Тёмный

हास्य कवी संमेलन:अरुण म्हात्रे, नारायण पुरी, दीपक देशपांडे यांच्या भन्नाट कविता Hasya Kavi Sammelan 

Подписаться
Просмотров 992 тыс.
% 8 613

#holi #happyholi #rangpanchami #shimaga #MVA #NCP #BJP #shivsena #congress #ABPMaza #TopMarathi News #ताज्याबातम्या #maharashtranews #मराठीबातम्या #एबीपीमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: ru-vid.com
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Опубликовано:

 

18 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 329   
@minalyeole2091
@minalyeole2091 Месяц назад
जबरदस्त कविता सर्व कविंचे अभिनंदन सुंदर संचालन म्हात्रे सर
@pushpakolhe9090
@pushpakolhe9090 2 года назад
नारायणजी पुरी- पोतराजी पिरतीची कहाणी भावस्पर्शी ...वंगाळ सासर..डोयामंधी आभाय वाट तिची पाही रंं... अन जांगडगुत्ता ... अनेक विषय कवितेत समाविष्ट असूनही तीमधील लय व विनोदी कवितेतला बाज खूप आनंद देऊन गेली. नितीनजी वरणकर - मह्या बापानं बेजा मह्या लग्नाची केली घाई...व-हाडी बोलीचा लहेजा ...वा! दु:खद असूनही मस्तच मजा आली.! बसून पहिल्या पंगतीची मजा लयभारी...! संजयजी गुरव - अवघ्या। कोकण प्रांतांची मालवणची वैशिष्टये .माझ्या कोकणात काय असा..? माझी होळी - लयदार ढंगदार..मजा आली संजयजी उपाध्ये -_आपणास ऐकणं म्हणजे पर्वणी .खोकल्यातील खो-कला मस्तच. गणपतीला चला ..तुंबडीगीत ..लहानपणी गावात रायरंग यायचा ती आठवण झाली. दारूवरील कविता ..वास्तवदर्शी! दीपकजी देशपांडे सोलापूर ते नैरोबी.. लाजबाब! सुरेशजी भटसाहेबांचा, नायगावकरांचा आवाज.. जबरदस्त मजा आली. जात्यावरील ओवीने हास्यरंगात भिजवलं पण अंतर्मुखही केले बरं..!आवाजांच्या नकला लयभारीच. अरूणजी म्हात्रे.. , आपलं निवेदन खुसखुशीतच ...वां वेणीची शुभदा ...मस्तच! कार्यक्रमाची सांगता करणारं हौलूबाईचं गाणं छानच! offline कार्यक्रम ऐकणयाचं भाग्य लवकर मिळोत . हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद ABPMAZA!
@prabhakarkamble2404
@prabhakarkamble2404 2 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@Dr.sureshbharade6846
@Dr.sureshbharade6846 2 года назад
फारच छान कवी संमेलन, अँकरींग पण फारच छान मनाला भरपूर आनंद देनार्या कवीता व कवी महाेदय
@vidyakhanzode9665
@vidyakhanzode9665 2 года назад
सुंदर programme
@deepakrajkhawshicomedy1466
@deepakrajkhawshicomedy1466 2 года назад
खूपच सुंदर हास्य मेजवानी सर्व मान्यवर कवींचे अभिनंदन.. शुभेच्छा
@eknathkhajuriya7069
@eknathkhajuriya7069 2 года назад
खूपच सुंदर
@parmeshwarnaiknavare8068
@parmeshwarnaiknavare8068 2 года назад
या सर्व हास्य कवीचे विनोद आणि काव्यरचना अप्रतिम!!👍👍👍😀😀
@digambardesai6097
@digambardesai6097 Год назад
⁰⁰⁰⁰
@sushilapatil6631
@sushilapatil6631 2 года назад
नारायण पूरी सर खुपच छान कविता सादर केली.👌👌👌
@anuradhadeshpande5412
@anuradhadeshpande5412 Год назад
Khupch sundar
@GovardhanAnjan
@GovardhanAnjan 2 месяца назад
उचुश🥴🥴
@sachingawande6363
@sachingawande6363 2 года назад
Warankar sir......ekach numbers..... Jai jai shree Gajanana Maharaj Jai Vidarbha
@pramodshegokar4183
@pramodshegokar4183 Год назад
नितीन सर, व्ह राडी भाषेचा दणक्यात ठसा उमटवला 👌👌👍
@Shivkrupa1984
@Shivkrupa1984 Месяц назад
खूपच छान बहारदार मैफिल 👌👌👌🎉🎉💐👍👍
@user-uy2vc3js9c
@user-uy2vc3js9c 2 года назад
वरणकर सर यांच्या अप्रतिम कविता. वऱ्हाडाची छान हास्य सम्राट नितीन वरणकर सर..
@rohinichandorkar8003
@rohinichandorkar8003 2 года назад
Just mk
@Rajabhau222
@Rajabhau222 Год назад
काय दर्जा ,,,???शाळकरी लेवल
@sushilapatil6631
@sushilapatil6631 2 года назад
नितीन वरणकर सर कवितेत उतार चढ अगदी योग्य सुपर....👌👌👌🙏
@user-ut2wi8ns7v
@user-ut2wi8ns7v 2 года назад
वाह वाह माझ्या कोकणात काय आसा !! सुपब 👌
@vilashowal9482
@vilashowal9482 Год назад
दिपक देशपांडे सर सुदर बोलतात . आवाज पण सुंदर काढतात . अभिनंदन
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 Год назад
अप्रतिम हास्य रंग उधळले,त्या रंगात कानापर्यंत बुडालो पण डोके मात्र कोरडेच राहिले.(83)
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 2 года назад
अॅकर चा आवाज खूप गोड आहे,भाषा, उच्चार खुप गोड आहे.बेस्ट निवेदक.
@manjushagawai1576
@manjushagawai1576 2 года назад
अप्रतिम हास्य कवीसंमेलन .
@user-ut2wi8ns7v
@user-ut2wi8ns7v 2 года назад
म्हात्रे सरजी अप्रतिम निवेदन👌👌
@user-vt4wd4tq1f
@user-vt4wd4tq1f Год назад
आता आमचा विदर्भाचा वाघ नितीन सादर करणार बु dhyan माह्या लगणाची बेज्या केली घाई. लई भारी कविता
@bharatchatte845
@bharatchatte845 Год назад
खूप खूप छान कविता.मला तर सर्व महाराष्ट्रातून प्रवास करून आल्याप्रमाणे वाटले.सर्व बोली भाषांतून कविता ऐकायला मिळाल्या.
@dnyaneshwarmali3189
@dnyaneshwarmali3189 2 года назад
वरनकर गुरुजी तुम्ही व मास्तरीन दोघेही पेट्रोल पंप वर पेट्रोल भरून निघाले मी आपणास रामराम केला तर तेव्हा मले नाही वाटत की तुमच्या लग्नाची घाई बिई काही नाही झाली तुमची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायण ची जोडी तुमच्या मनात असं काऊन ईवुन राहीले आता बाप्पा💐💐🙏🙏🎊🎊
@shobhasane8816
@shobhasane8816 6 месяцев назад
मला. जुन्या कविता खूपच आवडतात. आपण कविता म्हणता त्या सगळ्या मला माहित आहेत. तुमच्या कविता ऐकून वेगळाच आनंद मिळतो नाही सांगू शकत ह्या कविता मला शाळेत होत.होत्या..👍👌
@vitthalingle6766
@vitthalingle6766 2 года назад
खूपच छान "नितीन वरण कार "सर आपण नेहमीच प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आपल्या सदाबहार विनोदाने सर्व प्रशिक्षणार्थी मनामध्ये आनंद भरला आहे.आज होळी निमित्त आपण केलेले सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे. विदर्भातील वर्‍हाडी भाषेचा नवीन कलेचा पायंडा आपल्या मुखातून ऐकताना खूपच उत्साह निर्माण होतो...
@Rajabhau222
@Rajabhau222 Год назад
दर्जा ही तोच परशिक्षणातला ,,,,,,वऱ्हाडी अशी असते काय ???
@KamalBharati-ty6kb
@KamalBharati-ty6kb 5 месяцев назад
पुरी अप्रतिम कविता गायण
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r 2 года назад
गुरजी क्या बात...😂😂😂बुड्यानं मह्या लगनाची बेजा केली घाई...😂
@sagarkautkar7140
@sagarkautkar7140 2 года назад
Khup Chhan
@pandurangmande3224
@pandurangmande3224 2 года назад
चौपदरी चे सुधारित समृद्धी झाले छान सर जी
@dipalipatil1920
@dipalipatil1920 2 года назад
निखळ हसवणारे आनंददायी कविसंमेलन
@EXTREMECLASSES___9545
@EXTREMECLASSES___9545 5 месяцев назад
अप्रतिम❤
@pramoddalke7947
@pramoddalke7947 2 года назад
🙏❤️🙂सुंदर ,छान ,....... सर्व मा. कवीजनांचे खुप खुप आभार , हास्य निर्माण करुन सर्वांना हसविने यासारखे निखळ आनंद देणारे दुसरे पुण्य नाही. धन्यवाद 🙂❤️🙏
@bajarangahir6076
@bajarangahir6076 2 года назад
Iiiiu oil Iiiiu uuY
@babankande688
@babankande688 2 года назад
@@bajarangahir6076 t
@pradeepavhad3090
@pradeepavhad3090 Год назад
J
@rekhamhatre5230
@rekhamhatre5230 Год назад
@@bajarangahir6076 ,,
@vinayakwasade2792
@vinayakwasade2792 5 месяцев назад
​@@bajarangahir6076,
@user-ec5lh3kw6u
@user-ec5lh3kw6u 7 месяцев назад
खरचं खुपच भारी वाटले ❤
@shamraosutar558
@shamraosutar558 2 года назад
होळीचे हास्य कवी संमेलन खूपच छान 💐
@samadhangaikwad4289
@samadhangaikwad4289 Год назад
वाह खूप छान, मस्त
@Allyours.695
@Allyours.695 2 года назад
राजकारणापेक्षा हे किती छान... टीका नको, राग नको,❤️❤️❤️❤️
@amitthadake6738
@amitthadake6738 3 месяца назад
@yogeshwarankar7086
@yogeshwarankar7086 2 года назад
खुपचं छान वरणकार सर 👏👏
@amolmore5909
@amolmore5909 Год назад
Khup chan samelon...thank you
@krushnatpatil9823
@krushnatpatil9823 Год назад
उत्कृष्ट कविता आहेत.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Год назад
खुपच छान प्रसूती.धन्यवाद
@varshagodse1261
@varshagodse1261 2 года назад
खूपच छान कार्यक्रम. धन्यवाद सर्वांना
@eknathvalk6594
@eknathvalk6594 Год назад
खूप सुंदर कविवर्य म्हात्रे सर
@ganeshsananse1962
@ganeshsananse1962 Год назад
खूपच छान!
@bharatisashte
@bharatisashte Год назад
देखणा कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद
@snehlatakabra243
@snehlatakabra243 2 года назад
दिलीपजी देशपांडे आपला सोलापूरी झटका मनाला फारच भावला. आपल सादरीकरण खूपच मनोरंजक आहे
@kamalbharti7601
@kamalbharti7601 2 года назад
पुरी भैय्या खूप चछानकविता मीकमल भारतीमला तुमचाअभिमानवाटतो
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 Год назад
खूपच छान हास्य कवि संमेलन.
@ravirajg7651
@ravirajg7651 2 года назад
खूपच छान... असा अँकर पाहिजे काय मांडणी केली आहे... आदरपूर्वक बोलणे ... खूपच छान.. नाहीतर तुमचे काही लोकं पहा मुलाखतीला बोलावतात आणि अरे तुरे ची भाषा करतात त्यांनी यांच्या कडून शिकायला हवं... 🙏
@anantkulkarni1064
@anantkulkarni1064 2 года назад
अतिशय सुरेख कविता आहेत
@rajanthakur2609
@rajanthakur2609 2 года назад
,
@vishwasvyawahare8114
@vishwasvyawahare8114 2 года назад
Thanks
@manishdeshmukh9319
@manishdeshmukh9319 Год назад
Khup chhan kavi sammelan
@user-bs8pd3rj6c
@user-bs8pd3rj6c 2 года назад
छान कविसंमेलन...आनंद देणारे काव्य मनाला भावणारे...छान मैफल सजवलीतनी... कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा....💐🙏
@kshitijgawade742
@kshitijgawade742 Год назад
खूप छान कवी समेंलन धन्यवाद .
@eknathpuri4527
@eknathpuri4527 2 года назад
अप्रतिम मैफिल
@chandrakantkhanvilkar549
@chandrakantkhanvilkar549 Год назад
फारच छान हासय कवी
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 5 месяцев назад
खूप छान रंगतदार कार्यक्रम
@yogitabansod1000
@yogitabansod1000 Год назад
Khupch bhari srv kvi 👌👌 Thank you sir
@bhanudaspawar2954
@bhanudaspawar2954 3 месяца назад
अरुण म्हात्रे साहेब नमस्कार. आपण बांधणी केलेल्या एखाद्या मालवणी कवी संमेलनाची आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे तरी अशे एखादे मालवणी कवी संमेलन आम्हास ऐकवावे ही नम्र विनंती.
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 года назад
खुप छान सम्मेंलन .....
@sunilshinde4085
@sunilshinde4085 Год назад
खूपच छान 👌👌👌👌
@chandrakantdeoghare9036
@chandrakantdeoghare9036 2 года назад
खूपच छान आहे, आनंदी केले. धन्यवाद सर
@dr.santoshjaiswal7927
@dr.santoshjaiswal7927 2 года назад
Varankar Guruji... Khupach chan
@akshaysute5370
@akshaysute5370 Год назад
खूपच छान
@ajitdalvi1822
@ajitdalvi1822 Год назад
Thanks
@juniorcharlieindian7610
@juniorcharlieindian7610 Год назад
धन्यवाद मडंळ आपले आभारी आहे
@studywithnature3081
@studywithnature3081 2 года назад
छान सर.... देशपांडे सर अप्रतिम 👌👍
@atulbendarkar3839
@atulbendarkar3839 2 года назад
वरणकार सर बहोत बडिया
@papillon1706
@papillon1706 2 года назад
मस्त मज्जा आली कविता ऐकून आणि सर्व कविंच अप्रतीम सादरीकरण
@ganeshkulkarni-kj2dh
@ganeshkulkarni-kj2dh Год назад
कार्यक्रम यशस्वी छान झाला , अभिनंदन
@rajkumarkharat753
@rajkumarkharat753 2 года назад
म्हात्रे सरांचे संचलन काळीजवेडे....
@vinayakjoshi433
@vinayakjoshi433 2 года назад
ल ई भारी
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg 2 года назад
✌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷 ✌✌😄😄😄😄😄असंख्य नमस्कार महाराष्ट्राला..... ⚄⚂⚀⬜⚁🍀 खरोखरच कोकणात काय असा... 🙏🙏कोकणचे लोक खारट मिश्रण गोड पाणी पितात. परंतु सहज बोलताना प्रेमळपणा जाणवतो. हे सर्वश्रूत आहेच.🌷यावरून असे वाटते की, 👌👌🌷$कोकणचे खारट मिश्रण गोड पाणी पिल्याशिवाय किंवा पाजले शिवाय बहुतांशी लोक प्रेमळ बनूच शकत नाहीत.$👌👌🌷 $$ कोकण नसता तर, सर्व विश्वच तयार झाले नसते.असा चमत्कार निसर्गाने केला आहे.$$ 🌷मीठ नसते तर सर्व चव बेचव,आळणी झाले असते.त्या मीठा ऐवजी ^कोकण ^ नाव असते तर श्वासागणी कोकण आठवला असता. 👌👌कोकणला जवळून पाहिल्याशिवाय कोकणात काय असा...हे कळू शकत नाही. कोकणचे वर्णन सागराच्या लाटावर लाटा संपता संपत नाहीत असेच होते. कोकणचे परीसरीत सर्व विश्व आहे. 🌷🌷🙏🙏धन्यवाद 🌷🌷👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺
@sandeepnagre2803
@sandeepnagre2803 2 года назад
कवी नितीन वरणकार सरजी खुप छान👌👌
@panditraodeshmukh4796
@panditraodeshmukh4796 2 года назад
1⁰⁰
@ashakanade7571
@ashakanade7571 2 года назад
अप्रतिम ऍकरीन ,फार सुरेख कविता सादरीकरण
@mahendrasarangsarang914
@mahendrasarangsarang914 2 года назад
Arun dada ।।।। farach chan ।।।। manapasun sarwana vandan dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
@sahadeoshinde272
@sahadeoshinde272 Год назад
Very nice Kavita sampling
@gajananshirke5827
@gajananshirke5827 9 месяцев назад
खुप छान. धन्यवाद
@maheshnawale8680
@maheshnawale8680 2 года назад
Very very nice👍
@ajinathgawade
@ajinathgawade 2 года назад
अप्रतिम @abpmajha !
@nandkishorbaheti8709
@nandkishorbaheti8709 5 месяцев назад
खुप छान कार्यक्रम
@sanjaygonjare6418
@sanjaygonjare6418 2 года назад
Radhe Radhe
@shirishsaley
@shirishsaley 2 года назад
सर्वांना मानाचा मुजरा👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏🎊🎊🎊🎊🎊🎊
@AnkushBhoslae
@AnkushBhoslae Год назад
Chan cavita.
@jayshribhadarge4985
@jayshribhadarge4985 Год назад
वरणकर सर खुपच छान कविता सादर केली.
@hanumantkedar103
@hanumantkedar103 3 месяца назад
आयोजकांना कोटी कोटी धन्यवाद. 1:10:35 खूप छान
@pratikrothe9857
@pratikrothe9857 Год назад
Khupach chan warankar sir
@ratish4425
@ratish4425 2 года назад
केसाने त्या गळा कापला खूपच भारी लाईन😂
@sunilgodhade8679
@sunilgodhade8679 9 месяцев назад
Veri good sir
@vandanathakur2374
@vandanathakur2374 2 года назад
Khup chan .Anchering khupach sahaj Sundar aani chan
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 года назад
खुप छान... धन्यवाद
@tusharkhadse5519
@tusharkhadse5519 2 года назад
खूपच छान आहे।।
@kakadhavare7282
@kakadhavare7282 Год назад
Khup chan
@bharatsabde2529
@bharatsabde2529 2 года назад
Nice ❤️😀🎉
@jijabaibhosale1951
@jijabaibhosale1951 Год назад
Lai bhari👍👍👍👍👍👍
@RANJIT0216
@RANJIT0216 Год назад
फारच छान ✴✴
@vishalkulat286
@vishalkulat286 2 года назад
नितीन वरणकार गुरूजी वर्हाडी भुमीची शान आहेत...लय जोरदार पंगत कविता अन् लग्नाची घाई...लय लय जबर हो ब्वा
@dipasreeshirgaonkar1007
@dipasreeshirgaonkar1007 2 года назад
ee
@musamagdum3474
@musamagdum3474 2 года назад
फारच चांगली करमणूक केलीत. धन्यवाद
@nandatendolkar7805
@nandatendolkar7805 2 года назад
Y
@nandatendolkar7805
@nandatendolkar7805 2 года назад
You send the text message
@nandatendolkar7805
@nandatendolkar7805 2 года назад
You send
@gopalmahadore9064
@gopalmahadore9064 2 года назад
वरणकर सर खुप छान सादरीकरण
@hiralalmahajan8827
@hiralalmahajan8827 Год назад
खूप खूप छान
@anilnandurkar1857
@anilnandurkar1857 8 месяцев назад
मस्त असे; कार्यक्रम घेत चला
@ganeshawachar885
@ganeshawachar885 2 года назад
संजय गुरव यांची कविता व चेडू खुप छान.
@sharadahb338
@sharadahb338 2 года назад
संजय गुरव सरांची कविता खरोखर खूप छान वाटली.
@narayangosavi5213
@narayangosavi5213 2 года назад
एकच नंबर कवी होळी कवी🌷🌷🌷🌷🌷🙏🙏
@nandkishorraut5188
@nandkishorraut5188 2 года назад
लय भारी
@swapnilkokate4738
@swapnilkokate4738 2 года назад
मस्त कविता सादरीकरण वरणकार सर
@ankushnikam5833
@ankushnikam5833 Год назад
अप्रतीम वरनकर भाऊ
@chandrashekharshewale5554
@chandrashekharshewale5554 2 года назад
Khupach chhan programme
@balasahebisal4851
@balasahebisal4851 2 года назад
५० टक्के जमीनी वरचा टोला लय आवडला
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 года назад
खुपच छान .सर्वांना खूप खूप होळीच्या शुभेच्छा
@prasadpatil4499
@prasadpatil4499 2 года назад
⁴news