#foodvlog #kolhapurimutton #solapurimutton
Hotel juna 7/12
Owner: Loukik Gaikwad
Phone number: 9595626162
address: Hanuman Nagar, Ujalaiwadi, Kolhapur, Maharashtra 416004
maps.app.goo.g...
"Hotel Juna 7/12 " is the only hotel in Kolhapur where you can get an amazing Solapuri style delicious mutton thali in Wada style ambience.
This hotel in Kolhapur offers Solapuri style non-vegetarian meals. Pivla rassa (Yellow broth) , kala rassa (black broth), alni mutton, Methi mutton, Dhangari mutton, gichka rice, bhajak mutton are very popular here.
We made a video of this famous hotel in Kolhapur.
हॉटेल जुना सात बारा
मालक : लौकिक गायकवाड
फोन नंबर : 9595626162
कोल्हापुरात सोलापुरी पद्धतीचं अप्रतिम,चविष्ट मटण थाळी मिळणारे आणि वाडा पद्धतीच हॉटेल म्हणजे "हॉटेल जुना सात बारा".
कोल्हापुरातील या हॉटेल मध्ये सोलापुरी पद्धतीचे मांसाहारी जेवण मिळते.महत्वाचं म्हणजे इथे मसाला हा सोलापुरातून मागवला जातो त्यामुळे अस्सल सोलापुरी टेस्ट येते. पिवळा रस्सा, काळा रस्सा, अळणी मटण, मेथी मटण, धनगरी मटण, गीचका भात, भाजकं मटण इथे लई भारी मिळते..
या कोल्हापुरातील प्रसिद्ध हॉटेल चा आम्ही बनवलेला व्हिडिओ.
8 сен 2024