मूर्तिमंत स्वतंत्रता म्हणजे शकुंतला. विचारांनी, आचारांनी स्वतंत्र असतानाही धर्माचे, कर्माचे मर्म जाणणारी स्वतंत्रमती शकुंतला. शाकुंतल नाटकापेक्षा पूर्ण भिन्न असणारी ही महाभारतातली मूळ कहाणी शकुंतलेची.
संकल्पना, कथालेखन व कथाकथन. - डॉ. गौरी मोघे
चित्रकला - पिक्सेल एन पेपर
रेकॉर्डिंग व एडिटिंग - न्यानसा
-
Today, on the International Women's Day we are delighted to launch a Chitra Katha Series on the Women in Mahabharata. The first story of the series tells the tale of strong willed and independent Shakuntala, as she appears in the Shakuntala Upakhyana of the Mahabharta.
18 сен 2024