ज्या पवित्र देशात देव हा आजकाल स्टँड अप कॉमेडीचा विषय झाला आहे, त्या देशात आपले कीर्तन करून लोकांना माणुसकी शिकवून, पुराणातील आणि संत महात्म्यांच्या कथा सांगून आपले सदैव मनोरंजन करतात असे कीर्तन श्रेष्ठ इंदुरीकर महाराज यांचे खूप आभार 🙏🏻
छान किर्तन महाराज धन्यवाद ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे भक्त ऐसे जाणा जे देही उदास हे किर्तन ओरेनज मयुझीक किर्तन गजर वर आले आहे ऐका कमेंट्स करा लाईक करा सबकराईबसकरा 👌 करा धन्यवाद 👌🌹
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shreer radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava 🌹🌷⚘️👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
वेद आणि पुराण हे खूप मोठे आहेत, हे वाचण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयुष्य कमी पडेल. श्रीमद भगवत गीता ला सर्व वेदांचा सार सांगितलेले आहे. भगवद गीता जाणून घेतली म्हणजे सगळे वेद पुराण जाणून घेतले. घरी कितीही पुस्तकं वाचून लक्षात येत नाही, परंतु शिक्षकाने एकदा सांगितल्यावर सहज समजते. *गाढवा पुढे वाचली श्रीमद भगवत गीता आणि तो बोलतो रात्रीचाच जागरण गोंधळ बरा.* असे काय आहे भगवद गीता मध्ये, की ती फक्त बुध्दिमान व्यक्तीच समजू शकतो. गाढव व्यक्ती समजू शकत नाही. खात्री करण्यासाठी निश्चित बघा.👇 श्रीमद भगवत गीता लिंक👇 व्हिडिओ लिंक 👇 ru-vid.com/group/PLI9pJ1j5Go3vKJPXVUv_NhNwB6seW2qHC ऑडिओ लिंक👇 drive.google.com/open?id=1SKbVHpO2Ag6ILNAj0QmRilZ81c5z-b1S