विशाल महाराजांचे मला एक नवल वाटतं किर्तन नव्हे तर प्रत्येक कीर्तनामध्ये उभी असतात टाळ घेऊन आणि खरा संप्रदाय जोपासतात शतशत नमन तुमच्या कार्याला महाराज आणि हल्लीची गायक मंडळी एक तास उभी राहतात आणि निघून जातात त्यांनी त्यांची कला दोन तास जागर करून सर्व समाजामध्ये रुजवायला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये गायकी काय आणि संप्रदाय काय हे समजायला पाहिजे मी एक सांप्रदायिक
भारदस्त.पाहडी आवाज.. खरोखरच वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे विशाल महाराज.. खरे वैष्णव विठ्ठल भक्त मुक्ताई भक्त आहे कराव तेवढ कौतुक थोडच आहे आमच्यासारख्या छोट्या साध्या वारकर्यांचा तुम्हाला मनःपुर्वक जय हरी ... आणि मनापासून सपोट आहे आणि राहील. राम कृष्ण हरी 👏👏👏
जय हरी महाराज आपला आवाज खूप सुंदर आहे आपल्या वर भगवंताची कृपा आहे आणि अशीच राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते तूमचा काकडा आरतीचे अभंग खूप आवडले आमच्या रसायनी एरीयात एकदातरी तूमचा कीर्तन व्हावा अशी अपेक्षा करते जय श्री हरी जय शिवाजी
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा या शिवराय महाराजांच्या भारत भूमित या संत ज्ञानेश्र्वर मुक्तेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव या जिजाऊ मातेल मानाचा मुजरा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे मावळे लोकांनी करावे राखण करु नये किल्ल्याचे नुकसान 🙏🙏💐🚩🚩🚩🚩🚩🚩