Тёмный
No video :(

हरभरा लागवड माहिती, एकरी 18 क्विंटल लागवड तंत्र, Harbhara Utpadan Tantrya, Harbhara lagvad Marathi 

KVK KOLHAPUR-I, DYPES KVK Talsande
Подписаться 9 тыс.
Просмотров 177 тыс.
50% 1

#हरभरा एकरी 18 क्विंटल लागवड तंत्र, #हरभरा लागवड माहिती, #हरभरा जातींचे वैशिष्टय आणि लागवड/ #पेरणी पद्धत, #पाणी व्यवस्थापन, #बीज प्रक्रिया, #खत व्यवस्थापन, #कीड व रोग व्यवस्थापन #जयवंत जगताप के व्ही के तळसंदे, #Gram Production Technology, Harbhara Utpadan Tantryadyan
अधिक माहितीसाठी संपर्क:
जयवंत जगताप
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
डी वाय पाटील एजुकेशन सोसाटीचे, कृषी विज्ञान केंद्र, तलसंदे, कॊल्हापूर
फोन: ०२३०-२४७९०९९, ९१५६३६५५८६
ई-मेल: kvkkolhapur@gmail.com
वेबसाईट: www.kvkkolhapur.com/

Опубликовано:

 

23 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
माझा गहू उत्पादन तंत्रज्ञान हा विडिओ नक्की पाहावा जयवंत जगताप ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VNptnPJt5yo.html
@vishwnathkangane6869
@vishwnathkangane6869 10 месяцев назад
विणाकारण व्हिडिओ खूप मोठा केला
@ajitsoude8554
@ajitsoude8554 2 года назад
खूप छान माहिती आहे शेतकर्‍यांच्या साठी खूप उपयुक्त माहिती आहे
@rajedrapatil7921
@rajedrapatil7921 2 года назад
खुप छान माहीती दिली सर
@balajirathod9597
@balajirathod9597 2 года назад
Bhau tumhi je sagital he akadam barobar ahe
@amoljadhav7893
@amoljadhav7893 Год назад
खुप छान माहिती दिली सर !!! सर एक विनंती आहे, वांगी लागवडीबद्दल अशाचप्रकारे डिटेल माहिती द्यावी !!!
@milindjoshi3328
@milindjoshi3328 Год назад
मुद्देसूद माहिती
@babasobhosale1685
@babasobhosale1685 Год назад
Kupach chan mahithi aahe
@ganeshpawade7907
@ganeshpawade7907 Год назад
So use full video sir🙏🙏
@satish2558
@satish2558 10 месяцев назад
Nice presentation sir👌👌👌💐
@KandeAmar
@KandeAmar Год назад
छान
@satish2558
@satish2558 10 месяцев назад
सर इतर पिकावरही असेच विडिओ बनवावेत 👌👌👌👌
@Vivekanad8600
@Vivekanad8600 9 месяцев назад
संपूर्ण पुस्कात वाचून छान दाखवलं वेळ वाया घलाताशेतकर्यांचे. , काय म्हणतोस की जास्त पाणी झालं तर सरुतून नाही नीघुन जाते आरे शहाण्या हिवाळा मधे कधी वाहुनी पानि पडते का .
@deepakpantawane1568
@deepakpantawane1568 2 года назад
Very nice information Thank.YOU sir
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 Год назад
👌👌🌹🌹
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz 2 года назад
Brilliant sir nice analysis of chana nice voice🙏🏻
@prafulmeshram9862
@prafulmeshram9862 9 месяцев назад
Mazi jamin aatta purnpane varun kalak zali aahe . Ti nangarti karnya aadi Pani dyaycha ki perlya nantar
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
ड्रिपमधून प्रति एकर सुरवातीला तीन आठवडे ४ किलो प्रति आठवडा १२:६१ हे खत १२ किलो देणे यानंतर पुढील चार आठवडे ३ किलो प्रति आठवडा ०:५२:३४ हे खत १२ किलो देणे. घाटे लागल्यावर तीन आठवडे ४ किलो प्रति आठवडा ०:०:५० हे खत १२ किलो देणे. फुलवर अवस्थेत बोरॉन २ किलो प्रति एकर ड्रिपमधून देणे
@uttampune9431
@uttampune9431 2 года назад
यातील तीनही विद्राव्य खते...तीन तीन आठवडे dreep ने द्यायची म्हंटल्यावर गरज नसतानाही पाणी जास्त होणार नाही का ? शिवाय नियमित २० ते २५...,४० ते ४५...,६० ते ६५ दिवसाने तीन पाणी आपण देणारच असतो! रिसोर्स शेतकरी : कृषी विभाग महाराष्ट्र शासन.
@gunjkaragroagencies9709
@gunjkaragroagencies9709 Год назад
ठिबक वर हरभरा लागवड या विषयावर मार्गदर्शन करावे.
@parmanandbiradar7016
@parmanandbiradar7016 10 месяцев назад
परमानंद बिरादार छान पण शेतकरी बांधावर सागावे
@biotechlive7578
@biotechlive7578 2 года назад
Sir as we farmer we expect information about Bioferterlizer. विविध जिवाणू खते आणि जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीकनाशके यांचे उत्पादन आणि जिवाणू शेती बद्दल आम्हाला सांगावे
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
आपल्या सुचने बद्दल धन्यवाद. भविष्यात या वरती विडिओ करण्यास नक्की आवडेल
@sankettonge3296
@sankettonge3296 2 года назад
Zinc Ferrous Magnesium sulfate 18:-46:00 Boron हे पूर्ण एकाच वेळेस टाकायच का
@suwarnabalki7427
@suwarnabalki7427 Год назад
Sar aamhi sattri chana perto olit sati navin sanga
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
mala prashna samajla nahi parantu tumhi Vikrant Vikram Digvija ya jati bagayatisathi vaparu shakata
@mahindrasisodiya72
@mahindrasisodiya72 2 года назад
Sir, I'm a new farmer. मी 00:52:34, बोरॉन, सागरिका, Emmamectin Benzoate, Saaf ची फवारणी केली होती, घटे भरतांना तरी घटे 1 दाणी व काही घाटे पोचाट आहे. मी कुठे चुकलो असावे. एक flood irrigation ne पाळी घेतली होती या काळात. I want to know, where I went wrong, so that I don't repeat this mistake again.
@dayanandmali6398
@dayanandmali6398 7 месяцев назад
सरी वरंबा पद्धति ने लागवड केल आहे किती वेला पाणी दयावे व कधी खत कधी दयावे कोणते
@ashokmane2390
@ashokmane2390 9 месяцев назад
Peranit pani kadhi thyave
@user-us1wh9ue2v
@user-us1wh9ue2v 9 месяцев назад
4:23
@rajendrahiwanj6307
@rajendrahiwanj6307 Год назад
आपले हातभर शेतीचे व्यवस्था पण।पूर्णपणे ऐकिले आपण।पुस्तकी। ध्यान आहे प्रत्यक्षय आपल्याला अनुभव।दिसत नाही चन्याला पट पाणी देणें मूर्खपणाचे आहे स्प्लिकर द्वारेच पाणी।ध्यावे चन्याला पाणी फार कमी पाहिजे तेव्हा जमणीच्या मागडूळाप्रमाणे पाण्याचे नियोजम करावे
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
Thanks for reply but for your information i have managed 250 acre farm of different Agronomical and horticulture crops for 22 years. for your information only.
@infrared.6130
@infrared.6130 Год назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 Kindly reply in marathi so that person can understand you...when you are on social platform it doesnt mean that you always get praise...learn to handle criticism... and who knows whether you have managed 250 acres or 20 acres... majority population irrigated using sprinkles only.... Also you cant get same record crop production for each soil type
@Vivekanad8600
@Vivekanad8600 9 месяцев назад
Ego बरसातमे भीगो, इंग्लिश चगाली येत तुम्हाला हे हर्भरा नियोजन सोडून इंग्लिश लार्निग क्लास ग्या
@sagarsonawane2358
@sagarsonawane2358 Год назад
फुल अवस्थेत हरभरा आहे ?fame+ natio fungicide+ 0 52 34 + fantac plus tonic एकत्र फवारणी केली तर चालेल का हरभरा 70 दिवसांचा आहे सर
@baburaobiradar2935
@baburaobiradar2935 10 месяцев назад
आपला आवाज ऐकु येत नाही.
@ashishgawande7846
@ashishgawande7846 Год назад
कोरडीत टोकण करून त्याला दुसऱ्या दिवशी पाणी दिले तर चालेल का...चालेल तर किती घंटे द्यावे स्पलीकरणे मार्गदर्शन करा
@KAPSE7.
@KAPSE7. 2 года назад
Tumhala kiti utara ala ani tumchya harbhryavha video taka sir
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
मी गेली २७ वर्षे के व्ही के च्या शेतकऱ्याना मार्गर्दर्शन करीत आहे. यामध्ये मी २२ वर्षे २५० एकरचा फार्म स्वतः सांभाळला आहे त्याचा अनुभव मी आपल्यास देण्याचा प्रयत्न करत आहे. हरभरा उत्पादन १५ ते १८ क्विंटल मिळाले आहे
@KAPSE7.
@KAPSE7. 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 🙏🙏
@nileshbedmutha5653
@nileshbedmutha5653 Год назад
Last year I had Mexican dollar in 10 acre and got 9 quintal per acre.. but this year my target is 13-15 quintal per acre.. kindly let me phule vikram is kind of Mexican dollar or pkv2? If Phule Vikram then where I can get the seed.. thank you
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
Congrats
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
What practices do you do for wedicide . तणनाशक आहे का यासाठी
@nileshbedmutha5653
@nileshbedmutha5653 Год назад
@@jaydeshpande7138 I do not use wedicide
@shetkrino1333
@shetkrino1333 10 месяцев назад
​@@jaydeshpande7138पेंडामेथलिन
@vikasjadhav4167
@vikasjadhav4167 2 года назад
Sir drip var lagavad chalel ka don futavar drip thevali tar
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
ड्रीपवर हरभरा लागवड नक्कीच चांगले उत्पादन देऊन जाते. आमच्या अनेक शेतकऱ्यांनी चार ते साडे चार फुटावर गादी वाफा सोडून त्या वरंब्यावर ड्रीप टाकून दोन्ही बाजूस एक फूट अंतरावत दोन ओळी हरभरा ९ इंच अंतरावर टोकन करून ड्रीपद्वारे खत व पाणी व्यव्यस्थापन करून एकरी १५ ते १८ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले आहे. सुरवातीस वाढीच्या अवस्तेत प्रति एकर १२:६१ हे खात १२ किलो तीन हप्त्यात देणे नंतर फुल कळी अवस्थेत ०:५२:३४ हे खत १२ किलो तीन हप्त्यात देणे व नंतर घाटे लागल्यावर दाणे भरण्याच्या अवस्थेत ०:०:५० हे खत १२ किलो तीन हप्त्यात देणे. या बरोबरच फुल अवस्थेत बोरॅक्स हे खत २ किलो देणे
@namdevshinde2911
@namdevshinde2911 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 सर चार फुटांवर गादी वाफ्यावर कशा पद्धतीने टोकावा त्याचा फोटो टाका सर 🙏
@bharatrasve416
@bharatrasve416 Год назад
पानी कधी दयावं किती द्यावं ते सांगा नूसतं निवेजन करा सांगुनका
@rameshkulkarni9100
@rameshkulkarni9100 Год назад
दहा किलो ला अडीचशे ग्रॅम ही अडीचशे किलो आपल्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करावी ( जर माझे बरोबर असेल तर)
@nileshbedmutha5653
@nileshbedmutha5653 Год назад
Description madhe dilel Mobile number invalid aahet..
@sandeshrathod9351
@sandeshrathod9351 2 года назад
40 50 divasachya darmyan pani kiti tas dyav plz ripple
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
उत्पन्न चांगले हवे असल्यास उगवाणी नंतर तीन पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. हरभरा पिकास जादा पाणी देऊन चालत नाही मुळे नाजूक असल्याने रोपे मारून जातात म्हणून हरभऱ्यास बेताचे पाणी द्यावे . एका वेळी जास्त पाणी दिले जाणार नाही याची काळजी घायवी. आपल्या जमिनीत थोड्या थोड्या भेगा पडायला लागल्यावर लगेच पाणी दयावे जेणेकरून शेतात जादा पाणी घेणार नाही. शक्यतो एक एकर राण ४ ते ५ तासात तिनच्या मोटारीने पाणी भिजत असल्यास समजावे पाणी जास्त होत नाही. आपल्या जमिनीच्या मगदुरा प्रमाणे जमिनीस भेगा पडण्याच्या आगोदर पाणी द्यावे. आपण स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकत असाल तर फारच उत्तम पर्याय होऊ शकतो. तीन ते चार तास स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकता.
@pramodtalhan5803
@pramodtalhan5803 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 for
@KAPSE7.
@KAPSE7. 2 года назад
Havamanacha kahi dhoka ahe ka harbharyala
@bhagwatshinde8754
@bhagwatshinde8754 2 года назад
Mi drip takle aahe khat sodta yetil ka
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
ड्रिपमधून प्रति एकर सुरवातीला तीन आठवडे ४ किलो प्रति आठवडा १२:६१ हे खत १२ किलो देणे यानंतर पुढील चार आठवडे ३ किलो प्रति आठवडा ०:५२:३४ हे खत १२ किलो देणे. घाटे लागल्यावर तीन आठवडे ४ किलो प्रति आठवडा ०:०:५० हे खत १२ किलो देणे. फुलवर अवस्थेत बोरॉन २ किलो प्रति एकर ड्रिपमधून देणे
@annaaglave5125
@annaaglave5125 Год назад
उलट सांगता साहेब ट्रॅक्टर वर पेरणी 1एकर 1000 रुपये होते व सात लेबर चा मजुरी खर्च 2100 रुपये होतो+सरी टाकण्याचा खर्च.. हे सोडून बाकीची माहिती छान सांगितलं 1 अल्पभूधारक शेतकरी.
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
होय आपल्याकडे एकरी हजार रुपये पेरणी मशीन चे भाडे असू शकेल परंतु कोल्हापूर मध्ये पेरणी मशीन दर एकरी दोन हजार रुपये प्रती एकर असाच आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@annaaglave5125
@annaaglave5125 Год назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 Kolhapur no..1ch bhava.....
@युवा_शेतकरी_प्रताप
सर टोकन करण्यासाठी एका मजुरांचा खर्च 300 रुपये आहे.
@bhaskarpatil3498
@bhaskarpatil3498 2 года назад
सर आवाज खुप कमी आहे स्पष्ट ऐकायला येत नाही .
@dayanandmali6398
@dayanandmali6398 7 месяцев назад
मी अन्नागिरी ची लागवड केली आहे
@vijayth7770
@vijayth7770 8 месяцев назад
मला कांद्याचे गारवा वान कुठे भेटेल?
@riteshbhuyar473
@riteshbhuyar473 2 года назад
विक्रमी उत्पादनसाठी कोणतं वाण चांगलं राहील
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
Phule vikrant, Phule vikram, Digvijay
@abhijeetmahadik9702
@abhijeetmahadik9702 2 года назад
Sir atta digvijay varayti lavli ahe pn atta 4 te 5 days paus padt ahe tyamule harbera mar khatoy vataty kay krave sir plzz maargdarshan kra
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. सरीतील पाणी काढून द्यावे. उन्हाची ताप वाढल्यावर पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल . गरज असेल तर १२:६१:० ऐवजी पहिली फवारणी १९:१९:१९ - ५ ग्राम व सूक्ष्मअन्नद्रव्य २ ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी
@arvindpatil6319
@arvindpatil6319 Год назад
We
@govindsuryawanshi8431
@govindsuryawanshi8431 Год назад
राजविजय बियाणे कसे आहे अनुभव सांगा प्लीज
@jaywantjagtap3340
@jaywantjagtap3340 Год назад
बारा ते पंधरा क्विंटल एकरी उत्पादन घेतले आहे परंतु दिग्विजय विक्रांत विक्रम जास्त उत्पादन देतात
@banduwaybhase5221
@banduwaybhase5221 2 года назад
सर अंकूर चे चिराग चांगले आहे का
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
I have not used this Ankur variety so i can't say
@narshingdasmundada2576
@narshingdasmundada2576 2 года назад
सरी पददत मधे पिक कलर पानी देवका
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
सरी पद्धतीने हरभरा केला असेल तरी हरभरा पिकाला तीन वाढीच्या अवस्थेत पाणी कमी पडून चालत नाही जसे सुरवातीची वाढीची अवस्था नंतर फुले घाटे लागणेची अवस्था व शेवटी दाणे भरण्याची अवस्था या तीनी अवस्थेत पाण्य्याची गरज असते. जमिनीचा मगदूर पाहून पाणी द्यावे. विडिओ मधील पाणी व्यव्यस्थापन व्यवस्थित ऐकावे व समजले नाही तर परत पेरत ऐकावे कारण हरभरा उत्पादनात पाणी व्यवस्थापन फार महत्वाचे आहे
@nileshchavan3415
@nileshchavan3415 2 года назад
Aavaj khup lahan aahe joraat bola
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 Год назад
सल्फेट बरोबर फॉस्फेट खत एकत्रित देता येतील का
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
You can give Phosphorus in the form of SSP then Sulphur and Calcium will get it from SSP without cost.
@akashpogare2491
@akashpogare2491 2 года назад
Ankur Chirag variety kasa aahe
@jaywantjagtap3340
@jaywantjagtap3340 2 года назад
प्रायवेट अंकुर कंपनी बियान्याचि महिति नाही. चांगली असल्याची खात्री आपणास असल्यास वापरू शकता
@akashpogare2491
@akashpogare2491 2 года назад
@@jaywantjagtap3340 Mla darvarshi average changale yete
@bhagwatshinde8754
@bhagwatshinde8754 2 года назад
@@jaywantjagtap3340 sir phone number dya tumcha
@manish_khare
@manish_khare 2 года назад
फुल लागल्यावर पाणी देता येईल का
@jaywantjagtap3340
@jaywantjagtap3340 2 года назад
होय पाणी गरजेनुसार द्यावे लागेल तरच घाटे चांगले भरतील दाण्याचे वजन वाढेल व उत्पन्न चांगले मिळेल. पाणी व्यवस्थापन व्यवस्तीत ऐका.
@user-rb9fv6oj6c
@user-rb9fv6oj6c 2 года назад
Mi phule vikrant harbra lavala aahe
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
छान अभिनंदन. फुले विकांत हि नवीन आलेली चांगली उत्पादन देणारी जात आहे. बियाणे चांगले साठवून ठेवा व पुढच्या वर्षी इतर शेतकऱ्यांना द्या.
@user-rb9fv6oj6c
@user-rb9fv6oj6c 2 года назад
कोणाला बियाणे लागेल तर मिळेल
@namdevshinde2911
@namdevshinde2911 2 года назад
मला बियाणे हवे
@namdevshinde2911
@namdevshinde2911 2 года назад
आपला व्हाटसप नंबर द्या
@rameshwarkale1947
@rameshwarkale1947 2 года назад
भाऊ तुमचा गुनटा एकर ६० चा आहे का
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
४० गुंठ्याचा एक एकर होतो
@allwounder3123
@allwounder3123 9 месяцев назад
आवाज पण खुप खुप कमी
@mahindrasisodiya72
@mahindrasisodiya72 2 года назад
Sir, I heard zinc sulfate and Phosphorus should not be given together, infact, sulphates and phosphates should not be given together Kindly through some light on this
@jaywantjagtap3340
@jaywantjagtap3340 2 года назад
We generally don't recommend mixed application of micronutrient like zn with NPK fertilizers. Apply NPK separately and micronutrient should be mixed with 50 to 100kg manure, apply some water and keep it for one week for chelation and then apply to soil. One of the primary causes of Zn deficiency in soils treated with high amounts of P fertilizer is its reaction with soluble Zn in the soil. This reaction produces insoluble Zn-phosphate complexes which influences the availability of Zn for plant uptake over time. A potential outcome is a reduction of Zn availability leading to Zn deficiency and reduced plant growth.
@rushikeshkolhe8528
@rushikeshkolhe8528 2 года назад
सर मी कृपा हरबरा लागवड केली आहे यामध्ये फुल अवस्थेत , इमाम्याक्टिन + प्र्याक्झर + डबल गोदरेज + सिलिकान स्टिकर घेतले बदल असल्यास सुचवा
@bhagwatmane8202
@bhagwatmane8202 Год назад
@@rushikeshkolhe8528 एकरी किती किंवटल झाले? बियाणं आहे का?
@dr.subhashrathod8030
@dr.subhashrathod8030 Год назад
Awaz khubac Kami ahe awaz wadhva
@nileshbedmutha5653
@nileshbedmutha5653 Год назад
@@rushikeshkolhe8528 krupa che biyane milel ka?
@anilk4679
@anilk4679 2 года назад
सर,हरभरा पेरून २५ दिवस झालेत..पाहिलं पाणी फ्लड ने दिलं..आता दुसर पाणी केव्हा व कुठल्या पद्धतीने द्यावं?
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
हरभरा पिकास जादा पाणी देऊन चालत नाही मुळे नाजूक असल्याने रोपे मारून जातात म्हणून हरभऱ्यास बेताचे पाणी द्यावे . एका वेळी जास्त पाणी दिले जाणार नाही याची काळजी घायवी. आपल्या जमिनीत थोड्या थोड्या भेगा पडायला लागल्यावर लगेच पाणी दयावे जेणेकरून शेतात जादा पाणी घेणार नाही. शक्यतो एक एकर राण ४ ते ५ तासात तिनच्या मोटारीने पाणी भिजत असल्यास समजावे पाणी जास्त होत नाही. आपल्या जमिनीच्या मगदुरा प्रमाणे जमिनीस भेगा पडण्याच्या आगोदर पाणी द्यावे. आपण स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकत असाल तर फारच उत्तम पर्याय होऊ शकतो. तीन ते चार तास स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकता.
@deshmukhrajaram2027
@deshmukhrajaram2027 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 in dx
@ravindra5541
@ravindra5541 2 года назад
हरबरा
@arunhadke1349
@arunhadke1349 2 года назад
जमीन हलकी आहे किती वेळेस पाणी द्यावे
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
आपल्या जमीनच मगदूर कसा आहे ते पाऊण गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी बसेल / लागेल अशा पद्धतीने पाणी द्यावे. हलक्या जमिनीस १२ दिवसापासून १८ दिवसा पर्यंत, जमिनीस मोठ्या भेगा न पडतील असे पाहून पाणी द्यावे. हरभरा पिकास जादा पाणी देऊन चालत नाही मुळे नाजूक असल्याने रोपे मारून जातात म्हणून हरभऱ्यास बेताचे पाणी द्यावे . एका वेळी जास्त पाणी दिले जाणार नाही याची काळजी घायवी. आपल्या जमिनीत थोड्या थोड्या भेगा पडायला लागल्यावर लगेच पाणी दयावे जेणेकरून शेतात जादा पाणी घेणार नाही. शक्यतो एक एकर राण ४ ते ५ तासात तिनच्या मोटारीने पाणी भिजत असल्यास समजावे पाणी जास्त होत नाही. आपल्या जमिनीच्या मगदुरा प्रमाणे जमिनीस भेगा पडण्याच्या आगोदर पाणी द्यावे. आपण स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकत असाल तर फारच उत्तम पर्याय होऊ शकतो. तीन ते चार तास स्प्रिंक्लरने पाणी देऊ शकता.
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
प्रश्न नक्की समजत नाही परंतु पाणी संदर्भात असावा असे वाटते तरी मी पाणी देण्या बाबत दोन तीन प्रश्नांना उत्तर दिली आहेत ती पाहावीत
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
तणनाशक कुठले ते सांगा.
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
tokani nantr lagech tan aani harbhara ugavani purvi ranat aol astana Gol he tananashak 1 ml parti litre ya pramanat vaparave
@satishwakde2554
@satishwakde2554 2 года назад
सर तुर पीकावीशय माहीती सागा
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
होय बनवायचा आहे परंतु आता नाही. लागणीच्या सीजन आगोदर बनवणार आहे सध्या इतर के व्ही के ऑफिस कामातून वेळ नाही मिळत. सध्या गरज असणारे विषयच बनवण्याचे नियोजित आहे 👍
@vedantjarhad3
@vedantjarhad3 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 dada maze kaka pn ahet kvk la jalna (kharpudi ) madhe
@anilk4679
@anilk4679 2 года назад
सर,खत व्यवस्थापन करताना..खत हे पेरणी वेळी दिलं नसेल तर..ते दुसऱ्या पाणी देण्याच्या वेळेस दिलं तर चालेल काय?
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
शक्यतो बेसल डोस दिलेला चांगला रहातो परंतु खत दिले नसेल तर एकरी एक पोटे डी ए पी, २० किलो पोटॅश व १० किलो सूक्ष्मअन्नद्रव्य द्यावे
@rahulshinde3812
@rahulshinde3812 2 года назад
सर फुले विक्रम हरभरा आहे कळी किती दिवसात लागेल
@jaywantjagtap3340
@jaywantjagtap3340 2 года назад
45 to 47 days to start flowering
@bhagwatshinde8754
@bhagwatshinde8754 2 года назад
Sir tumcha number milel ka
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
pl findout online you will get it
@pollenkrishiclinic7728
@pollenkrishiclinic7728 2 года назад
Sir Hindi me information diya kariye jisse sabhi farmers ke liye jankari upkyogi ho
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
Yes i am thinking on it. Thanks for suggestion
@pollenkrishiclinic7728
@pollenkrishiclinic7728 2 года назад
@@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 ji, Thank you
@dipakrayate6955
@dipakrayate6955 2 года назад
सर हरबरा तणनाशक आहे का
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
हरभरा टोकांनी नंतर गोल हे तणनाशक १ मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन टोकणीनंतर लगेच हरभरा व तण उगवाणी पूर्वी फवारणी करावी .
@vishwnathkangane6869
@vishwnathkangane6869 Год назад
फुले लागताना दोन किलो बोरॉन एकरी द्यायचंय .पण ते कसं द्यायचंय. हे सांगा ना.
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
You can mix it with small quantity of soil or FYM and broadcasting after irrigation.
@BharatLakade07
@BharatLakade07 2 года назад
फुटवे साठी
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959
@kvkkolhapur-idypeskvktalsa8959 2 года назад
हरभऱ्याच्या नवीन जातींना फुटवा भरपूर असतो. खत व्यवस्थापन, खत फवारणी, पाणी व्यवस्थापन केल्यास फुटवा भरपूर निघतो. वेगळे काही करण्याची गरज पडत नाही . पूर्वी जुन्या जातींना फुटवा कमी असायचा त्यामुळे हरभरा खुडायचे परंतु नवीन जातीस खुडने गरजेचे नाही . खुडल्यास हरभरा २० दिवस तयार होण्यास उशीर होतो व फायदा होताना दिसत नाही.
Далее
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 3,1 млн