नमस्कार मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय काही कारणा मुळे विडिओ लेट येतोय सो सॉरी
आणि ही विडिओ हनुमान जयंती ची आहे तर नक्की बगा कोकणात हनुमान जयंती कशी साजरी केली जाते ते या विडिओ मध्ये दाखवण्या चा एक छोटासा प्रयत्न केलाय तर खूप सारा प्रेम द्या
धन्यवाद...!
#kokan #hanuman #hanumanjaynti #कोकणमाझंगाव
background music
/ @roshanpramodghanekar
23 сен 2024