीत मालिका खूप लोकप्रिय झाली आहे! 🎉❤🎉
विनोद लव्हेकरजी आणि पोतडी entertainment च्या सर्वच मालिका खूप छान आहेत, story सर्व कलाकार , direction सर्वच एक नंबर, त्यावरच कळस म्हणजे इंद्रायणी मालिका, खूपच गोड आहे ही पोरगी आणि ह्या वेळेला वेगळा आणि चांगला concept घेऊन आलेत....👌👌👌👌