मशीन चायनीज आहे, मी shrachi 8D6 9hp सेम हीच मशीन घेतली आहे ती ब्रँड्रेड असून सुद्धा मेड इन चायना आहे. Kirloskar चा सुद्धा. वखर हे गुजरात मधून बनून आलेले आहे. लेजर कटिंग, co2 वेल्डिंग हा प्लॅन्ट गुजरात मध्ये आहे
नमस्कार कैलास भाऊ मी पंढरपूरहून बोलतोय मला तुमचं पावर वीडर घ्यायचा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला पाठवा आणि कुठे भेटेल ते सांगा आमच्या भागात कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमचे कुठे एजन्सी आहे का किंवा शोरूम आहे का याची मला माहिती द्या