Тёмный

स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला (अभंग )बुवा दुर्वास गुरव पखवाज नितीन घाडी तबला तुषार शिंदे 

Tushar Shinde
Подписаться 30 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला अभंग बुवा दुर्वास गुरव पखवाज नितीन घाडी तबला तुषार शिंदे
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
9403872765
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
www.facebook.c...
इंस्टाग्राम आयडी
...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.com
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@sudarshanmestry2887
@sudarshanmestry2887 3 месяца назад
Raju Bhai 🔥
@dnyaneshwarsawant1688
@dnyaneshwarsawant1688 2 года назад
खूपच छान बुवा. अर्थगर्भ तसेच् एक नवीन अभंग ऐकविलात. धन्यवाद.
@संगीतप्रेमी-ग7ङ
Buva ek number abhang
@sahilphatak228
@sahilphatak228 Год назад
Khup chhan mauli 🙏🙏
@sachinsatam4688
@sachinsatam4688 2 года назад
Mast ek number
@dineshhirve1842
@dineshhirve1842 2 года назад
Mast buva kadak🔥
@RajVardekar
@RajVardekar 2 года назад
खुप छान ♥️♥️♥️
@damodarshivnekar4021
@damodarshivnekar4021 2 года назад
बुवा मस्त 🙏🌷
@rameshtalawadekar135
@rameshtalawadekar135 2 года назад
अप्रतिम बुवा👌👌👌
@dattaramsawant8231
@dattaramsawant8231 2 года назад
अप्रतिम सुंदर श्रवणीय संगीत..👌👌👌👌👍🙏🙏🌹💐
@महाबळेश्वरभजणमंडळ
खुप सुंदर बुवा ❤️🔥
@sankettambe8772
@sankettambe8772 2 года назад
खुप सुंदर
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 2 года назад
छान
@SharadDalvi-gl3eo
@SharadDalvi-gl3eo 6 месяцев назад
@SharadDalvi-gl3eo
@SharadDalvi-gl3eo 6 месяцев назад
Goodgyñ
@siddheshparab2357
@siddheshparab2357 Год назад
Konta rag aahe plz
@sandeshthakur1155
@sandeshthakur1155 Год назад
कोणता राग बुवा
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 3,5 млн