खूप समाधान वाटले माझ्या जीवाला बाळूमामाचे पूर्वीच शेत समाधी पाहून लिंबाचा आणि बाभळीचे झाड पाहून खूप समाधान वाटले खूप छान परिसर आहे जुना बाळूमामाचे वावर
मामानी ही अशी चमत्कारी लीला दाखवले आहे ती म्हणजे शिव पार्वती एकच आहे त्यामुळे एकत्र दोन्ही झाडे आहेत शिव पार्वती एक शक्तीचा आहे ती संघर्ष नाही तो एकच आहे हे दाखवले मामाने ज्यांना समजणार त्यांना समजणार ती आघात लीला