Тёмный

हापूस आंबा विक्री | कोकणातील हापूस आंबा पिकवण्यासाठी पारंपरीक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ 

Malvani Life
Подписаться 436 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील कुभारमाठ या भागात चालू झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबे पिकवल्या जाणाऱ्या युनिटला. याठिकाणी आंब्याची विक्री देखील होते आणि शेतकऱ्याचे आंबे पिकवून पण दिले जातात..... हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #mango #alphanso #hapus #aamba #devgad #devgadhapus #malvan #mangotrees #mangojuice #treding #farm
आंबा खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
www.shreevaliagro.com
For more details- 9819845993
Special Discount of 150Rs for all MalvaniLife viewers during checkout
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@shreevaliagro
@shreevaliagro 5 месяцев назад
चेकआउट दरम्यान मालवणीलाइफच्या सर्व दर्शकांसाठी 150Rs ची विशेष सूट - मर्यादित काळासाठी
@AN-xg7mi
@AN-xg7mi 5 месяцев назад
Video उत्तमच आहे आणि असेच कोकणी माणसाचे उद्योग promote करावेत. स्तुत्य उपक्रम.
@nitinpawar2505
@nitinpawar2505 6 месяцев назад
अप्रतिम व्हिडिओ विकी खरंच कौतुक आहे तुझे की असे व्हिडिओ आणतो आहेस लोकांसमोर की ज्यातून काही शिकण्या सारखे नेहमी मिळत असते... श्रीवल्ली फार्म चे पण खूप आभार की ज्यांनी खुप छान माहिती दिली आणि इतर जी मुले आहेत त्यांना ही काही करता येवू शकते ते पण कोकणात राहून त्यांनी जी आर्त हाक मारली आहे त्यांना की परत या आमच्या सोबत किंवा स्वतंत्ररीत्या काही करू शकता आम्ही तुम्हाला मदत करू...खुप छान विचार आहेत...विकी परत तुझे आभार मानतो की खरंच तुझ्या व्हिडिओ मधून सगळ्यांना एक काही करण्याची प्रेरणा नक्की मिळत असते आणि शिकायला सुध्दा
@navanathsonavale6213
@navanathsonavale6213 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ महाराज आपणास असंच यशस्वी होण्यासाठी प्रवृत्त करतो
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 5 месяцев назад
Je mangoes gavtat pikvatat te khare natural ani arogyas changle astat....
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 5 месяцев назад
मस्तच 😋 छान video बनवलं आहे स्वामी कृपा राहो 🙏
@vishalparab9115
@vishalparab9115 6 месяцев назад
Khup chan mahiti dilit. Malavani life channel chi khup abhar.
@vijaytawde1716
@vijaytawde1716 6 месяцев назад
KHUPACH SUREKH - KOKANACHI UNNATI KARNYAS PROTSAAHAN DENARA. TUMHA SARVANCHE MANAPASUN ABHINANDAN. PARMESHWAR TUMHALA KHUP BAL DEO HYACH AAMCHYA SUBHECHHA.🙏🙏
@ssbirari
@ssbirari 6 месяцев назад
Superb video- very interesting and informative.. all the best to shreevali farm team ❤
@HASHTAGSNEHAL
@HASHTAGSNEHAL 6 месяцев назад
Khup chaan.
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 6 месяцев назад
Very nice vlog, nice information, mast
@anandghadi8065
@anandghadi8065 6 месяцев назад
Very good information. Keep it up.
@manishasalgaonkar9733
@manishasalgaonkar9733 6 месяцев назад
छान माहिती दिली. शुभेच्छा🎉
@kvps2021
@kvps2021 6 месяцев назад
खूप सुंदर माहिती 🎉🎉❤❤
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 6 месяцев назад
Great work
@ravigaikwad4389
@ravigaikwad4389 5 месяцев назад
Ripening chamber la kiti kharch ala
@SKTalasari6459
@SKTalasari6459 6 месяцев назад
Mla ghutli bhetel ka Kalam banavnya sathi
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 6 месяцев назад
असा आंबा पिकेल पण आत सोड लेलl वायु माणसाला अपायकारक नाही हे कसे समजणार ? आंबे मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.
@uddhavgawade3296
@uddhavgawade3296 5 месяцев назад
Baro bar tumcha gavtatacha pekayla payje
@RohitNaik-h9q
@RohitNaik-h9q 6 месяцев назад
I want mango 🥭 from Mumbai in
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 6 месяцев назад
आमचा आंबा द्याल का ... पिकवून 🎉😂
@anilsalunkhe4917
@anilsalunkhe4917 6 месяцев назад
दादा असा आंबे पिकावत nahit
@vardhamangarde5115
@vardhamangarde5115 6 месяцев назад
All with plastic containers
@SaloniNaringrekar
@SaloniNaringrekar 5 месяцев назад
Than what are you accept... Pagal
@vardhamangarde5115
@vardhamangarde5115 6 месяцев назад
Please don't teach us to do what we want to eat...from today I ll just stop eating what you so called as amba
@SaloniNaringrekar
@SaloniNaringrekar 5 месяцев назад
Nako khau. vasd Thyodya 😅😅😅
Далее
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 178 тыс.
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,3 млн
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 178 тыс.