Тёмный

स्वछता ही सेवा या अंतर्गत प्लास्टिक बंदीवर पथनाट्य (मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महा. नरखेड) 

Education of Social Work
Подписаться 116
Просмотров 517
50% 1

आज दिनांक 2 आॅक्टोबर 2024 रोजी नगर परिषद नरखेड येथे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत रॅली चै आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाविद्यालय नरखेड येथील पथनाट्य चमु ने शहरातील तीन ठिकाणी बाजार चौक , बस स्थानक आणि नगर परिषद येथे स्वच्छता विषयक विविध विषय डोळ्यासमोर ठेवून पथनाट्य सादर करण्यात आले होते . त्या नंतर नगर परिषद नरखेड येथे आपल्या महाविद्यालय मधील दोन गटांच्या चमुला प्रथम क्रमांक(३०००/-₹) आणि व्दितीय क्रमांक. (२०००/-₹) रोख पारितोषिक आणि प्रमाण पत्र मुख्याधिकारी आणि सहकारी वर्गा सोबत उपस्थिता समोर देण्यात आले.
सदरहु कार्या साठी महाविद्यायांचे कार्यक्रम एन. एस. एस. अधिकारी , प्रा बालाजी आडे आणि सह समन्वयक डॉ विजय म घुबळे , यांचे सहकार्याने तसेच वीस विद्यार्थी चां चमु यांनी अथक परिश्रम करून यांनी प्रथम आणि दुसरा पारितोषिक मिळवला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ प्रशांत देशमुख आणि डॉ.पुरुषोत्तम पखाले, राहुल मोहोड,श्री बनसोड, मधु सिराम कर्मचारी उपस्थित होते.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@rapboyXTention
@rapboyXTention 7 дней назад
👍👍👍
Далее
Nukaad Naatak on cleanliness
9:50
Просмотров 23
NUKKAD NATAK 1
9:50
Просмотров 277