Sign up for Group Classes on Cambly today and get 1 month group class for INR 999 only: bit.ly/3HB1f3A Use coupon code: soham999 Stay connected:- Instagram:- / rj_soham Facebook :- / rjsohamm Twitter :- / rjsoham
Bhava khup vait halat zali ahe aplya yuva pidhi chi. Mazya building madhe rahanara ek mulga swatala kattar shiv bhakt manhycha. Mi fakt tyala shivaji maharaj yancha janma cha saal vicharla tar tela hech sangta ye navta. 😔😔😔
दादा मला एक विषय बद्धल बोलायचं आहे खूप महत्त्वाचा विषय आहे हा, कारण कर्नाटक मधला एक इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पोस्ट केलेला आहे कानडी मध्ये, तेच्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान केल्या सारखा व्हिडिओ आहे, शिवाजी महाराज हे कर्नाटक स्वारी वर होते तेव्हा तिथली मंदिरे लुटली, मंदिरे उध्वस्त केली, आणि एका राजा ला धोका देऊन विष देऊन खून केले नंतर तेची पत्नी मराठा सोबत युद्ध केले आणि मग युद्ध मराठा हरले आणि मग महाराज त्या राणी समोर आपल्या प्राणाची भिक मागतात मानून ती राणी राजांना सोडून देते, महाराष्ट्र मध्ये कानडी लोकांनी च मंदिरे बांधली आहेत मराठ्यांनी काहीच केलेलं नाही, आणि हे तर काही च नाही, शिवाजी महाराज हे मंदिरे वगेरे लुटले तर ते हिंदू राजा कशे काय होऊ शकतात असा प्रश्न ते केलेत, खूपच चुकीच्या माहितीचा व्हिडिओ आणि महाराजांचा अपमान करणारा तो व्हिडिओ आहे, काहीतरी करा त्या वर अँक्शन ह्या 😰😰😰🙏🙏🙏🙏,, कोणाला लिंक पाहिजे त्या व्हिडिओ चा तर मला मेसेज करा मी पाठवेन कानडी मध्ये आहे कृपा करून त्या व्हिडिओ बद्धल काही तरी करा,, मी त्या व्हिडिओ चा लिंक खाली देत आहे, मी खूप लोकांना हे सांगायचा प्रयत्न केला पण कोण मोठे मोठे इंस्टाग्राम वाले यूट्यूब वाले माझा हा मेसेज बघत च नाही आहेत, . instagram.com/reel/Cow0pxTjrKj/?igshid=YmMyMTA2M2Y= . instagram.com/reel/Cov-ZrCvXua/?igshid=YmMyMTA2M2Y= .
Bhawanno Gandhi Ani Ambedkar cha 💯% khara ithas majhyakada ahe ata Gandhi Ani Ambedkar chya samarhakanna kitihi vaait vatat asla tari mi to jagasamaror mandnyacha prayatna karatch ahe kunala hava asel tr sanga
भावा vdo बघायच्या आधीच like ठोकली, कारण तुझ्यावर आणि आणखी असे थोडे RU-vidr आहेत ज्यांच्यावर एवढा विश्वास हाय की ती कधीच हिंदुत्व आणि Reallyty ला कधीच सोडणार नाहीत. Hats off u♥️🚩
इतिहासात सर्वात महत्वाच्या गोष्टी पैकी एक असतो perspective. स्वातंत्र्य लगेच मिळतंय तर नको का आहे?? स्वातंत्र्य politically च का मिळवायचं आहे?? कारण नुसतं स्वातंत्र्य मिळवणं उद्देश नव्हता. ते टिकवून ठेवणे उद्देश होता. आणि त्या साठी फक्त मिळवून चालत नाही तर मिळवल्यानंतर जी System establish करायला लागते ती तयार करायला लागते. असं एका क्षणासाठी विचार करा.. 1857 उठाव यशस्वी झाला असता , ब्रिटिश हाकलून लावले असते. खरं भारतात पूढे काय झालं असतं?? 'भारत' देश बनला असता की झाशी , त्रावणकोर , हैदराबाद , काश्मिर हे राहिले असते? या साठी alternative system establish होणं गरजेचं असतं. आज 70 वर्षात लोकशाही भारतातील एकदाही उलथून पडली नाही , राज्यघटना नवीन बनवण्याची वेळ आली नाही आणि मुख्य म्हणजे 584 princely states पैकी बहुतांश आपल्याला स्वातंत्र्य भारतात विना संघर्ष समाविष्ट करता येऊ शकले म्हणून एक भारत होऊ शकला. रात्रीतून मिळालेल्या स्वातंत्र्य ने ना alternative system दिली असती , 584 princely states 'संघर्ष' करून ताब्यात घेण्या एवढी नवीन भारताची क्षमता नव्हती. आणि somehow केले असतेच तर जी हानी झाली असती ती सहन करण्याची नक्कीच क्षमता नव्हती.
Very true. Netaji Subhashchandra Bose was the prime force behind this revolt. But Gandhi, Nehru was against Netaji and they both wanted premium posts in Free India. Hence, they did not support. And unfortunately, we call them messiah of peace and Mahatma.
Soham bahava big fan Tu 1 point bolala hota British army officer vishai To khup changla hota Pan mi Tula sangu icchito ki mi sudda yek army personnel aahe Aaj suddha Indian army madhe ka hi officer ashe aahe je army soldiers la torcher kartat aani tayche Kam karun ghaynay sathi kontya hi limit pariyata jau shaktat khup lok complete kartat pan tayncha avaj dablya joto amchyach mansan kadun javanchay family (wife ) varti ashlil tippniya kelay jatat aani kahi Vela jar family sobat asle tar quarter sudda rikame karave lagtat .jawan jase tynche gharche nokr aahe Ashi wagnuk dili jate Tuzaya sathi Mazi yek request aahe ki please kadhi jar time aasla tar ya muddya var bol aani samaja suddha kalu se ki Kay chhale aahe army madhe.engraj gelet pan taynche rules aajun sudha Indian army madhe kase rahile Big fan
Soham sir I’m from nashik a big fan of you I just wanted you to know that young guys like me and lot of others really need these informative videos young guys need to know the true and real history of India and Maharashtra ❤
निर्भयपणे, कोणालाही न घाबरता जे आहे ते खर बोलणारा हा एकच सोहम भाऊ.. youtuber...... म्हणजे जे खर आहे पण ते व्यक्त व्हायला खूप जण घाबरतात, पण सोहम भाऊ ते निर्भिडपणे आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर अगदी सहजपणे बोलतो.... म्हणजे आजपर्यंत जेवढे youtubers बगितले त्यात सोहम भाऊ चा हात कोणीही पकडू शकत नाही.❣️❣️❤️
Thank you soham!!!!! Your videos actually made me think on the topics which I don't even know Only because of you I started to think. very impressed by your topic and the way you study. It shows you have so deep knowledge. proud of you. keep growing.
सोहम भाऊ - महात्मा ज्योतिराव फुले , लोकमान्य टिळक अशा अनेक क्रांतिकारकांचे गुरु लहुजी राघोजी साळवे यांची आजतागायत पुणे येथे तालीम आहे. पण लहुजींचा इतिहास कुठेही दिसत नाही . त्यांच्या विषयी ही तू भाऊ थोडी माहिती घेऊन इतिहास दाखवावा जय महाराष्ट्र
🇮🇳🇮🇳 हो सोहम भाऊ , भारतीय लोकांना गरज आहे इतिहास समजण्याची जो कुठे शिकवलाच नाही भाऊ please, अशाच व्हिडिओ upload करून जो इतिहास आपल्या पासून लपवला जातोय तो लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल , व त्यामुळे माणूस जागरूक होईल.🇮🇳🇮🇳
Finally waiting is end. Khup diwasa pasun vat bagat hoto apla dada kadhi asha topic var video banaven jychi aplyla ani aplya samajala garaj ahe ani ajj finally te Start zal. Dada ne 2 te 3 Vela hint pan diltya mnun excitement hoti ani ajj te suru zala. Aash topic var video banavat raha dada ani tula full support hych sathi. The legend MARATHI CONTENT CREATOR - RJ SOHAM
Khup vait watte.. sagli history ahe books madhe, tyasathi history madhe graduation post graduation karaych aste.. chhapari youtuber che video pahun, history samjhn ghetay, avghad ahe.. he tr as ahe ki science madhe amhala lahan astana surgery nahi shikvli, lapvun thevli.. surgery sathi tula UG PG karavi lagel medicine chi.. lahan lekrana titkch shikvtat age nusar, UG PG kr history madhe.. dokyache fuse udatil etki vast ahe history
भारताला स्वातंत्र्य मिळण्यास वेळ होण्याची कारणे १)जातीभेद २)नेत्यांची मतभिन्नता ३)भावनिक राहणे ४)अंतर्गत देशद्रोही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बोलून ठेवलं लोक आपल्याकडे भावनिक,जाती धर्म सोडून देशासाठी मतदान करतील तेंव्हाच त्यांचा उत्कर्ष होईल छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाच विचार या देशाला दिला म्हणून 125 वर्षे मराठेशाही राज्य करू शकली. शस्त्र हे राष्ट्रासाठी उचलाव अस सांगणारे नेते खूप कमी होते आणि शांत रहा असे सांगणारे अनेक नेते होते याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. 🚩🚩
Asya Topic's var Ajun Video upload kar bhava,,, इतिहासाच्या पुस्तकात असल्या बहुतेक गोष्टी आणि घटना दिलेल्या नाहीत, ज्याने करुन आजच्या विद्यार्थ्यांना आपला खरा इतिहास माहितच नाही 🙏
नमस्कार सोहम दादा व्हिडिओ पाहून छान वाटल आपला इतिहास हा खूप मोठ्ठा आहे तो आपल्या पासून दडवला गेला आहे हे खर आहे. आज जी माहिती तु लोकांपर्यंत पोहचवली त्याबद्दल ऋणी आहे.कदाचित या इतिहास पासून बरेच लोक वंचित आहेत , बरयाच लोकांना हा इतिहास माहिती नाही पण आज तो थोडा का होईना समजला त्याबद्दल धन्यवाद ! असाच इतिहास लोकापर्यंत पोहचवलां पाहिजे म्हणजे लोकांना कळेल की भारताचा इतिहास नेमका होता काय... आणि माझी एक छोटीशी विनंती आहे की तु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी एक व्हिडिओ बनाव.
👏..... खुप छान..... सोहम दादा एक कळकळीची विनंती🙏 खूप dark secrets ahet..Mother Teresa chi काळी प्रतिमा मराठी लोकांपर्यंत पोहचव...आणि convent school madhe मराठी मुलांवर चाललेली जबरदस्ती....
Thank you Soham ha video kelya baddal, me swata ek history student hote, but mala pn khari history through podcasts ani ajoban kadun samajli. Textbooks madhe he kadhich true history lihit nahi. Fairytale sarkhi history lihtat, tyana vatel tashi, tyana jya lokana motha dakhvaycha hota tya lokancha tyani jaygosh kela. Future generation la hi khari history kalte throught media. Ashech khup informative history war tu video gheun yeshil ashi apeksha karte. All the best🤗
राजकीय पोळ्या भाजण्यासाठी चुकीचा इतिहास शिकवला जातोय पण तो 1947 पासून नाही.. 2014 पासून. आणि आर्थिक पोळ्या भाजण्यासाठी तो RU-vid वरून शिकवला जातो -- किती Views येतात या सोबत मला घेणं-देणं नाही अशा पुड्यांसोबत.
INA सैनिकांवर जी कारवाई चालू होती त्या साठी त्यासाठी देशातील सगळ्यात मातब्बर वकील Indian National Congress ने दिले होते ज्यात स्वत: नेहरू सुद्धा होते. आता ही अभ्यासातून सुटलेली fact आहे की सोडलेली हे RJ Soham लाच माहीत.
हा msg सर्वानापर्यंत जाणे खूप खूप खूप खूप गरजेचे आहे. Thankyou so so much आपापसात भांडू नाका आणि हा इतिहास समोर खूप गरजेच आहे.फालतू cring पाहण्या पेक्षा अश्या विडिओ पहा आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सोहंम
🙏🏻 अगधी जबरदस्त माहिती तसेच तुझे सोताचे व्यक्त केलेले विचार देखील खूप छान. प्रोत्साहित करणारा असा हा video, आजच्या युवांना नक्कीच ह्याची गरज होती 💯❤️ great quality content
Soham Bhau tumche sagle videos me bghto khup deep research karun tumhi video banvata asach information amchyparyent pohchavat java khup khup धन्यवाद दादा🙌🚩🚩
Mala english ch promotion nahi aavadal dada...... Mhnje aajkal already lokani english yet nahi mhnje adani asa samaj kela aahe...... Ani tumhi parat as sangital ki kay bolnar....
आजही महाराष्ट्रात तीच परिस्थिती निर्माण झाली.. ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं वातावरण तयार करण्यात येत आहे..... हा सुद्धा एक राजकीय डाव आहे...जो आपण समजून घेतला पाहिजे 🙏
"If Independence is granted to India, power will go to the hands of goons, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles" -Winston S. Churchill Prime minister - UK
आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इतर भारतीय आर्मी सैनिकांना इंडियन आर्मी मध्ये घेण्यात आले पण या सैनिकांना घेण्यात आले नाही कारण काही राजनेत्यांचं मत होत कि जर यांना आपण आर्मी मध्ये सामील केल तर हे आपल्या विरोधातही बंड करतील.
Hats of to you soham bhau....ashya topic var bolayala jigar lagat..ani he je so called legend ahet jyanchyamule aplyala ushira swatantrya milala tyancha khara chehara samor ala