Тёмный

हाके बिके तुम्ही फक्त तुमचा जनाधार दाखवा भांडण लावायचे काम करतेत | Sachin Havle Patil 

MARATHI EXPRESS
Подписаться 730 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Marathi Express
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 305   
@sushilgophane9149
@sushilgophane9149 Месяц назад
पैसेसाची मस्ती आहे tula आमचा गरीब समाज आहे पण लाचार नाही
@user-mi1kd9un9c
@user-mi1kd9un9c Месяц назад
मग निवडणूक लढवा की एवढा जनाधार असल्यावर
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Месяц назад
तु लोकसभा मध्ये तुला समजलाच
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
@@Yraypgdargfgलोकसभेत निवडून दिलेले किती खासदारांनी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या म्हणून पाठिंबा पत्र दिले आहे??? हिजड्यांनो घ्या की मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे पत्र???
@maratha11111
@maratha11111 Месяц назад
हो लढवणार च
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
@@user-mi1kd9un9c घंटा लढवतो जरांग्या
@bhosaleashok1940
@bhosaleashok1940 Месяц назад
Ladhavnar aahet jara dam kha khasdar 31 niwdun aanun modi sahebana dusryachya khasdaracha support gheun sata sthapan karave lagale he visru nka sarv rajkiy pakshache dabe dananale aahe sadhyachya parashthit aahe ya rajkiy lokachya zopa udalya aapan zopet aahat ka
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un Месяц назад
तुमचे हजार आहे आमचे शंभर आहे मग लावा ताकद दादागिरी करु नका लोकशाही आहे हुकुमशाही नाही
@pariarun897
@pariarun897 Месяц назад
Nice
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Месяц назад
दादागिरी कोण करतय, ओबिसी प्रर्वग कोणाची खाजगी मालमत्ता नाही. कोणाचाही ओबिसीत समावेश होऊ शकतो.
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Месяц назад
तुजे पण खर आहे मित्रा मग मराठा समजला ओबीसी मध्ये येण्याचे भुजबळ मुंढे यांच्या हातात आहे का जरांगे म्हणत आहेत पडा यांना ओबीसी चे मोजकेच नेते आहेत ९०% महाराष्ट्र तर अजून पण मराठा समाजाच्या ताब्यात आहे...मराठा नेत्यांना का बोलत नाहीत जरंगे....शरद पवार नारायण राणे यावर पण बोला म्हणावं पटलांना​@@navnathsupekar338
@user-hx7pp9lc1z
@user-hx7pp9lc1z Месяц назад
​@@navnathsupekar338phile thod shikshan ghe About constitution
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Месяц назад
@@user-hx7pp9lc1z अरे रतालया , मि शिकलोच आहे. आधी तु शिक्षण घे.
@chandrasendarade476
@chandrasendarade476 Месяц назад
लढा निवडणूक इतका जनाधार
@bhaktrah6868
@bhaktrah6868 Месяц назад
तुमचेच आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कारखाने सगळेच तुमचे मोटारी लोकं तुमच्याजवळ पैसा आहे म्हणून तुम्ही सगळे एकजुटीने कार्यक्रमाला जातात गोरगरीबांचे नसल्यामुळे सगळे लोक त्यांच्या कार्यक्रमाला जात नाही हा फरक आहे
@amolmohite5692
@amolmohite5692 Месяц назад
तुमची आहेत कि पूजा खेडकर सारखे ओबीसी लोकं 😂😂😂
@ShahajiRanage
@ShahajiRanage Месяц назад
हाके साहेब जिंदाबाद
@sureshteli9006
@sureshteli9006 Месяц назад
आरे, तुम्ही झुंदशाई, दाम, साम, भेद वापरणार संख्येने जास्त, सत्ता, पद या जोरावर दादागिरी करताय.
@paramb8750
@paramb8750 Месяц назад
@@sureshteli9006 आम्ही कायद्याला मानणारे आहोत जर दादागिरी करायची असति तर बाकीचे कुठंच दिसले नसते.आणी आमचे गरिब् पण दिसले नसते.
@subhashsalunkhe-lc4tm
@subhashsalunkhe-lc4tm Месяц назад
आमचे मोर्च लाखों च्या संख्येने निघाले अगदी शांततेत
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад
​@@subhashsalunkhe-lc4tm ST जाळल्या घरे जाळली दुकाने फोडली आई बहिणी वरून महाराष्ट्राला शिव्या ऐकवल्या ओबीसी आंदोलकांवर दगडफेक ओबीसींच्या घरासमोर जाऊन डीजे वाजवणे. वा रे शांतता
@sunilsolanke647
@sunilsolanke647 Месяц назад
64% ahet ki obc 😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад
@@sureshteli9006 गाडीचा ड्रायव्हर पिलेला आहे. हा खड्ड्यात गाडी घालवणार. प्रवाशांनो खाली उतरून घ्या. -- बावस्कर महाराज🙏🚩
@SanjayPawar-fu8ko
@SanjayPawar-fu8ko Месяц назад
तुम्ही इतर जातीच्या लोकांना बोलण्याचा काय कॉन्ट्रॅक्ट घेतला का त्यांच्या ताटातून हिसकवण्याचा
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Месяц назад
कुठुन ताट आणल रे तु. तुझ्या बापाची खाजगी मालमत्ता आहे का?
@amolmohite5692
@amolmohite5692 Месяц назад
फुकटच खाताय 1994 पासून
@heyygore
@heyygore Месяц назад
OBC , SC ,ST गरीब समाज आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस नाही येऊ शकत, पण आम्ही जिथे आहोत तिथून सपोर्ट करतो, आणि तुम्ही श्रीमंत आहात त्यामुळे झुंडशाही आणि गर्दी करता करोडो च्या फॉर्चूनार, ओडी ने फिरता तरीपण आरक्षण पाहिजेत😅😅
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
बरोबर
@sureshteli9006
@sureshteli9006 Месяц назад
हे फक्त विधानसभा निवडणूक येई पर्यंत राहणार आणि एकदा बारामतीच्या काका ची सत्ता आली की सर्व बंद होणार. हे सर्व राजकारण आहे.
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil Месяц назад
Bar apan Ek kaam karu fadanvis la cm karu tyala mahna tu de pawarch 1 pan sit yenar nahi tula challenge deto
@sunandahilgude
@sunandahilgude Месяц назад
​@@KKpatilKKpatil पाडा सगल भाजपा चे.तुमचे 288 आना.पाहू काय करता
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад
मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देऊन उपयोग नाही कारण मुख्यमंत्र्याच्या वर सुप्रीम कोर्ट असतं ​@@KKpatilKKpatil
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 Месяц назад
Laxman hake 🔥🔥
@user-gz4xm5ym1t
@user-gz4xm5ym1t Месяц назад
मग दाखवा न निवडणूक लढवून
@kadumakad7151
@kadumakad7151 Месяц назад
महाराष्ट्राची लोकसंख्याच १४ कोटी, २ कोटी म्हातारे, २कोटी लेकर,६५% दूसरया जाती. आणि ह्याच्या सभेला २ कोटी गेलते 😂😂
@dinanathsangle7385
@dinanathsangle7385 Месяц назад
100एकर चा एक एकरावर आला खर आहे. एक एकर असणारा कुठे गेला आसेल 😅😅😅😅😅
@RM-uz5nf
@RM-uz5nf Месяц назад
तुमच्या सारखा OBC श्रीमंत नाही मोठ्या सभा घ्यायला OBC रोजंदारी करून जीवन जगतो.म्हणून सभेला येऊ शकत नाही.तुम्हा मराठा समाज सधन आहे त्यामुळे तुम्ही कितीही मोठी सभा घेऊ शकता .पण OBC काय आहे येणाऱ्या विधानसभा मध्ये दाखवू.शरद काका ला सांगा कर म्हणावं फक्त मराठा मोठा बाकी मरूदे
@Surajxhkl
@Surajxhkl Месяц назад
जनाधार दाखवून आरक्षण भेटत का रे 🤔🛑
@babawath6193
@babawath6193 Месяц назад
तुमच्या सोबत कोण नाही. गप रे.
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n Месяц назад
ओबीसी ची ताकत मतदान मध्ये दिसेल 😅😅😅
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
पाहिलं स्वतः निवडून या मग मराठ्यांचे पाडा 🤣🤣🤣
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Месяц назад
ओबीसी चे शांत मनाचे लोक आहेत.. तुमच्या लोकांना कुठे ना कुठे कड्या करायची सवय आहे.. जनाधार , दादागिरी करून आरक्षण मिळते काय.. न्यायालय मधे जाऊन मागा.. एकडे रस्त्यावर गर्दी करण्यात काय अर्थ आहे.. ताकत लावा कोर्ट मधे..
@user-tj2tn8ck8d
@user-tj2tn8ck8d Месяц назад
तुम्ही आता शरद पवाराचे दावणीला जावून बसलात का
@surajraut2664
@surajraut2664 Месяц назад
आम्ही तुमच्या सारखे घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याकडे जिरवायला नाही जात घरच्या वावरातच जिरवतो त्या अन राहिला विषय जणाधाराचा तुम्ही एवढे लाखो ने ऐक कट्टा मग का देत नाही हे तुम्हांला आरक्षण ओबीसी हा शांतीत क्रांती करतो हे सर्व रा.पक्ष्यांना माहिती लगा
@sukdevgaikwad9454
@sukdevgaikwad9454 Месяц назад
आम्हाला काहि देने घेने काहि नाहि तुमची किति लोकसंख्या असो
@vinugamer2780
@vinugamer2780 Месяц назад
चांगल्या कामापेक्षा दूषित काम असेल तर गर्दी
@vinugamer2780
@vinugamer2780 Месяц назад
किर्तनापेक्षा तमाशाला गर्दी ज्यादा असते
@dhirajnaikwade5612
@dhirajnaikwade5612 Месяц назад
😂😂
@user-pi3kk5vq3c
@user-pi3kk5vq3c Месяц назад
बरोबर आहे ❤
@Saimed-c5w
@Saimed-c5w Месяц назад
आम्ही लय मोठे आहेत, श्रीमंत आहेत पण लय गरीब आहेत.......
@user-bl2ni4uj5n
@user-bl2ni4uj5n Месяц назад
दादागिरी चालणार नाही दुर्दैवाने असला गर्व म्हणून आरक्षण गेल
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Месяц назад
गर्दी बघून आरक्षण मिळत नसते - सुप्रीम कोर्ट😂
@sachinaaglave2022
@sachinaaglave2022 Месяц назад
घाण घाण शिव्या कोण देतंय छगन भुजबळ साहेबांना
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
लायकी बघून 😂
@user-le3od7qc8b
@user-le3od7qc8b Месяц назад
साहेब आसन तुझ्या
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 Месяц назад
Great hake Saheb
@4nextstep
@4nextstep Месяц назад
एवढी मस्ती? एक दिवस काय होईल सांगता येत नाही
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Месяц назад
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 Месяц назад
बावळे पाटील कुछ भी.... 288 / 28 🤔🤔🤔🤔
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 Месяц назад
OBC 🔥🔥💪
@arungangawane6260
@arungangawane6260 Месяц назад
आदि तुमाला भेटतका बघा
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
आरक्षण मागताना शैक्षणीक मागायचे फायदे लाटताना राजकीय लाटायचे.
@devsaske6927
@devsaske6927 Месяц назад
मग तुम्ही १०० एकर जमीन दारुत जिरवली ना ? आम्हाला जमिन नव्हती मग आम्ही काय करणार
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
तुझ्या बापाने
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
पहिल्यापासून दान करणे ही मराठ्यांची सवय आहे
@bantisanap258
@bantisanap258 Месяц назад
देश का तर बापाचा आहे का
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 Месяц назад
तुमच्या लोकला राजकारण सोडून दुसरं काहीच जमत नाही
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Месяц назад
ओबीसी किंग ताकद येणारया काळात विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f Месяц назад
हिवाळे फक्त मराठवाडयात आरक्षण तुम्हाला भेटले पाहिजे ही आमची भूमिका मात्र पूर्व महाराष्ट्रात मराठा समाज प्रचंड श्रीमंत आहे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Месяц назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@user-hr2og6yo9v
@user-hr2og6yo9v Месяц назад
आता आम्ही पहा मराठ्यांचे आमदार कसे पाडतो
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
नाटक प्रकरणी 420 गिरीचा आरोपी झालेने समाजाची मान शरमेने खाली गेली आहें हे एक रेकॉर्ड आहें.
@manikhake1132
@manikhake1132 Месяц назад
सबकी किंग बंदर चे चमचे.😂😂😂😂😂
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Месяц назад
आरे बाबा आपण लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ते लोकप्रतिनिधी कंदी बोलणार हे विचार
@jalindargore1475
@jalindargore1475 Месяц назад
तुम्ही पैश्या वाले आहेत् भाऊ काही पन् करू शकता आजून tumchi संख्या पन् जास्त आहेत
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Месяц назад
शिक्षण आणि नोकरीत गरीब मराठा समाजला मिळालेच हि भुमिका आहे
@baluwaghamare692
@baluwaghamare692 Месяц назад
भाऊच्या डोक्यात हवा गेली नेत्या माग कार्कर्त्यांसमवेत जाणार
@ganeshvetal5124
@ganeshvetal5124 Месяц назад
Ek maratha lakh maratha
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
हावले जातीवाद मधून बाहेर या, झुंडशाही जास्त काल टिकत नाही. शिवछत्रपती महाराजांचे पुतळ्या जवळ बसून जरांगे आई माई वरून चिना, टांना असे शेलक्या शिव्या हसाडतो हे मोठे जागतिक रेकॉर्ड आहें हे देखील अभिमानाने सांगा.
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Месяц назад
आम्ही जागृती करत आहे... तुम्ही किती पण कालवा करा काही फरक नाही ...
@maratha11111
@maratha11111 Месяц назад
मराठा समाज सर्व नेत्यांना विधानसभेला जागा दाखवणार जरांगे पाटील पुन्हा चालनारच
@user-kf4rv8ek5s
@user-kf4rv8ek5s Месяц назад
हावळे पाटील 1 नंबर बोलले तुम्ही
@rajkumarwalke4665
@rajkumarwalke4665 Месяц назад
एकदा निवडणूक लढऊणच दखवा मग समजेल तुमचा सोबत जनता किती आहे
@sanjaygaikwad1979
@sanjaygaikwad1979 Месяц назад
हार घालायला jcb कोणाचे आणि रॅली साठी चार चाकी कोणाच्या असतात आणि सांगताय चार चाकी नाही
@vachistavairal7057
@vachistavairal7057 Месяц назад
तुम्हाला कोणी गरीब केलं तुमच्याच मराठा आमदार खासदार नगरसेवक पंचायत समिती सभापती कारखानदार मल्टीस्टेट तुमच्याच शाळा संस्था कॉलेज तुमचेच मोठमोठाले लोकांचे त्यांच्या दारात जाऊन बसणारे बाबांनी कशाला दुसऱ्याच्या ताटातलं आरक्षण मागतो
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Месяц назад
तुमचा आवाज फक्त बिड जिल्ह्य़ात विदर्भातील सगळा मराठा ओबीसी आहेत सर्व समाज ओबीसी सोबत आहे
@Victory629
@Victory629 Месяц назад
गर्दी जमा करून काही होत नसतं आणि काही मिळतही नसतं आमच्या 4 लाख हरकती मुळेच तुमचा कार्यक्रम झाला एवढं लक्षात राहू द्या... 😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Месяц назад
70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂
@RM-uz5nf
@RM-uz5nf Месяц назад
Obc सभेला नसतो पण मतदान बरोबर करतो.यावेळी सर्व OBC दलित मुस्लिम पंकजा मुंढे सोबतच
@KRISHNAPATIL-h8g
@KRISHNAPATIL-h8g Месяц назад
बरोबर साहेब
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Месяц назад
बहुजनांची लेकरं बहुजनांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात पैसे वाल्याची लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात पण नोकरीला मात्र जिल्हा परिषदेत लागतात
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
हावले हा मोठा बोलका पोपट आहें... ललिलाल करतो.
@madhavwarpade9341
@madhavwarpade9341 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@mallikarjunbirajdar1125
@mallikarjunbirajdar1125 Месяц назад
धनदांडगे लोक तुम्ही घरात आराम करायच ते सभेत जमा होता गरीब करुन खाणारे सर्वजण कसे जमा होतील
@sauravraut1645
@sauravraut1645 Месяц назад
लोकसभेमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकारे विधानसभेला प्रत्येक जात ही जागी झालेली आहे ज्यावेळेला विधानसभेचा निकाल लागेल त्यावेळेला खरं कळेल कोणती जात होती कोणता समाज मोठा
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Месяц назад
एकच नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
ते बुरखाधारी सोयरे आरक्षण पहीले महत्त्वाचे .मग मराठा भेटले तर भेटले कारण त्याच्याच मतावर तुतारी वाजवायची आहे.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Месяц назад
जय भीम जय ओबीसी जय मुस्लिम जिंदाबाद
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 Месяц назад
भाऊ आता एकच मागणी करा एस सी एस टी एन टी सगळे रद्द करा सगळ्यांना ओबीसी मधून आरक्षण घ्या मुस्लिम ब्राम्हण मराठा दलित भटकेविमुक्त सर्व या ओबीसीत एकच आरक्षण ओबीसी आरक्षण
@shahajigayakwad-ud6vr
@shahajigayakwad-ud6vr Месяц назад
तुझ्या ऐवढा मान या देशात कुणाला च नाही बाबा
@user-xl8jv2zy3n
@user-xl8jv2zy3n Месяц назад
Jay shivray dada AK Maratha koti maratha
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e Месяц назад
मा.शरदजी पवार साहेबांनी असे बोलण्यास सांगितले आहे का?
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Месяц назад
😅 पंचायत समिती ..शाळा..कुठून आणली..याने..खरच आरक्षणाची..गरज आहे
@babanghavate7165
@babanghavate7165 Месяц назад
Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩 😤
@rajendrashinde485
@rajendrashinde485 Месяц назад
हाके, दादा, तुम्ही, धनगर, समाजाचे, विसरू, नका
@babawath6193
@babawath6193 Месяц назад
अरे उभे राहणे धोसा कोणाला. देता
@devsaske6927
@devsaske6927 Месяц назад
याचा अर्थ तुम्ही लोकसभाच वाढवली दुसर काय केलं! 😂😅
@maratha11111
@maratha11111 Месяц назад
@ramkale8869
@ramkale8869 Месяц назад
मनाेज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान करनार
@vittalsable6759
@vittalsable6759 Месяц назад
एक.मराठा लाख मराठा ❤❤
@nitinmane6874
@nitinmane6874 Месяц назад
जरांगेची फार मोठी ताकद आहे आगे बढो
@AabasahebMunde
@AabasahebMunde Месяц назад
विधानसभा निवडणुका लढवा तुमचे सर्व आमदार येतील तुमचं एवढे पब्लिक जमा झालेत मग तुम्हाला
@kailasharkal8690
@kailasharkal8690 Месяц назад
Kaibi
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 Месяц назад
💯
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 Месяц назад
😂😂 हे बैवड प्रसिद्धीसाठी भुकत आहे
@fulchandbanger9611
@fulchandbanger9611 Месяц назад
तू गप्प बस 🙏🙏🙏🙏
@Rock-star143
@Rock-star143 Месяц назад
आम्हाला काम असतात दादा काम करून पोट भराव लागत 🙏🙏🙏
@Kingmake474
@Kingmake474 Месяц назад
आमचे नेते मताला किंमत देत नाही समाजाला किमंत देतात
@gajananghuge884
@gajananghuge884 Месяц назад
जाय रे घंमड़ी😂😂😂😂😂😂😂
@dhirajnaikwade5612
@dhirajnaikwade5612 Месяц назад
पत्रकाराला मानलं पाहिजे हिशोबच विचारला😅
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
जरांगे तर वसुधैव कुटुंबकम चा संदेश देतात .
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 Месяц назад
ओबीसी ताकत येणाऱ्या विधानसभा ला कळलं
@royalnana7171
@royalnana7171 Месяц назад
Aare aamhi ghara baher nighat nahi nahi tr tumhala purun uru
@user-qs2gm8kf9q
@user-qs2gm8kf9q Месяц назад
आरक्षण जनाधारा वर मिळत नाही त्या साठी काय लागतंय त्याचा अभ्यास करा
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Месяц назад
मराठ्यांना सारखी सारखा योजना कोणी दिले हे सांग देवाने फडणवीस ने दिल्या शरद पवार ने काय दिलं
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 Месяц назад
ऐक मराठा कोटी मराठे आगदी बरोबर बोललात साहेब
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Месяц назад
शरद काका चा..मिशाळू टॉमी
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n Месяц назад
जनाधार दाखवून काय करणार 😅😅😅
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Месяц назад
वाट लावली रे महाराष्ट्राचि तुम्ही
Далее
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00