Тёмный

स्वयंपाक लवकर होण्यासाठी, आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले, वेळही वाचेल Weekly Meal Preparation 

SaritasHome N LifeStyle
Подписаться 165 тыс.
Просмотров 738 тыс.
50% 1

स्वयंपाक लवकर होण्यासाठी, सुट्टीच्या दिवशी 1 तास देऊन आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले. Weekly Preparation
स्वयंपाक लवकर होण्यासाठी, 1 तास देऊन आठवड्याची ही तयारी करून ठेवली की झाले. आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी ही तयारी करून ठेवली की रोजचा स्वयंपाक होईल फटाफट. मी माझ्या daily routine मधून कामे करताना जास्त वेळ मिळावा म्हणुन सुट्टीच्या दिवशी 1 तास देऊन ही तयारी करून ठेवते, आणि मग काय ही सगळी तयारी हाताशी असेल तर स्वयंपाक अगदी पट्कन होतो. 30-45 मिनिटात संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो, त्यामुळे इतर जास्तीचे कामे, स्वतः साठी भरपूर वेळ देता येतो.. आणि थकवा जाणवत नाही.
पालेभाज्या निर्जंतुक कशा कराव्यात :-
• अश्या पद्धतीने भाज्या ...
चमचमीत भाज्या साठी टिकाऊ वाटण :-
• हे एकच वाटण तय्यार करू...
#स्वयंपाकलवकरहोण्यासाठीआठवड्याचीतयारी #weeklypreparationfordailycooking
#weeklypreparation #आठवड्याचीकामे #आठवड्याचीस्वयंपाकाचीतयारी #weeklymealpreparation #weeklycookingpreparation #आठवड्याचीतयारी #आठवड्याचीकामे #सुट्टीचीकामे#स्वयंपाकलवकरहोण्यासाठीमहत्वाच्याकिचनटिप्स
#किचनटिप्स #kitchentips #मराठीतकिचनटिप्स #आठवड्याच्याजेवणाचीतयारी #weeklykitchenmealmanagement
#सुट्टीच्यादिवशी1तासदेऊनआठवड्याचीतयारीकरूनठेवा
#WeeklyfoodPreparation #saritaskitchen #saritashomenlifestyle

Опубликовано:

 

3 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 529   
@Sunitavaidya1234
@Sunitavaidya1234 2 года назад
खूप छान ताई आठवड्यात रोजचा मेनू फळभाज्या, उसळ , नॉनव्हेज यांचा समावेश असेल असा व्हिडीओ बनवा
@Pankaja.
@Pankaja. 2 года назад
Fresh banwa fresh kha aayurved madhe ullekh aahe ki 3 te 5 tas zale ki banavle J1 tapsik houn jate helth sathi changl nast . Vel vachavnyachya nadat helth kharab karun ghene yogy nahi 🙏 baki shengdana kut aani solun thevlela lasun aani bhaji nivadne te best aahe helpful aahe🙏
@tejalferreira5815
@tejalferreira5815 2 года назад
सरिता खूप छान उपयुक्त माहिती दिली... तु दिलेल्या उपयुक्त टिप्स आणि माहीतीमुळे..वेळेची बचत होते, स्वयंपाक करताना आनंद तर मिळतोच आणि हुरुप पण येतो.Thanks Dear ❤️🌹
@supriyajadhav-chavan5771
@supriyajadhav-chavan5771 2 года назад
मस्त vdo 👍 आठवड्याचा मेन्यू planning बद्दल पण सांगा ना
@priyankabhagat9941
@priyankabhagat9941 Год назад
कांदा कधीही करून ठेऊ नये
@swatigaikwad8717
@swatigaikwad8717 2 года назад
सरिता तुझे कौतुक कोणत्या शब्दात करू खरच कळत नाही.एक उत्तम सुगरण आहेस तू 😘😘👌👌
@pranitapatil4561
@pranitapatil4561 2 года назад
सरीता ताई आठवड्याच्या टिफीन प्लॅनिंग वर व्हिडिओ करा ना...आणि ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करा इन्स्टंट होणाऱ्या
@sunitadhage7584
कढई कुठून घेतली सांगशील का
@vinayapawar9115
@vinayapawar9115 Год назад
Ajun ek tip add kru shktes .... बऱ्याच रस्सा भाज्यांमध्ये भाजलेलं बेसन घालतात तेही वाटीभर भाजून ठेवता येऊ शकते
@purvajadhav3086
@purvajadhav3086 2 года назад
घर कस नीट ठेवायच
@chaitanyagawade360
@chaitanyagawade360 2 года назад
Mostly we should ignore refrigerated .. And try eating fresh
@minalkhedekar796
@minalkhedekar796 2 года назад
Thanks tai for giving such helpful information
@sushmagaikwad4868
@sushmagaikwad4868 2 года назад
खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही खुप छान आहात मला तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच आवडतात मी सगळ्या रेसिपी बनवते खुप छान असतात तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👍
@animalsreviews7996
@animalsreviews7996 2 года назад
Thankyou for your lovely tips 🙏
@parvinvadgaonkar5152
@parvinvadgaonkar5152 2 года назад
Thank you very much Tai....khupch sundar tips ahet ya 😊
@anujakorulkar2414
@anujakorulkar2414 2 года назад
Khup chan tip's.... Thanks di
@sanjaydeshpande5813
@sanjaydeshpande5813 2 года назад
सुंदर तयारी.व्हिडीओ छानच.👌👌👌👍
@pradnyashedage414
@pradnyashedage414 2 года назад
Khup Chan sangitli mahiti thanks 🙏🏻
@rupalichothe6810
@rupalichothe6810 2 года назад
Wah !!!! Tai khupch sundar tips 👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@fatimaahmad2996
@fatimaahmad2996 2 года назад
Thank you tai khup chan mahiti dili
Далее
МЕГА ФОКУС С ЧИПСАМИ
00:42
Просмотров 121 тыс.