नमस्कार. तुमच्या व्हिडीओ मधून नेमकी माहिती मिळते. 👍 पुण्यात प्युअर कॉटन चे कुर्ती, ड्रेस , टॉप्स कुठे मिळतील ? पुण्यात लखनवी कुर्ती , शॉर्ट टॉप्सकुठे मिळतील ? आणि खादीचे कपडे कुठे मिळतील यावर जरूर व्हिडीओ करा. आणि पुर्वी केला असेल मी बघीतला नसेल तर मला त्या व्हिडीओ ची लिंक पाठवाल का ?