तुमच्या सारख्या लोकांनी लग्न सोहळ्या च्या संस्कार च बदलून टाकले आहे. आधुनिकन च्या नावानी काय पण नसतं हो ताई. आमच्या माया, बहिणी आसे सर्वा समोर नाचत नाहीत सांगायचं म्हणलं तर नाचतच नाही. ती लोकांना नाचताना दाखवायची वस्तू नाही. ती आमची घरची लक्ष्मी आहे. बाकी सर्व जाऊद्या ज्यांचे लंग्न आहे त्यांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा कडे नाचत नसतील आमच्याकडे हौस म्हणून नाचतात..आणि त्यांनी काही पंरपरिक डान्स केला आहे उगाच काही बोलण्याची गरज नाही तुम्हालाआणि हळदी ला डान्स केला जातो अनेक विभागात..प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते..आम्ही कोणतेही संस्कार बदले नाहीत उगाच काही comments करू नका
Jara mharattha madey yeun baga 3 divas fkt baika dishtil thumhla nachatana tenchabor puran family helacha hladi aani lagan bolata aamcha ekde sashkar pan aahet aani sanglacha aahe fkt thumhla lookan te bagVat nahi thumla fkt baika pahije chuli aani mul sabla pahije te aamcha mharattha aata betnar nahi 💯