Тёмный

सोयाबीन शेवटची फवारणी|भरगोस शेंगा मोठे वजनदार दाणे| 20% उत्पादनात वाढ|Soyabean Last Spray 

Progressive Farming-प्रगतीशील शेती
Просмотров 183 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 119   
@bharatchatte845
@bharatchatte845 Год назад
वेळेवर खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद😮
@ramdasneware990
@ramdasneware990 2 года назад
खुप सुंदर विचार उपयुक्त माहिती.
@ravindramagdum916
@ravindramagdum916 2 года назад
माहिती खूप छान वाटली
@vijaymahalle5504
@vijaymahalle5504 Год назад
Very useful information.Thanks!
@pralhadbulange4075
@pralhadbulange4075 2 года назад
खुप उपयुक्त अशी माहिती
@RajendraTatePatil
@RajendraTatePatil 2 месяца назад
खुप छान माहिती दिलीत.🙏
@tauseefmirza897
@tauseefmirza897 2 года назад
Excellent information👌👌👌
@govindkadam7922
@govindkadam7922 Год назад
मी आज ampligo + 0.0.50 अर्धा किलो व G.A. घेतले. पण दुकानदाराने ampligo 8 ml वापरायला सांगितले ते योग्या आहे का
@dayneshwargaikwad9034
@dayneshwargaikwad9034 2 года назад
खुपच छान माहिती दिली
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 2 месяца назад
छान माहिती दिली
@babanchaskar4996
@babanchaskar4996 2 месяца назад
अभिनंदन साहेब
@pgyogeshff3273
@pgyogeshff3273 2 года назад
Tnx for information 😊
@vijaymahalle5504
@vijaymahalle5504 Год назад
Ampligo he kitknashak aahe yachi price per litre kiti ahe aani yala parya konta aahe?
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 2 месяца назад
सर मी दहा दिवस झाले आमप्लिगो + प्रायजेक्स + 00.52.34 हि फवारणी केलेली आहे सर आळी दिसतेच सर तिन फवारणी झालेली आहे आनखी एक घ्यावेच का ,,,,,,
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 года назад
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद, 45दिवसाचे सोयाबीन पीक फुले संगम 726, असताना मी Explode ( Emamo.. bezoiate)+12:61:00,+fungicide ( yadri... tebucanzole +Sulphur + sticker फवारणी घेतलो आहे... आता पीक 70 दिवसाचे आहे... फुल चट्टा, शेंगा दिसतात. कृपया आता तिसरी फवारणीत काय घ्यावेत, मार्गदर्शन करावे व पुढची चौथी फवारणी करावी लागेल का नाही... ते ही सांगावे....
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
आता शेवटची फावरणी करा,त्यामध्ये ✅हमला +इमामेक्टिन बेझोएट किंवा आम्प्लिगो ✅जिब्रेलीक ऍसिड ✅00:00:50 किंवा पोटॅशिअम शोनाइट हे घटक घेऊ शकता.
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 года назад
Thank you sir
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 года назад
@@progressivefarming-95 Thank you sir
@akshaygite5944
@akshaygite5944 2 года назад
Ya madhi agri 82 sticker chale ka .. Ani prman kay ..? 15 liter panya sadhi Ampligo 15ml Haru. 40gm 0:50. 80gm Ga. 5gm (acr)
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
5 ml sticker gheu shakta 15 litre sathi.
@santoshlahane6095
@santoshlahane6095 2 года назад
Excellent
@DnyaneshwarGangaji
@DnyaneshwarGangaji 2 месяца назад
Nice
@shivajeetengse321
@shivajeetengse321 2 года назад
Nice....👍
@shekarbangare1527
@shekarbangare1527 Год назад
Super
@arunshinde6700
@arunshinde6700 Год назад
Ampligo na pandri masi jateka
@statusdestination682
@statusdestination682 2 месяца назад
Emactin, haru, जुब्रालिक एसिड, सोबत चालेल का
@sakshidalve8053
@sakshidalve8053 Год назад
प्रोफेक्स सुपर +इमा... बेस्ट राहील काय
@vpnarwade
@vpnarwade Месяц назад
yes
@ry3130
@ry3130 2 года назад
Ek gibrelic agrosya sit var bhetate ke panyat virghalte
@AshokSatvekar
@AshokSatvekar Год назад
औषध फवारणी नंतर लष्कर आळी किती काळ मरण्यासाठी लागतो ?
@akshaykothiwale7887
@akshaykothiwale7887 2 года назад
nice info sir tambaku cha pan vedio kara
@devidasramlor3942
@devidasramlor3942 Год назад
No. 1 sir
@govindwaghmare1148
@govindwaghmare1148 2 года назад
Ampilgo + 0 52 34 + haru chale ka 70 divas zale ahet kds 726
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
हो चालेल.
@kamalrathod-vw7eh
@kamalrathod-vw7eh Год назад
सर, खुप छान माहिती दिली आहे, पण, सर, एक, सागां, की, बुरशीनाशका, सोबत, विद्राव्य, खत, वापरता, यतो का, की, बुरशीनाशक, चा, पावर, कमी, होतोका
@OmkaramantraMahima
@OmkaramantraMahima 2 года назад
छान माहिती दिली सर
@Sujitgamerff720
@Sujitgamerff720 2 года назад
Pl pl
@nrushjawanjal1998
@nrushjawanjal1998 2 года назад
Nice Sir
@गोपालगंगावणे
सर तुमचे गाव कोणते आहे जिंतूर तालुक्यात 💐💐🙏🙏
@rameshwaghmare8913
@rameshwaghmare8913 2 года назад
स्वाधीन, haru मध्ये sulphur आहे+0:0:50 मध्ये पण sulphur आहे,soyabean पानावर दूष परिणाम होऊ शकतो
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
00:00:50 मध्ये सल्फर 17.5% आहे, हारू मध्ये 65% आहे,सोयाबीन तेलवर्गीय पीक आहे आणि 65-70 दिवसाचे असल्यामुळे याचा फायदा होईल,दुष्परिणाम होणार नाही.
@prashant.sawdekar3201
@prashant.sawdekar3201 Год назад
इमा. हमला.बोरॉन. हारू.आणि.टॉनिक.सेवर.चालेलं.ना
@nagarjunnimmalwar1694
@nagarjunnimmalwar1694 2 года назад
Sir koragen 80ml 200 ltr पाण्यामध्ये मिक्स केलं तर चालेल का
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
150 लिटर पाणी घ्या,200 ली ने रिझल्ट कमी मिळेल.
@nathraojadhav5635
@nathraojadhav5635 2 месяца назад
Fakat oshdhache nav sanga 4
@rameshwaghmare8913
@rameshwaghmare8913 2 года назад
Joshi 4 mili ki 40 mili sir, company's leaflet madhe 4 mili prati pump praman aahe plz clear
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
होशी मधे GA चे प्रमाण 0.001% आहे त्यामुळे याचे प्रमाण 30 ते 40 मिली घायचे आहे 15 लिटर साठी.
@shakilpatve2973
@shakilpatve2973 2 года назад
Hi
@vaijanathgarje2540
@vaijanathgarje2540 2 года назад
Uu
@santoshlad5739
@santoshlad5739 Год назад
बोरान चालते का
@mahadeomahale5361
@mahadeomahale5361 2 года назад
Magneshhiym wprle tar caalel ka
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
शेवट ची फवारणी असेल तर सल्फर वापरा बुरशी नाशक किंवा 00:00:50 मधे आहे सल्फर,मॅग्नेशियम ची कमतरता वाटत असेल आणि पाने पिवळी पडत असतील तर वापरू शकता.
@nitinsawant8771
@nitinsawant8771 2 года назад
अँप्लिगो पेक्षा कोरोजन बेस्ट औषध आहे, कारण लॅमडा सायक्लॉत्रीण औषधंने झाडं लवचिक बनते गोड बनते व रस शोषण करणाऱ्या किडी व अळीचा प्रकोप वाढतो.
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
लॅमडासाहॅलोथ्रीन हे स्पर्षजन्य कीटकनाशक आहे,हे किडींच्या नर्व्हस सिस्टीम वर आघात करते त्यामुळे किडी आणि अळ्या पॅरलाईज होतात व मरण पावतात.हे आंतरप्रवाही कीटकनाशक नाही त्यामुळे झाडं लवचिक आणि गोड होऊ शकत नाहीत.
@nitinsawant8771
@nitinsawant8771 2 года назад
@@progressivefarming-95 मी मागील वर्षी सोयाबीन पिकावर अँप्लिगो फवारणी घेतली होती, मला चांगला अनुभव नाही आला, त्यामुळे इतरांना नुकसान होऊ नये हाच माझा उद्देश आहे, कोरोजन बेस्ट कीटकनाशक आहे (आजपर्यंतचा माझा अनुभव )🙏🏻
@parmeshwarshelke3110
@parmeshwarshelke3110 Год назад
😊1😊ककं😊
@abhilashhajare9848
@abhilashhajare9848 2 месяца назад
कोराजन किती घ्यायचं व किती लिटर साठी​@@nitinsawant8771
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 2 месяца назад
Coragen madhe lamda nahi..😎
@janmatkatta5810
@janmatkatta5810 2 года назад
Sir Emamecti bz + 00:00:50 chalel ka kahi add karave lagel
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
शेंगा लागल्या असतील तर क्लोरो-सायपर किंवा प्रोफेक्स सुपर ऍड करा.
@swapnilbhosale8722
@swapnilbhosale8722 2 года назад
Sir 13:0:45 मध्ये hamla + proclalm एकत्र मिसळू फवारले तर चालेल का चालत असेल तर प्रमाण सांगितलं आहे तस वापरू का रिप्लाय सर प्लीज
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
Chalel vaparu shakta
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 2 года назад
साहेब या वर्षी आपण सांगितलेल्या औषधी फवारणे शेतकऱ्याला परवडणार नाही
@ajaydeshmuk6506
@ajaydeshmuk6506 2 года назад
भैय्यासाहेब 70% फुल बसली आहे दहा टक्के पापड्या आहेत दहा-बारा दिवसा खाली टाटा टाकू मी आणि टाटा बहार फवारले होते तरीपण आळी दिसत आहे दोन कीटकनाशक फवारणी झाली आहे आता कोणती फवारावी आणि फुलावर काही परिणाम होईल का
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
2 दिवसात फवारणी करणार असाल तर आम्प्लिगो घ्या,50 टक्के शेंगा लागल्यावर करणार असाल तर क्लोरो-सायपर+इमामेकटीन बेंझोएट घ्या किंवा मिळाले तर नुवान + इमामेकटीन 5% घ्या,आणि जिब्रेलीक ऍसिड 00:00:50 सोबत घ्या.
@krushi_mitra_raju
@krushi_mitra_raju 2 года назад
0.0.50 व झिब्रेलीक अशिड एकत्र चालते का सोयाबीन ला 75 दिवस झाले
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
चालते
@creativesuraj6105
@creativesuraj6105 2 года назад
Gibberlic acid+Vepsa+0 52 32 + ampligo chalel ka
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
चालेल
@sachwagh7829
@sachwagh7829 2 месяца назад
Gebrelic acid 20% paryant वाढ होती, तुमचा अनुभव आहे का , कारण gibrelic acids soyabin साठी जास्त फायदेशीर नाही असा इकल आहे,
@SKILLSTUDY951
@SKILLSTUDY951 Год назад
सर मी तिसऱ्या फवारणी साठी बॅराझाईड. साफ बुरशीनाशक. 13.00.45 हे विद्राव्य खत . मिक्स मायक्रोन्युर्टन हे घेउ का मला माहीती द्या
@amolkasod2571
@amolkasod2571 2 года назад
Bayer vayego चालेल का?
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
चालेल, पण खूप महाग आहे दुसरे पण वापरू शकता.
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 Год назад
विडिओ आवडला साहेब पण एवढी औषधी वापरली तर खूप महागात पडेली ही फवारणी आणि ते शेतकऱ्यांना परवडणार नाही
@vpnarwade
@vpnarwade Месяц назад
3800. प्रती क्विंटल भाव राहील
@statusdestination682
@statusdestination682 2 месяца назад
कमी खर्च मध्य चागली सांगा
@pandurangveer2134
@pandurangveer2134 2 года назад
पोटॅशियम शोनाईट आणि सल्फर सोबत जिब्रेलीक असिड वापरू शकत नाही सर कन्फर्म करा सररर
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
जिब्रेलीक ऍसिड प्रत्येक कॉम्बिनेशन सोबत चालते.
@rahulshingare4077
@rahulshingare4077 2 года назад
क्लोरोसायपर मुळे फुलगळ होणार नाही का
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
होऊ शकते,त्यामुळे ही फवारणी शेंगा लागल्यावर घ्यायची आहे.
@prabhakarsawant8583
@prabhakarsawant8583 2 месяца назад
ओली चा पत्ता नाही साहेब तुम्ही फोन नंबर पाटवा.
@mr.amramdham3457
@mr.amramdham3457 2 года назад
भाऊ कोराजन+13.0.45+बोरॉन +हारू चालेल का हे कॉम्बिनेशन
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
चालेल
@nmahalle7820
@nmahalle7820 2 года назад
भाऊ मी सोयाबीनवर अगोदरच्या फावरणीत कोराजन फवारलं होतं तर आता मी कोणती फवारणी घेऊ
@shrikantgaurkhede4552
@shrikantgaurkhede4552 2 месяца назад
Are bhau आपला no milel ka..
@dsraj2888
@dsraj2888 2 месяца назад
कोराजन सगळ्यात चांगले
@sanjaymhaske5918
@sanjaymhaske5918 2 года назад
झेब्रा लीक एसीड 0050 सोबत चालेल का
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
हो चालते.
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 года назад
चार्जिंग फवारा यंत्राने फक्त वरच्याच पानांवर औषध पडत.... काही शेतकरी सांगतात की पेट्रोल चे पावर सप्रेपंपाने फवारणीने धाट वाकते व पायाखालील चट्टा व शेंगावर औषध पडते व रिजल्ट चांगलेच येतात... खर काय आहे. कृपया मार्गदर्शन करावे... हि विनम्र विनंती....
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
सोयाबीन मध्ये अळ्या दिवसा खाली लपून बसतात,बॅटरी पंपाने कीटकनाशक त्यांच्या पर्यंत पोहचत नाही,औषध सिस्टेमिक असल्यावर झाडाला त्याचा फायदा होतो त्याला प्रत्येक शेंगावर पडण्याची आवश्यकता नाही.पॉवर स्प्रे मुळे लपलेल्या किडीपर्यंत औषध पोहचते,त्यामुळे शेवटच्या स्प्रेसाठी पॉवर स्प्रे वापरला तर जास्त फायदा मिळतो.
@deepakpatil5663
@deepakpatil5663 2 года назад
@@progressivefarming-95 खुप खुप धन्यवाद सर
@Akshay-d7c
@Akshay-d7c 2 года назад
Haru 1acre praman sanga please🙏
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
1 एकर साठी 250 ग्रॅम पुरेसं आहे.आणि 500gm साठी 200 litre पाणी वापरा.
@shubhamjagtap5351
@shubhamjagtap5351 2 года назад
15 लिटर साठी 50 gm वापरा एकदम चांगल fungicide आहे
@KeshavKeshav-c7n
@KeshavKeshav-c7n Год назад
यामदी चमत्कार टाकतायीईका ते सागा
@govindrayrao2424
@govindrayrao2424 2 года назад
जमिनीत ओल नाही फवारणी करावी का
@progressivefarming-95
@progressivefarming-95 2 года назад
हो फवारणी करा कीटक नाशक, बुरशीनाशक, सोबत अमिनो आणि फुलविक ऍसिड असलेले टॉनिक वापरा,पाणी कमी पडल्यावर पिकावर ताण (stress) येतो,टॉनिक मुळे पिकावरचा ताण कमी होईल.
@junedsyed3327
@junedsyed3327 Месяц назад
नॅनो डीएपी बुरशीनाशकआणि कोराजन मारू शकतो का
@shubhamsonawane4121
@shubhamsonawane4121 2 года назад
Gogal gai sathi Kay vaprave soybeen la
@ry3130
@ry3130 2 года назад
Kay jordar pausani Ali marte ka . Ki kahich farak padta nahi
@sapanmandloi6708
@sapanmandloi6708 2 года назад
Please share in hindi
@manishkumarvaira8486
@manishkumarvaira8486 2 года назад
1) Ampligo 2) boron 3) gibralic acid 4) haru 5) Potassium shonit
@surajgangurde9754
@surajgangurde9754 2 года назад
5 एकत्र मारले तर चालतील का
@manishkumarvaira8486
@manishkumarvaira8486 2 года назад
पण डायरेक्ट पम्पा मध्ये याड करा
@parmeshawarbhingare2447
@parmeshawarbhingare2447 2 года назад
@amolgavhane8563
@amolgavhane8563 2 года назад
Aapn agree cross aahe ka
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 2 года назад
Agricoss म्हणायचं आहे का?
@amolgavhane8563
@amolgavhane8563 2 года назад
@@rohitdeshmukh5058 ho
@babushete9029
@babushete9029 2 месяца назад
जिबरेलीक ची या वेळी गरज नाही ते वाढ करते .एवढे कॉबीनेशन चा रिझल्टच येतच नाही....
@vaibhavnemane6330
@vaibhavnemane6330 Год назад
अम्लिगो ने अली मरत नाही मी 4 दिवस झालेत मारून
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 2 месяца назад
वायगो घया बायर कंपनी चे
@sukhadeojamale4619
@sukhadeojamale4619 2 месяца назад
वायगो एक नंबर बोगस आहे त्या पेक्षा emamectin चे रिझल्ट चांगले आहेत
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 2 месяца назад
1ml/per litre wapar kara..result milega..😎😎
@gajananbarhate8312
@gajananbarhate8312 2 месяца назад
हार व 00 00 50 व किटकनाशक
@vankateshpathak429
@vankateshpathak429 2 года назад
खूप छान माहिती
@kalimoddinshaikh1221
@kalimoddinshaikh1221 2 года назад
Nice
Далее