आपल्यालाही आपल्या किर्तन / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता ( अभंगवाणी 8600556348 ) #किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348 #अभंगवाणी
श्री संत सदूगुरू बाळू मामा च्या नावं न चागंभालं हल सिद्ध नाथ महाराज च्या नावं न चागंभालं. मेढी माऊली. च्या नावं न. चागंभालं..वा.ताई. अगदी. छान आहे. धन्यवाद. ताई. जय.बाळू मामा. धन्यवाद मामा माझा पाठिराखे आभार आहे
किर्तन छान झालं पण आपण शंकरांच्या बायको बद्दल अपमान केला ते सांगितलं नाही तुम्ही शंकराने बाकी केलेल्या कसं काय तुम्ही सांगितलं शंकराच्या बायकोचा अपमान झाला आहे त्यामुळे शंकराला राग आला हे तुम्ही बाकी तुम्ही सांगितलं नाही याच्या मध्ये शंकर निस्त शंकराने शेर काढून सांगितले हे सिद्ध करा पहिले सांगा आहे कसं झालं ते पहिली स्टोरी सांगा उगाच वरच्यावर काहीतरी सांगत राहू नका