Тёмный

हाकेचा माज उतरवला | लै बेक्कार धुतला | by Ashish Magar Sir 

ATM GURU
Подписаться 276 тыс.
Просмотров 254 тыс.
50% 1

हाकेचा माज उतरवला | लै बेक्कार धुतला by Ashish Magar Sir
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Instagram link 🖇️
...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...
#jarangepatil #atmguru #magarsir
#laxmanhakeonmanojjarangepatil
#laxmanhake #maratha #marathichannel #मराठा #marathaaarakshan #maratha_आरक्षण #marathareservationprotest
‪@ATMGURU‬

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@bhagwanbhagas8503
@bhagwanbhagas8503 21 час назад
साहेब तुम्ही प्रत्येक वेळी जरांगे पाटील व मराठा समाजाला सहकार्य करत असतात तुमचे लाख लाख धन्यवाद
@sampatgulve5277
@sampatgulve5277 День назад
भावा तुझी पत्रकारिता एकदम अभ्यासपूर्ण व तत्वनिष्ठ आहे. म्हणून मी नेहमी तुमचे बातमी पत्र नेहमी ऐकतो.
@gamekida
@gamekida День назад
यांच्या टोळीचा अध्यक्ष भुजबळ यांच्यासाठी दोन शब्द बोलुन सत्कार करायला पाहिजे🤣🤣
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y 18 часов назад
तुमच्या टोळीचा म्होरक्या शरद पवार आहे का😂
@rajmarg7922
@rajmarg7922 17 часов назад
भ्रष्टाचारी थेरड ........ ते त्याच्या कर्मण मराय लागलंय.
@atulinglepatil68
@atulinglepatil68 20 часов назад
मी फक्त याच व्यक्तीचा व्हिडिओ 15 मिनिटापेक्षा जास्त एकू शकतो.. इतर विडिओ 1 मिनिटापेक्षा जास्त बघणं माझ्या सहनशीलतेच्या पुढे आहे. Great मगर सर 👌👌
@दादासाहेबठोंबरे-ण6य
मगर सर एकच नंबर काम केलय तुम्ही. संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 часа назад
सरांगी पाटील जिंदाबाद मगर साहेब जिंदाबाद
@dipakrajput2302
@dipakrajput2302 День назад
आम्ही ओबीसी क्षत्रिय मनोज दादा सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराणा जय महाराष्ट्र
@karunasolav
@karunasolav 23 часа назад
🙏🙏🙏🙏
@shankarthorat4569
@shankarthorat4569 День назад
मगर सर, धन्यवाद या हाकेला पूर्ण नागडा केला.पुराव्यासहित याला पूर्ण नागडा केला त्याबद्दल अजून एकदा धन्यवाद.
@vasudevwadghane9229
@vasudevwadghane9229 День назад
हाकेला समाजाच काही देण घेण नाही, प्रसिद्ध मिळविण्यासाठी नाटक करतोय. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील तुंम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं.
@ShrikantGMagar
@ShrikantGMagar 21 час назад
बारस्कर आणि हाके सारखे कित्येक येतील जातील पण, इतिहास फक्त लक्षात ठेवील ते नाव म्हणजे आदरणीय मनोज दादा जरांगे⛳
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 18 часов назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@Gtpatil123
@Gtpatil123 День назад
मनोज पाटील जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ है...!!💪🔥🚩 एक मराठा लाख मराठा..🔥🚩 आशिष मगर सराचे जाहीर आभार..
@Ravindragangadharnipate
@Ravindragangadharnipate 22 часа назад
Well sar
@aherbhaskar1989
@aherbhaskar1989 День назад
गरजवंत धनगर समाज हा मराठा सोबत आहे
@Vijaysinh1102
@Vijaysinh1102 День назад
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef День назад
ग्रेट
@agpclub1961
@agpclub1961 День назад
पोस्ट पण मराठा टाकतात आश्चर्य आहे
@arksan
@arksan День назад
सांगोला तालुका उदाहरण आहे.
@PoonamKarambe
@PoonamKarambe День назад
@bapumore5533
@bapumore5533 День назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 18 часов назад
उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो..... एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण.....❤
@Annad-w4s
@Annad-w4s 20 часов назад
मी स्वतः धनगर आहे पण लक्ष्मण हाके याने छत्रपती गादीचे वारस संभाजी महाराज यांच्या बद्दल जे बोलला ते अत्यंत निंदनीय आहे
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 18 часов назад
धन्यवाद भावा 💛❤️🧡
@IndianW3V
@IndianW3V 18 часов назад
आम्ही सर्व धनगर बांधव हाके सर यांच्या सोबत .
@SP-mq4up
@SP-mq4up 18 часов назад
Tujha baap nasel dhangar 😂
@RamprasadShinde-bz6bt
@RamprasadShinde-bz6bt 17 часов назад
एकदम बरोबर भावा
@MonaliKorake-t3m
@MonaliKorake-t3m 17 часов назад
मी मराठा आहे मला अभिमान आहे तुझ्या पेमेंटची
@सुबह_फाउंडेशन
एक नंबर विश्लेषण केले sir...... आम्ही दादाच्या मागे आहोत...अभी नही तो कभी नहीं.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o День назад
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v День назад
गरजवंत मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Official431
@Official431 22 часа назад
मी एक धनगर असेल माझा मराठा आरक्षणल पूर्ण पाठिंबा आहे, धन्यवाद सर या हाकेला नागड केल्याबद्दल 🙏
@rb5712
@rb5712 19 часов назад
तु किती खरा धनगर आहेस कळले
@youtubedevdhiphal3208
@youtubedevdhiphal3208 23 часа назад
सर मी एक ओबीसी एमपीएससी चा विद्यार्थी आहे. माझाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सपोर्ट आहे, पण सध्या मराठा समाजातले काही तरुण नुसतं मराठा, मराठा,मराठा करतात. आणि ओबीसी तलीही तरुण वंजारी ,वंजारी,धनगर, धनगर ,धनगर करतात. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते आणि जे आपल्या भारतीय समाजासाठी खूप घातक अशी गोष्ट आहे सर.
@bhagyashreeyadav6174
@bhagyashreeyadav6174 21 час назад
खरं आहे ,मराठा समाजाला समजून घ्या आता , छत्रपतींनी बहुजनांना सोबत घेऊन स्वराज स्थापन केला, आणि आता तो च समज आज झुरतो
@saffronarmy1578
@saffronarmy1578 5 часов назад
Are shahanya jatiwad kuni suru kela jarangyani jativr shivayala keli beed mde obc chi ghara phodali dukana jalali Teva atta suru zalay vanjari samaj la sampvun taku marun taku kon bola adi
@youtubedevdhiphal3208
@youtubedevdhiphal3208 3 часа назад
हो दादा आपल्याला त्याच गोष्टी नकोत वाद विवाद भांडण.म्हणूणच दोन्ही समाजाने विचार केला पाहिजे
@satishsalunke9835
@satishsalunke9835 3 часа назад
हे सर्व प्रकार होण्यासाठी राजकारणी जबाबदार आहेत राजकारणी त्यांच्या कार्यकर्त्याला चावी देतात आणि कार्यकर्ते समाजातील काही तरुणांची माथी भडकवतात या सर्व प्रकाराला आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा आपली प्रकाराला दुर्लक्ष करायचं हा एकच पर्याय आहे.
@prashantbhosale3957
@prashantbhosale3957 День назад
सर तुम्ही मराठा समाजाला खूप वेळ मदत करत आहात आणि सत्यजंती समोर आणत आहात आम्ही सदैव पाटलासोबत धन्यवाद मगर सर 👌👌
@shivanandkhaparale-lt4je
@shivanandkhaparale-lt4je День назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@200sscnjaishivajipandurang6
@200sscnjaishivajipandurang6 День назад
आमचा नेता मैदान सोडत नाही आम्ही त्याला सोडत नाही ओन्ली जरांगे पाटील पाटील
@feel_the_breeze
@feel_the_breeze 23 часа назад
घे उडवून जरांगेला बहींचोद
@bhaskartengse6240
@bhaskartengse6240 18 часов назад
Great
@krishnathorat5323
@krishnathorat5323 16 часов назад
निर्भिड पत्रकार --_-मगर सर !! अभ्यासु व्यक्तीमत्व!!!! सरांचे त्रिवार आभार!!!!
@navnathgund5698
@navnathgund5698 18 часов назад
मनोज दादा च्या मागे सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे
@VishalYewale-q2q
@VishalYewale-q2q День назад
समाज प्रबोधनाचे खूप छान आणि अभ्यासपूर्वक काम तुम्ही करता एक मराठा कोटी मराठा 🚩
@SantoshShukla-s2b
@SantoshShukla-s2b День назад
मगर सर तुम्ही एक नंबरचा सगळं स्टेटमेंट चांगलं देत आहे ते आम्हाला लय भारी वाटतंय मी तर मराठा आहे नाही ब्राह्मण आहे
@karunasolav
@karunasolav 23 часа назад
🙏🙏🙏
@hrk3212
@hrk3212 22 часа назад
Santosh Shukla mala nahi watat tu Baman aahes ase.Baman kontyach jatichya virodhat nastat.Marathe Dalit Bamnancha dweshkartat.Jay OBC ,prof Hake shiklele aahet.tyancha abhyas aahe.Dadagiri karu rahila ha jarange
@paramb8750
@paramb8750 22 часа назад
​@@hrk3212dadagiri karto aamhi karan tumhi deshdrohi aahat
@vitthaldewade1507
@vitthaldewade1507 21 час назад
Ha brahman nahi ha bhaiyaa aahe shukla
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 18 часов назад
@@hrk3212dagdacha abhyas ahe 😂😂mhanun deposit japta hota vatta nehami 😂😂
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 День назад
मनोज दादा मराठ्यांचा कोहीणूर हीरा आहे.त्याला मराठ्यांना जपलेच पाहिजे 🎉
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 21 час назад
मगर सर अभ्यासपूर्ण गतिमान वस्तुस्थितीनिष्ट समपर्क व जागृती पूर्ण बोलता आणि शिकविता, मराठा बांधव आपले उपकार कधी विसरणार, लक्ष्मण हाकेच थोतांड हाप्पपले पणा data द्वारे बाहेर काढलं, गरीब विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षेचा क्लास अँप द्वारे घेता त्यासाठी मनाभावातून तुमचे आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@DhanajiDongare-h2x
@DhanajiDongare-h2x 17 часов назад
भावा तुझ्या पत्रकाराला सलाम एक मराठा लाख मराठा
@aabadhadble8176
@aabadhadble8176 День назад
खुप छान मगर सर एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा.
@maneshshinde4932
@maneshshinde4932 День назад
एक्कु छक्कु आणि फक्कु चे सरकार जाणारच या हाके मुळे...😢😢😢😢😢😢😢😢
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 18 часов назад
गाडीतून हागणारे भरपूर पाहिले पण तोंडातून हाकणारा फक्त हागे😂😂
@subhashchavan6613
@subhashchavan6613 19 часов назад
मगर सर तुमचे समाजातर्फे मनापासून धन्यवाद तुमच्या सारखे काही निष्ठावंत आहेत याचा आनंद आहे 🙏🙏🙏
@NarayanWakle
@NarayanWakle День назад
मगर सर धन्यवाद आपण खूप पुराव्या सह दाखवलं एवढा हा नालायक आहे नाटकी आहे हे अजून लोकांना माहितीच नाही हे हा फक्त पैसे घेऊन जातीयवाद वाढवत आहे पण आता लोकांच्या लक्ष्या कसा आहे हे लक्षात येणार एक मराठा कोटी मराठा धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 День назад
मगर सर आपलं अभ्यासपूर्ण,सत्य विश्लेषण.
@laxmanshinde5311
@laxmanshinde5311 День назад
सर आपण पुराव्या सहीत दाखवलं जनता आणखी हुशार होनार व जाती वाद करणार नाही धन्यवाद सर
@RameshKatkar-cn3ml
@RameshKatkar-cn3ml День назад
Ramesh katkar mumbai
@aniketshinde6098
@aniketshinde6098 17 часов назад
या हाकेच गाव जुजारपुर आहे.तो असच भुंकत असतो.तो गावी आल्यावर कुत्र विचारत नाहीत.
@AkTashan
@AkTashan 15 часов назад
Kuth aal te
@ratnakarjadhav7541
@ratnakarjadhav7541 17 часов назад
आज ही धनगर समाज मराठा समाजाला मोठा भाऊ मानत आहे , हाके गावखेड्यात जाऊन बघ ,हाके हा कोणा एकाचा असेल असे वाटत नाही
@anjalijadhav3973
@anjalijadhav3973 День назад
सर वेळ घेता पण एकदम अभ्यास पूर्ण माहिती घेऊन पुरव्यासहित सगळे मागचे पुढचे हिशोब पूर्ण करता तुमचे मनापासून धनयवाद 🙏👏👏
@dilipshinde5612
@dilipshinde5612 День назад
आशीस सर, हा लक्ष्या हाग्रे पैसे देऊन नौकरीला लागलाय.हा फक्त मास्तराचा पेशा सांगतो आणि स्वतःच काॅप्या करायला आंतरवालीत आलाय केवळ जरांगे पाटलांनी कष्टाने कमावलेल्या लौकीकाची काॅपी करण्यासाठी!
@nanasaheblodhe6640
@nanasaheblodhe6640 23 часа назад
मगर आपला सार्थ अभिमान आहे आपल्या माझे कोटी सलाम
@PopatNalawade-hp3gl
@PopatNalawade-hp3gl 19 часов назад
मगर जी सर आपण सर्व माहिती गोळा करून आमच्या घरापर्यंत मीळाली आमचे OBC चे सर्व नमन करतो
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 18 часов назад
ओन्ली वन मनोज दादा सोबत सदैव सकळ मराठा समाज बांधव संपुर्ण महाराष्ट्रातील एकत्र आहे
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 День назад
हाके सरांचा चांगलाच हाबडा घेतला, त्रिवार मानवंदना हाके साहेबांना ! चांगलंच पित्त खवळले
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 15 часов назад
बुल्या तुझ्या आईवर चढुन घे मग सर्व मराठे
@GhandgeS
@GhandgeS День назад
मगर सर धन्यवाद हाके खासच धुतला साहेब तुम्ही एक मराठा लाख मराठा
@santoshpawar6144
@santoshpawar6144 День назад
मगर सर तुम्ही समाजासाठी मोठी रिस्क घेताय,मानल तुम्हाला
@CHINMAY_NIKAM
@CHINMAY_NIKAM 15 часов назад
सर मी तुमच्यासोबत आहे एक मराठा लाख मराठा
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 15 часов назад
चांगलाच नागडा केला या हाके ला लई माज चढला आहे या हाकेला ला मगर sir आपले खूप खूप धन्यवाद ❤️
@Kkamb8253
@Kkamb8253 20 часов назад
याचा माज आम्ही त्याच्या मतदारसंघातील जनताच उतरवणार आहोत. आम्ही इतर समाज सुद्धा मराठा भावासोबत आहोत
@shubhamshinde5946
@shubhamshinde5946 День назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@ShivanandPawar-p9m
@ShivanandPawar-p9m День назад
Ek Maratha lakh maratha
@dinkarbiradar2865
@dinkarbiradar2865 День назад
😊 एकदम सत्य परिस्थिती दाखवलाय या हक्काची लायकी नाही जरंगे पाटील साहेब यांचे पाय धुऊन पाणी पेला तरी आक्कल येत नाही
@dilipkarale120
@dilipkarale120 18 часов назад
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@ParameshwarSolanke-vd6gi
@ParameshwarSolanke-vd6gi 21 час назад
सर आपले खुप खुप अभिनंदन आपण खूप छान काम करत आहेत.
@vishalpatil11123
@vishalpatil11123 День назад
सर त्याला पध्दतशीरपणे नांगरासगट बैल लावून त्याची औकात काढल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 День назад
एक मराठा लाख मराठा आम्ही मनोज दादा सोबत आहोत राहणार.
@prahladraodeshmukh6270
@prahladraodeshmukh6270 День назад
हा लक्षा हा क्या इकडे बोंबलत कशाला फिरायला शहाजी बापू जे बोलले ते बरोबर आहे बापू त्याची माहिती दिली धन्यवाद एक मराठा कोटी मराठा
@uddhavshinde953
@uddhavshinde953 17 часов назад
धन्यवाद नगर सर तुम्ही सत्याची बाजू लावून धरतात सलाम तुमच्या कार्याला जय जिजाऊ जय शिवराय
@sandipdarekar3540
@sandipdarekar3540 18 часов назад
शंभर तोफांची सलामी तुमच्या पञकारेतील
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil День назад
Only Jarange Patil 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ChhatrapatiPuyed
@ChhatrapatiPuyed День назад
या हकेला टोलनाक्यावर मी बघितलंय साडी घालून पैसे मागू लागला
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn День назад
पार.गेलीलि.केस.आहे.ही.सध्या.फडनविसाचे.शुभ.आशिर्वाद.आहेत.
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 16 часов назад
पंकजा मुंडे यांची सुपारी घेतली ह्या लक्ष्या ने
@prashantdarphe6032
@prashantdarphe6032 День назад
तुमचा सार्थ अभिमान आहे सर.. मराठा समाज तुमचा ऋणी.राहील.. तुमची तळमळ बघुन हेवा वाटतो...
@JanardhanTapse-py8zo
@JanardhanTapse-py8zo 16 часов назад
धन्यवाद मगरसर तुमचा अभ्यास खरोखरच जिवनाला कलाटणी देणारा आहे.लक्षया हाके भर चौकात बुटान मारणयासारखा आहे.धनयवाद सर असे काम चालू ठेवा समाजासाठी
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc День назад
दादा तुमचा प्रत्येक विडियो ऐकल्यावर मराठा बांधवांमध्ये शंभर हत्तींचे बळ येते.दादा तुम्ही दोन दिवस झाले विडियो टाकला नाही.सतत वाटायचं की सरांनी एक तरी विडियो पाठवावा कारण तुम्ही जो विडियो पाठवताना तो ऐकल्यावर मराठा बांधवांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते.सर तुम्ही चांगला धडा शिकवला हाकेला. दादांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना .सर खूप खूप धन्यवाद विडियो दाखवल्या बद्दल धन्यवाद
@RushiPatil888
@RushiPatil888 День назад
ओन्ली पाटील❤ एका मराठा लाख मराठा🔥
@HanumantBhosle-vp8zq
@HanumantBhosle-vp8zq День назад
त्यांच्यामुळे आपली भाष्या बदलू नका महिला पण बघतात व्हिडिओ बरं वाटत नाही हे शब्द आम्ही जारांगे पटलांसोबत एक मराठा लाख मराठा मगर साहेब योग्य माहिती मांडली धन्यवाद
@chetanshinde6739
@chetanshinde6739 14 часов назад
मगर सर असेच प्रहार पुराव्यानिशी केलेच पाहीजेत. अशीच माणसे खरी मानवता खर काय आणि खोट काय ते समाजाला धडाडीने दाखवतात. अभिनंदन मगर सर 👌🙏
@SambhajiPatil-or4ex
@SambhajiPatil-or4ex 20 часов назад
खूप चांगले विश्लेषण दिले सर खूप खूप धन्यवाद आणि कायम तुमचे चैनल पाहत असतो
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त День назад
लक्ष्मण हाके म्हणजे नाक कापलं तर भूक आहे म्हणणारा माणूस
@anandpawar915
@anandpawar915 День назад
मगर सर आपण खरंच यांच्या क्लिप जमवून नागडं करता किती स्तुती करावी 🙏🏽🙏🏽
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 День назад
मगर सर खरच हाके सोंगाड्या आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@pramodpingal4096
@pramodpingal4096 8 часов назад
एक नंबर विश्लेषण सरांना मनापासून सॅल्यूट लक्ष्मण हाकेला फक्त आमदार होण्यासाठी चालू आहे नोटंकी😅
@Viralmarathinews
@Viralmarathinews 11 часов назад
शहाजीबापूंना आव्हान देणाऱ्या लक्ष्मण हाकेंना 300 मते देखील मिळाली नव्हती...
@rajshrideshmukh3884
@rajshrideshmukh3884 23 часа назад
याला बसायला कोणी लावलं, हा तर बहुरूपी आहे, नाटकात छान काम करता येईल त्याला...
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 День назад
एकदम करेक्ट कार्यक्रम हाकेचा, अभिनंदन गुरू
@rameshdaud9350
@rameshdaud9350 День назад
म गर सर खुप खुप धन्यवाद हाकेला पुर्ण नागडा केला पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 6 часов назад
आपली पत्रकारीता एकतर्फी आहे.पत्रकाराला शोभणारी नाही. प्रा.हाके हे उच्च शिक्षित आहेत.योग्य भाषा आपणाकडून अपेक्षित आहे.अशा भाषेतून आपण कोणत्या संस्करातील आहात हे संपूर्ण समाजाला कळते.
@sampatpansare5137
@sampatpansare5137 17 часов назад
खुप छान पत्रकारिता दादा... आपणास मनापासून धन्यवाद!
@uadhavjadhav1602
@uadhavjadhav1602 День назад
एकच दादा मनोज दादा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p День назад
मगर सर तुमच्या कार्यपद्धती सटीक विश्लेषण गरजवंत मराठा
@jaypatil6055
@jaypatil6055 День назад
जातनिहाय जनगणनेची मागणी आंदोलनात असणे गरजेची आहे 36% ओबीसी ला 32% आरक्षण कसे
@SP-ek6ce
@SP-ek6ce День назад
करा की मागणी खर खोट उघड पडल
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef День назад
​@@SP-ek6ce या विषयावर नाही हाके बोलतो नाही तो छगण भू....😂😂😂😂😂😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 21 час назад
माळी आणि ओबीसी चा नाद नको करू भडव्या... आमचा एकटा भुजबळ तुमची जिजाबाई झवून टाकेन...जस दादोजी आणि निजामाने तुमच्या बाया झवल्या होत्या
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 21 час назад
​@@AmolPatule-yu7ef भुजबळ साहेबांचा नाद नको करू अक्करमशा...झावण्या सालगडी
@MaheshYadav-mu5fs
@MaheshYadav-mu5fs Час назад
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज
@SanjayIngole-i1m
@SanjayIngole-i1m 17 часов назад
Hake न त्याच्या गावात आंदोलन . करावे तो इकडे कशाला लक्ष घालतो
@mrugankpharade7004
@mrugankpharade7004 День назад
स्वाभिमानी सरदाराचा स्वाभिमानी मावळा
@dnyaneshwarshelke4551
@dnyaneshwarshelke4551 День назад
फक्त जरांगे पाटील❤
@पांडुरंगभोसले-ष1ग
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 धन्यवाद मगर सर 🚩🚩
@nitinsonwane4470
@nitinsonwane4470 17 часов назад
महाराजांना जे बोलले,,फक्त आरक्षण मिळू दे पुन्हा बघा सर......
@sjshukla5697
@sjshukla5697 21 час назад
भाऊ सुरुवात जारांगे ने केली आहे. जरांगे पाटील पहिल्यांदा शरद पवारला जाहीररीत्या का नाही विचारत तुमची भूमिका काय आहे. यातच सर्व आलं लोकांना सर्व कळते बाबा काय चालू आहे.
@shivajifartade7286
@shivajifartade7286 День назад
आशिष मगर तुम्ही बरोबर बोलत आहेत असेच वरवरची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shivrajmore1986
@shivrajmore1986 День назад
❤एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@matesainath9224
@matesainath9224 День назад
मगर सर ज्या ज्या वेळी जरांगे पाटलांचे नाव निघेल तेव्हा तूमचे नाव निघणार...
@parmeshwarshinde9890
@parmeshwarshinde9890 21 час назад
एक मराठा लाख मराठा ❤❤only जरांगे पाटील.
@RavindraWaghmare-u6n
@RavindraWaghmare-u6n 16 часов назад
शिक्षण हे‌ वाघीनीच‌ दुध‌ आहे‌ भावा‌ राजकारण‌ करतो‌ म्हणजे। काय‌ लय‌ हुशार‌ नसतो
@dattukhakre7079
@dattukhakre7079 День назад
मगर सर मुद्दे सुद मांडणी छान .एक मराठा लाख मराठा.❤
@vilaspatil562
@vilaspatil562 День назад
मगर सर हा खरंच सोंगाड्या आहे.
@shankarthombare489
@shankarthombare489 День назад
ग्रेट मगर सर चांगला धुतला वडापाव ला
@parmeshwarbiradar8326
@parmeshwarbiradar8326 17 часов назад
एक मराठा लाख मराठा🚩🔥
@natharaoambhore5734
@natharaoambhore5734 День назад
सर आपण मांडलेले सर्व मुद्दे बरोबर aahe 🚩🚩🚩🚩🚩
@narayantare3343
@narayantare3343 День назад
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Далее