दंडवत प्रणाम बाबाजी ..प्रकाश पाटील सुरत खुपच छान अशा कंठमय आवाजात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जाळीचा देव हि लिळा सांगितली अशा पुन्हा पुन्हा पुढच्या लिळा आम्हाला भाविक भक्तांना सांगाव्या व आम्ही आवर्जुन ऐकण्यासाठी बसलो आहेत दंडवत प्रणाम बाबांना.....
बुवाजी दंडवत प्रणाम आपली वाणी फारच मधुर आहे. आपण ऐकण्याच्या डोळ्या समोर संपुर्ण लिळाच उभी करता. आपण जाळीच्या देवाची ( व्याघ्र क्रिडा लिळा सांगीतली परंतु स्वामी कधी जाळीच्या देवाला गेल्याचा उल्लेख जुन्या स्थान पोथीत कुठेही नाही व आपण या माडलीक दत्त मंदिराची श्री चक्रधर स्वामीसी सबंध जळुन आपण संपुर्ण लिळा सांगीतली
दंडवत प्रणाम बाबा तुम्ही ही जी लिळा सांगितली यामधे शब्दांची सांगड इतकी सुंदर केली की माझ्याकडे तुमची स्तुती करायला शब्दच नाही.ही लिळa सदैव स्मरण करताना नक्कीच आठवणीत राहील पुनश्च एकदा दंडवत प्रणाम बाबा.
💐🌺🙏🙏🌹 आदरणिय दादा सस्नेह दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण! खुप सुंदर लिळा कथन करुन प्रभू स्मरण घडवले, मनस्वी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू ठेवत उर्वरित लिळांचे स्मरण घडवाल हीच मंगल कामना, आपल्या वाहीनी व्दारा उत्तरोत्तर असीच धर्म प्रसार सेवा घडवून प्रभू प्रेम आपणास लाभो ही भावभरी शुभेच्छा, दंडवत प्रणाम, जय श्री चक्रधर ! 💐🙏🙏🌺🌹
🙏दण्डवत प्रणाम दादाजी 🙏धन्यवाद 🙏आपली लीळा सांगण्याची पद्धत खुप छान आणि उत्तम आहेच पण दादाजी एक नम्र विनंती करावीशी वाटते की आपण आवाज मध्ये च कमी करून सांगता तस न करता सर्व एकाच लयीत सांगावी मी आपणास सूचना करावी अशी माझी योग्यता नाही क्षमा असावी दादाजी 🙏लीळा सम्पु नये अस वाटत धन्यवाद दादाजी 🙏आपली कथा कथन पद्धती खुप छान माणुस स्वतःला विसरतो ऐकताना 🙏