यांच्या कडे खूप चां कलक्सन असते मी नेहमी घेते या दुकानातून ,नागपूर सीताबर्डी में रोड ,मी दहा वर्षे झाली यांच्या कडून ऐक ग्रॅम चे गोल्ड दागिने पण चां कलक्सन असते मी नेहमीच घेते
खुपखुप सुंदर व अप्रतिम असे कलेक्शन आहेत रंगसंगती सुदधा ज्वलेरी मध्ये सुंदर आहेत ज्वलेरी खुपच आकर्षित असे आहेत डिझाइन खुपखुप छान आहेत पण तुमचे शाँप कुठे आहे आणी त्याचा पत्ता कृपया सांगा 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍