Тёмный

स्वतःचे घर!! शून्यातून विश्व निर्माण केले! लोकांचे टोमणे,संघर्ष.. पन स्वामींनी साथ नाहीं सोडली, 

Sunetra's Lifestyle
Подписаться 85 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

For business inquiries : sunetradeshpande578@gmail.com #marathivlogs #dailyvlogs #dailyroutinevlog #vlog #marathivlogger #स्वतःचे घर, शून्यातून विश्व, लोकांचे टोमणे पण स्वामींची साथ #marathivlogs #dailyvlogs

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 393   
@A.Wbazigar
@A.Wbazigar 11 месяцев назад
ताई तुमच्यामुळे मला स्वामी कळले तुम्ही खूप चांगल्या आहात मनाला लावून घेऊ नका स्वामी आहेत
@archanakadam2645
@archanakadam2645 11 месяцев назад
Ha na❤❤
@meenakelgandre6625
@meenakelgandre6625 11 месяцев назад
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏
@AshwiniJadhav-gk7hv
@AshwiniJadhav-gk7hv 11 месяцев назад
मला पण स्वामी हे कोण आहेत ते माहिती नव्हते 😊 ते फक्त तुमच्या मुळे समजले आणि माझ्या आयुष्याचे सोने जाहले ते श्रेय जातं ते तुम्हाला च स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो मी तुमचे व्हिडिओ बघते तेव्हा श्री स्वामी समर्थ
@neetathakare9004
@neetathakare9004 11 месяцев назад
Khup chan
@Archanaarchu64
@Archanaarchu64 11 месяцев назад
Mala hi swaminchi mahiti tai tumchya kadun zali Jai Jai Shri Swami samartha.
@प्रयत्नांतीपरमेश्वर
तुम्ही अगदी बरोबर बोललात ताई प्रत्येक महिलेने स्वतः च काही तरी नक्की करावे अस मला वाटते तुमच बोलन ऐकून डोळ्यात पाणी आल 😢😢
@swaminicreations...9437
@swaminicreations...9437 11 месяцев назад
जितक्या सुंदर तुम्ही तितकेच सुंदर विचार . कितीतरी स्त्रियांच्या आयुष्यात आनंद घेऊन आलात तुम्ही . मी त्यातली एक .❤️ स्वामी तुम्हाला सर्व काही देवोत ही प्रार्थना . आपल्या स्वामीना अगदी मनापासून .❤️❤️🙏🙏😊😊😊
@deepikachavan118
@deepikachavan118 11 месяцев назад
इच्छा तिथे मार्ग मिळतोच होणार तुमच स्वकष्टाच घर🙌👍श्री स्वामी समर्थ🙏🙏
@omgaming3290
@omgaming3290 11 месяцев назад
ताई तुम्ही बरोबरच बोलत आहात मलाही १६ वर्षा चामुलगा आहे तो ५ बर्बाचा असताना माझे मिस्टर गेले पण त्याला खुप कळते तो माझा मित्र मुलगा.वडील सगळ्याच भुमिका पार पाडतो त्यामुळे मी काधी काही ठरवले तर नेहमी मालामदत करतो तो वयानी नाही तर तो कर्तव्याने मोठा झाला आहे. तो एकचम्छातो आई तुझे स्वप्न आपण दोहे पूर्ण करू असे गुणी रत्न माझ्या पोटी स्वामी नी मला दिले भी खुपभाग्यवान आहे॥ श्री स्वामी समर्थ ॥"🙏🌹
@ShambhurajThorat-hl4mj
@ShambhurajThorat-hl4mj 11 месяцев назад
खूप भाग्यवान आहात मुलाकडून आणखी काय हवेय मुले चांगली असली की आपलं भाग्य चांगले आहे असे समजावे 👍
@seemapawar728
@seemapawar728 11 месяцев назад
ताई एक लक्षात ठेवायचं कायम, लोकांनी केलेली आपली निंदाच आपल्याला पुढे घेऊन जाते त्यामुळे कोणाच्या बोलण्याच अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही ❤
@pournimagaikwad94gemil.c83
@pournimagaikwad94gemil.c83 10 месяцев назад
स्वामी सोबत असताना कशाच टेन्शन मग कोणाच्या बोलण्याचं का वाईट वाटून घ्यायच .आयुष्यात आलेले वाईट प्रसंगातच माणूस पुढे जातो स्वामी नेहमी आपल्या सोबत असतील आणि आहेत श्री स्वामी समर्थ
@pratibhaingale7337
@pratibhaingale7337 11 месяцев назад
ताई स्वामींच्या कृपेने व तुम्हीच सांगितलेल्या छोट्या छोट्या उपायांमुळे आमचा पण टू बीएचके फ्लॅट झालाय.आता लवकरच आम्ही तिथे रहायला जाणार आहोत. तुमचं स्वप्न ही स्वामी नक्कीच पूर्ण करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@jyotis8090
@jyotis8090 11 месяцев назад
हो ताई तुझे व्हिडिओ पाहिले पाहिलेले आहेत. तुझ्यावर स्वामींची कृपा सदैव आहे आणि राहील. तुला स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@mohinishirure7338
@mohinishirure7338 11 месяцев назад
ताई श्री स्वामी समर्थ 🌹 वाईट वाटुन नका घेऊ आपलीच माणसं आपल्या प्रगती वर जळतात. मला हि असे प्रसंग येतात. तेव्हा मी माझ्या स्वामी आईला सांगते ते पाठीशी आहेत त्यामुळे मला काही टेंशन नाही.
@vanitasarvade5459
@vanitasarvade5459 11 месяцев назад
किती छान बोलता ताई तुम्ही माझा स्वतःचा पण अनुभव असाच आहे त्यामुळे तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं
@JayashreeMalgave
@JayashreeMalgave 11 месяцев назад
ताई तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ
@sunilburkul8371
@sunilburkul8371 11 месяцев назад
ताई मी पण स्वामी कडे माझ्या घरचे स्वप्न पूर्ण इच्छा आहे असे मी स्वामी ची सेवा करत आहे तुमचा आणि स्वामी चा आशीर्वाद मिळो ही विनंती
@shobhalokhande9244
@shobhalokhande9244 11 месяцев назад
ताई नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन 🎉 तुम्ही खूप छान youtube content सगळ्यांपर्यंत पोहचवत आहात. मला खूप मदत होते. तुम्हाला हेच सांगू इचछिते की critisim ला अजिबात मनावर घेऊ नका आणि असेच youtube career continue theva.
@neetulonare7863
@neetulonare7863 11 месяцев назад
श्रीस्वामी समर्थ ताई तुम्ही जे काहीही बोलत आहे तर खरंच मनाला शीऊन जाणारी गोष्ट आहे खुप छान बोलत होता ❤❤
@reshamasawant6292
@reshamasawant6292 11 месяцев назад
अभिनंदन 💐💐 खूप यशस्वी व्हा ताई 🌹🌹 🙏 हीच स्वामींन चरणी प्रार्थना 🙏
@sangitadagade7369
@sangitadagade7369 11 месяцев назад
Khup chan vlog tai kharach tujhi story aikun man bharun aala karan aaplyala vatate apanch dukhi aahot pn asa nasta.
@bhaskarnavale7205
@bhaskarnavale7205 10 месяцев назад
ताई तुमचे खूप खूप अभिनंदन नवीन वास्तू साठी श्री स्वामी समर्थ
@snehalnalavade8930
@snehalnalavade8930 11 месяцев назад
Shree swami samarth 🙏💐🙏💐congratulations Mam 🎉 ur really great example for us🙏
@vinitaghogale1681
@vinitaghogale1681 11 месяцев назад
ताई तुझे स्वप्न पुर्ण झालं ऐकून छान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sonalirakibe5664
@sonalirakibe5664 10 месяцев назад
ताई व्हिडिओ खूप छान होता, माझे सुध्दा स्वप्न आहे स्व कमाई ने घर झाले पाहिजे तुझं नि माझे स्वप्न स्वामी नक्की पूर्ण करतील हीच प्रार्थना करते.
@swamincaAshirvad
@swamincaAshirvad 11 месяцев назад
Tai khup chan sangta shree Swami Samarth tai tumche subscribers Aajun vadu de ashi swami charni prathna karte shree Swami
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 11 месяцев назад
अभिनंदन ताई तू एकदम बरोबर बोलते आहे
@yuvrajgujar5450
@yuvrajgujar5450 11 месяцев назад
ताईतुखुप छान बोलतेस तुझे मनापासून आभार आणि घर खुप च छान आहे तुझ्या त जिद्द आहे खुप मनापासून तुझकौतुकरेल तेवढं कमीच आहे सामी समध‌,
@mandadhongade3185
@mandadhongade3185 5 месяцев назад
मी स्वामी ची खूप खूप आभारी आहे स्वामी नी मला खूप भर भरून दिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
@savitagodge6852
@savitagodge6852 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई लवकरच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील...आताच्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
@sunandakshirsagar6199
@sunandakshirsagar6199 11 месяцев назад
सुनेत्राताई सगळे तुझ्या मनासारखे होईल नक्कीच तु मन मोकळे केलेस बरे वाटले धन्यवाद
@VandanaAlange-ss6ms
@VandanaAlange-ss6ms 11 месяцев назад
ताई काळजी करू नका 🙏🙏स्वामी आपल्या सगळ्यांच्या मागे आहेत. तुम्ही स्वतःची ओळख तयार केलात याला स्वामीची साथ प्रामाणिक कस्ट आहे 🙏🙏ताई कुणाच्या सांगण्या वरून कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका त्याच्या च मुळे तर आपण पुढे जात असतो तीच आपली प्रेरणा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏असं मलाही बऱ्याच दा झाले आहे
@sunitagalakate5510
@sunitagalakate5510 11 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@malini7639
@malini7639 11 месяцев назад
सुरवातीला खुप कठीण दिवस काढले . स्वामीच्या सेवेत आल्याने अशक्य हि शक्य स्वामीनीं केले .
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 11 месяцев назад
1st like Shri Swami Samarth tai 🌺🌺
@latadhanapune7438
@latadhanapune7438 11 месяцев назад
जीवन म्हणजे संघर्ष आलाच हे गणितच आहे.. आपल्या सारख्या मध्यम वर्गीय माणसांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो..क्वचितच कोणाला आयत,न मागता,न परिश्रम करता मिळत.. सुनेत्रा तुझी जिद्द,तुझे परिश्रम फळाला आले.. स्वतःच घर झाले.. खुप खुप अभिनंदन 🌹💐 बाकीच कोण काय बोलले ते विसरून जा.. मनाला लावून घेऊ नकोस.. आपली खुप इच्छा असते, आपण जे चांगले करतो त्यासाठी कोणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी..पण तस होत नाही.. ठिक आहे, जसं आहे तसं आहे.. जीवन गाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे.. तसच तु चाल पुढ...
@Sunetraslifestyle
@Sunetraslifestyle 11 месяцев назад
Khup khup धन्यवाद
@swatipatil6688
@swatipatil6688 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुझ्या विचारांना सलाम धन्यवाद ताई 🙏🙏
@vijayasalunkhe3080
@vijayasalunkhe3080 11 месяцев назад
ताई स्वामी माऊली च आशीर्वाद आहेत तूमचे नवीन घराचे स्वप्नं ही लवकरच पुर्ण होईल. आणि कोण काय म्हणत असता बोलत असता या कडे मुळीच लक्ष देऊ नका. खरच तूमचे कडून खुप काही शिकण्यास मिळते मला ही 🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
@swatizore8694
@swatizore8694 11 месяцев назад
Shri Swami Samarth tai ❤. Tumch pudhch swpn Swami nchya krupene purn hoil..... khrch ahe Tai swtach ghr he aatmsukhch vegal ahe maz he swpn ahe swtach Ghar ghen....
@gayatrikailasnaikwade5527
@gayatrikailasnaikwade5527 11 месяцев назад
ताई मलाअसंच ऐकायला भेटत होतं मी सुद्धा असेच भोगला आहे पण माझ्यासोबत स्वामींच्या आशीर्वादाने स्वतंत्र झालेला आहे मी सुद्धा एक सहन केले नाही तू जसं बोलते तसच आहे
@dattatrybhojane4830
@dattatrybhojane4830 11 месяцев назад
ताई तुमचे विचार खूप छान आहेत तुम्ही चांगले आहात स्वामी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करतील
@kirtipatil4568
@kirtipatil4568 11 месяцев назад
वाइट नका वाटून घेऊ ताई.......तूमी खूप जणांच चांगलच केलयं.....||श्री स्वामी समर्थ||
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 11 месяцев назад
Khup Chan watal Tai .... congratulation❤....keep it up .....mi swami sewet aali te tumache june videos baghun 2yrs aadhi tewa tumhi Gurupornima chi mahiti sangitali hoti tewa mi Swaminchi chotisi murti ghari aanlai hoti ...11 gurwar he sagal tumchya mule karun ghetal swamini majyakadun ....khup khup thank you ❤
@jyotiavhad9954
@jyotiavhad9954 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@KavitaJagtap-t3n
@KavitaJagtap-t3n 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूपच मोठा दिसतोय तुमचा नवीन घर ताई पहिले घरापेक्षा मोठा दिसतोय कोणती सेवा केली की तुम्ही स्वामींची नवीन घरासाठी प्लीज सांगा ना मला प्लिज प्लिज🙏🙏
@sandhyajuvatkar6302
@sandhyajuvatkar6302 11 месяцев назад
ताई तुमच मनापासून धन्यवाद 🙏
@vrushalipatil2531
@vrushalipatil2531 11 месяцев назад
अभिनंदन ताई . आम्ही आहोत तुमच्या बहीणी.तुम्ही जे भोगलय ते आम्ही ही तोंड देत आहे निदानालस्तीला आपण उतर द्यायचं नाही स्वामी ची देतात
@mohinisurve9618
@mohinisurve9618 11 месяцев назад
Tai tumche mahne mala manoman patate swa mehnatine ubhe kekele ghar hyAt kiti motha aanand aahe jase ki apan bee rujat ghalun aaleli bhaji khanyat jo aanand jo samadhan milto tey raedy made madhe nahich Swami tumchya sarv manokamna purn karot. Shree swami samarth 🙏
@KirtiChandratre-we5gw
@KirtiChandratre-we5gw 5 месяцев назад
असच मन मोकळं करत रहा पुढे आयुष्यभराठी खूप खूप शुभेच्छा
@sumitrajadhav7230
@sumitrajadhav7230 11 месяцев назад
Shree Swami Samarth Tai 🙏. Tumi mazya bahin aani friend doni aahat. Jari apan bhetat naslo tari video marfat apan bhet to. Tumche sarva video mi baghte. Aani Khup chan vat ta. Mind fresh hota. Kadi kadi Maan bharun yete. Aplayat ek relation zala aata. Mala pan swatacha Ghar ghaicha aahe. Mi Khup mehnat karte. Prayatna karte swatacha Ghar honya sathi. Jeva Ghar ghen pahila tumhala message karen. Tya divsachi vat baghte. Vishwas aahe Swami nakki Mazi iccha Purna kartil.
@urmilabhandekar9852
@urmilabhandekar9852 11 месяцев назад
ताई तुझ स्वप्न पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 11 месяцев назад
Shree Swami samartha 🙏🏻💐 नक्कीच स्वामी तुझी इच्छा लवकर पूर्ण करतील. इच्छा असेल तर मार्ग दिसेल..
@SagitaKharat-fh3sg
@SagitaKharat-fh3sg 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि नशिबाने स्वामी सेवेकरी आहे त्याच्यामुळे चिंता नको करू सगळं ठीक होईल सगळं चांगलं आहे,,🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🦋🦋🦋🦋🦋🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🙏
@satshilkamble2873
@satshilkamble2873 11 месяцев назад
Ekdum barobar Tai tumhi khup Chan Pooja paath kartay assech dhakvat ja tumchya mule aamhi pan changalya prakare Pooja Karu lagley Hi maazi first comments aahe love from Mumbai
@supriyapawar3727
@supriyapawar3727 11 месяцев назад
ताई असच असत आपली माणसे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत मी अनुभव घेतलाय पण मी ज्यानी मला अडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पासून 4 पावलं दूर राहिले म्हणून आता मी काहीतरी माझं पण चांगल करू शकते सगळे छान होईल स्वामी आहेत तुमच्या मुळे मी ही स्वामीच्या जास्त जवळ गेलीय धन्यवाद
@ज्योतीशेडगे-ज8ज
@ज्योतीशेडगे-ज8ज 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ताई , , तु खुप , हाळवे सौभावाची हे ,आशा सौभावाची स्वामी समर्थ , दखल घेता त,, आणी, तुझ स्वपन माहाराजानी, पुर्ण ,केल , 🙏👍🏻
@priyakamat10
@priyakamat10 11 месяцев назад
Shree Swami Samarth...khup Chan swabhav aahe tumcha.kasli lapvachapvi nahi..Ashi Mansa khup thodi astat ja Jagat..ashach Raha.Aaple Swami tar aahetach..Ovi pan purn video concentration ne aikat hoti.khup goad aahe...❤
@PRASADPANDE-jh9bm
@PRASADPANDE-jh9bm 11 месяцев назад
Tai tumch pudhe sagalch changal hoil kahi tension gheu naka.take care be happy 😊
@radhikanarute4467
@radhikanarute4467 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ कशा आहात ताई तुम्ही तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@maltikulkarni4556
@maltikulkarni4556 11 месяцев назад
मला कळलय तुला काय महणायचे आहे मी पण हेसोसलय बाकी काही सांगत नाही
@yogitawandhekar7583
@yogitawandhekar7583 11 месяцев назад
Congratulations Tai 😊
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 11 месяцев назад
Shree swami samarth🙏 tai tumhi khup mehanat ghetli ahe, changal kam kel ahe, kahi lok aapan kiti changal kam kel tari tarif karat nahit, kahi kahinna changal baghawat pan nahi, tumche video mi aadhipasun baghtey, tumchya vedna mi samju shakte, tumhi kahi nahi sangital tari samajat aamhala sagal, tuch ahes tuzya jivnacha shilpkar, ya jagat koni kunach nasat, fakt aaplyalach aaplya swapna n sathi zagdaw lagat, pryatna karawe lagatat hehi titakach khar ahe, tumhi khup changal kam kelay, swamin paryat tumhi saglyana pohochawal ahe, all the best for future, tumchya saglya ichha purn hotil tai, don't worry tai.. Smile dyayachi ani pudhe chalat rahayach.. Shree swami samarth🙏❤❤
@Archanaarchu64
@Archanaarchu64 11 месяцев назад
Tai tumchya mulech mala swami kale me tumchi khu khup aabhari aahe. Jai jai shree Swami samartha.
@NabnathPatil-wg1tv
@NabnathPatil-wg1tv 11 месяцев назад
Shree swami samarth
@sadhanamohite4111
@sadhanamohite4111 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई समजून सांगितलं धन्यवाद ताई
@NK.edits25
@NK.edits25 11 месяцев назад
Mala tumch mhanan patat swatach ghar asaylach pahije Mazhi swapn ahe tumch swapn nakki purn hoil shree swami samarth🙏🙏🙏
@pranavpatil9972
@pranavpatil9972 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ धन्यवादताई
@punamkale5316
@punamkale5316 11 месяцев назад
Tai khup chan aahe Tai pan bhauji aahe tumchy sobat God bless you Tai 🌹 shri Swami samarth Tai 🌹
@hemantkale7421
@hemantkale7421 11 месяцев назад
Mi pan tumachya youtube cha kautuk kela hota aani support kela hota aani motivate kela hota, tips dilya hotya.
@latabharsake7402
@latabharsake7402 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली ताई माझे पण घराचे स्वप्न आहे ताई मी सरकारी निवास मध्ये राहते ताई🙏🙏🌺
@priyanshiphadatare2717
@priyanshiphadatare2717 11 месяцев назад
Tai amhi hi sangli pasun javalch rahto Tai amche hi aatach swstche ghar zale khup samadan vat te swamiche ashravad ani ghratil mothyachya ashirwadamule he shakya zale tai mala hi tumhala bhetaychi echa ahe😊 Shree swami samrth
@पाटीलप्रशांत
@पाटीलप्रशांत 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ‌.,‌🙏🙏
@mangalshah7220
@mangalshah7220 11 месяцев назад
ताई तु खुप चांगली आहे बोलणे पण खुप खुप छान आहे माझे खुप आशिर्वाद आहेतशुभेच्छाआहेत
@gauripawar5849
@gauripawar5849 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुझे स्वप्न पूर्ण होईल❤❤
@nivayditanair9315
@nivayditanair9315 10 месяцев назад
Heartiest congratulations Tai. You so very deserve it. Shree Swami Samarth🙏
@PURVESHkingoftheindia
@PURVESHkingoftheindia 11 месяцев назад
होय ताईमाझ्या मिस्टरा नी सुदधा लोन उचलून च घर घेतल खूप स्ट्रगल करावा लागतो आणी आता कुठे माझ्या घराची विक्री होत आहे .
@kitchen9896
@kitchen9896 11 месяцев назад
Tu barobar mhanteys sunetra swkashtatun milavalelya goshtiche samadhan,anand khup vegala asto yachi mla kalpna aahe aani swami tujhe hye swapan lavakar purn karot hich tyanchya charani prarthna ❤shree Swami samartha ❤
@rohandeshmukh8298
@rohandeshmukh8298 11 месяцев назад
ताई तूमच्यामूडे तर एक आशेची किरन दिसते आणि सगडयाना हिम्मत देता कस तूम्हि चूकीच बोलाल धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
@Tipsipie
@Tipsipie 11 месяцев назад
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏maz pn ghrach swpn purn kraychy g tai......nkki purn honar aapl ghrach swpn karn swami tr aahetch sobt ....sgd thik hoil.....kshach hi tension nko gheus ....jina isi ka naam hai 🤗
@virendrameshram6916
@virendrameshram6916 11 месяцев назад
Congratulations tai ,gharach swapn purn zal tumche ,khup Chan vatatay aamala video khup aavdtat🎉🎉🎉🎉
@sakahiwaghulkar654
@sakahiwaghulkar654 11 месяцев назад
Khup khup khup khup mla Swami mude mjha jivNat tumhi BDL dhdun Anla
@BhartiJoshi-sw7mv
@BhartiJoshi-sw7mv 11 месяцев назад
Khupch sanghrsh karavalagla tai tula swami aahet pathishi tras karun gheu nako 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺
@vrushalishahapure3877
@vrushalishahapure3877 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात घर होणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची गोष्ट आहे. माझी आई अशीच घर होण्यासाठी धडपडत होती वडील अगदी विरुद्ध होते. घर घर झाले त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहे.❤. ओवी स 🎉😅
@suvarnasawant1367
@suvarnasawant1367 11 месяцев назад
Shree swami samarth ताई मला पन तुमच्या सारखीच परीसतीतून जात आहे माझे पन घर नाही आहे माझी पन खुप वीचा आहे माझ सोताच घर वाव आहे माझी परीसती खूप वाईट आहे
@nandabhor8414
@nandabhor8414 11 месяцев назад
ताई तु खुप साधी सरळ आणि प्रामाणिक आहे मला तु फार आवडते
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई मला तर नाही वाटत की काही चूकिच बोलल्या बरोबर आहे तुमचं म्हणणं
@sakahiwaghulkar654
@sakahiwaghulkar654 11 месяцев назад
Tai mla tumhi kup khup Avdta tunche sarve vidio bghte ni tumhi ji pn Swami sarva sangitlya krte Khup khup mla Annd vat to ki tumhi mla swami vishyi sangun .....mjhe jivNat khup khup BDL ni Atmik Annd d jhala .....tunche khup khup Abbbhar
@sonumate7498
@sonumate7498 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anushreedeshpande6178
@anushreedeshpande6178 11 месяцев назад
Tai me pn khup trass soslay pn me jaga gheun ghar bhandle te pn saibaba aani gajanan maharaj yanchya aadhirwadane,
@anjalideulkar7575
@anjalideulkar7575 8 месяцев назад
Mazi pan khup moti jide aahe ki moti makeup artist wayche aahe pan paiseche khup mote problem aahe tari pan mala vatet Sami sagde kartil tai thumche pan samiji sotahache ghar naki kartil tai ❤❤
@madhuri9383
@madhuri9383 11 месяцев назад
Tai echha aahe titye marg nakkich aahe.tai maze sudhha hech swapna aahe.baghu swamin cho echha asel tar nakkich aaple swapna Purna hoil.best of luck Tai.
@deepaparsekar1956
@deepaparsekar1956 11 месяцев назад
👍ekdam khara ahe madem tumche he hi swapna Purna honar maje hi zale ahe me tumcha mulach Swami sevet ali ahe tumchy sagly manokamna Purna honar Shree Swami Samarth 🙏
@अन्नपूर्णाकेट्स
माझं माझ्या स्वतःच्या घराचं स्वप्न ते पूर्ण झाले आहे तुमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत होते
@punamdevkate7820
@punamdevkate7820 11 месяцев назад
Tai tujhe vidio nehmi pahte tujha stragal pahila ahe tu ajun khup pudhe janar hich swami charni prathna krte❤❤❤
@shrutinawale7563
@shrutinawale7563 9 месяцев назад
Congratulations tai tumhi agdi barobar boltay
@ashakurewar7200
@ashakurewar7200 11 месяцев назад
Tai kupch sunder ahet tumche vicher. You are great 👍 tai.
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 11 месяцев назад
ru-vid.comvw2nPk8blks?si=9Si2zKxf6sxoGJLR
@shrutiingale486
@shrutiingale486 11 месяцев назад
🙏🌹||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🌹🙏
@shrutibavkar8372
@shrutibavkar8372 11 месяцев назад
ताई तुमचा आज चां l video खूप छान वाटला तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आम्ही आहोत तुमच्या सोबत श्री स्वामी समर्थ
@mayurichordiya2832
@mayurichordiya2832 11 месяцев назад
ताई तू खरंच खूप गोड आहे ❤ तुझ्या आम्ही नवीन गोष्टी शिकतो नको येवढा मनाला लावूघेऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आहे तुझ्या पाठीशी 🙏🏻🌹
@mayurichordiya2832
@mayurichordiya2832 11 месяцев назад
अगदी बरोबर बोलते ताई तू श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@pratibhaban6848
@pratibhaban6848 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏ताई तु खुप गोड आहे तु सांगलीत राहतेस याचं खुप अभिमान आहे . मी पण सांगली ची आहे जास्त लक्ष देवू नको लोकांकडे सगळं छान होणार आहे 😊😊😊😊🙏🙏🙏🙏 सोडून द्या च्या गोष्टी आणि छान रहायचं 😘😘😘😚♥️♥️♥️💯💫 श्री स्वामी समर्थ 🙏
@Sunetraslifestyle
@Sunetraslifestyle 11 месяцев назад
Khup khup धन्यवाद
@manojmore9373
@manojmore9373 11 месяцев назад
खूप मनाला आवडल तुमचं बोलण ❤❤माझी पण परिस्थिती sem aahe...
@siddeshwardhakane
@siddeshwardhakane 11 месяцев назад
Ho Tai to barabar bolat ice Swami krupene Tujhe Sangya ichcha purn Ho❤❤
@TruptiPatil24
@TruptiPatil24 10 месяцев назад
ताई मी तुझे सर्व व्हिडिओ खूप वर्षांपासून पाहते आणि मी तुम्हाला एकदा पत्ता पण विचारला होता माझे माहेर मिरज आहे त्यामुळे मी वरचेवर सांगली मिरज मध्ये खूप येते मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे खूप काही प्रश्नांची उत्तरे मिळवायचे आहेत केव्हा आणि कशी भेट होईल आपली? कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? तुम्हाला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा. 💐
@sgcreation7310
@sgcreation7310 11 месяцев назад
🙏🌹🙏Shree Swami Samarth 🙏🌹🙏tai me kale Chane banvlet 👍tai khup chan vatl tumch ghar zal congrats tai 💓🙏🙏🌹🙏🙏
@aratijoshi67
@aratijoshi67 11 месяцев назад
ताई एवढ्यात तुमचे सारिका ताईचे एकत्र vdo pahile नाहीत छान वाटते बघायला एकत्र
Далее
We finally APPROVED @ZachChoi
00:31
Просмотров 2,2 млн
TEAM SPIRIT: НОВЫЙ СОСТАВ. SEASON 24-25
01:31