सौरभ भाऊ एक प्रश्न होता 1 2 कोंबडा ठीक आहे जर समजा आपल्या कडे 300 400 कोंबडे असतील तर गावठी कोंबडा हा बांग देत असतो सकाळी जर सगळेच कोंबडे एका वेळेस बांग देत असतील तर खूपच आवाज येत असेल ... मग तो नेमका किती वेळेस बांग देतो यावर थोडी माहिती द्या कारण आपला फॉर्म आहे म्हूणून काही अडचण होणार नाही बांग मुळे पण शेजारी घरं असतील तर त्यांना आवाजामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? म्हणजे कोणाची तक्रार वैगेरे येणार तर नाही ना यावर थोडं सांगा....