Тёмный

स्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य. - Sindhutai Sapkal I Marathi I Inspirational I Motivational 

Ulhas Kotkar
Подписаться 128 тыс.
Просмотров 8 млн
50% 1

स्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य. - Sindhutai Sapkal I Marathi I Inspirational I Motivational
'उल्हास कोटकर' आयोजित विविध 'प्रेरणादायी मुलाखत' व 'प्रेरणादायी भाषण' कार्यक्रमातील 'काही निवडक व वेचलेले प्रेरक वाक्य.
----------------------------------
• सिंधुताई सपकाळ / Sindh... या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या वरील गाजलेल्या मुंबईतील मुलाखतीचे सर्व भाग पहा.
खालील लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या आणखी एका मुंबईतील गाजलेल्या संपूर्ण मुलाखतीचे व्हिडियो दोन भागात पहा.
भाग १ • Sindhutai Sapkal ( पार...
भाग २ • Sindhutai Sapkal ( पार...
• Sindhutai Sapkal - स्व...  या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांची उल्हास कोटकर यांच्या 'स्वप्न शून्यातून विश्व' या सांगली येथे झालेल्या कार्यक्रमातील आणखी एक संपूर्ण मुलाखत एका भागात पहा.
----------------------------------
उल्हास कोटकर संपर्क :
Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com
'उल्हास कोटकर' यांच्या RU-vid चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
/ kotkarulhas
Facebook Profile 1 - / ulhaas.kotkar
Facebook Profile 2 - / ulhas.kotkar.77
----------------------------------
Facebook Page - / ulhaskotkar
Instagram - / kotkar_ulhas
Twitter - / ulhaaskotkar
Linkedin - / ulhaskotkar
----------------------------------
Blog - ulhaskotkar.blo...
Podcast - anchor.fm/ulha... / ulhaskotkar.bu...
Telegram Channel - t.me/UlhasKotk...
Website: - ulhaskotkar.com/
----------------------------------
IG TV - / channel
Dailymotion - www.dailymotio...
Vimeo - vimeo.com/ulhaas
----------------------------------
#TalksMarathi #MarathiInspirational #MarathiMotivational #UlhasKotkar

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
उल्हास कोटकर संपर्क : Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: kotkarulhas@gmail.com 'उल्हास कोटकर' यांच्या RU-vid चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा. ru-vid.com Facebook Profile 1 - facebook.com/ulhaas.kotkar Facebook Profile 2 - facebook.com/ulhas.kotkar.77 ---------------------------------- Facebook Page - facebook.com/ulhaskotkar/ Instagram - instagram.com/kotkar_ulhas/ Twitter - twitter.com/ulhaaskotkar Linkedin - www.linkedin.com/in/ulhaskotkar/ ---------------------------------- Blog - ulhaskotkar.blogspot.com/ Podcast - anchor.fm/ulhas-kotkar / ulhaskotkar.buzzsprout.com/ Telegram Channel - t.me/UlhasKotkarAcademy Website: - ulhaskotkar.com/ ---------------------------------- IG TV - instagram.com/kotkar_ulhas/channel/ Dailymotion - www.dailymotion.com/dm_034682f84ff19dc12f544933aef418e4 Vimeo - vimeo.com/ulhaas
@priyankapowar1962
@priyankapowar1962 3 года назад
Hiiii
@priyankapowar1962
@priyankapowar1962 3 года назад
Mla maincha address send kra plz
@nehakokare6360
@nehakokare6360 3 года назад
T Z the
@rushikeshsuryawanshi9159
@rushikeshsuryawanshi9159 3 года назад
Lplllllpllllllplllllllp P 55p
@priyakaranjkar2945
@priyakaranjkar2945 3 года назад
Happy diwali 0
@prashantdalave8278
@prashantdalave8278 4 года назад
चंद्र सुर्य असेपर्यंत नाव राहिल तुमचे या पृथ्वीवर, नाही विसरणार कोणीच तुमचे कार्य, देवळातला देव नाही दिसला पण माणसातला देव दिसला, सलाम तुमच्या या कर्तुत्वाला....
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes Gr8
@sgbhosalesir
@sgbhosalesir 2 года назад
माई साठी मी लिहिलेली कविता संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल होत आहे.... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZJOCeonEspg.html
@yogitakalyankar2330
@yogitakalyankar2330 2 года назад
Right 💯
@hinduraoamate3754
@hinduraoamate3754 2 года назад
माई तुमच्या हिमतीला सलाम.....
@कोंकणकर
@कोंकणकर 4 года назад
तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळे खूप अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचा....कलियुगातील लोकांना आताच्या माणुसकीचं कळत नाही..त्याचे पण एकदा कान खेचा आई...
@sgbhosalesir
@sgbhosalesir 2 года назад
माई साठी मी लिहिलेली कविता संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल होत आहे.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZJOCeonEspg.html
@chandantharkar1229
@chandantharkar1229 5 лет назад
अनाथांची माय ..तुझा शिवाय कोणीच नाय...सिंधुताई सपकाळ😇🙏🙏
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes Gr8
@anindianv
@anindianv 4 года назад
Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-L-3tevNV7-A.html Heartwarming story
@aratidhotre9008
@aratidhotre9008 2 года назад
महाराष्ट्राची..... आई..... जगण्याची आशा दाखवून देणारी माई....🙏🙏🙏🙏 तुमची प्रेनादायक भाषा कधीच विसरनार नाही 🙏 सिंधू ताई सपकाळ
@sunildhanavade5269
@sunildhanavade5269 2 года назад
😭😭😭😭
@dattatraydate6180
@dattatraydate6180 2 года назад
ताई तुम्ही खरचं खुप छान आहात तुमचा हा जीवन प्रसंग ऐकल्यावर डोळ्यात पाणी आले🙂
@niteshgayakwad8459
@niteshgayakwad8459 4 года назад
डोळ्यात पाणी भरून आल सिंधु ताई तुमच्या आयुश्यातील रिअल अनुभवः पाहून ख़रच तुम्ही उन्हाचे चटके खाल्ले आणि दुसऱ्याचे दुःख जानवले तुम्ही खरच अनाथान्ची आई आहात 🙏🙏🙏🙏🙏
@sss-tt8sd
@sss-tt8sd 2 года назад
अनाथांची माय हरपली ... भावपूर्ण श्रद्धांजली ...
@sajidsayyad9961
@sajidsayyad9961 2 года назад
आई ला भावपूर्ण श्रद्धांजलि,,,,iron ledy of Maharashtra no mere...
@nikhiljoshi3750
@nikhiljoshi3750 2 года назад
World needs people like Maai, Maai has restored faith in humanity, nothing is greater than this. RIP Maai.
@laxmivibhute1179
@laxmivibhute1179 2 года назад
llllll
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 года назад
*२१ व्या शतकातही आदरणीय सिंधुमाईंच्या डोईवरचा पदर तसूभरही ढळत नाही, हीच आहे आपली मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता.* *सिंधूमाई तुम्ही दयेचा अनंत अवकाश आहात,* *तुम्ही मायेचा अथांग महासागर आहात.* *आपणांस कोटी कोटी नमन.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes Gr8
@saks278
@saks278 5 лет назад
Koti koti pranam ya mayele🙏🙏🙏
@pramodlolage4299
@pramodlolage4299 4 года назад
माई तुम्ही आम्हांला जगायला शिकवता शिकवता .. माणुसकीचीही ओळख करुन दिलीत . तुमचं भाषण हे नेहमीचं विचार करायला लावतं हसता , हसता कधी डोळ्यातून पाणी येते हेच नाही समजत .... सिंधुताई सपकाळ .. माई तुमच्या कार्याला सलाम ...
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 5 лет назад
किती महान आहेस आई तु, कथा ऐकुन डोळ्यात पाणी आले।
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes thanks
@mangal863
@mangal863 4 года назад
किती माहान आहेस आई तु कथा ऐकुन डोळ्यात पाणी आला...
@ni3creation435
@ni3creation435 5 лет назад
I can't stop crying after watching this video. सलाम माई तुमाला....
@navnathpatil3525
@navnathpatil3525 5 лет назад
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी | मातृदेवोभव | सिंधू आईंना साष्टांग नमस्कार.
@talentindia2765
@talentindia2765 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-crzEWlBHAAo.html
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Gr8
@anindianv
@anindianv 4 года назад
Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-L-3tevNV7-A.html Heartwarming story
@geetanjalikaranjekar4202
@geetanjalikaranjekar4202 2 года назад
Great no words to say
@sharmilathakare7176
@sharmilathakare7176 2 года назад
खरच सिंधुताई धंन्य आहेत ते याचा सारख कोनीच नय आणि राहणार ही नय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻देव तुम्हाला शांती देवो मी आयुष्यत कधी ताईन सारख धैर्वान हिमतवाली कौनालच पाहील नय असाच माझी मोठी ताई पण आहे
@SKwasimshaikh25
@SKwasimshaikh25 5 лет назад
*I Can't Stop My Tears After Watching This Video 😭*
@anjalishinde3556
@anjalishinde3556 4 года назад
Rakhtihadaga
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes Gr8
@vilasgaykwad4304
@vilasgaykwad4304 4 года назад
पङनन
@Jamnagar2456
@Jamnagar2456 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🏻😢
@बुवाभांगरे-ष9च
माऊली लाख लाख तुला सलाम तुझ्या कारयाँला
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes
@pratikshaingale2005
@pratikshaingale2005 2 года назад
सलाम तुमच्या कार्याला आई सिंधुताई सपकाळ 🙏🙏🙏🙏😊😊 salute to real mother
@rksthapad668
@rksthapad668 6 лет назад
एवढं मोठ धाडस फक्त एक आईच करु शकते. अनाथांची माय..
@ashokbhoir3151
@ashokbhoir3151 5 лет назад
चित्र
@digambargundekar4399
@digambargundekar4399 4 года назад
चित्राचा आवाज
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes
@anindianv
@anindianv 4 года назад
Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-L-3tevNV7-A.html Heartwarming story
@seemakadam8365
@seemakadam8365 6 лет назад
सिंधू ताई तुम्हाला मानाचा मुजरा एवढ धाडस करायला सिंधू ताईच पुन्हा जन्माला यायला पाहीजे. कोटी कोटी प्रणाम.👏
@prasadshete2639
@prasadshete2639 6 лет назад
I proud of you sindhutai .... tumchya sarkhi samaj sevika hone nahi
@nileshsarnaik6966
@nileshsarnaik6966 2 года назад
माई, आज तूम्ही आमच्यात नाही, पण तुम्ही सुरू केलेल्या कार्याची तुलना होऊच शकत नाही....पण आज तुमच्या जाण्यान आज महाराष्ट्राच मोठ नुकसान झाल अस वाटतय....माई तुम्ही कायमच आमच्या सारख्या तरूण, तरूणींना प्रेरणादायी असाल.
@dope44983
@dope44983 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@ganeshpatil1047
@ganeshpatil1047 5 лет назад
माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माई🐯🚩🚩🚩🚩🐯
@nayanakamerkar5509
@nayanakamerkar5509 5 лет назад
Sindhutai तुम्ही great आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला,तुमच्या कार्याला. 🙏🙏🙏🙏🙏
@NehaSingh-mb6rd
@NehaSingh-mb6rd 3 года назад
Great Aai tu khup kast kadle Aahe tu dev rup aahe aai namskar ahe Tula aai tu prerna aahes baki chaya nari sathi Aai naman Aahe Tula aai aani tujya sanskarala aai love Aai 🥰❤️🙏🏻
@maheshz5166
@maheshz5166 6 лет назад
We r finding inspiration all over.. But inspiration is here.. 🙏🙏🙏
@ankushshinde32
@ankushshinde32 2 года назад
अनाथांची माय, थोर समाजसेविका, अनाथांसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक वात्सल्यपूर्ण असे व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांचे कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏💐💐
@aakashpatil3228
@aakashpatil3228 3 года назад
खूप रडू येत आहे....., मराठी माणूस पैशाने मोठा नसेल,पण एवढं मोठं मन पूर्ण जगात शोधून सुद्धा सापडणार नाही । शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं ❤️🚩
@satishkalyankar9529
@satishkalyankar9529 3 года назад
Mnatl bollas bhau
@sunilkoli7605
@sunilkoli7605 5 лет назад
महान आहेस आई तु.मला अभिमान वाटतो की,जीथे तुमच्या सारखी महान व्यक्तीआहे अशा महाराष्ट्रात माझा जन्म झाला.म्हनुन.
@shriramjadha5989
@shriramjadha5989 2 года назад
आई. तुला. कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏😭😭😭❤️❤️❤️
@vedant8636
@vedant8636 4 года назад
जय गणेश.... बाप्पाच्या चरणी आई तू तुझ्या मुलीला ठेवलस... आज तू ह्या जगाची आई... तुला कोटी कोटी वंदन
@tulsiramkolape4461
@tulsiramkolape4461 6 лет назад
Great Shindhutai Sapkal you ,are great mother of India.
@ankitkathalkar3887
@ankitkathalkar3887 5 лет назад
माई शब्द नाही तुझा साठी लीहाला प्रणाम तुझ्या कार्याला
@MR19966
@MR19966 2 года назад
What a great personality 🙏 . We'll Miss you mai . Om Shanti 💐🕉️
@नेवासाएक्सप्रेस
सलाम आपल्या कत्तृत्वाला..
@tejeshwarithakur.7377
@tejeshwarithakur.7377 7 лет назад
You are the best and amazing lady .👍 l salute you.👌
@bharatdeshmukh8875
@bharatdeshmukh8875 Год назад
🙏🙏🙏माई तुम्हाला जगात तोड नाही. तुमच्या सारखे जगायला कुणाला जमणार नाही. म्हणून च मीच न्हवे सारे जग तुम्हाला आई मानते. तुम्ही गेलात माई पण बरच काही शिकवून गेलात. तुमची शिकवण कुणीही कधीही विसरणार नाही. त्रिवार प्रणाम करतो आई तुम्हाला 🙏🙏🙏🌼🌼🌼
@sunilkulkarni4388
@sunilkulkarni4388 2 года назад
आई तुम्ही खुपच महान आहात 🙏🙏🙏
@ranashelke3044
@ranashelke3044 5 лет назад
माई रडवलस आज तुम्ही खरच 😭😭😭😭😭
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
Yes
@balasahebwaghamode880
@balasahebwaghamode880 3 года назад
जोपर्यंत माय आहे तोपर्यंत तिची किंमत नाही कळत... आई..!
@lokesh2272
@lokesh2272 3 года назад
हरवले आभाळ ज्याचें हो तयांचा सोबती, सापडेना ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. या ओळींचा प्रत्यय आलेला आई तुझा प्रवास वरून🙏🏼
@dipalibhalerao3330
@dipalibhalerao3330 6 лет назад
माई तुमच्याकडून खुप शिकण्या सारख आहे. पुन्हा जीवन जगण्याची ऊमेद तुमच्या भाषनातुन मिळते माई..तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माई...🙏🙏
@dipalimore1498
@dipalimore1498 6 лет назад
Great akdum we salute u mai
@shankarbhandwalkar9518
@shankarbhandwalkar9518 6 лет назад
.
@durgeshs9589
@durgeshs9589 6 лет назад
Dipali Bhalerao nice
@devanandkshirsagar4473
@devanandkshirsagar4473 5 лет назад
Dipali Bhalerao
@rajchaudhari3260
@rajchaudhari3260 5 лет назад
Dipali Bhalerao nice
@pandurangzinjurke7512
@pandurangzinjurke7512 6 лет назад
आई तुम्हास कोट कोट प्रणाम तुम्हीच जगातील अनाथांच्या माय आहात ऐकून आईची आठवण करून दिलीस. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. रामकृष्ण हरी माते.
@kkvlogs0911
@kkvlogs0911 6 лет назад
काटे येतेत सिंधूआई तुमची खरी ghost ऐकलं वर तुमला माजा मनाचा मुजरा👌👌
@deepakbhople102
@deepakbhople102 6 лет назад
Kiran Kolekar jkr
@dipchavan5525
@dipchavan5525 6 лет назад
Nice
@varshawagh3810
@varshawagh3810 5 лет назад
Kiran Kolekar no rush so Yb do inahzhc
@akshaymalave2417
@akshaymalave2417 5 лет назад
Fixhcv
@satishjogdand8935
@satishjogdand8935 5 лет назад
NPCC tender dtcp
@gotusonune6239
@gotusonune6239 4 года назад
तुमच्या सारखी आई होणे शक्य नाही सलाम आई तुमाला
@tanmaeevighe81222
@tanmaeevighe81222 2 года назад
IMMORTAL LEGEND❤️ माई 🌟
@SanjayJadhav-qp1yy
@SanjayJadhav-qp1yy 2 года назад
भावपूर्ण श्रध्दांजली माई चंद्र सुर्य असेपर्यंत तुंमची कीर्ती सदैव या पृथ्वीवर राहिल
@priyankadongapure5234
@priyankadongapure5234 5 лет назад
Great personality 🙏🙏
@hirakhaire3989
@hirakhaire3989 Год назад
माझ्या अंगावर शहारे आले आई किती सहन करुन गाईंची आई आणि अनाथांची आई सिंधुताई सपकाळ किती छान काम केले, सर्वांचे आशीर्वाद घेतले आई ❤❤❤❤❤
@pandharirautpatil5302
@pandharirautpatil5302 6 лет назад
माँ तुझे सलाम
@yuvarajkoli4776
@yuvarajkoli4776 5 лет назад
सलाम तुमच्या कर्तुत्वाला आई
@malothiseegolam3894
@malothiseegolam3894 2 года назад
What great woman was born proud and painful everyone on this planet has to go through pain and trouble to know our worth so God help us to be good human beings that through the pain we go thru let us understand and show light to the younger generation
@ankushshinde32
@ankushshinde32 4 года назад
अप्रतिम आई अनाथाची माऊली आहे तुमी धन्य झालो तुमची कहानी ऐकुन
@spsonkamble7329
@spsonkamble7329 3 года назад
this is what the quality of a Great personality
@ajaynaik8927
@ajaynaik8927 Год назад
सिंधुताई सकपाळ... अनाथाची माय... तुमचे काम खूप अतुलनीय आहे... मानाचा मुजरा.. चंद्र आणि सुय असे तुमचे नाव राहणार... अनाथाची माय
@girishselokar7276
@girishselokar7276 6 лет назад
We proud of you Tai😢😢😢😢😢your story is really heart touching 😭😭😭😭😭😭😖😖😖
@vv-gb1xg
@vv-gb1xg 2 года назад
ह्या भारत मातेचे अतिशय सुंदर रत्न म्हणजे माई. माईंना भावपूर्ण श्रध्दांजली! 🙏🙏💐💐
@Neerajchalwade8065
@Neerajchalwade8065 5 лет назад
माई कीती दुःख असल तरी तुमच भाषण ऐकून जगण्याची उम्मीद होते माई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@arunwaghral2755
@arunwaghral2755 5 лет назад
माईचे संस्कार हेच खरे संस्कार 👏👏👏👏
@santoshkumarinaskar3509
@santoshkumarinaskar3509 7 лет назад
कोटी कोटी प्रणाम ...!!!
@roshangije1132
@roshangije1132 6 лет назад
तिन्ही लोक जगाचा आई विना भीकारी आई तुम्हाला मानाचा मुजरा
@SagarThoratOfficial
@SagarThoratOfficial 5 лет назад
Speechless mai You are great....!!!!
@maheshjadhav5856
@maheshjadhav5856 6 лет назад
दुसर्‍या साठी जगणारी ....माणसे आज मिळणे खुप दुर्बल झालय माई तूम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
@satishghaywat4901
@satishghaywat4901 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली आई 💐💐💐💐💐
@nanasahebaware6371
@nanasahebaware6371 5 лет назад
खरंच.......देव आहे या युगातील ..... आमची सगळयाची माई
@gauravharal5343
@gauravharal5343 4 года назад
शब्द नाही आई तुमच्यासाठी पण डोळ्यात पाणी येत तुमचे अनुभवाचे बोल ऐकून...
@sarveshbhutada2353
@sarveshbhutada2353 2 года назад
RIP.. today Sindhutai Sapkal is no more with us 🙏
@kundkarvaijnath7283
@kundkarvaijnath7283 7 лет назад
माई वंदन तुझे पाय
@therealworld3515
@therealworld3515 7 лет назад
माई माझ्या दोन चिमण्या नातींना तुम्हाला भेटण्याची फार ईच्छा आहे ,माई तुम्ही कुठे भेटताल?
@ashokwagh7871
@ashokwagh7871 2 года назад
अविपरित परिस्थिती असताना सुद्धा आपण केलेल्या अनमोल कार्यास सलाम माई. 🇮🇳🇮🇳
@jyotikavde5258
@jyotikavde5258 3 года назад
Maai tumche karya khup mahan aahe tyala tod nahi tumhala udand aayshya labho 🙏🙏🙏
@aathvanvlog7491
@aathvanvlog7491 4 года назад
You are great mai, tumhala koti koti pranam 🙏🙏
@sandeshdesai415
@sandeshdesai415 5 лет назад
माई तुम्हाला सलाम डोळ्यात पाणी आले ऐकुन
@kadamkartikesh6267
@kadamkartikesh6267 5 лет назад
माई तुमच्यासारख भव्य व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्रा ला लाभले याचा मला गर्व वाटतो
@santoshibhalerao4470
@santoshibhalerao4470 7 лет назад
kharch tumhi Gr8 aahath...👏👏👏
@akashinglechrist4u146
@akashinglechrist4u146 2 года назад
माई तुला पाहून असे कधीच वाटणार नाही की तू आम्हाला सोडून गेली. तू नेम्ही आहेस. Love You आई.
@balajikarhale7996
@balajikarhale7996 2 года назад
माई म्हणजे कलीयुगातील नवदुर्गेचा दहावा अवतार होय 🙏 जय माता दी
@rushikeshpatil8547
@rushikeshpatil8547 4 года назад
I am proud off sindhutai sapkal Anahanchi maay
@anandgaikwad4041
@anandgaikwad4041 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭😭
@pramodx3361
@pramodx3361 4 года назад
खुप छान स्पीच होते 😍 ख़रच खुप काही शिकायला भेटल मला 😍 है स्पीच नेहमी लक्षात राहिल 😍
@UlhaasKotkar
@UlhaasKotkar 4 года назад
ru-vid.com/group/PL_4s_sIiB_14RQNT8qxvFWwOdrzfUg7Gs या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या वरील गाजलेल्या मुंबईतील मुलाखतीचे सर्व भाग पहा. खालील लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या आणखी एका मुंबईतील गाजलेल्या संपूर्ण मुलाखतीचे व्हिडियो दोन भागात पहा. भाग १ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XCLlRi0d_Uw.html भाग २ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EImqQwgXtf8.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vT9CWmQZqk0.html या लिंकवर ‘सिंधुताई सपकाळ’ यांची उल्हास कोटकर यांच्या 'स्वप्न शून्यातून विश्व' या सांगली येथे झालेल्या कार्यक्रमातील आणखी एक संपूर्ण मुलाखत एका भागात पहा.
@anindianv
@anindianv 4 года назад
Khupach Chan he paha Aai Vadilache dukh 😢 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-L-3tevNV7-A.html Heartwarming story
@Aditi_on_Set11
@Aditi_on_Set11 4 года назад
कसे गेले माझे बालपण खुप गरीबीत काढले दिवस😣 कमी वयात करावे लागले लोकांकडे काम..!😭part- 1(vlog -22) ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JyLlQG8Jauc.html
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 года назад
अनाथांची माय सिंधुताई 🙏🙏🙏🙏
@smitawagh2376
@smitawagh2376 6 лет назад
Heart touching...
@harishchandradeshpande572
@harishchandradeshpande572 2 года назад
💐🙏कार्याला सलाम.
@nandopnandbhujangam698
@nandopnandbhujangam698 2 года назад
माझ्या ५४वयात मी दोनच देव माझ्या डोळ्यांनी पाहीले ते म्हणजे Dr.नरेंन्द्र दाभोळकर आणि सिंधूमाय सपकाळ.
@gauriavhad7490
@gauriavhad7490 2 года назад
परंतु हे दोन्ही हि देव आपल्यातून लवकरच निघून गेले...😐😐😞😞
@pixelledlightingdecoration4949
@pixelledlightingdecoration4949 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🙏
@dogambarakat6359
@dogambarakat6359 7 лет назад
आई तुला कोटी कोटी प्रणाम
@ankitshelke8446
@ankitshelke8446 2 года назад
Bhavpurn Shradhanjali ...🙏🙏🙏🙏🙏
@chhichhore9889
@chhichhore9889 2 года назад
भावपुर्ण श्रद्धांजलि 💐💐
@santoshsuryawanshi3840
@santoshsuryawanshi3840 5 лет назад
👏👏👏👏👏
@shridharnade
@shridharnade 4 года назад
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आपणास मानाचा सलाम
@madhavpastapure2523
@madhavpastapure2523 6 лет назад
माँ तुझे सलाम 👌👌
@pandurangjambhle6280
@pandurangjambhle6280 5 лет назад
Kharch sindhutai Tumhi khup halapeshta soslyat Maa tuze salam
@abhijitjadhav2378
@abhijitjadhav2378 6 лет назад
We all Indian's Proud & Salute you $ Aaisaheb $
@Bandu7264
@Bandu7264 3 года назад
तुम्ही खूप हालाखीच्या परिस्थितीतून तुमचे जीवन जगले परंतु त्या परिस्थितीमुळे तुमचे नाव् अजरामर आहे..
@rahulchichkhede7486
@rahulchichkhede7486 6 лет назад
माई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@lavanyashekokar8319
@lavanyashekokar8319 4 года назад
सलाम माई तुमच्या कर्तुत्वाला 🙏
@dnyaneshwarnarode3881
@dnyaneshwarnarode3881 4 года назад
Thanks
Далее
Kenji's Sushi Shop Showdown - Brawl Stars Animation
01:55
А Вы за пластику?
00:31
Просмотров 11 тыс.
Suvarna Dusane -Sindhutai sapkal interview (part 3)
24:30
Kenji's Sushi Shop Showdown - Brawl Stars Animation
01:55