#hau_ubadya_hanuwad
#hau_ubadya_hanuvad
#dongrya_dev_git #dongryadevsong
____________________
नमस्कार रसिक मित्रांनो..❤️
ROHIT CHAURE OFFICIAL ह्या You Tube Channel तर्फे आम्ही...
ज्या रूढी परंपरेनुसार आपल्या संस्कृतीनुसार डोंगऱ्यादेवाला(निसर्ग देवतेला) कार्तिक पौर्णिमेला पुजले जाते. तर त्या गोष्टी लक्षात घेता हे पारंपरिक डोंगऱ्यादेव गीत आम्ही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत.
.
_________🏹🇵🇱🙏🏻_________
.
.
लिरिक्स-रोहित चौरे
संगीत-रोहित चौरे, शशिकांत कचवे,
गायक-रवींद्र बहिरम, मनेश गांगुर्डे, अजय तायडे
रेकॉर्डिंग-शशिकांत कचवे(SSS)
सहकार्य- त्रंबक चौरे, कृष्णा गायकवाड, अभय भोये,गोरख पवार, सुनील माळी, गोरख सूर्यवंशी, देविदास बागुल,कन्हैया भोये,विजय गांगुर्डे, सुरेश गवळी
व्हिडीओ एडिटींग- त्रंबक चौरे
पोस्टर डिझाईन- आकाश वाघमारे
कॉपीराईत-रोहित चौरे
.
.
_________________________
.
.
टीप-ह्य गाण्याचे व्हिडीओ किव्वा गाण कुणीही डाउनलोड करून पुन्हा YOU TUBE वर टाकण्याचा प्रयन्त केला तर, त्यावर कॉपीराईत ऍक्टद्वारे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी..
जय आदिवासी...
जय प्रकृती...
जय जल जंगल जमीन...
____LIKE_SHARE_COMMENT____
नक्की बघा..........🙏🏻
गाणं आवडल्यास Like करा.
गाणं कस वाटत हे Comment करून सांगा.
आपल्या मित्रांन बरोबर Share करा.
आणि आपल्या Rohit Chaure ह्या युट्युब चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
_________❤️________
14 дек 2023