Тёмный

स्वस्तात जमीन विकणे आहे , का?आणि कसे ? 

Kokan property
Подписаться 536
Просмотров 12 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@udaydate5567
@udaydate5567 16 дней назад
ह्याला यू ट्यूब चालवाचाय फक्त
@dilipshirsat7152
@dilipshirsat7152 12 часов назад
Mala hi ek agricultural land bagayati karita havi ahe. Please mala hi help kara ani tumhala hi tumcha mobdala amhi consider karu nakki. Pratyeka cha vel ani prayatna karita tyancha yogya mobdala dene garaje che ahe, Aamachya karita nakki prayatna kara ani amha marathi konkani mansana tumcha support Kara hee vinanti
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 26 дней назад
हो भाऊ तुमचे अगदी बरोबर आहे,पण लोकांना हे पटत नाही.
@abhaykhare5930
@abhaykhare5930 26 дней назад
द्या की बाबा एखादा प्लाँट
@arvindpatel9263
@arvindpatel9263 26 дней назад
You are Right ❤👍🌹
@araheemchaudhari2614
@araheemchaudhari2614 18 дней назад
Karnatak agriculture land aur commercial land Karenge kya sar
@user-dn3bd9kv1g
@user-dn3bd9kv1g 24 дня назад
मी बांधलंय.....
@KeepitReal378
@KeepitReal378 21 день назад
Ajit bhai I have met him he is a very hard working man and talks straight
@Arif-khurshid
@Arif-khurshid 24 дня назад
👍
@2611sudhir
@2611sudhir 26 дней назад
PLOT KUTHE AHE
@LancyTauro
@LancyTauro 21 день назад
Jawab nahin de Raha hei sirf plot dhika Raha hei
@shetkari6275
@shetkari6275 15 дней назад
जे शहरातील लोक शेती करू शकत नाही .सरकारणे अशा लोकाच्या लोकाच्या शेती खरेदी करण्यावर बंदि आणावी.कारण हे लोक शेती खरेदि करतात आणी ती जमीण पडीत टाकतात..
@LancyTauro
@LancyTauro 21 день назад
Kaunsa area mein
@rahulpansare5032
@rahulpansare5032 18 дней назад
सर कमा पुरत बोला
@dattatraykharat5183
@dattatraykharat5183 20 дней назад
लोकेशन पाठवा
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 26 дней назад
कायदा आणि वकीला पेक्षा हा माणुस फार मोठा दिसतो .कायदा घरचा नसतो बाबा .
@rameshwalavalkar175
@rameshwalavalkar175 26 дней назад
मित्रा हा माणूस इमानदार आहे व सत्य बोलतो आहे कोकणात महाड दापोली कर्जत पोलादपूर माणगाव येथील जमिनी विकून लोकांना जवळ जवळ फसवणारा व7/8करोडला फसविणारा लक्ष्मण निंबाळकर निंबाळकर,आणि फॅमिली चेआज आपला कायदा व वकील काहीच करू शकत नाही याचा आम्ही 8,वर्ष अनुभव घेत आहोत व आजसुद्धा वशिला आपले ऑफिस टाकून व मुली कामाला ठेऊन पेपरला अँड देऊन लोकांना फसवत आहे लोकांनी सावध रहावे
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 25 дней назад
तो वास्तव सांगतो आहे.
@pritammhatre6975
@pritammhatre6975 23 дня назад
कायदा तो सांगतोय तोच आहे... बाकी तुमचा लाडक्या राजकारणी लोकांनी नको ते नियम काढून शेतजमीन कशी हडप करता येईल अशी भीती घातलीय...
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 11 дней назад
होय हे खरे आहे, कायदा लोकांच्या भल्या साठी असतो, मी माझ्या शेतात घर व गोमाता शाळा बांधली आहे, कोणही मला अजून ही आडवले नाही आणि कोण आडवतो ते पाहतो, मला माझ्या शेतात काम करण्यासाठी , गोमाता चारा पाणी देण्यासाठी आणि मला स्वतःला ऊन वारा पाऊस, थंडी पासूनं संरक्षण करण्यासाठी मी शेतकरी बांधले आहे, त्यामुळे कायद्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा ठरत नाही.
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 11 дней назад
शेतघर
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 19 дней назад
Tumacha phone dyat
@milindpowar2582
@milindpowar2582 23 дня назад
1 acre agriculture land la ONLY 2 gunthe without any permission Ghar bandhu shakto.... as per rule.... 1-2 gunthe agri plot gheun bandne risky ahey.... Mhasull fine baste aani ghar regularise nahi hote.... unless the land becomes R zone.
@Ajit-ol1lz
@Ajit-ol1lz 22 дня назад
पहिले गोष्ट १,२,८,९ गुंठे शेतजमीन खरेदी विक्री करता येत नाही त्यामुळे पुढचा विषय येत नाही भाऊ
@Shreesantt
@Shreesantt 22 дня назад
हे फोन घेत नाही, घेतला तर माहिती जास्त देत नाही. फक्त श्रीमंत लोकांना वाव देतात.
@Ajit-ol1lz
@Ajit-ol1lz 22 дня назад
@@Shreesantt घरी बसून लोकेशन,पेपर,मालक सर्व पाहिजे जमीन बगण्यासाठी जमिनीवर यावे लागते ५ चक्कर मारावी लागतात. हे काय इतके सोपे काम नाही.आणि जी माहिती व्हिडिओ मध्ये आहे ते बघण्या पेक्षा तेच तेच विचारून कानातून का रक्त काढतात लोक समजत नाही.
@SandhyaKeer-f7o
@SandhyaKeer-f7o 20 дней назад
कोकणात परप्रांतीय लोकांना जमीन विकू नका, पैसा आज मिळेल पण आपण गावाबाहेर जाऊ.
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 11 дней назад
संपर्क क्रमांक कुठे आहे? फक्त यू ट्यूब चॅनल पाहायचं का??????
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 24 дня назад
अहो अशी भाषा वापरली तर तुमचे व्हिडिओ कोण बघणार ?
Далее
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 247 тыс.
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн
Fear of Missing Out: Affordable Farm Land For Sale
11:32
riverside farm land for sale. 8788035368
4:20
Просмотров 23 тыс.