रवी भाऊ... काय खतरनाक गाण आणले आहे... जबरदस्त🔊 आवाज तर एकच नंबर.... सगिंत अतिशय सुंदर... लिखाण तर अप्रतिम आहे... मल्हार मार्तंड सदैव आपल्या पाठीशी उभे राहो हिच मल्हार चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
महाराष्ट्राची ख्यातनामशाहीर विजय भाऊजी भोळे व महाराष्ट्राचा पहाडी आवाज अशा या दोघांनी खंडोबा महाराजांचे खूप सुंदर गीत लिहिलं व गायला विषयच फार सुंदर आहे त्याकरता दोघांनाही माझा मानाचा 🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️