Тёмный

हरळी गवत नियंत्रण | लव्हाळा तण नियंत्रण | गाजर गवत तणनाशक 

BharatAgri Marathi
Подписаться 170 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉राऊंडप - krushidukan.bharatagri.com/pr...
👉धानुका वीडमार सुपर - krushidukan.bharatagri.com/pr...
👉सिंजेंटा - फ्युजीफ्लेक्स - krushidukan.bharatagri.com/
👉युपीएल आयरिश - krushidukan.bharatagri.com/
👉ड्यूपॉन्ट क्लोबेन - krushidukan.bharatagri.com/
👉धानुका सेम्प्रा - krushidukan.bharatagri.com/pr...
👉बायर सनराईज - krushidukan.bharatagri.com/
👉चिलेटेड झिंक - krushidukan.bharatagri.com/pr...
===============================================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱हरळी गवत नियंत्रण | लव्हाळा तण नियंत्रण | गाजर गवत तणनाशक👍
1. हराळी -
👉उन्हाळी हंगामात खोल नांगरट केल्याने हराळी या गवताच्या गाठी वरती येतात. त्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
👉रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी ही तणे कोवळी असताना म्हणजे 2 ते 4 पाने असताना त्यावर ग्लायफोसेट घटक असलेले राऊंडप हे तणनाशक १०० मिली प्रति १५ लिटर पंप प्रमाणात फवारावे.
👉फवारणी नंतर 2 तास पाऊस पडणार नाही खबरदारी घ्यावी.
👉फवारणी नंतर 3 ते 4 आठवडे अश्या जमिनीत कसलीही मशागत करू नये.
2. गाजर गवत -
👉तण फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून काढावे. कंपोस्टचे खडडे, ओलिताचे दंड, कालवे, रस्ते इत्यादी ठिकाणी गाजरगवत फुलावर येण्यापूर्वी उपटावे.
👉जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी मेक्सिकन भुंगा प्रति हेक्टरी 500 शेतात सोडावेत.
👉पडीक जमिनीत उगवणाऱ्या गाजर गवत साठी 2-4 डी घटक असलेलं धानुका वीडमार सुपर ४० मिली प्रति १५ लिटर पंप किंवा ग्लायफोसेट घटक असलेले राऊंडप हे तणनाशक १०० मिली प्रति १५ लिटर पंप प्रमाणात फवारावे.
👉गाजरगवत फुलावर येण्यापूर्वी फवारणी करावी.
3. लव्हाळा -
👉उन्हाळी हंगामात खोल नांगरट केल्याने लव्हाळा या गवताच्या गाठी वरती येतात. त्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
👉पीक फेरपालट, सेंद्रिय मल्चिंग, आंतरपीक सारख्या पीकपद्धतीने सुद्धा तणाचे व्यवस्थापन करता येते.
👉सोयाबीनमधील लव्हाळा नियंत्रणासाठी सिंजेंटा - फ्युजीफ्लेक्स - ४०० मिली किंवा युपीएल आयरिश ४०० मिली किंवा ड्यूपॉन्ट क्लोबेन १५ ग्राम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा.
👉ऊसातील लव्हाळा नियंत्रणासाठी धानुका सेम्प्रा ३६ ग्रॅम याची प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. सेम्प्रा तणनाशक फवारल्यानंतर ८ दिवस जमिनीत मशागत करू नका. दरम्यान महिनाभर आंतरपीक म्हणून काही लावू नका.
👉भातामध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बायर सनराईज ४० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. फवारणीनंतर २४ तासांनी पिकात पाणी सोडा.
👉तसेच तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर पिकावर पिवळेपणा येऊ शकतो त्यासाठी चिलेटेड झिंक १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करा.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Опубликовано:

 

30 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 271   
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Год назад
माहिती चांगली आहे
@laxmanbhavar8654
@laxmanbhavar8654 Год назад
Dada khup mast mathiti dili Thanks.
@prasadmahalle1953
@prasadmahalle1953 6 месяцев назад
Suryakant Sir ❤ Best 🎉
@manojthakre573
@manojthakre573 Год назад
Thanks Sir
@pravinhable5430
@pravinhable5430 11 месяцев назад
माहिती खूपच छान दिली.धन्यवाद
@laxmikantwakade3378
@laxmikantwakade3378 6 месяцев назад
Perfect😮
@sitaramraut1873
@sitaramraut1873 27 дней назад
खूप छान माहिती सांगितली
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 26 дней назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@KiranJadhav-in6lh
@KiranJadhav-in6lh Год назад
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@sat8482
@sat8482 Год назад
खूपच छान..........🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@subhashambekar6771
@subhashambekar6771 10 месяцев назад
Chandel tanavar favarni sanga
@gorakhnikam8355
@gorakhnikam8355 23 дня назад
खुप छान ❤
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 22 дня назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@mustbe226
@mustbe226 Год назад
Mast sar
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@sopangawali5946
@sopangawali5946 Год назад
खूपच छान माहिती दिलीत thanks
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@rameshpawar7675
@rameshpawar7675 Месяц назад
🙏 खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@Prashanatnikam
@Prashanatnikam Год назад
छान माहिती कांबळे सरजी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@rameshmeshram4382
@rameshmeshram4382 Год назад
वागी पोटकिडा यावर माहिती द्मावी
@tilakchandrahangdale9147
@tilakchandrahangdale9147 3 дня назад
Sir dhanatil yervya aani somnya Hawaii nast karayacha aahe
@rrahulwablle2186
@rrahulwablle2186 17 часов назад
सुपर नेपियर चारा पिका मद्धे कोणतं तणनाशक वापरावे कृपया महिती द्यावी
@ganeshbh142
@ganeshbh142 Год назад
Sir soyabin madhe tannashak martana kitaknashak mix kele tar chalte ka
@AA-mv2in
@AA-mv2in Год назад
Sir kapas pikamdhe Laval ahe konte tananashik favarave
@navneetsomkuwar3896
@navneetsomkuwar3896 Год назад
धन्यवाद
@devisinghhazari6462
@devisinghhazari6462 Год назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद तण नाशक वापरतांना शेतात ओल असावी का ?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@dattatrayakamble775
@dattatrayakamble775 5 месяцев назад
Chan😮
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 месяцев назад
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद
@ramdasgawali1265
@ramdasgawali1265 Год назад
Adrak mde laval Sathi tanshak saga
@siddharthdialani9282
@siddharthdialani9282 Год назад
छाध माहिती 👌👌
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@user-mw4vd4hf9x
@user-mw4vd4hf9x 20 дней назад
👌👌👍👍
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 20 дней назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@sachinshinde9794
@sachinshinde9794 Год назад
Soyabin madhe iris ani sempra ektra ghetale tr chalel ka
@bhairavnathgaikwad6295
@bhairavnathgaikwad6295 Год назад
छान माहिती आकाश सर भैरवनाथ Gaikwad तांदुळवाडी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
धन्यवाद सर !
@deepakwankhade3353
@deepakwankhade3353 Год назад
धन्यवाद सर. कृपया केना तणासाठी उपाययोजनांचा एक व्हिडिओ बनवा.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नक्की सर !
@omkaranil9390
@omkaranil9390 Год назад
हॅलो सर माझ्या कपासा मध्ये खूप लव्हाळा आहे कोणते तन नाशक मारावे
@gauravpatil6784
@gauravpatil6784 9 месяцев назад
दादा, पेरू, ड्रगन फ्रुट साठी काही जैविक तणनाशके आहेत का, कारण निंदणी खुरपणी शक्य नाही ?
@jiwarajtayade4518
@jiwarajtayade4518 10 дней назад
अतिशय छान माहिती दिली, सर माझे दोन महिन्याचे कपाशी आहे दोनदा निंदणी होऊन लव्हाळा गवत खूप वाढलेला आहे तणनाशक कोणते फवारावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 дней назад
लव्हाळा साठी कपाशी मध्ये शिफारशीत औषध नाही आपण बैलच्या साह्याने मेहनत करावी, धन्यवाद सर!
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 3 месяца назад
Amba zadachya alyamdhe haralisathi upay sanga.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 месяца назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@mukeshsbinnor7844
@mukeshsbinnor7844 Год назад
सर चाऱ्यासाठीचा खोंड्या मध्ये कोणते तणनाशक वापरावे
@riyajchikkali6887
@riyajchikkali6887 9 месяцев назад
Gavatil navada thana Nashik
@user-rn5wr5qi7c
@user-rn5wr5qi7c 6 месяцев назад
Kannada pikatil lvala niyantrit kasa karaycha
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Год назад
Sir छान माहिती देतात तुम्ही,तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आहे,कंटाळवाणी अजिबात नसतात,ज्वारी मधे शिप हे गवत अधिक आहे,कोणते तन नाशक फवारावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
@Aba12342
@Aba12342 Год назад
Agar Congress cover
@dattatrayshete3907
@dattatrayshete3907 Год назад
​@@bharatagrimarathifor🎉😂🎉🎉🎉❤
@arunhapse1957
@arunhapse1957 5 месяцев назад
😊
@kiranshende4397
@kiranshende4397 4 месяца назад
sir aamchya pan Ranat khup tan aahe khup kantala aalay ..partek pikala navin tan yetay
@ravindravamanraochavan123
@ravindravamanraochavan123 Год назад
लिंबू पिकात हरळी लव्हाळा व इतर तणांचा बंदोबस्त कसा करावा
@ravasahebawate9144
@ravasahebawate9144 Год назад
ऊसामध्ये खुप हराळी आहेत्रीशुळ स्टिकर तण नाशक फवारणी करुन एक महिना झाला पण हराळी जशी होती तशीच परत उगवली आहे अजुन ऊस भरणी करावयाची आहे तरी उपाय सांगा.
@atmaramshete6028
@atmaramshete6028 Год назад
लाॅनमधील लव्हाळा व हरळ वरील प्रकारे तननाशक (सनरआईज) वापरून चालेल का?काही विशेष काळजी घ्यावी का?
@rameshsagare3568
@rameshsagare3568 Год назад
जिरेनियम मध्यें कोणते तन नाशक. वापरावे
@sandeshtodkar1
@sandeshtodkar1 Год назад
छान माहिती राजमा पीकासाठी सोयाबीनवर वापरले जाणारी तणनाशके (फ्युजिफ्लेक्स, आयरिस, पॅरिफ्लेक्स इ.) चालतील का?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
सर कंपनी ची शिफारस नाही .
@user-gz2ft7wc5g
@user-gz2ft7wc5g Год назад
ऊषा मधिल टाळफुला साठी तननाशक कोनते आहे
@vivekmarde8092
@vivekmarde8092 Год назад
सर, टोमैटो, फुल गोभी,व दोडका (तुरयी)या पिकातील लव्हाळा, कोंग्रेस (गाजर गवत)हाराळी या तन नियंत्रणा विषयी माहिती सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण हे पीक आधीच ताणाचा बंदोबस्त कसा करावं सांगितलं आहे ..पीक विषय नक्की एक व्हिडिओ बनू .
@Aba12342
@Aba12342 Год назад
Congress Congress government
@mahadeosalunkhe2349
@mahadeosalunkhe2349 Год назад
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 Год назад
द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा आहे काय करावे?
@sureshrane1236
@sureshrane1236 Год назад
कपाशी मध्ये लव्हाळी झाली आहे काय फवारावे जर सांगाल का
@samadhanwagh7671
@samadhanwagh7671 Год назад
सर,मका काढून त्याच मक्याच्या ताटा वर काकडी पीक घेतले जाईल का..
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 11 месяцев назад
दादा द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा आहे त्यावरती व्हिडिओ बनवा. कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे असा उपाय सांगा (द्राक्ष बागेला परिणाम होणार नाही असा)
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 11 месяцев назад
ओकेओके. आपण यावर एक नवीन विडियो बनयू. तूर्तास तुम्ही लगेच माहिती मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या BharatAGri App मध्ये संपर्क करू शकता.
@santoshingale3671
@santoshingale3671 10 месяцев назад
सर मी ऊसात टेजर तननाशक फवारले आहे 7 दिवस होवुन सुध्दा तन जळाले नाही.1.5 एकरावर साठी टोटल खर्च 3230 आला.
@rahulraundal4846
@rahulraundal4846 3 месяца назад
लेट मरेल तण... पूर्ण तण नाहीस होईल
@ashpakdeshmukh8949
@ashpakdeshmukh8949 Год назад
Peru baget lavhala and harali ya sathi konte aaushad vaprave and kiti pramanat ghyave.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
कृपया आम्हाला तुम्ही आमच्या BHaratAgri Ap मध्ये येऊन संपर्क करा. आम्ही तुमची नक्की मदत करा
@TrueGamer32
@TrueGamer32 11 месяцев назад
कुर्डू साठी कोणते तण नाशक वापरावे
@navnathkale7676
@navnathkale7676 Год назад
जर मिर्ची पिकात लव्हाळा असेल तर कोणते तननाशक वापरावे
@samadinamdar9835
@samadinamdar9835 7 месяцев назад
कांदा पिकातील तणनियंत्रण व लवाला
@vilasdond1791
@vilasdond1791 Год назад
कपाशीत लव्हाळा नाशक कोणते तननाशक
@jayashreekhode8629
@jayashreekhode8629 Год назад
सूर्यकांत सर गुलाबाच्या बागेत लव्हाळी आणि हरळी दोन्ही आहे त्यासाठि कोणते तन नाशक वापरावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
सर मोकळया शेतात आपण तणनाशक सांगितलं आहे शक्यतो पिकात खुरपणी करावी .
@durgeshthorat4543
@durgeshthorat4543 Месяц назад
Meera 71 use kelya natre ..kiti divsat perni karavi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
आपण 21 ते 25 दिवसांनी पेरणी करावी , धन्यवाद सर !
@bagulshubham_tribal
@bagulshubham_tribal Год назад
Sir mangil kande mnje december ending che kande tyanchi vad hot nahi aahe kahi upay kru shakto ka please replay...
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
सर अमोनिअम सल्फेट - ४० किलो / एकरी टाका वाढ होईल .
@bagulshubham_tribal
@bagulshubham_tribal Год назад
@@bharatagrimarathi tnx sir
@pravinagrawal1896
@pravinagrawal1896 Месяц назад
Keli sathi konte tan nashak favarawe
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
पैराक्वाट डाइक्लोराइड 24% - 100 मिली/ 15 लिटर पंप फवारणी करावी.
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 месяца назад
तुम्ही तर म्हणता की sempra फवारणी केल्यानंतर 8 दिवसांनी नांगरणी करू शकतो आणि इकडे दुकानदार म्हणतात की 3 महिने ओल टिकवून ठेवणे मग काय खर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 месяца назад
अतिशय बरोबर आहे कमीत कमीत १ महिना आणि जास्तीत जास्त ३ महिने शेत मोकळं ठवावे, धन्यवाद सर !
@Xyz_26-5
@Xyz_26-5 Год назад
2 4D58% हे बिना गॅस तन नाशक आहे का ,याचाही शेजारचा पिकावर परिणाम होतो का.?
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
2 4D58% हे बिना गॅस तन नाशक आहे याचाही शेजारचा पिकावर परिणाम होतो
@balajiraomarde4584
@balajiraomarde4584 Год назад
हाळदितला नागरमोथा कसा मारायचा आता लावायची
@surajbochare9701
@surajbochare9701 Год назад
द्राक्ष बागेमध्ये लव्हाळा खूप आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
@ashishsalunke1526
@ashishsalunke1526 Месяц назад
Peru baget harali ahe Kay karayach
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
तुम्ही विचरलेल्या प्रमाणे पेरू बागेत - UPL Sweep Power Herbicide (Glufosinate Ammonium 13.5% w/w SL) - 100 मिली/पंप फवारणी करू शकता फक्त पानावर उडू नाक देऊ ही काळजी घ्या. धन्यवाद सर !
@yogeshkhirnar3288
@yogeshkhirnar3288 Год назад
पाथरी या गवतावर उपाय सांगा भाऊ
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
राऊंड अप जरी फवारले तरी चांगला परिणाम दिसेल .
@yuvrajshinde9981
@yuvrajshinde9981 26 дней назад
Sampra तणनाशक लवाळव मारले आहे किती दिवसानी पीकाचे नियोजन करावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 26 дней назад
कमीत कमीत 30 दिवसांनी आणि वेळ असेल तर सगळ्यात योग्य 2.5 ते 3 महिन्यांनी पिकाचे नियोजन करता येते कारण यामध्ये लव्हळच्या गाठी गोळा करून चांगल्या नष्ट करता येतात.
@surajbochare9701
@surajbochare9701 Год назад
उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
@user-kd4hj9kc2l
@user-kd4hj9kc2l 2 месяца назад
Matar lal bitatiil tan galwache konti tannashk wa
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 месяца назад
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
@maheshkudake3059
@maheshkudake3059 23 дня назад
Kayam sorupi jato ka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 22 дня назад
आपल्या पिकात कुठले गवत कायम नाही जात पण कमी होईल फक्त नंतर लव्हळा गवताच्या गाठी शेता मध्ये ठेऊ नका, धन्यवाद सर !
@pandurangdesale904
@pandurangdesale904 26 дней назад
सर, वांगी लागवड तीन आठवड्यांपूर्वीच करण्यात आलेली आहे, परंतु लव्हाळा फारच झालेला आहे. कृपया प्रभावी तणनाशक सांगणेस विनंती आहे.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 26 дней назад
क्षमा असावी सर आपण खुरपणी योग्य राहील कारण वांगी पिकामध्ये लव्हाळा तणासाठी निवडक फवारणी नाही. धन्यवाद सर !
@user-vv5xc4xp5q
@user-vv5xc4xp5q 9 месяцев назад
कांद्यामध्ये कोणता तणनाशक मारला पाहिजे लव्हाळ्यासाठि
@pisalsuraj2749
@pisalsuraj2749 Год назад
सर मशीन ने काढलेला गहू त्याचा राहिलेला कचऱ्यचे खातात कसे रूपांतर करावे ..
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नांगरट करावी सर नंतर लागवडी वेळेस डिकंपोस्ट बॅक्टरीया वापरावे !
@munnasonsale6922
@munnasonsale6922 25 дней назад
सर सोयाबीन पिकामध्ये लव्हाळ गांजर गवत आहे कोणती फवारणी करावी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 22 дня назад
आता सोयबीन पिकामध्ये लव्हाळा गवतासाठी स्पेशल कीटकनाशक नाही पण आपण शाकेद, ओडिसी आशा तणनाशक वापर केल्यास लव्हळा वाढणार नाही कमीत कमी, धन्यवाद सर !
@KamlakarGavand-vd4kg
@KamlakarGavand-vd4kg Год назад
Sunrise aushadh कोठे मिळेल
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
BharatAgri Krushi Dukan वेबसाइट वरती चेक करा.
@user-jf7cj4gr1n
@user-jf7cj4gr1n Месяц назад
लवळा कोबित आहे उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 29 дней назад
आता तर तुम्हाला खुरपणी करावी लागेल कोबी पिका मध्ये निवडक तणनाशक नाही आहे, धन्यवाद सर !
@Appajadhav-sd8oo
@Appajadhav-sd8oo Месяц назад
Vangi pikat Monte tannashak favarav
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
Targa super - 30 मिली / 15 लिटर पंप साठी फवारणी करावे.
@hirabairaskar4457
@hirabairaskar4457 Год назад
सर गुलछडी पिकात लव्हाळा आहे , कोणते तणनाशक आणि किती प्रमाणात घ्यावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
सर आपण विचारल्या प्रमाणे गुलछडी पिकात तणनाशक नाही !
@arvindpingale2267
@arvindpingale2267 Месяц назад
मका पिकामध्ये मारले होते त्या नंतर त्यात आत्ता ज्योरी करणार आहे आणि त्या नंतर कांदा पीक ..तर ते कांदा पीक जमेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 29 дней назад
काहीच अडचण नाही इतक्या दिवस नाही राहत औषधचा अंश नंतर कांदा केला तरी चालेल, धन्यवाद सर !
@s.d.makode1174
@s.d.makode1174 Год назад
सर टोमॅटो वर कोराजन फवारणी केल्याने फुल गळ होते का?.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नॉर्मल परिणाम दिसू शकतात .
@arpitgamer2413
@arpitgamer2413 20 дней назад
Sir tanashaka madhey zhik kontehi pika madhe marta. yel ka
@rajgondapatil-rh7bh
@rajgondapatil-rh7bh Месяц назад
हळद. पिकामध्ये.. कोनते. तननाशक. वापरावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
आपण सुरवातीला राऊंड अप चा वापरू करू शकता, धन्यवाद सर !
@hemantchavan4671
@hemantchavan4671 Год назад
मका डाळिंब मध्ये खुप लव्हाळा हराळी आहे...काय करावे
@ajaydeshmukh3649
@ajaydeshmukh3649 5 месяцев назад
शेवगा शेती मध्ये लाव्हाळे आणि गाजर गवत वाढले आहे. कुठले तणनाशक आणि किती प्रमाणात फवारावे
@arvindpingale2267
@arvindpingale2267 Месяц назад
शेम्प्र तन नाशक मारल्या नंतर कांदा पीक किती दिवसात घ्यावे ...आणि ते व्यवस्तित येत का ..
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 29 дней назад
3 महिन्या नंतर करू शकता कांदा, धन्यवाद सर !
@sagarpachore2498
@sagarpachore2498 26 дней назад
रिकाम्या शेतात खूप लव्हाळा झाला आहे उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 26 дней назад
तुम्ही सेम्प्रा आणि 2 4 डी फावरणी करू शकता. धन्यवाद सर !
@shridhargadhave9692
@shridhargadhave9692 Год назад
डाळिंब बागेतील हरली गाजर गवत लव्हाळा आहे या साठी काय उपाय करावा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
शक्यतो तननाशक फवारू नये. मशागत करून किंवा हाताने तन काढून घ्यावे.
@pandurangdesale904
@pandurangdesale904 26 дней назад
सीताफळ बागेत लवहाळ झालेले आहेत , तरी कृपया प्रभावी तणनाशक सांगणेस विनंती आहे.रामकृष्ण हरि.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 26 дней назад
तुम्ही सेम्प्रा फवारणी करावी फक्त झाडावरती उडवून देऊ नका,धन्यवाद सर !
@bhausahebmandage6095
@bhausahebmandage6095 Год назад
मका पिकामध्ये शिंपी हे तन आहे कोणती फवारणी करावी.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
टिन्झर तणनाशक वापरावे .
@dattatrayshelke3189
@dattatrayshelke3189 Год назад
भुईमुग पिकावर ती कोणते तणनाशक चालते
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण खुरपणी करावी सर !
@alankarraut7858
@alankarraut7858 21 день назад
कांदा पिकातील लव्हाला नियंत्रण व ऊस पिकातील हरली नियंत्रण
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 21 день назад
कांदा पिकात लव्हाळा नियंत्रणासाठी निवडक तणनाशक नाही पण उस पिकामध्ये हरळी साठी राऊंड अप फवारणी करू शकता फक्त उस मोठा डोक्याच्या वर गेलेला असावा, धन्यवाद सर !
@kiranaware2460
@kiranaware2460 25 дней назад
कपाशी मध्ये लव्हाळा खूप झालाय, सेम्प्र मारता येईल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 24 дня назад
सेंप्रा फक्त उस आणि मका पिकामध्ये फवारणी करू शकता. धन्यवाद सर!
@bhausahebkekan2076
@bhausahebkekan2076 7 месяцев назад
कांदा या पिकात लव्हाळा खुप आहे त्या साठी आहे का काही तणनाशक.... असेल तर प्लीज कळवा
@manojsadafal7455
@manojsadafal7455 6 месяцев назад
उस पिक त अन्तर पीक घ्यायचे आहे तर तण नाशक कोणते वापरावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 5 месяцев назад
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@dadapansare9204
@dadapansare9204 Месяц назад
सर मका पिकात लव्हाळा आहे उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
नक्कीच या विषया वरती एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल, धन्यवाद सर !
@KamlakarGavand-vd4kg
@KamlakarGavand-vd4kg Год назад
Sempra kithe milto
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नमस्कार सर, तुम्ही खालील लिंकवर ऑर्डरची संपूर्ण माहिती पाहू शकता! krushidukan.bharatagri.com/products/dhanuka-sempra-herbicide-halosulfuron-methyl-75-wg-dosage-and-price?_pos=1&_sid=9e1ba038f&_ss=r
@bhaskarkolhe6386
@bhaskarkolhe6386 24 дня назад
राऊड अप हराळ फवारणी करता शेती ओलि‌ असावी का कोरडी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 22 дня назад
आपण विचारलेल्या प्रमाणे जमीन ओली असताना तणनाशक फवारणी करावी.
@VishnuParhad-tz3cv
@VishnuParhad-tz3cv Год назад
केना नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत.
@nikitamore2779
@nikitamore2779 7 месяцев назад
Tata metri
@patilmohan2785
@patilmohan2785 Год назад
नागरमोथा यासाठी काय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
राऊंड अप जरी घेतले तरी चांगला परिणाम दिसतील .
@pavanmangle9530
@pavanmangle9530 Год назад
Kapasi madhe harali ch niyojan
@ashoknagane6488
@ashoknagane6488 Год назад
चांदवेलसाठी औषध आहे का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
@krantikumarsakale6246
@krantikumarsakale6246 Год назад
माहिती सांगत नाही
@krantikumarsakale6246
@krantikumarsakale6246 Год назад
चांदवेल तण नियंत्रण साठी औषध सांग
@bhimraogavhane3373
@bhimraogavhane3373 22 дня назад
सर सोयाबीन मध्ये चिकटा गवत उगवले आहे ऊपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 19 дней назад
आपण शाकेद फवारणी करू शकता, धन्यवाद सर !
@user-hy8zx1kl9s
@user-hy8zx1kl9s Месяц назад
केळी पीकात लव्हाळा आहे उपाय सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% - 100 मिली/ पंप फवारणी करावी पानावर पडू नका देऊ ही काळजी घ्या.
@yogeshpatil9557
@yogeshpatil9557 Год назад
ऊस तीन महिन्याचा आहे त्यामधे चालेल का,
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
उसामध्ये तन कोणते आहे आणि तनाचा फोटो कृपया आम्हाला आमच्या BharatAGri App मध्ये पाठवा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
@BJ-7411
@BJ-7411 Месяц назад
कापुस पिकांमध्ये चालते काय
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Месяц назад
कापूस पिकामध्ये नाही चालत, धन्यवाद सर !
@pramodkhamankar968
@pramodkhamankar968 Год назад
कापुसा मध्ये असेल तर काय उपाय करायचे आहे
@pramodkhamankar968
@pramodkhamankar968 Год назад
लवाड
@nileshsidam9257
@nileshsidam9257 Год назад
सर मॅक्सीकोन भुंगे कुठे मिळेल
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण शेजारच्या विद्यापीठ मध्ये किंवा के वी के मध्ये चैकशी करावी .
@jamirshaikh7775
@jamirshaikh7775 8 месяцев назад
सर ५ एकर शेत्र खराब झाले आहे संपूर्ण शेत्रात लव्हाळा आला आहे. इलान मारले तरी जात नाही. सलग दोन वर्ष मका दाण्याची केली परंतु लव्हाळा गेला नाही . लोक आणि दुकानदार सांगतील ते उपाय केले.पण लव्हाळा गेला नाही sir उपाय सांगा
@piyushkale2008
@piyushkale2008 26 дней назад
लव्हाळीला आम्हीपण फार त्रस्त होतो त्यासाठी आम्ही ग्लायसेल तीन राउंड घेतले पहील्या राउंड मधे थोडे गेले आणी नंतर दोन राउंड मधे पुर्ण लव्हाळ गेले तिन्ही राउंड मधे जास्त गॅप ठेवायचा नाही
@kiranaware2460
@kiranaware2460 25 дней назад
Amchyakde pn lavhala khup zalay
@kiranaware2460
@kiranaware2460 25 дней назад
Kapashi mdhye
@kiranaware2460
@kiranaware2460 25 дней назад
​@piyushkale008
@kiranaware2460
@kiranaware2460 25 дней назад
​@@piyushkale2008tumcha contact number dya bhau
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 6 млн
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 6 млн