Тёмный

स्वातंत्र्यदिनाच्या Red Fort वरील कार्यक्रमात Rahul Gandhi ना ५ व्या रांगेत बसवलं,प्रोटोकॉल काय आहे? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 27 тыс.
50% 1

#BolBhidu #RahulGandhiRedFortSeat #IndependenceDayRahulGandhi
पंतप्रधानांनी एकीकडे संविधान रक्षणाची ग्वाही दिली असताना, स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमातच सरकारनं संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप होतोय. याला कारण ठरतंय, सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो. या फोटोत काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पाचव्या रांगेत बसलेले दिसत आहे. सरकारचे विविध मंत्री, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेले खेळाडू यांना पुढच्या रांगेत बसायला स्थान देण्यात आलंय.
मात्र राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. याच फोटोवरून आता देशाचं राजकारण पेटलंय. यावर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय. विरोधी पक्षनेत्याला मागं बसवणं, यातून पंतप्रधान मोदी यांना लोकशाही परंपरांचा आदर नसल्याची टीका काँग्रेसकडून केली जातेय. पण राहुल गांधींना खरंच पाचव्या रांगेत बसवण्यात आलं का? व्हायरल फोटोमागचं सत्य काय आहे? प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेत्याला कुठं बसवणं अपेक्षित असतं? या सगळ्या प्रकरणावर सरकारनं काय प्रतिक्रिया दिलीये? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 26 дней назад
दहा वर्ष 30 लाख चाळीस पैसेवाल्यांनी बदनामी करुन काही झालं नाही तर या हलकटपणाने काय होणार.
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 26 дней назад
अगदी बरोबर
@mayurpawar9324
@mayurpawar9324 26 дней назад
यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता अजून वाढतेय 🎉 आपला देश हा प्रॅक्टील कमी भावनिक आधारावर नेता निवडतो.
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e 26 дней назад
Bangladesh hinduvar ka bolat nahi ,? Swtahala secular mhnto na
@factfusion0709
@factfusion0709 26 дней назад
Mhanun mg deshach vatol karto😂😂
@udaysatav4440
@udaysatav4440 26 дней назад
​@@PiyushPatil-y1eपप्या नाही बोलायचा त्याच्या बापाचे पाहुणे आहेत बांगलादेश मध्ये
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 25 дней назад
@@PiyushPatil-y1e Konta paksh Bangladeshi Hindunbaddal boltoy ?
@PiyushKMohan
@PiyushKMohan 25 дней назад
Chup be andhbhakta 😂
@Khandeshitadka2022
@Khandeshitadka2022 26 дней назад
आज नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात ...दंगल (दंगा ) दगडफेक झाली त्या संदर्भात महितीपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर बनवा ही विनंती.
@deepakgangurde920
@deepakgangurde920 26 дней назад
Ky boltay dada ky karan
@Khandeshitadka2022
@Khandeshitadka2022 26 дней назад
@@deepakgangurde920 हिंदू बांधवांवर दगडफेक झाली मुस्लिम समाजाकडून
@ish2121
@ish2121 26 дней назад
अखंड हिंदू समाज शांतापूर्ण मोर्चा मध्ये दगड फेक झाली​@@deepakgangurde920
@amirshaikh1861
@amirshaikh1861 25 дней назад
Nivarunak najik aaliye
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 26 дней назад
याचा राहुल गांधी यांना फायदाच होणार
@pradiprokade5784
@pradiprokade5784 26 дней назад
दिल्ली दरबारात औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा सुद्धा असाच अपमान केला होता.
@bnsmarathi9578
@bnsmarathi9578 25 дней назад
राहुल गांधी ची तुलना छत्रपती सोबत चुतिया🤔🤔
@Maharashtrik
@Maharashtrik 25 дней назад
Konasobat compare kartoy😒
@sunilpawar-zb1ms
@sunilpawar-zb1ms 25 дней назад
Dokyacha bhag aasta tar as comment keli nasti
@dineshwankhade5238
@dineshwankhade5238 25 дней назад
@@sunilpawar-zb1ms dokyacha bhag tar fakt tumchya sarkhya gobar bhaktana aahe
@pradiprokade5784
@pradiprokade5784 25 дней назад
@@Maharashtrik अरे मी फक्त म्हणतोय अस इतिहासात झाल होत compair t तुम्ही लोक करताय
@vaijashrichinchole
@vaijashrichinchole 25 дней назад
शिवाजी महाराजांसोबत कोणाची तुलना होऊ शकत नाही....पण औरंगजेब ने सुद्धा महाराजांसोबत दिल्ली दरबार मध्ये असाच महाराजांचा अपमान केला होता ......
@tanaji6100
@tanaji6100 26 дней назад
जर कोणी गोल्ड आणला असता तर ध्वजारोहण चा मानकरी झालं असत का? अमेरिका, चायना गोल्ड ची संख्या बघा....
@nobita2032
@nobita2032 25 дней назад
Bhava sport sathi khup paise lagtat je middle class lok afford nahi karu shakat sadh swimming chech tr khup paise lagtat
@srg101
@srg101 25 дней назад
@@tanaji6100 पुढच्या वेळेला तुलाच पाठवतो भावा. मग बघू काय झेंडे लावतोय te.
@ganesh8796
@ganesh8796 24 дня назад
​@@srg101 aanel ki bhava fakat tyala 4 lakha chi air pistol aanun de Nakki ch koni na koni aanun deil
@srg101
@srg101 23 дня назад
@@ganesh8796 आता हे पण फुकटच्या पैशावरच का? आफ्रिकन धावपटू बूट नसताना अनवानी धावून मॅरेथॉन जिंकतात. मिल्खा सिंग ने पण बूट काढून मेडल जिंकलं. अर्थात त्याच कारण वेगळं होत. कधी तरी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवा.
@dattabhoir5440
@dattabhoir5440 25 дней назад
सत्तेचा माज दाखवत आहेत पण हीच वेळ यांची पण येईल तेव्हा रडू नका
@alwaystrue01
@alwaystrue01 26 дней назад
राहुल गांधी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आलेल्या भारतासाठी जिंकले त्यांच्यासोबत बसला आहे नाकी rrs चड्डीवाले सोबत🏅🇮🇳
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 25 дней назад
Maulana real I'd se aaa😂
@alwaystrue01
@alwaystrue01 25 дней назад
@@sarthakpawar5360 rrs वाले चडीत राहा 😆
@srg101
@srg101 25 дней назад
@@alwaystrue01 तो भिकारी कधी चांभार कधी मेकॅनिक कधी शेतकरी कधी हमाल तर कधी रेल्वे कर्मचारी असं सगळ्यांच पुण्य लुटायचा प्रयत्न करतो. पण शेवटी भिकारीच. ..
@MukeshKavathkar
@MukeshKavathkar 24 дня назад
सत्तेचा माज आल्यावर समोर कोण आहे हे दिसत नाही
@Cartoonhouse707
@Cartoonhouse707 26 дней назад
हा राहुल गांधी चा अपमान नाही, तर संपूर्ण देशाचा अपमान आहे विरोधी पक्षनेते हे पद संविधानिक पद आहे. कॅबिनेट मंत्राचा दर्जा दिलेला आहे. त्यांना त्यांच्या पदाने वागणूक द्यायला पाहिजे होती. या मोदी सरकारचा जाहीर निषेध... 🏴🏴🤬
@deepakshelar7437
@deepakshelar7437 26 дней назад
Nishedhach karat basa aara
@RameshSunape
@RameshSunape 26 дней назад
गांधी परिवार हे राजकारणाचा अपमान आहेत
@pranavmohite-patil4119
@pranavmohite-patil4119 25 дней назад
Tuzya vr anglat jenva dav yeil jasa shetkryanvr alay tenva tula virodhi paksh netach madat karto he lakshat asude sarkarchi alochana kara gungan gau naka
@srg101
@srg101 25 дней назад
@@Cartoonhouse707 एकदा त्याला LOP सारखं वागायला शिकव आधी
@sunilpotghan1018
@sunilpotghan1018 25 дней назад
अरे त्या राहुल गांधीला काही प्रॉब्लेम नाहीये मागवण्यात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय मीडिया वाल्यांनो😂😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 23 дня назад
तुला प्रोटोकॉलचं ज्ञान आहे का? अंगुठाछाप... प्रोटोकॉलचे नियम असतात... मीडिया आपलं काम बरोबरच करत आहे. तुला नीट बसून हागायला येतं का?
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 25 дней назад
हर घर तिरंगा अंतर्गत या वर्षी २०% लोकांनी सुद्धा आपल्या घरांवर झेंडा लावला नाही काय कारण असाव ?
@FakeAstrologerExposer
@FakeAstrologerExposer 26 дней назад
तुमच्याकडे employee ला training देत नाहीत कां? किती अशुद्ध आणि विचित्र anchoring करते ही .
@akhileshgujarkar
@akhileshgujarkar 25 дней назад
बरोबर...
@srg101
@srg101 25 дней назад
@@FakeAstrologerExposer एरे हा grade-C चॅनेल आहे. एका राजकीय चोराचा अजेंडा चालवतो
@pavanchayal4917
@pavanchayal4917 26 дней назад
Rahul Gandhi La Ghanta Kai Farak Padat Nahi Toh Modi La Kimmat Det Nahi
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 25 дней назад
Now Rahul Gandhi is reacting such things smartly .....which is beneficial for him in future
@RupaliSartape-j6p
@RupaliSartape-j6p 26 дней назад
राहुल गांधी ♥️✌🏻
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ 24 дня назад
ओरंगजेब ने छत्रपती ना दिल्ली ला बोलाविले आणि शेवटी रांगेत बसविले तसेच हे चित्र आहे...
@anupdeshmukh6299
@anupdeshmukh6299 25 дней назад
काहीही copy paste करायचं, वाचून दाखवायचं आणि शेवटी तुम्हाला काय वाटतं म्हणायचं. कुठून कुठे नेला हा विषय?
@hiteshuikey8267
@hiteshuikey8267 26 дней назад
काही केलं परी राहुल गांधी सत्तेवर येणारच कारण जवळपास 100 सीट 1000 फक्त च्या फरकाने जिंकले
@deepakshelar7437
@deepakshelar7437 26 дней назад
vat baghat basa😂
@srg101
@srg101 25 дней назад
@@hiteshuikey8267 54 वर्षाचा युवा 72 चा झाला तरी ते शक्य नाही
@pawanatole1007
@pawanatole1007 25 дней назад
मॅडम, विरोधी पक्षनेते पद हे संविधानीक पद नाही .
@drswapnilchavan
@drswapnilchavan 26 дней назад
...bolbhidu ni pn jara 10 varsha adhicha itihas shodun virodhi paksh nete kuthe basat hote tya vr video madhe mahiti dyayla havi hoti
@VickyVyavahare
@VickyVyavahare 26 дней назад
तो स्वतः जाऊन बसला असेल बोलला असेल मला सामान्य लोका मध्ये बसायचं आहे😁
@user-jy6ge4mf8g
@user-jy6ge4mf8g 26 дней назад
पनौती किती रडतोय राहुल गांधी विरोधी पक्षनेता झाल्यापासून😅😭
@drswapnilchavan
@drswapnilchavan 26 дней назад
​@@user-jy6ge4mf8g 😂😂😂 Burnol deu ka.. ajun ek topic milel rahil gandhi la gondhal gahlayala.. maza supporter la burnol dila haaa deshacha paman ahe😂😂😂
@prashantgotsurve7004
@prashantgotsurve7004 25 дней назад
Ase nasate bandhu. Jyanchya tyancha seat var tyanche naav already mention aste. Tyana tyach seat var basave lagte..
@ns7216
@ns7216 25 дней назад
शेण खाणाऱ्या ची बुद्धी असंच काहीतरी बोंबलणार 😂😂😂
@manoharsamant7594
@manoharsamant7594 26 дней назад
अहो काय सांगणार? आयोजकांनी संपूर्ण देशातील खुर्च्या कार्यक्रमासाठी गोळा केल्या होत्या. पण नेमक्या दोनच खुर्च्या कमी पडल्या त्याला कोण काय करणार?
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 26 дней назад
राहुल यांचा अपमान नाही तर... सरकार चा खरा चेहरा समोर आला
@user-on4uu6tn7f
@user-on4uu6tn7f 25 дней назад
त्याला तर अजुन मागे बसायचं होत मोबाइलचे रिल बघायला 😂😂
@Prani260
@Prani260 26 дней назад
Rahul Gandhi मस्त दिसतो white and whitw mdhe
@prakashkulkarni9087
@prakashkulkarni9087 26 дней назад
राहुल गांधी ला काहीही फरक पडत नाही, तो जनतेचा नायक आहे
@deepakshelar7437
@deepakshelar7437 26 дней назад
Nayak aahe mhanun 3 nivadnuka haralya congress ne😂
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 26 дней назад
😂😂😂😂
@abhinavduragkar542
@abhinavduragkar542 25 дней назад
😂😂😂😂
@marotigudade7790
@marotigudade7790 25 дней назад
घंटा
@drswapnilchavan
@drswapnilchavan 26 дней назад
Ky faltu topic vrun gondhal ghalatay ... He sidha hotay hya rajkarani lokana fkt swatacha padlay jantecha kahi nahi🙏
@theyellowspot
@theyellowspot 26 дней назад
Namrata❤ Waw!!!!!!2nd video in a day.... goosebumps 🥰...do this daily....love you 😘
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 24 дня назад
He is a minister of cabinet rank.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 13 дней назад
ज्याचा मान नाही त्याचा अपमान कसा 😊
@alanx9777
@alanx9777 26 дней назад
काहीही कामे नसलेले व्हिडिओ बनवतात आता बोल भिडु.राजकारणावर .
@swapnilnerkar8405
@swapnilnerkar8405 26 дней назад
Sab Paise ka khel hai....😂😂😂😢😢
@avadhutpatil1152
@avadhutpatil1152 26 дней назад
Kay faltu pana ahe ha .. tyo kay raja ahe ka??? Lokshahi ahe ... bhartavrti hukumshahich paheje ajun pn tich mansikta ahe...
@Nationfirst-z1c
@Nationfirst-z1c 26 дней назад
गेल्या वेळ्यास त्यांना बोलावलं होत त्यावेळेस त्यांनी independence day ला boycott केले आणि तेंव्हा त्यांना पहिल्या रांगेत जागा दिली होती,अशा नाटकी लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही जे लोक भारतीय स्वतंत्र दिनाला bycott करतात त्यांच्यासाठी हीच जागा आहे
@rohanghodke4279
@rohanghodke4279 25 дней назад
खूप छान माहिती दिलीत अर्थशास्त्र ची धन्यवाद
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 26 дней назад
मनुवादी आणि कट्टरपंथी देशातून हाकलून दिले तर संबंध देशात शांतता नांदत राहील.
@koknastha
@koknastha 26 дней назад
शांतता नाहीये असं वाटतंय ना तुला, मग तुच सोड ना हा देश. 😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 26 дней назад
@@koknastha शांतता नाही, असं मी बोललोच नाही, नांदत राहील बोललो बघ जरा डोळे असतील निट तर
@Maharashtrik
@Maharashtrik 25 дней назад
Nila beem 😂
@atmaram_yt
@atmaram_yt 25 дней назад
देशात शांतताच आहे फक्त तुमच्यासारखे शकुनीना सर्व काही पिवळं दिसतंय त्याला काय करणार.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 25 дней назад
@@atmaram_yt शांतता नाही असं कुठे बोललोय मी 😅 जरा नीट वाचा, मराठी वाचता येत असेल एवढी अपेक्षा व्यक्तच करु शकतो.
@abhinandanchougule9582
@abhinandanchougule9582 26 дней назад
आम्हाला वाटते बोल भिडू बातम्या नाही प्रोपोगेंदा चालवतो.
@user-tq6oh5tf5l
@user-tq6oh5tf5l 26 дней назад
Olympic chya kheladu na pudhe basvla he nai baghitla
@yogeshpatil9231
@yogeshpatil9231 25 дней назад
मग तुझ्या बापाना पण मागे बसवायचे ना....ते पण बघितले असतेच की सर्वांनी
@vipulgaikwad2876
@vipulgaikwad2876 25 дней назад
Tyanchya Pudhe Mantri kashyala basavle mag? Tya Mantyan chya pudhe Olympic Kheladuna basavaycha hota na mag. Virodhi Pakshnetyala ha Cabinet Mantrya Itka ch Maan asto, tyamule jithe Sarkarche Mantri basle ahet tithe ch Virodhi Paksha netyala basayala jaga dyayala havi hoti. Bas kara ata Andhbhakti😅
@jugalmaldhure1995
@jugalmaldhure1995 24 дня назад
मुद्द्यावर कधी येशील
@amulkumar3030
@amulkumar3030 25 дней назад
त्याची तेवढीच लाइकी आहे...
@user-fd2wi3wi7c
@user-fd2wi3wi7c 26 дней назад
पंतप्रधान होण्याऱ्या माणसाला कसला मान आणि कसला अपमान राहुल गांधी जर खरच उद्या भारताचे पंतप्रधान होणार असतील तर अशा मान अपमानाची परवा करण्याची त्यांना गरज नाही. त्यांनी त्यांचे काम करत राहावे. जनता समर्थ आहे.
@sumedkamble5614
@sumedkamble5614 26 дней назад
विरोधी पक्ष नेता हे सविंधानिक पद नसून वैधानिक पद आहे #Correction
@madhukarkadam8396
@madhukarkadam8396 25 дней назад
बसवणाराचे मनाचा कोतेपणा
@mohasinmujawar3016
@mohasinmujawar3016 26 дней назад
Demotivation करण्याचा बेत दिसतोय😊
@sameerhaldikar5114
@sameerhaldikar5114 25 дней назад
Leader of opposition asun ata paryant kontya topic vr fair discussion kel aahe ...4 vela tr palun gele aahe
@gopichandtanpure9202
@gopichandtanpure9202 25 дней назад
He राहुल बाबा स्वतः हा बसले मागे
@vijayraj6915
@vijayraj6915 25 дней назад
अस पण काय फरक पडणार आहे का ..? राहुल गांधी ला 😂😂😂 ते मस्त फोटो काढत असेल 📷📸🤳🏻 what app ला 🤫🤣
@bharattalekar2378
@bharattalekar2378 26 дней назад
जरा अभ्यास करून बोला विरोधी पक्ष नेते पद हे वैधानिक आहे संवैधानिक नाही.
@shubhammane639
@shubhammane639 26 дней назад
Haaa pan tya seat sathi Rahul Gandhi chi laayaki aukaat nahi ahe 😂😂😂😂 mhanun aukaaat nusaaar tyala maaage basvlaa
@pranavmohite-patil4119
@pranavmohite-patil4119 25 дней назад
Bol bhidu nahi khot bol khidu ahet hi
@koknastha
@koknastha 26 дней назад
मनमोहनसिंग पंतप्रधान असताना मोदी कितव्या रांगेत बसायचे?
@sumedhk7286
@sumedhk7286 26 дней назад
Modi CM hote
@shivdeepchaudhari
@shivdeepchaudhari 26 дней назад
Bhava Modi tevha MP Pan nvhte 😂😂😂
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 26 дней назад
Modi was not leader of opposition that time. Leader of opposition is a cabinet minister.
@deva_2827
@deva_2827 26 дней назад
मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते का..? मला तर वाटलं भारत २०१४ ला स्वतंत्र झालाय..😢
@swapnilnerkar8405
@swapnilnerkar8405 26 дней назад
​@@deva_2827mala vatal Antoio maino cha gulam hota...😂😂
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 25 дней назад
अपमान होने के लिए पहला मान मिलाने लगता है. राहुल गांधी ने क्या किया?
@Maharashtrik
@Maharashtrik 25 дней назад
Marathit bola pahile
@navnath_0027
@navnath_0027 26 дней назад
16 ऑगस्ट ला नाशिक मध्ये झालेल्या दंगली बद्दल व्हिडिओ बनवा...
@sonumedhe5323
@sonumedhe5323 26 дней назад
Ho
@atcsachin
@atcsachin 26 дней назад
Thodas loudly bolav lagel mam… volume khup vadavava lagato tevha yekayla yet
@ramakant6304
@ramakant6304 26 дней назад
पहिल्या रांगेत बसवले असते तर त्यांनी खूप शायनिंग केली असती,सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे कसे केंद्रीत होईल हे पाहीले असते,बरे झाले मागे बसवले.
@srg101
@srg101 26 дней назад
असा काही प्रोटोकॉल नाही. देशाचं नाव जगतात उंचवणाऱ्यांना नेहमीच अव्वल स्थान देण्यात यावे असं वाटते.
@rupeshkamble6586
@rupeshkamble6586 26 дней назад
प्रोटोकॉल नसतो वा वा अक्कल नसली की आसल काहीही बरगळ ओकतो माणूस...
@yashgangawane3381
@yashgangawane3381 26 дней назад
Abe chuuuu😂😂😂
@srg101
@srg101 25 дней назад
@@yashgangawane3381 , पप्पूला आप आपल्या घरी घेऊन जाणे आणि येथेच्छ सत्कार करणे
@srg101
@srg101 25 дней назад
@@rupeshkamble6586 तू एवढा हुशार आहेस आणि प्रोटोकॉल बद्दल तुझी एवढी खात्री आहे तर कोर्टात जा आणि सिद्ध कर .
@srg101
@srg101 25 дней назад
@@yashgangawane3381 तुझ्या पप्पांना हे सांग.
@dattagayakwadpatil
@dattagayakwadpatil 20 дней назад
15 August cha Kay fayada zala bjp la....sarv TRP tr rahul gandhi gheun gele
@prashantsapkal9162
@prashantsapkal9162 25 дней назад
#बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@k.sjadhav8360
@k.sjadhav8360 26 дней назад
nahi oh to desh kaa vikaas chaahte hai. lekin yeh uchit nahi hai why mdiji why?
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 26 дней назад
Imp sub सोडून फालतू news कडे जास्त लक्ष वळवतात सर्व Channels
@prashantdhainje594
@prashantdhainje594 25 дней назад
स्पष्ट तुम्ही सांगितले नाही... तुम्हाला नियम माहित आहेत... स्पष्ट सांगत जा कुठे नियम चुकतात ते
@madhavtembe986
@madhavtembe986 25 дней назад
Chinmayko bulao.
@sp13-e6c
@sp13-e6c 26 дней назад
Government is narrow minded.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
त्याला त्याची जागा दाखवली 😂😂
@sagaranand6724
@sagaranand6724 26 дней назад
Are balish por social media var paha kon pudhe aahe LPO aahe sansad madhe aapli patrata olkah 😂😂😂
@k.sjadhav8360
@k.sjadhav8360 26 дней назад
desh ke kuch niyam unhe jabtak ppalenge tabtak logon kaa raaj chalegaa , support karo unke shubh kaam ko dushkaamon ko nahi.
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 26 дней назад
Chup re, modi n sare uadyog nele gajratla tri tula aakkl nahi aali,tri modichi va va,
@user-kh1cf1wv9v
@user-kh1cf1wv9v 25 дней назад
Ho apaman aahe tyana aat ghayyla ch nako hoat… tyana lal kilyat gheun apman jhala
@harshalnimbalkar3183
@harshalnimbalkar3183 25 дней назад
Are kahi dusre mahatvache problem aahet ajun aaple sarvanche te sodun tumhi kay he asle videos banavayla lagle tumchya kadun ashi apeksha navhati.....kay faltu giri challiy
@surajagam8401
@surajagam8401 26 дней назад
Yahi DARR ham dekhana chahate hai MODI BJP aur RSS ke dilo dimag me.
@vsedit4327
@vsedit4327 25 дней назад
😊👌😍
@rajendragavali1921
@rajendragavali1921 25 дней назад
नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान
@Pranavkumar_Khandarkar
@Pranavkumar_Khandarkar 26 дней назад
राहुल गांधीचा खरंच अपमान झाला ? अस आपण थांबेल बनवलेल आहे ,याचं उत्तर तुम्हाला द्यायला काय होतं ? तुम्ही म्हणाल का कधी राहुल गांधीचा खरच अपमान झाला म्हणून ?
@user-kh1cf1wv9v
@user-kh1cf1wv9v 25 дней назад
Tyana basval he pan apman aahe😂
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 26 дней назад
Hence proved, karma hits back .. प्रत्येक वेळी काँग्रेस ने पंतप्रधान असताना मनमोहन सिंह यांचा अपमान केला. त्यावेळी संविधानाचा अपमान नाही झाला ...आणि प्रोटोकॉल च बोलतात हे....जेव्हा पण बाहेरच्या देशाचे शिष्टमंडळ येत होत तेव्हा प्रत्येक वेळी ती इटलीची बाई पुढे जाऊन त्यांना भेटून सगळा त्यांच्या प्रमाणे वागत होती...मग त्यावेळी पंतप्रधान आणि संविधानाचा अपमान नाही झाला काय??
@prashantgotsurve7004
@prashantgotsurve7004 25 дней назад
Rahul gandhi cha pan vel yenar.. Wait n watch...
@rajkishornayak1430
@rajkishornayak1430 25 дней назад
राहुल गांधी❤
@balasahebchavan6880
@balasahebchavan6880 25 дней назад
राहुल गांधी आहे कोण
@surajagam8401
@surajagam8401 26 дней назад
Hoy nakki Modi RSS BJP he itake RAHUL JI na ghabaratat yach proof ch milal. Par yah darr hame acchha laga
@sppowar4474
@sppowar4474 26 дней назад
पुन्हा 2014 चा आधीचे दिवस आठवले. 2012 ला गांधी जयंती चा एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पडलेला कागद उचला होता म्हणून दिवस भर न्यूज चालवत होते. पुन्हा तेच चालू होतंय की काय कळेना. दुसरं काही कामच नाही आहे वाटत विपक्षला. राजकुमाराने शी शू केलेली बातमी भविष्यात आली नाही म्हणजे मिळवलं.
@ish2121
@ish2121 26 дней назад
😂😂😂😅
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 25 дней назад
Modinni kachra uchalala beachwar tehi anekda daakhwile hotech ki !
@erwinsmith5796
@erwinsmith5796 25 дней назад
Jevha modu nadi madhe dubki marto ani diwasbhar news chalte tevha kuthe hota re tu doglya 😂😂😂
@deepakshelar7437
@deepakshelar7437 26 дней назад
Ok
@alanx9777
@alanx9777 26 дней назад
त्यांना बोलवले हेच नसे थोडके 😏
@amazingfacts7731
@amazingfacts7731 26 дней назад
तुमच्या बापाचा देश आहे का भोसडीच्याहो😂😂
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 26 дней назад
He is official leader of opposition. Even Kgargeji is leader of opposition.
@nilesh4973
@nilesh4973 26 дней назад
Hach chatya distoy...chavali pavali Gola karnara pote Takun
@aseempatel2409
@aseempatel2409 26 дней назад
Barobar aahe . Bjp fakht hukumshahai karat aahe
@jugalmaldhure1995
@jugalmaldhure1995 24 дня назад
किती रिपीटेशन बाई
@akshayshirke7363
@akshayshirke7363 26 дней назад
Basaval he pan khup aahe ki ith basla tith basla ha kay mudda aahe ka nay tr tyachya hatun kay dhawja Rohan karay lavaych ka
@Aditya-t5v2k
@Aditya-t5v2k 26 дней назад
Mala future bjp sathi khup vait vattay congress power madhe aalyvar bjp walyansobat kay karen kahi sangta yet nahi 😢😂😂😂
@sachinwarang2729
@sachinwarang2729 25 дней назад
Rahul Gandhi vijayi bhav
@skviral9148
@skviral9148 26 дней назад
Bjp la constitution ajun samajal nahi vataty😅😅
@ashvinisalvekar1007
@ashvinisalvekar1007 26 дней назад
He is official leader of opposition. Even Kgargeji is leader of opposition.
@skviral9148
@skviral9148 26 дней назад
@@ashvinisalvekar1007 what
@Maharashtrik
@Maharashtrik 25 дней назад
पहिल्या रांगेत बसण्यसारख काय केला आहे राहुल खानने
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 25 дней назад
Tu kadhi ghetlas tyacha😅
@Maharashtrik
@Maharashtrik 25 дней назад
@@nishaadbhushan8689 झोपडपट्टीची खरवड ऑनलाईन पण पोहोचली
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 24 дня назад
सुमार दर्जाचा बोगस व्हिडिओ
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 26 дней назад
कोन हे ये😂😂😂😂
@Pawan_1987
@Pawan_1987 26 дней назад
राहुल पप्पू आणि काँग्रेस वाले पण पप्पू
@shubhshortvideo
@shubhshortvideo 25 дней назад
Rahul chi tr layaki ch nhi tithe basychi 😂😂😂
@subhashnemade8644
@subhashnemade8644 26 дней назад
जे देशा ची मानमर्यादा राखतात त्यांना नेहमीच सन्मान मिळावा. उगाच आगीत तेल ओतण्याचे काम मात्र छान करताय.
@vilaskhadse5490
@vilaskhadse5490 26 дней назад
वाजपेयींना विसरलात काय?
@Omeej78
@Omeej78 26 дней назад
Sargle hindu khan ale comment madhe tar😂😂😂😂
@atish_mohite_0506
@atish_mohite_0506 26 дней назад
त्याला खुर्ची दिली तेच खूप झाल 😂
@swapnilnerkar8405
@swapnilnerkar8405 26 дней назад
Chaina Pakistan soros che funds gheun deshdhrohi activity karanaryana invite pan kel nahi pahije... 🤬🤬🤬🤬
@jogendranarwade737
@jogendranarwade737 26 дней назад
बीजेपी ने विरोधी पक्ष पदाचा अपमान केला
@amolkotmale9779
@amolkotmale9779 26 дней назад
Netyanchya baykana pahilya ranget, rahul gandhi 5. Thamba pudchya veles rahul bhashan thokel pm mhnun.
@vrtcreation_1030
@vrtcreation_1030 26 дней назад
Shame on modi
Далее
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 22 млн