Тёмный

सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli 

Swaras Art
Подписаться 498 тыс.
Просмотров 334 тыс.
50% 1

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 892   
@chhayamendhe2396
@chhayamendhe2396 4 месяца назад
अहा हा हा मऊ लुश लुशित माखोनी रोटी 👌👌 गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात करतात.
@swaroopaathalekar1781
@swaroopaathalekar1781 4 месяца назад
उकडपोळी नाव ऐकलं होतं पण पदार्थ आज प्रथमच बघितला.सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@vandanawaghchaure6275
@vandanawaghchaure6275 4 месяца назад
मी पहिल्यांदा च बघितली अशी पोळी. मी नक्की करून बघणार, खूप छान दिसते हि पोळी चव हि खूप छान च असेल. 😊
@ujwalakshirsagar9776
@ujwalakshirsagar9776 4 месяца назад
मी मैत्रीणीच्या sadhanachya आईनी keli तेव्हा 35 वर्षापुर्वी खाल्ली होती तुमच्या recipimule मला त्याची athavan झाली कुठे असते माहित नाही,देवाला प्रार्थना करते ki लौकर आमची भेट houde🙏
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
नक्की भेटतील
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 месяца назад
@@SwarasArt h
@shwetakulkarni691
@shwetakulkarni691 4 месяца назад
फार उत्तम रितीने तुम्ही पोळी केली आणि पाक कृती सांगितली पण उत्तम! धन्यवाद!
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@nandiniupadhye68
@nandiniupadhye68 3 месяца назад
अश्याच प्रकारे तांदळाच्या पीठा येवजी ज्वारीचे पीठ वापरून केलेल्या पोळ्याही आमरसाबरोबर छान लागतात माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत त्यानी मला शिकवल्या
@vanitadeotale9169
@vanitadeotale9169 3 месяца назад
होय माझी आई आणि मी पण उन्हाळ्यात आमरसा सोबत ज्वारीची उकळ घालून same पोळ्या करते .
@vanitadeotale9169
@vanitadeotale9169 3 месяца назад
जिल्हा चंद्रपूर
@anjalikamat9265
@anjalikamat9265 3 месяца назад
फारच सुरेख. प्रथमच पाहिली. तुम्ही सांगितलंही खूप छान. गवसणी ह्या नावाची उकल अगदी पटण्याजोगी. नक्कीच करून बघणार. ❤
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@mangalagandhi3081
@mangalagandhi3081 4 месяца назад
खूपच छान, पहिल्यांदाच ऐकतेय, नक्कीच करून पहाणार.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@shubhangilase986
@shubhangilase986 4 месяца назад
ताई आम्ही याला भागवटची चपाती म्हणतो. आणि विषेश करून आम्ही नॉन व्हेज बरोबर करतो. खूप छान लागतात.
@sunitapatil9910
@sunitapatil9910 3 месяца назад
अगदी बरोबर मटणाबरोबर छान लागतात
@seemamalvankar9581
@seemamalvankar9581 4 месяца назад
मी पण पहिल्यांदाच है पदार्थ पहिला. नक्की करून बघणार. असेच जुने पदार्थ दाखववेत 🙏🙏🙏
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@vrushalikadam1171
@vrushalikadam1171 4 месяца назад
कधी पुरणपोळी केली की पुरण संपते आणि कणिक शिल्लक राहते तेव्हा मी अश्या पोळ्या करते.खूप छान होतात पोळ्या.आम्ही चिकन सोबत खातो.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@alkakale7636
@alkakale7636 4 месяца назад
माझे माहेर खान्देशातील आहे मला पीठपोळी माहीत आहे पण मी विसरलेले होती पण तुम्ही आठवण करून मी लग्नानंतर खाल्ल्या नाही तुमचे खुप खुप धन्यवाद।
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@sandhyakulkarni7540
@sandhyakulkarni7540 4 месяца назад
ताट घेऊन जेवायला बसावेसे वाटतंय 😅 किती सुंदर पोळ्या आणि मस्त रंगा च आमरस 👌👌👌😋
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
खरच या मग जेवायला आमच्या कडे 😃👍
@jyotinaik6022
@jyotinaik6022 2 месяца назад
सुंदर! श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचा आपले पार्ंपारिक पदार्थांचा खुप अभ्यास होता. त्यांच्या एका लेखात त्यांनी गवसणी बद्द्ल लिहिले आहे .
@nitakulkarni6354
@nitakulkarni6354 Месяц назад
हा प्रकार मी पहिल्यांदा च पहात आहे. पोळ्या मस्त आहेत
@manishawadgaonkar7503
@manishawadgaonkar7503 4 месяца назад
खूप छान केल्या आहेत तुम्ही, अगदी दुर्गाबाई भागवतांनी वर्णन केल्याप्रमाणे.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊..नवीन माहिती दिली
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 4 месяца назад
दुर्गांची भागवतांची पोळ्या या विषयावरचा लेख फार वर्षापुर्वी वाचला होता,त्याची आज आठवण झाली.
@SHOBHAGPATIL
@SHOBHAGPATIL 4 месяца назад
मी तर पहिल्यांदाच पहात आहे.‌ असाही काही प्रकार असतो हे माहितच नव्हते. क‌धी ऐकलेही नव्हते.‌ ताई खूप धन्यवाद. नक्की करून पाहीन
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@jyotikakade9143
@jyotikakade9143 4 месяца назад
मी पण
@vatsaladevrukhkar5923
@vatsaladevrukhkar5923 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ use ni hu​
@lilababhate7943
@lilababhate7943 4 месяца назад
9:34
@anuradhatillu3294
@anuradhatillu3294 4 месяца назад
me too
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 месяца назад
खुपच छान, मी पहिल्यांदा च पाहात आहे. नक्की करणार
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@arpitabal17
@arpitabal17 4 месяца назад
Never hsaw...never heard. . Going to try for sure...Thanks a lot
@ashwinidillikar-shiledar222
@ashwinidillikar-shiledar222 4 месяца назад
This is for the first time I came to know the recipe. Definitely I will try. Thank you 👍
@anaghachitgopekar6245
@anaghachitgopekar6245 4 месяца назад
मी प्रथमच पाहिली आहे.नक्कीच करेन.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@veenavaze4503
@veenavaze4503 4 месяца назад
अतिशय सुंदर आहेत ह्या पोळ्या! खरोखरच सुंदर!!!
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@swatipotey7007
@swatipotey7007 25 дней назад
१नंबर हा पदार्थ नक्की करून पहाणार ❤
@prashantn687
@prashantn687 4 месяца назад
आमच्याकडे नैवेद्य म्हणून बनवतात. सोबत गुळ घालून बनवलेलं गोड वरण असतं.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wow
@prashantn687
@prashantn687 4 месяца назад
@@SwarasArt Amba season la Aamras . Yala Godi Rotti mhanatat. Kannada Godi- Gahu .
@veenajoshi7396
@veenajoshi7396 5 месяцев назад
खूप च वेगळा प्रकार आहे हा पण छान आहे 👌
@SwarasArt
@SwarasArt 5 месяцев назад
Thanks😊
@SmitaKale03
@SmitaKale03 4 месяца назад
Aamchyakade yala घोदी रोटी mhantat.. Aani tandula chya pitha aivaji jwari ch pith use kartat. Pan khup chhan lagtat ya polya aamrasa sobat🥰😋
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wow 👌
@rajshreesonar3166
@rajshreesonar3166 4 месяца назад
माझ्या साठी पोळीचा हा नवीनच प्रकार आहे मला खूप काही आवडला मी नक्की करून पाहीन ह्या पोळी बरोबर कॉम्बिनेशन मध्ये कोणती भाजी आणि जेवणात कोणते पदार्थ चांगले लागतील
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@venupendam7409
@venupendam7409 4 месяца назад
आई करायची..मी लहानपणी खाल्लेली आहे..विसरलेली रेसिपी दाखवली.धन्यवाद
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@kumudinidhas4084
@kumudinidhas4084 4 месяца назад
Q​@@SwarasArt
@uttarakher4606
@uttarakher4606 3 месяца назад
मस्तच आहे मी पहिल्यांदाच पाहिले करून बघेन👌
@prajaktaindulkar1912
@prajaktaindulkar1912 4 месяца назад
Amhi banvto hya nehmi, nonveg sobat 🫶 chan lagtat...mau luslushit..❤️😊 I am from Kolhapur ✨
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@maswoodaparkar6983
@maswoodaparkar6983 4 месяца назад
Bhut hi achchi recipe hai.aur healthy bhi hai.aap k bolne ka andaz bhut hi achcha hai.aur bhut hi asani se smzate ho.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@sarikakhopade3392
@sarikakhopade3392 4 месяца назад
मी तर पाहिलीद पहात आहे खूप छान जुने पदार्थ आहे कधी ही ऐकले नाही 🙏🙏🙏👍
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 4 месяца назад
मी रेसीपी दोन कोकणस्थ मैत्रीणीं कडून ऐकून होते.छानच आहे.
@alkapisat5934
@alkapisat5934 4 месяца назад
Amchi Aai ashyA polya karaichi kharokhar mast lagtye ata tichi athavan yetye
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 4 месяца назад
First time bghitli so thank you🎉
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@kayasthacuisine14
@kayasthacuisine14 4 месяца назад
Sahii me paheli bar dekhi h bahut swadist recipe 👌👍
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@VedikaaGawade
@VedikaaGawade 4 месяца назад
खूप छान ताई, पहिल्यांदाच पाहिली अशीरेसिपी 👌👌😋
@rekhawadke5408
@rekhawadke5408 4 месяца назад
आमच्या कडे म्हणजे कोकणात ह्याला भरीची पोळी किंवा भरीची भाकरी करतात. मी नेहमी करते. खूप छान लागते. 👍👍👌👌
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@kavitakadam1952
@kavitakadam1952 2 месяца назад
धन्यवाद ताई, old is gold👍
@reshmababshet571
@reshmababshet571 4 месяца назад
Bhagwat poli asa hi mhantat, karwari recipe ahe
@mangalaagashe5569
@mangalaagashe5569 4 месяца назад
mast mi pan karun baghen khup chan mahiti dilit nave pan agadi samrpak aahe gavasani
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@archanadighe8967
@archanadighe8967 4 месяца назад
खूप छान आणि कधीही न पाहीलेली नऐकलेली रेसीपी धन्यवाद
@meenasurve7253
@meenasurve7253 4 месяца назад
खूप सुंदर..कलात्मक पाककृती
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@nehashroff8960
@nehashroff8960 4 месяца назад
आम्ही या चपातीला खोयीची चपाती असे म्हणतो... संकष्टी ला मोदक बनवून राहिलेली उकड असते म्हणून दुसऱ्याचं दिवशी आम्ही या चपात्या करतो... मस्त भाकर आणि चपाती दोन्ही खाल्ल्याचा आनंद एकाच वेळी घेता येतो... फार मऊ आणि मस्त साजूक तूप लावून आम्ही करतो भूक लागली कि पटकन नुसतीही खुप छान लागते वर गरमागरम चहा पितो... खास मुद्दाम ह्या चपातीसाठी उकड आम्ही जास्तच karto😄😄👌🏻👍🏻
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wa Wa mast👌👌
@supriyashinde811
@supriyashinde811 4 месяца назад
खुप छान.तुमची सांगण्याची पद्धत अगदी समजावून सांगितले गोड आवाज आहे.मी ह्या पोळ्या गारगोटीला जत्रेला सुनेच्या बहिणीच्या घरी मटणाबरोबर खाल्ली आहे छान मऊसूत होत्या.ते दुगडाच्या पोळ्या म्हणायचे.🎉❤ यम्मी यम्मी 👌👍🌹
@VioletLewis-o3v
@VioletLewis-o3v 4 месяца назад
🌹 पोळ्या खूप आवडलं मला 🌹❤️
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@bhikisharma5068
@bhikisharma5068 4 месяца назад
Amchya kde pilo cover la gavsani mhantat😊
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
हो त्याच संदर्भाने नाव आहे
@shailakulkarni157
@shailakulkarni157 Месяц назад
कोल्हापूरच्या माझ्या जाऊबाई होत्या त्या मावशी म्हणायच्या त्याला
@gayatrikolhatkar883
@gayatrikolhatkar883 4 месяца назад
खूप छान लागते माझी आई करायची.आमरस बाधत नाही .आज नाव कळले .मी पण करते थोडा बदल करून .दोन्ही पीठे एकत्र करून .छान लागते .
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@aahisreadymadenauwareesare7036
@aahisreadymadenauwareesare7036 4 месяца назад
Hoy mi lahanpanapasun khat aali aahe hi poli ..Mazi aaji aaichi aai jwarichya pithachi ukad kadhun hi poli banate......aajunparyant hii banavte....yala mazya aajoli.....dugad poli mhantat
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wow 👌
@radhikasutar6476
@radhikasutar6476 4 месяца назад
Majha balpanicha athwanitli favourite poli ahe hi ..😢❤
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@kalpanamore9438
@kalpanamore9438 4 месяца назад
उकड फूड प्रोससर मध्ये मळली तर चालेल का
@sonalinaphade3189
@sonalinaphade3189 4 месяца назад
Khup chaan receipe dakhavali Tai.. Khup khup thanks
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@shwetadandawate2224
@shwetadandawate2224 4 месяца назад
नवीनच आहे 👍 धन्यवाद ताई 🙏🌹
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 4 месяца назад
आमच्याकडे पन मीठाची पोळीच म्हनतात 👨‍👩‍👧😍🔔🌏खुपच सुंदर दाखवत आहात ताई 🔥👨‍👩‍👧😍
@alkakarkare3925
@alkakarkare3925 4 месяца назад
Mast.mi pahilyanda ch baghitla ha prakar
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@manishagajbhiye9245
@manishagajbhiye9245 4 месяца назад
मी विदर्भातील यवतमाळ ची. मी पहिलीच वेळ पाहत आहे. माहीत नव्हते की कणकेच्या पोळी मध्ये, ज्वारी/ तांदूळ ची पण उकड असते.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@pallavikumbhar3558
@pallavikumbhar3558 4 месяца назад
आमची आ आई अशा पोळ्या आमच्या लहानपणी करत होत
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@kalpanamota9435
@kalpanamota9435 4 месяца назад
खूप आवड़ली ही पोळी .👌👍💐
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@bkdoke287
@bkdoke287 2 месяца назад
मी पहिल्यादा पाहिलं आहे कोणत्या भागाची पद्धत आहे 🙏🌹
@rekhabhagat3460
@rekhabhagat3460 4 месяца назад
Hee recipe kontya state chi ahe
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Maharashtra
@laxmandesai9829
@laxmandesai9829 5 месяцев назад
,खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर आहेत
@SwarasArt
@SwarasArt 5 месяцев назад
Thanks😊
@ranjanaargade2008
@ranjanaargade2008 4 месяца назад
बिल्कुल नई रेसिपी। पहली बार सुना। धन्यवाद।
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@pushpabhagat4710
@pushpabhagat4710 3 месяца назад
फार मस्त आयडिया🎉🎉
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks ☺
@SoniyaDabbe
@SoniyaDabbe 3 месяца назад
Aamchyakade yala dugadachi poli mhanatat
@4in1kkkk78
@4in1kkkk78 4 месяца назад
मी ही बनविली खूप छान झाली
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks for feedback😊
@kalikavaidya6522
@kalikavaidya6522 4 месяца назад
Khup masta,Navin prakar mazya sathi nakki karun pahnar👌👍🙏🌹
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@sushama4714
@sushama4714 4 месяца назад
मस्त रेसिपी!👌👌
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
धन्यवाद
@artncraft_ask5565
@artncraft_ask5565 3 месяца назад
Surekh❤🎉
@archanakulkarni5026
@archanakulkarni5026 3 месяца назад
Surekh sundar resipi ahe
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks ☺
@pradnya1228
@pradnya1228 4 месяца назад
Asa prakar kartat hye pahilyadch kalal, vegla prakar ahe.Fakt vmwakya prachsr mahit hota, asa padarth ahe hinavin mahiti kalali.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@prakashsuryawanshi6211
@prakashsuryawanshi6211 2 месяца назад
एकदम मस्त
@bhagyashreechouthai3978
@bhagyashreechouthai3978 3 месяца назад
आंब्याच्या सिझनमधे मी एकदा दोनदा तरी नक्की करते, आम्ही उकडपोळी म्हणतो..
@dhananjayjoshi8675
@dhananjayjoshi8675 4 месяца назад
Me pahilyandach pahat ahe ha padarth. Pan ek goshta samajli nahi. Eka pithachya poli madhye dusrya pithachi ukad ghalnyache prayojan kaay? Bara ukad madhye God pan nahi ani tikhat pan nahi. He kaay samajle nahi buva
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
धन्यवाद, व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये आजी पणजी ह्या पोळ्या का करत होत्या हे अगदी सविस्तर सांगितले आहे☺👍
@rachanasawant5405
@rachanasawant5405 4 месяца назад
आम्हच्या गावाला या प्रकाराला ....दशमी म्हणतात
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wa 👍
@Srisrideep
@Srisrideep 4 месяца назад
Amchya ghari hi recipe banawati hoti majhi aaji
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@Prajaktabondre
@Prajaktabondre 4 месяца назад
छान 👌👌 नवीनच बघितले.... नक्की करून बघेन 👍...धन्यवाद 🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 4 месяца назад
आम्ही याला पीठपोळी म्हणतो. आमरसा बरोबर खायला मस्त लुसलुशीत लागते.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@rekhaharsulkar9631
@rekhaharsulkar9631 3 месяца назад
डिस्क्रीप्रशन मध्ये प्रमाण दिले तर आम्हाला करायला सोपे जाईल ताई ही विनंती
@pinky11258
@pinky11258 4 месяца назад
आमच्याकडे याला दुगडाच्या पोळ्या किंवा दुगडाच्या चपात्या म्हणतात.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@mangalpatil8507
@mangalpatil8507 4 месяца назад
Khup sunder recipi aahe
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@milagrinfernandes5579
@milagrinfernandes5579 3 месяца назад
Mi pn banavate
@rizwanasaleem7593
@rizwanasaleem7593 4 месяца назад
Khup chaan recipe ❤❤
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@medhakembhavi6709
@medhakembhavi6709 4 месяца назад
माझी आई आवर्जून करायची ही पोळी आमरसा बरोबर. खूप जणांना माहिती नाही हा प्रकार.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
👍👍
@renukayadav7652
@renukayadav7652 4 месяца назад
तांदळाच्या उकड मधे चविनूसार गूळ किंवा साखर घातली तर ...
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
हो घालू शकतो
@meerarevade9726
@meerarevade9726 4 месяца назад
Aapla awaj khup chan ahe
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@pushpagavde5541
@pushpagavde5541 3 месяца назад
खुपच छान बाळा
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Thanks😊
@darshanamahulkar9462
@darshanamahulkar9462 4 месяца назад
Khupach chhan 👌👍🙏🌹😍
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@nehabhatte7110
@nehabhatte7110 4 месяца назад
आमच्याकडे याला खोयचपाती म्हणतात.मटणाबरोबर खातात.
@suhasinipowar7481
@suhasinipowar7481 4 месяца назад
बेळगावला भागवटाची चपाती म्हणतात ती अंड्याची burji बरोबर खातात खुप छान लागते,आता आम्ही कधी कधी करतो .
@suhaskakade4274
@suhaskakade4274 4 месяца назад
आमचया कडे याला भाग वत चपाती म्हणतात.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Thanks😊
@pk5923
@pk5923 4 месяца назад
Gr8 will definitely try
@muktakulkarni7364
@muktakulkarni7364 4 месяца назад
आमच्याकडे या सीझनला नेहमी करतो
@kanchanbhat2796
@kanchanbhat2796 4 месяца назад
Mi prathamach pahat ahe thanks
@renukadeotalu7341
@renukadeotalu7341 4 месяца назад
Mazi aaji karayachi
@bhagyatasane1597
@bhagyatasane1597 4 месяца назад
आमच्याकडे ह्याला कोईपातोळ्या म्हणतात.
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
वा वा👍
@deepalipathak4791
@deepalipathak4791 4 месяца назад
करडखीर कशी करतात
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
करडभात 👇ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-g1AnA_8H17U.htmlsi=Kg8KjF6GEl4em4DB
@yogitaibrampurkar4100
@yogitaibrampurkar4100 4 месяца назад
छान आम्ही कधी तरी उकड भाकरी ची उरली तर कधी मी ही अशा गवसणया करते 😂❤
@SwarasArt
@SwarasArt 4 месяца назад
Wow 👌
@sapanapatil8346
@sapanapatil8346 2 месяца назад
आमच्या कडे याला दुगडा म्हणाले जाते
@gauripathak8444
@gauripathak8444 2 месяца назад
मामी करायची 😊
@poonamhiremath1661
@poonamhiremath1661 4 месяца назад
कर्नाटक, महाराष्ट्र बॉर्डर वरील गावामध्ये अशी पोळी आंब्याच्या शिकरण सोबत हमखास बनवतात.फक्त तांदळा ऐवजी ज्वारीचं पीठ वापरतो.कदाचित जास्त खल्या तरी पचायला सोपं व्हावं म्हणून करत असावेत.
@rutajoshi1394
@rutajoshi1394 4 месяца назад
Mi pan pahilyanda baghte konachya bolnyat pan aale navhte hya recipe che naav
@mayurikhambete9177
@mayurikhambete9177 4 месяца назад
Belgaonla Narvekar Vaishya community mdhe yala bhagvatachi mhanaje ukadichi chapati mhanatat v ti nonveg rassa barobar serve karatat.
@SwarasArt
@SwarasArt 3 месяца назад
Wow
Далее
Редакция. News: 136-я неделя
45:09
Просмотров 648 тыс.