Тёмный

सोयाबीन मध्ये केनपट, इचका, लव्हाळा असल्यास कोणते तणनाशक वापरावे । सोयाबीन तणनाशक । fusiflex | amora 

Me Active Farmer
Подписаться 106 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

सोयाबीन मध्ये केनपट, इचका, लव्हाळा असल्यास कोणते तणनाशक वापरावे । सोयाबीन तणनाशक । fusiflex amora
#me_active_farmer
#सोयाबीनतणनाशक
#crystalamora
#मूगउडीदभुईमूगतणनाशक
#soyabeanherbicide
#soyabintannashak
#mugudidbhuimugtannashak
#soyabeantanniyantran
#सोयाबीनतणनियंत्रण
#सोयाबीनतणनियंत्रणकसेकरावे
#soyabeantanniyantrankasekarave
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
माझ्याशी येथें संपर्क करा
collabration & paid pramotions
ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
इंस्टाग्राम - me_active_f...
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
हे व्हिडीओ नक्की बघा
कांदा पिक खत व्यवस्थापन
• कांदा खत व्यवस्थापन | ...
शेतकऱ्यांची दिशाभूल
• पावसाळी कांदा|कांदा उत...
नांगरणी कशी करावी
• समपातळी नांगरणी | नांग...
• नांगरणीची पूर्वतयारी |...
• शेताच्या बांधाजवळ नांग...
• नांगरणीच्या प्रश्नांना...
• सरळ तास करणे | आडतास क...
• नांगराची सेटिंग | समपा...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...

Опубликовано:

 

21 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@user-pp9by6ky7d
@user-pp9by6ky7d 17 дней назад
सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 Месяц назад
खुप छान
@balumengal9391
@balumengal9391 Месяц назад
फुजीफ्लेक्स
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 18 дней назад
सर नमस्ते सोयाबीन ला कोणते तणनाशक आले आहे जे लव्हाळा साठी उपयुक्त आहे आणि अस म्हणतात की पुढील वेळेस 70 टक्के कमी लव्हला होतो मला अमोरा माहिती आहे परंतु अमोरा ने लई प्रमाणात लव्हाळा वर नियंत्रण मिळते परंतु ते फक्त सोयाबीन पर्यत च
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 16 дней назад
Cyno हे ओषध आहे म्हणे लव्हला साठी
@harshalshimpi2185
@harshalshimpi2185 29 дней назад
पहिल्यांदा पहिली फवारणी मारल्यावर नंतर परत 21 व्या दिवशी मारलं तर चालतं का
@neetytricks4892
@neetytricks4892 Месяц назад
फ्युजिप्लेक्स ने हराळी हा गवत कमी होईल का आणि 12 दिवसावत फवारणी करावी का ?
@MahadevSul-i9j
@MahadevSul-i9j 25 дней назад
अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का
@avinashjagtap9757
@avinashjagtap9757 Месяц назад
लव्हला खुप आहे तणनाशक सांगा
@SunitaChavan-h9r
@SunitaChavan-h9r 29 дней назад
Rs,kite
@balumengal9391
@balumengal9391 Месяц назад
Does Fuziflex work for peanuts
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer Месяц назад
Yes, of course
@s.anil.
@s.anil. Месяц назад
जास्त प्रमाणात केना आणि लव्हाळा यासाठी दोन्ही पैकी कोणते बेस्ट आहे. आणि लवकरात लवकर किती दिवसांनी तणनाशक फवारू शकतो
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer Месяц назад
अमोरा, १८ दिवसानंतर
@s.anil.
@s.anil. Месяц назад
@@MeActiveFarmer धन्यवाद सर
@harivijaydeshmukh5567
@harivijaydeshmukh5567 Месяц назад
१८ दिवसाच्या उडीद पिकात फ्युजीफ्लेक्स चालेल का
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer Месяц назад
हो, डबल स्प्रे होणार नाही याची काळजी घ्या आणि झिंक किंवा मेगाफॉल वापरा
@MahadevSul-i9j
@MahadevSul-i9j 25 дней назад
अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का
@MahadevSul-i9j
@MahadevSul-i9j 25 дней назад
अमोरा हे तननाशक ऊडीद पिकात चालेल का
@MahadevSul-i9j
@MahadevSul-i9j 25 дней назад
अमोरा हे तननाशक ऊडिद पिकात चालेल का
Далее