Тёмный

हरीण बसले महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन || गौरींचा केला आज साजश्रुंगार || बाळाला शिवले कपडे 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 76 тыс.
50% 1

हरीण बसले महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन || गौरींचा केला आज साजश्रुंगार || बाळाला शिवले कपडे
#dailyvlog
#sakkhhyabahinisakkhhyajava
#marathivlogger
#vlog
#villagelifestyle

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 216   
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 7 дней назад
ताई या गौरी छान आसणारच कारण त्या तील एक माझी भारतीताई व एक स्वाती ताई आहे ना त्या घरच्या लक्षम्याच आहे ना म्हणून किती गुण गावे दोघींचे तेवढे कमीच फार हुशार आहे दोघीपण
@rameshwarshewale2915
@rameshwarshewale2915 6 дней назад
Agadi barabar aahe
@latakatore9114
@latakatore9114 6 дней назад
अगदी बरोबर
@priyankanarode1813
@priyankanarode1813 6 дней назад
Ho बरोबर आहे
@sujatakalange1637
@sujatakalange1637 6 дней назад
Barobar ahe
@PoojaManjrekar-lg5vk
@PoojaManjrekar-lg5vk 6 дней назад
अगदी बरोबर आहे❤
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 7 дней назад
भारती ताई तुमची हि धुन ना व्हिडिओ ची खूप छान सुरुवात मन एकदम प्रसन्न प्रसन्न प्रसन्न होते खुप खुप खुप धन्यवाद ताई
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 7 дней назад
वाह, वाह स्वाती आणि भारती.खूप छान वाटलं गौरीचा साजशृंगार सुंदर केलाय दोघींनी. खूप हौसी आहात दोघी अशाच हसतखेळत रहा. गौर गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 7 дней назад
अग मागच्या जन्मी महादेवाचा भक्त असणार 🙏🌟⭐🌟नक्कीच. नाहीतर हरण पिलु देवलात बसनारच नाही. ☘️❤🙏ओम नम: शिवाय🙏❤☘️
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 7 дней назад
स्वाती ताई राजु फौजी व्हिडिओ मधे नको यायला म्हणून पळून गेले फार हसायला आले 😂😂😂😂😂
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 7 дней назад
बरोबर आहे भारतीताई मुके प्राणी माणसापेक्षा जास्त उपकार ठेवतात 😂😂❤❤
@आत्मविश्वास
बरोबर ताई
@jyotikale3060
@jyotikale3060 7 дней назад
ताई तुम्ही गौरी decoration साठी sweetcorn chya सालिंचे art करून दाखवणार होत्या ना ?
@mangalnavale6350
@mangalnavale6350 7 дней назад
भारती आणि स्वाती,, गौरी खूपच सुंदर दिसतात, प्रथम त्याची नजर काढा , तुम्ही गौरीने छान सजवले, तुम्ही दोघीही खूप हुशार आणि सुगरण आहात, जंगल व्हिला घरातील तुम्ही लक्ष्मी आहात,
@supriyawaikar875
@supriyawaikar875 7 дней назад
हरिण मस्त बसलय मंदीरात स्वाती ताई किती प्रेमाने बोलतेय त्याला भस्म लावल्यावर गोड दिसतोय 😊 गौरी खुप सुंदर दिसत आहेत दागिने घातल्यावर अस वाटतं होत साक्षात लक्ष्मी च वाटत आहेत 😊
@BhartiPatil-r9j
@BhartiPatil-r9j 7 дней назад
केल्या केल्या ध्रुव बाळाला पदार्थ खायला द्या तोच देव आहे
@nandapatil4195
@nandapatil4195 7 дней назад
जर लहान मुलांनी खायला मागील प्रसादातून तर समजुन घ्यायचं देवानी मागील आणी पावल देवाला .
@user-le7wb4mp5d
@user-le7wb4mp5d 7 дней назад
सोळा सोमवार व्रत उपवासाचे नियम व विधी सांगा .तुम्ही कसे करतात .काही संकल्प आहे का ?
@user-oi4ct3kj2c
@user-oi4ct3kj2c 7 дней назад
ताई व्हिडिओ तर छान होताच रोजच्या प्रमाणे त्यात काय विषयच नाही पण आज मला तुमच्या जंगल व्हिला मध्ये दोन नाही तर चार गौराई दिसल्या कारण जशा त्या गौराई सेम आहे तशा तुम्ही माझ्या गोड दोन्ही ताई सेम टू सेम त्यामुळे दोन नाही तर चार गौराई खुप छान मुखवटे आहेत द्रुश्ट लागण्यासारखे👌👌🌹🌹
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew 7 дней назад
खूपच सुंदर गौरी साजवल्या ..भरती ताई चा सिंपल पण खूप छान हार..आणि decoreshion cha सामान बघूनच मी अंदाज लावला की उद्याचा व्हिडिओ एकदम भारी राहील
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 7 дней назад
😊😊 निसर्ग अभ्यासक आणि फॉरेस्ट ऑफिसर सुप्रसिद्ध लेखक आणि मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद भूषविलेले जगप्रसिद्ध मारुती चितमपल्ली यांची पुस्तके वाचा ; खूप छान आहेत !
@latakatore9114
@latakatore9114 6 дней назад
खुप छान गौरी गणपती चा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दोघीनां😊
@krushnapatil2449
@krushnapatil2449 6 дней назад
खूपच छान दिसतायत ताई गौरी जंगल विना मधला गौरीताई सुद्धा खूपच छान बोलता येत एक भारतीताई व एक स्वातीताई
@RupaliAkhand
@RupaliAkhand 7 дней назад
खूप सुंदर गौरी भारती tai अगदी छान बोलल्या प्राण्या बद्दल स्वाती खूप प्रेमाने बोलते हरिनला ❤❤❤❤
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 7 дней назад
स्वाती भारती तुम्ही दोघी बहिणी किती एक विचाराणे राहाव्यात तरचं घराला घरपण शोभून दिसते मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करतात 👍🏻👌🏻👍🏻🥰 नासिक
@suvarnamohite4173
@suvarnamohite4173 7 дней назад
मेखला आहे तो सोनयाचांदिचे पण मिळतात तुमच्यासाठी पण घेवू शकता गौराई खूपच सुंदर आहेत तुमी दोघीपण सर्वगुणसंपन्न आहेत
@shrutikadale2079
@shrutikadale2079 7 дней назад
Tai shivlila amrut cha 2 ra adhaya vachan kara tyamadhe chan mahiti aahe harna baddal
@jyotivingale6075
@jyotivingale6075 7 дней назад
खुप mast g bhasm lawalywr Harin nala jase tej aale swati tuzya manacha bhaw kiti nirmal g Rudra pan Bharatisarkha आर्टिस्ट aahe swet familly Great familly 🎉
@sonamkumbharkar8904
@sonamkumbharkar8904 7 дней назад
हो ताई विडिओ छान नेहमी प्रमाणे छान झाली खूप छान हरिण आणि गौरी छान सजवल्यात ज्वेलरी खूप छान मेचिग होतेय साडीवर ताई मेखला खूप छान दिसतात.डेकोरेशन खूपच छान केलय.
@Saj67
@Saj67 7 дней назад
ताई तुमचे व्हिडियो खुप छान असतात खरतर तुम्ही दोघीचा आदर्श घेण्यासारख्या आहात तुमचे व्हिडीयोज न चुकता दररोज बघते आता तर माझ्या घरात सर्वानाच तुमचे vlogs बघायला आवडू लागलेत . खरतर मी तुमचे व्हिडीयोज 100% pure rection च्या ताईचा video बघितला आणि मला खरच त्या ताईच thanks की तिन एवढ्या छान youtuber ताईंची भेट घडून आणली. ताई तुम्ही real youtuber आहात तुमच्आकडे बघून कुठेही fake पणा जाणवत नाही तुमच्या याच खरेपणामुले तुम्ही लाखो लोकांच्या मनात घर करत आहात तुमच्यात आणी बाकी youtubers मधे जमीन आसमानाचा फरक आहे अशीच प्रगती करत रहा भोलेनाथांच्या आशिर्वादाने तुमची अशिच प्रगती होत राहो god bless both of you आणि हो आयुष्यात एकदा तरी या गोड सख्या बहिणी सख्या जावांना भेटण्याची इच्छा आहे .
@sujatakalange1637
@sujatakalange1637 6 дней назад
माझी पण इच्छा आहे भेटण्याची
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
जय हिंद, गौरी चे मुखवटे खूप सुंदर दिसत आहे एक भारती आणि दुसरी स्वाती😊❤
@VishwasSangle
@VishwasSangle 7 дней назад
ताई हरीण किती मस्त मंदिरात बसले महादेवासमोर जाऊन तुम्ही त्याला किती जीव लावला होता लक्ष्मी यायच्या दिवशी किती सुंदर घर आनंदाने भरलेला असतो लक्ष्मी उत्तरेच्या दिवशी म्हणणारा होता जसा आपण मुली माहेराला जातो तेव्हा आनंद होतो आणि येताना पाय निघत नाही घराच्या बाहेर
@NirajRaskar5555
@NirajRaskar5555 6 дней назад
Tai harnala jast dudh naka deu gasstro hoto dila ter gai che dudh dya mazya bhava kad hot te exp zala Love from ahemadnagar savedi❤
@vinayakpatil8553
@vinayakpatil8553 7 дней назад
Gori khuppppp bhari distay Tai.....❤❤❤❤❤👌👌👌👌👌
@AnjaliAdivarekar-de2jc
@AnjaliAdivarekar-de2jc 6 дней назад
Gaurina khupa chsn prakare sajavlat 1No disat aahet jashaki tumhich aahat sakshat Laxmich ❤
@gretadessai3983
@gretadessai3983 7 дней назад
Gauri looks beautiful. Saree jewellery is very nice. U have so much patience to follow all the traditional things. In Goa v don't have this tradition but only Gauri is kept in the form of a big leaf next to mahadev picture next to Ganapati. How u manage all things, u both r great. Deer is cute.
@varshadatar8096
@varshadatar8096 7 дней назад
Khup sundar dagine mukhawate to char padri har sundar ahe harinache pillu cute dhruv he bolne khup goud rudra kalakar ahe nicr video
@dipeshkarale7091
@dipeshkarale7091 7 дней назад
ताई मुक्या प्राण्याला जीव लावला ना का तो आपण मारला ना तरी तो इमानदार राहतो पण माणूस असा आहे ना जीव लावून पण बेमान होतो मनमोहन प्राण्यांना जीव लावलेला चांगला❤
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 7 дней назад
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
@chavan8248
@chavan8248 7 дней назад
Kasl ciut ahe harnache piluu Ani tumi dogi tyachi kalagi gheta te bagun khup samadhan vatat bagun khup ch mast❤
@sarikamankar271
@sarikamankar271 7 дней назад
Tai tumchya dhogin sarkya disatat gaurae khup sundar
@user-px6nm3kn4l
@user-px6nm3kn4l 7 дней назад
मी तुम्हाला पहिल्यांदाच कमेंट करते पण तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुम्ही दोघी बहिणी एवढ्या छान आहे ना याच्यामुळे मला कमेंट करू वाटली❤❤❤❤
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 7 дней назад
ताई आमच्या कडे गणपती तर नाही पण नवरात्री चे घट आणि कान्हा बसतात तेव्वा माझा मुलगा पूर्ण 9दिवस आरती ओवाळतो to वाट बघत असतो केव्वा नवरात्र येते मनून. आणि आता गणपती च्या आरती ला सुद्धा रोडाच्या पलीकडे दुसऱ्यांकडे जातो. आमी मायलेक जायचो दरवर्षी पण माझा पाय fracture आहे .
@user-oo7gk4wi1r
@user-oo7gk4wi1r 7 дней назад
तुम्हाला कधी कार्यकम ला M.C yetna hi ooo
@latawagh9812
@latawagh9812 7 дней назад
Mi roj bagte tumche video khoop Chan astat dogi bahini khoop hushar aani utsahi aahat Mi nagarla aale tr nakki yeil tumala bhatayla
@varshasable6832
@varshasable6832 7 дней назад
Udyacha vidio sathi khup excited ahe😊bki vidio khup chan😊
@sangitadagade7369
@sangitadagade7369 7 дней назад
Khup chan tumcha utsah pahun alshi asan to pn utsahi hoil chan sajavat❤❤❤❤❤
@samikshawankhede4461
@samikshawankhede4461 7 дней назад
ताई तुम्ही ज्वेलर्स बनवली te कशे बनवलं te सांगा ताई... Mala pan शिकायचं आहे.....
@KamalDighe-j6r
@KamalDighe-j6r 7 дней назад
Wav khupch chhan sajvalya Gauri ❤❤❤❤
@suvarnathoratthorat
@suvarnathoratthorat 7 дней назад
Thank you dnyana nav thevlyabaddal.gauriche mukhute khupach Sundar ahe baki video chanch
@PoojaHagawane-g3o
@PoojaHagawane-g3o 7 дней назад
Gauri khup sundar distay tai aani bharati tai aani swati tai tumhi doghi pn gauri haldi kuku chya divshi nauvari sadi nesa khup bhari vatel as vatel jungle villa madhe 2 nahi tr 4 gauri aalya aahet
@kalpananikam3708
@kalpananikam3708 7 дней назад
ब्लाऊज कटिंग आणि तुम्ही बनवलेले हार पण बनवून दाखवा आणि मटेरियलची पण माहिती सांगा
@Komalghuge449
@Komalghuge449 7 дней назад
Mi cantinu n chukta vlog bagte
@sunitakadam4007
@sunitakadam4007 7 дней назад
Gori.khupppp.chan.distay🙏🙏🌺🌺👍👍👍👌👌👌👌
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 7 дней назад
ताई तुम्ही मुक्या प्राण्यांना खूप जीव लावता गौराई खूप छान नटवल्या ताई सहा वारीची न ऊवारी कशी घालायची सांगा
@tanajikhanvilkar6908
@tanajikhanvilkar6908 7 часов назад
तूम्ही चांगले काम करताय
@pallavirakte3931
@pallavirakte3931 7 дней назад
ताई आम्हाला ब्लाऊज शिकवा
@laxmankashid872
@laxmankashid872 6 дней назад
ताई तुम्ही जंगल विलांचं दाखवणार आहात का डेकोरेशनमध्ये
@AnitaBelorkar-wo4hc
@AnitaBelorkar-wo4hc 7 дней назад
खूप छान महालक्ष्मी ❤
@supriyarevandkar6010
@supriyarevandkar6010 7 дней назад
Two' Tai anubhav speak present sunder hai 🙏🌺👌👌👌👌👌👌👌
@Komalghuge449
@Komalghuge449 7 дней назад
Mi roj comets jari kart nasel pan.. Mi n chukta video bgte
@sonalibhapkar5520
@sonalibhapkar5520 7 дней назад
Khup chhan👌 ahe. Gouri cha look.
@SunitaLawandesKitchen
@SunitaLawandesKitchen 7 дней назад
khup mehanat gheta tumhi sarv kamachi
@meenahiree
@meenahiree 7 дней назад
मुखवटे खूपच छान
@BhagirathGatir-p8l
@BhagirathGatir-p8l 6 дней назад
Maje nav bhavesh tai tumche video mala khup aavdattat
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 7 дней назад
Kharch khup chan creative aahat tumhi kiti Laxmi Mata prassana aahe
@rashmijadhav2294
@rashmijadhav2294 6 дней назад
ताई लक्ष्मीच्या बॉडी कुठून घेतल्या आहेत
@dineshvaidya8608
@dineshvaidya8608 6 дней назад
Faral kelyawar Devasathi kadhun theva Ani lahan mulana dya teech tar dev asatat Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai
@durvadnyaneshwari9862
@durvadnyaneshwari9862 6 дней назад
Mazya mulich nav pn Dnyaneshwari ye aamhi tila Dnyanu mhanto
@dineshvaidya8608
@dineshvaidya8608 6 дней назад
Tumachi doghinchi bolibhasha khupach bhari aahe
@palashadeshmukh8986
@palashadeshmukh8986 6 дней назад
मुखवटे कुठून घेतले plz सांगता का
@mayur9653
@mayur9653 7 дней назад
छले नाही ते मेखला म्हणतात गौरी मस्त
@roshnibhosure4335
@roshnibhosure4335 7 дней назад
Chhoti Tai Khoob Jaan Marathi bhasha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@POONAMDEOKATE
@POONAMDEOKATE 7 дней назад
Beby हरीणच नाव Bambi ठेवा. Bambi Cartoon होत...खुप छान
@bhavanalodha7388
@bhavanalodha7388 7 дней назад
Tai tumhi purn जंगल विला chi Theam krtay n decoration mde purn jungle Vila setup❤ mhanje sagle animal चंदन कस्तूरी स्वीटी सिम्बा जानकी टिंक्या as sagle करते ahe n please please reply please please please please please reply ❤
@jayshreegore7452
@jayshreegore7452 6 дней назад
ताई लक्ष्मीची बॉडी कुठून घेतले आहेत याची लिंक मिळेल का
@swatiadhav1334
@swatiadhav1334 6 дней назад
Very nice
@NandaBhosure
@NandaBhosure День назад
Tumhi ek sheli cha pilu ana harin sathi ,tyala sobat hoil
@bhagyashrikanawade5736
@bhagyashrikanawade5736 7 дней назад
Jangle villa chi theme kernar Tumhi ..as vatat
@manjiri0
@manjiri0 7 дней назад
Tai sola somvar chi pooja konta time pasun start kraychi kryla?
@SwatiLokhnde-ph5sx
@SwatiLokhnde-ph5sx 6 дней назад
ताई आजचा व्हिडिओ खूप छान खूप छान खूप छान
@Meghashivajimondhe
@Meghashivajimondhe 6 дней назад
Bharti tai tu same Sony Marathi vr ji main roal madhe ahe na tu Tichy sarkhi same diste Ani tich pn roal madhe pranynvr khup Prem ahe tu bg ek da ti serial tuch diste tichymadhe mla tuzi dublicate ch diste g tii bgun mla sang me brobr bolli ka me serial bgte karn ti tuzychsarkhi diste ... Serial name bhumikanya Sony Marathi
@DeepaKale-et5oi
@DeepaKale-et5oi 7 дней назад
Swati tu khoop god bolatesa animals barobar swatachya mulanvar sagalech prem karatat pan tu animals var pan tevadech prem karates tuza man khoop motha aahe i love you ❤
@savitagangawane3958
@savitagangawane3958 7 дней назад
Very nice 🌹🌹
@aryapawar7445
@aryapawar7445 7 дней назад
Harin nasihbwan aahe chan ghar milale.
@MohiniDaphade
@MohiniDaphade 7 дней назад
Tai ekda forest department la kalva te ky to decision ghetil ugich tumchya vr nako yayla
@smitagole8408
@smitagole8408 7 дней назад
Khoop mast makeup Gouri chaan distat
@Rupali-c5c
@Rupali-c5c 6 дней назад
ताई ब्लाऊज कटिंग शिवणकाम दाखवा मी पण तुमचे रोज विडीओ पाहते पण कमेंट करत नाही
@PoojaBundele-r6n
@PoojaBundele-r6n 7 дней назад
Didi aapane bahut achcha decoration Kiya❤❤
@rajkumarkuklare7712
@rajkumarkuklare7712 7 дней назад
tumchya ghuri khup sunder disat ahe
@Komalghuge449
@Komalghuge449 7 дней назад
Khup khai shikayala bhettat ahe tumchya vlogs madhun khup mhnje khup
@priteekadam1609
@priteekadam1609 7 дней назад
ताई एका गौरीचा एका डोळ्याचं lashes उलटी झाली तेवढी सुलती कर
@smitachalke6152
@smitachalke6152 7 дней назад
Bharti aani swati tumi doghi tr khup chan aahat tumcya kdhun siknya sarkha aahe mala tumche video far aavdtat mi nehmi bghte mla tumi doghi khup aavdta dhnya tumche Aai aani vdhil asya muli ektry gunya govidane rahatat
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 7 дней назад
Khup sunder video🙏🙏
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 6 дней назад
Khup chan video😊😊😊
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 7 дней назад
Bharti tai v swoty tai kup tanlended
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 7 дней назад
अय सख्या बहिणी सख्या जावा मंमीला त्रास देऊ नये सोनु😂❤❤
@Shubhangi.k.Sontakke
@Shubhangi.k.Sontakke 7 дней назад
Maza god tai
@truptitate5337
@truptitate5337 6 дней назад
Shree Swami Samarth 🙏
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 7 дней назад
Real eyes vatatay👍
@sundarworld23
@sundarworld23 7 дней назад
Khup chhan video tai😊
@sangitapatil5773
@sangitapatil5773 7 дней назад
शुभ दुपार स्वाती आणि भारती
@GauravNikam-p5p
@GauravNikam-p5p 6 дней назад
Tai tumhi doghi suddhaa gharchya lakshmi aahat
@sangitatalekar6963
@sangitatalekar6963 6 дней назад
❤❤khupach chan
@shubhangichavan608
@shubhangichavan608 5 дней назад
ताई तुमची सासू सासरे कुठे आहेत
@jyotivingale6075
@jyotivingale6075 7 дней назад
Gouri sajawat tr surekhach Aamchya psn aaj mahalaxmi basalya sunder astat aamchya pan थकवा aale kame karun timchya vedione फ्रेश zale miend😊
Далее
@HolyBaam ультанул в конце 🧨
00:34
Просмотров 316 тыс.
9월 15일 💙
1:23:23
Просмотров 1,2 млн
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ #cat
00:38
@HolyBaam ультанул в конце 🧨
00:34
Просмотров 316 тыс.