योगिता खूप गोड आहेस तू short time मध्ये तू तुझ्या संस्काराने तू खूप छान पद्धतीने जिंकलीस पण बिलकुल वाईट वाटून घेऊ नकोस तू खऱ्या अर्थाने जिंकलीस आणि सौरभ बरोबर छान संसार सुखाचा कर कारण सौरभ सुद्धा छान आहे कारण रिक्षावाली बघताना तुमचे लग्न व्हावे अशी इच्छा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत Thanks🎉🎉🎉
तुमच्याजवळ खूप माणुसकी आहे त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला दुसऱ्याला बोलल्यानंतर स्वतःला त्रास होतो अशी लोक या जगात फार कमी आहेत त्यातीलच एक तुम्ही आहात हे पाहून बरे वाटले❤😊
योगिता तु एक छान संस्कारी मुलगी आहेस. एक शेर तुझ्यासाठी... असली इल्म तो किरदार से झलकता है , वरना डीग्रिया तो तालीम की रसिदे है....Highly cultured Yogita..
B Team ने काही task नाही केले तरी सर्व जनता सपोर्ट करून त्यांनाच विजेता करणार आहे.... कारण शेवटी चांगल्या लोकांचा विजय होणार...... निकी, अरबाज, जहानवी, बैलभव, घनश्याम यांचयाकडुन फक्त तात्पुरते मनोरंजन करुन घेतील....... 😅
Absolutely Right. Team A is playing below dignity. If it is a game , should be played with spirit. " Big Boss " is definitely not the show can be seen with the family.
योगिता, तू खूपच सुंदर, छान दिसलीस, तू आहेसच सुंदर. खेळलीस पण खूपच छान. तू अतिशय सोज्वळ, संस्कारी मुलगी आहेस. तुझ्यासाठी हा Big Boss शो नाहीच आहे. बरं झालं की तू लवकर बाहेर आलीस. तूच खरी winner आहेस.
एक तासतच खरोखर कानातून रक्त येईल इतके खराब वाटायचे.. त्या चांडाळ चौकडीला काही बोलायचे म्हणजे घाणीच्या डबक्यात दगड मारणे🤮 आम्ही पहायचा बंद केला हा सिझन.
Mi big boss che sarv seasons pailet hindi to marathi. Me and my husband watch this big boss from America. We both are strong minded people and when we see this marathi big boss season 5. The way niki tamboli and janhavi killekar are playing both are the worst contestants in big boss history. They are literally talking so much mean comments to legendary actress varsha ji and other contestants. They have crossed the limit. Extremely bad people.
योगिता तू खूप छान मुलगी आहेस तू सिरीयल मध्ये सुद्धा छान काम केलेस पण तुझा बाहेर येण्याचा डिसिजन चागला होता निकी अरबाज योगेश छोटी गोटि यांच्या सोबत राहणे म्हणजे आपल च डोकं दगडावरमारून घेणं.