व्वा क्या बात है सुंदर अती सुंदर, हे सरस्वती देवी आपणास साष्टांग दंडवत करतो, अरे काय तो आवाज!काय तो स्वर!! काय ती प्रतिभा!!! आणि काय ते मृदंग वादन? वा रे वा! याला महणावे कीर्तन, आनंद वाटला ऐकुन, धन्यवाद सरस्वती देवी आणि धन्यवाद अर्जुनजी महाराज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, रामकृष्णहरि.
नेहा ताई भोसले आपलेकीर्तन फार आवळतात आणि मी ते आवर्जून पाहतो, तसेच आपले देशभक्ती गीत ही उत्साहवर्धक आहे, ताई आपण कोऺढवा कुष्ठरोग रूग्णालयात आले होते, ताई आमची एक भजन मऺडळी आहे पण आमची हार्मोनियम खराब असल्याने आम्हाला अडचन येतं आहे तरी आपल्यातर्फ हार्मोनियम ची मदत झाली तर आपले फार उपकार होतील, धन्यवाद 🙏