यंदा मंगळवार दिनांक 1८ सप्टेंबर या दिवशी हरतालिका आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. पण हरतालिकेची पूजा कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#hartalika #ganeshchaturthi #ganpatibappamorya #ganpati #ganeshfestival #hartalikateej2023 #ganpatistatus
subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
24 авг 2022