Тёмный

हा आवाज एकदा नक्कीच ऐका ! PSI श्री दिलवाले साहेब ! PSI Dilwale Saheb Abhang !  

DNYANIYANCHA RAJA
Подписаться 25 тыс.
Просмотров 483 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 665   
@nanawashimbe
@nanawashimbe 4 дня назад
राम कृष्ण हरी माऊली
@GopalKedar-u6f
@GopalKedar-u6f 2 дня назад
नोकरी करत असताना देखील साहेबांनी भजनाचा आनंद घेतला. कला शिकलेला माणूस कधीच कलेला विसरत नाही.दिलदार मनाचे ..दिलवाले दादा.. अशीच भजनाची सेवा घडो ही माऊलींच्या चरणी प्रा थना.दादा आपणास सप्रेम जय हरी.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 4 месяца назад
खरच साहेब आपला हिंदू धर्माला अभीमान वाटल्या शिवाय राहणार ... आवड असेल तर सवड मिळत असते आपण नोकरी तून वेळ काढता. देवाची कृपा तुम्हावर नक्कीच राहणार
@shekharingole5177
@shekharingole5177 4 месяца назад
Gret Sirji 🎉🎉🎉🎉
@navanathbharose70834
@navanathbharose70834 4 месяца назад
खूप छान सर अभिमान वाटतो🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@somnthshirsat3005
@somnthshirsat3005 4 месяца назад
खूप छान गायण आहे साहेब जय हरी
@nikhildeokate1056
@nikhildeokate1056 4 месяца назад
त्यांचा अभिमान सर्व जाती धर्मांना आहे
@suniljadhav3824
@suniljadhav3824 4 месяца назад
@@nikhildeokate1056 हिच भारतीय संस्कृती आहे
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 4 месяца назад
वारकरी परंपरा कोणत्याही पेशा मध्य जपता येईल याचे जिवंत उदाहरण ❤❤ साहेब ❤🎉🎉
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 4 месяца назад
Thanks
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 4 месяца назад
Thanks
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 3 месяца назад
Thanks
@TukaramArt
@TukaramArt 3 месяца назад
रुप तर तुमचे किर्तन कर महाजाचेच आहे ? पण देवाने तुम्हाला दोघे दिले , १) देश सेवा २) वारकरी संप्रदाय ✅👏🏻👏🏻🌹👍
@amruta9489
@amruta9489 5 месяцев назад
मंत्रमुग्ध गायन ....कर्तव्याला अध्यात्माची जोड.... दिलदार मनाचा ....दिलदार मित्र....
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 4 месяца назад
जय हरी माऊली, फारच सुंदर, अभिनंदन साहेब,जय श्रीराम, वंदेमातरम!!
@ameychaudhari1238
@ameychaudhari1238 Месяц назад
वा.......... यत्र योगेश्वर: कृष्नौ यत्र पार्थो धनुर्धर:❤
@user-hl8jh7rx4r
@user-hl8jh7rx4r 4 месяца назад
साहेब? कुठे आहात आपण कलियुगात परमेश्वरचं आहात .काय गोडगायन आहे.आपलं सा.दंडवत.
@lankeartsfoundationstudio139
@lankeartsfoundationstudio139 4 месяца назад
वर्दी के साथ आप जैसा दर्दी लाखो मे एक जय हिंद 🎉❤
@nanawashimbe
@nanawashimbe 4 дня назад
राम कृष्ण हरि
@hemantdudhbaware3186
@hemantdudhbaware3186 4 месяца назад
कर्तव्याला आध्यात्मक जोड सुरेश वाडकर यांचे भजन ऐकल्या सारखेच वाटते.
@laxmankhandagale3641
@laxmankhandagale3641 4 месяца назад
वा दिलवाले साहेब छान.मी आपले शालेय दिवस बघितले.नोकरी पुर्वीचा व नोकरी.लागल्यानंतरचा काळ ही बघितला.पण आज आपले गायन ऐकुन खुप समाधान वाटले.आपले रामनाथ आप्पा,राजगे मामा,काकडे मामा आम्ही सोबत भजन करायचो
@dpmad6933
@dpmad6933 4 месяца назад
जीव तोडून साहेब अभंग म्हणतात अशी माणसं लाखात एकच असतात कोटी कोटी प्रणाम .
@pandharinathJanjale
@pandharinathJanjale 8 дней назад
जय हो जय श्रीराम
@prakashdudhate4010
@prakashdudhate4010 20 дней назад
रामकृष्ण हरि साहेब
@VishwanathAmdurkar-dc8hc
@VishwanathAmdurkar-dc8hc 4 месяца назад
धन्यवाद सर खुप गरेड आवाज आहे खरच पांडुरग कुपा आहे आपला पर राम कुष्ण हरी माऊली छान आवाज सर बारड या गावातून खुप आभार आहोत खुप गोड आवाज वाटला माऊली
@nanawashimbe
@nanawashimbe 4 дня назад
जय हरि
@jalandarraut2393
@jalandarraut2393 9 дней назад
अप्रतिम गायन
@anilsultane9702
@anilsultane9702 4 месяца назад
जय हरी माऊली साहेब खूप अप्रतिम छान गायन
@gulabjadhav4539
@gulabjadhav4539 11 дней назад
राम कृष्ण हरी
@shriramraut8666
@shriramraut8666 4 месяца назад
जयहरी माऊली🚩🚩 खाकी वर्दीत ले वारकरी अभिमान वाटतो . सॅल्यूट माऊली🚩🚩
@surajpachare5636
@surajpachare5636 4 месяца назад
साहेबांनी शास्त्रीय संगीत शिकले आहे, म्हणूनच एवढा गोड आवाज आहे ...
@AgricultureImplementIdeasASEng
@AgricultureImplementIdeasASEng 9 дней назад
जय हरी
@ankushbhoir5650
@ankushbhoir5650 Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@rahulmatte24
@rahulmatte24 9 дней назад
गोड शास्त्रोक्त गायन
@mukunddabhade5378
@mukunddabhade5378 4 месяца назад
साहेबांचे खूप खूप अभिनंदन🎉 खूप सुंदर गायण अप्रतिम 🎉
@SanjayHonkade-z2n
@SanjayHonkade-z2n 9 дней назад
खुपच सुंदर साहेब
@rameshwarshinde4189
@rameshwarshinde4189 4 месяца назад
आमचे भाग्य की आपण गावात देश सवेचे कार्य बजावत आहे देश सेवा ईश्वर सेवा 👍💐🙏
@shriramlaxmannevhal2826
@shriramlaxmannevhal2826 4 месяца назад
पोलिस विभागातील उत्कृष्ट साधु संत l राम कृष्ण हरी l
@pravindeshpande4577
@pravindeshpande4577 Месяц назад
जय श्री राम
@nileshchavan4581
@nileshchavan4581 3 месяца назад
पांडुरंग हरी वासुदेव हरी साहेब वर्दीतला पांडुरंग आहात तुम्ही पांडुरंग तुम्हा उदंड आयुष्य देवो हिच अपेक्ष्या.....
@kailasparihar1559
@kailasparihar1559 3 месяца назад
खरच काय गोड गायन केले आहे साहेब तुमच्या सारख्या अधिकारी यांच्या तोडून काळीज फुलून आले 🙏🙏राम कृष्ण हारी🙏🙏
@Nkcreation-he5yb
@Nkcreation-he5yb 20 дней назад
Very very nice sir Jai Hari mauli
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 4 месяца назад
खुप सुंदर वर्दीतल्या भक्ताला पाहून अभिमान वाटतो.तुम्ही पुलिसांनसाठी प्रेरणा स्त्रोत आहात❤
@sanjaymirkale5339
@sanjaymirkale5339 4 месяца назад
राम कृष्ण हरी दिलवाले साहेब खाकी मधले वारकरी तुमचा असंच नाव चमकत
@pawansable4979
@pawansable4979 4 дня назад
Waluj ps dilwale sir
@VijayKadam-ty7xk
@VijayKadam-ty7xk Месяц назад
Very.nice.soing.sar.thànks
@ashachaudhari9890
@ashachaudhari9890 Месяц назад
खूपच मधुर आवाज जय हिंद सर 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@sanjaykasture6951
@sanjaykasture6951 4 месяца назад
साहेबा. आमच्या भजनी मंडळ तालीम मधुनच तयार झाले.श्री परमहंस सदगुरू बाळकृष्ण महाराज की जय🙏 जय हरी
@ameychaudhari1238
@ameychaudhari1238 Месяц назад
वर्दीतला विठ्ठल❤
@mahadevrupnar2690
@mahadevrupnar2690 4 месяца назад
गृहमंत्री साहेब पोलिसांना माऊली दर्शन द्या
@babajiloke5849
@babajiloke5849 4 месяца назад
वाह, खुप छान माऊली, खुप छान अभंग माऊली, धन्यवाद 🙏🙏
@madhavnagpure1178
@madhavnagpure1178 Месяц назад
Very sweet songs खूप छान
@ganeshgaikwad8681
@ganeshgaikwad8681 Месяц назад
Sathsangat pahije tashi nahi, Apratim gayan saranc
@dipakpandhare1732
@dipakpandhare1732 Месяц назад
अप्रतिम सर ❤❤ अंगावर शहारेच आले सर 🎉🎉🎉🎉💐💐💐💐
@shankarkohkade5850
@shankarkohkade5850 5 месяцев назад
खाकी वर्दीतील वारकरी ! माउली जय हरी !!
@aishwaryyapraptiayurpvtltd9967
@aishwaryyapraptiayurpvtltd9967 4 месяца назад
अभिनंदन साहेब खुप छान गायल आहे. पण बाजुला बसलेल्यांना आनंद झालेला नाही दिसत. कोरस काय एवढा उल्हसित नाही वाटत. साहेब तुमचे परत एकदा अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashishsohagpure3591
@ashishsohagpure3591 3 месяца назад
तुमच्या मुखी खरोखर विठ्ठल बसलेला आहे सर
@pramodnavale.9819
@pramodnavale.9819 4 месяца назад
अंगावार शाहरे च आले ❤ राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
@jagannathaher777
@jagannathaher777 4 месяца назад
👌💯🙏🇮🇳
@sakharamdilwale5396
@sakharamdilwale5396 4 месяца назад
​ धन्यवाद
@harharmahadev.10
@harharmahadev.10 21 день назад
खरच खूप गोड आवाज आहे माऊली तुमचा मन प्रसन्न झाले​@@sakharamdilwale5396
@umeshrasal9266
@umeshrasal9266 Месяц назад
काय आवाज आहे सर खूप छान
@VinayakJawkar
@VinayakJawkar 27 дней назад
अतिषय सुन्दर माऊली
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 4 месяца назад
साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, वर्दीतील वारकरी व पांडुरंग फक्तास माझा जय हरी, एक शेतकरी,
@SunitaHalnor-ru7pv
@SunitaHalnor-ru7pv 4 месяца назад
वा साहेब आपण खरचं आपल्या आडनावासारखे दिलवाले आहात. आणि आपण वारकरी संप्रदायाचे भक्त आहात. अभिमान आहे आपला. आपल्या सारखे च शुर सैनिक हिंदू धर्माचे रक्षण करतील
@AbaKamble-l8m
@AbaKamble-l8m 28 дней назад
Dilvale saheb tumhala sastang dandvat ghlava tevada kamich ahe
@Dps93572
@Dps93572 2 месяца назад
कुठ दिलवाले साहेब❤ आणि कुठ बाकीचे पोलिस नावाप्रमाणेच दिलवाले आहेत
@subhashabhang835
@subhashabhang835 4 месяца назад
साहेब आपल्या रूपाने खरा वारकरी उमगला ,आवाजाला तोड नाही देव देश धर्मासाठी चाललेल्या कार्यात अखंड पांडुरंगाची साथ आपणास लाभवि हिच सदिच्छा.....!!शतायुषी व्हा !! राम कृष्ण हरी !!
@shivramshete9200
@shivramshete9200 Месяц назад
Sir man prasann zale .jai shri Ram.
@RamaShendage..-hc5dd
@RamaShendage..-hc5dd Месяц назад
१ नंबर
@rohitshegaonkar631
@rohitshegaonkar631 Месяц назад
अप्रतिम साहेब
@dnyaneshwardangat731
@dnyaneshwardangat731 4 месяца назад
खरोखर वर्दितला वारकरी,,,,💐🙏🏻💐 राम कृष्ण हरी माउली 💐🙏🏻💐
@NarhariSuvaranakar
@NarhariSuvaranakar 26 дней назад
खुपच सुंदर माऊली राम कृष्ण हरी 🎉🎉
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 2 месяца назад
Really the sound like to listen and such as Dilwale Saheb person s are jwells of Maharashtra
@user-si7em1ui5i
@user-si7em1ui5i 4 месяца назад
एकच नंबर साहेब वरीस्टानी दखल धेयाला पाहीजे जय हिन्द
@sureshroman498
@sureshroman498 4 месяца назад
या साहेबांचा आदर्श घेवा जे रोज पैसे लुटतात गरीब लोकाकडून या साहेबांना जय हरी मनापासून नमस्कार
@bhanudasjape9853
@bhanudasjape9853 4 месяца назад
अप्रतिम आपले कर्तव्य पार पडत असताना भक्तिमार्गाकडे आपला कल दिसत आहे याचा आदर्श सर्वसामान्यांनी सुद्धा घ्यायला हवा राम कृष्ण हरी
@ganeshg0411
@ganeshg0411 Месяц назад
साहेब तुम्ही तर एक गायक श्रेष्ठ आहात.
@dattadeshmukh7971
@dattadeshmukh7971 4 месяца назад
खुपच सुंदर साहेब आवाज पण पी आय आसुन वारकरी संप्रदाय सांभाळता खुप खुप धन्यवाद साहेब ❤
@pratapjoshi6813
@pratapjoshi6813 Месяц назад
व्वा दिलवाले सर भारी
@narayansarode-f9v
@narayansarode-f9v Месяц назад
Khup sunder mauli🎉
@surendrawavage5604
@surendrawavage5604 4 месяца назад
साहेब कोटी कोटी प्रणाम मी सुद्धा पोलीस खात्यात हवालदर पदा वरून रिटायर झालो आहे मला पण भक्ती मार्गाची आवड आहे 🙏🏻🙏🏻जयहरी
@Dattaprasadkale
@Dattaprasadkale 4 месяца назад
बाप रे केवढा सुंदर आवाज आहे 🧿💕✨
@gulabraomagar7280
@gulabraomagar7280 5 месяцев назад
रामकृष्ण हरी दिलवाले साहेब जय हिंद 🎉🎉🎉❤❤❤🎉
@karbharigadekar3348
@karbharigadekar3348 3 месяца назад
पोलीस खात्यात राहून .........वेळात वेळ काढून जोपासत असलेली भक्ती खरंच आपल्या भक्तीला सलाम
@ParshuramVikhe
@ParshuramVikhe Месяц назад
छान आप़तिम
@shrirangpawal1685
@shrirangpawal1685 3 месяца назад
धन्यवाद माऊली साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम
@dattaaware3902
@dattaaware3902 4 месяца назад
अप्रतिम गायन सुरेल आवाज लकबदार आलाप राम कृष्ण हरी.
@AniruddhaKachale
@AniruddhaKachale 11 дней назад
Ram ram
@atishbhagat2905
@atishbhagat2905 4 месяца назад
एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं च गायन करू शकते. पोलिसां मधील आध्यत्मिक वाणी. 👏👍❤️😊
@LiyanChanne
@LiyanChanne 4 месяца назад
खूब छान माऊली साहेब 🌹
@rajkumarsudanganar894
@rajkumarsudanganar894 4 месяца назад
सर किती गोड आवाज आहे सांप्रदायला किती जवळ केल आसे तुमच्या सारखे साहेब आसेल संप्रदाय धर्म बुडणार नाहीत रामकॄषण हारी
@BajiraoAher-ud8ku
@BajiraoAher-ud8ku 4 месяца назад
V. Good sir
@rammahamuni9771
@rammahamuni9771 Месяц назад
प्रणाम सर,❤🎉🎉🎉
@vanitalaxne9485
@vanitalaxne9485 Месяц назад
Very nice sir
@arungurav7227
@arungurav7227 4 месяца назад
वर्धित विठ्ठल भेटला साहेब फार महान आहेत आवाज खुप छान आशीच भक्ती करत रहा
@sanjaybhagat4713
@sanjaybhagat4713 2 месяца назад
साहेब मनापासून जय हरी साहेब पाठीमागे एकदा किर्तन चालू असताना जि नारदाची गादी असते त्या गादीवर बुटासह जाऊन चालू किर्तन बंद करणारे साहेब कुठे आणि आज आपल्या मधुर आवाजात अभंग तुम्ही कुठे पांडुरंग तुम्हाला सदैव सुखी समाधानी ठेवनार . सर्व भजनी मंडळ चे मनापासून आभार 🙏
@KaveriTodmal-ms1tz
@KaveriTodmal-ms1tz 3 месяца назад
Khup chan, sudar Aavaj
@OmkarAutade-tp6it
@OmkarAutade-tp6it Месяц назад
जबरदस्त... 💐💐
@shankarkurude4907
@shankarkurude4907 4 месяца назад
साहेब आपले गायन ऐकुन मन तृप्त झाले, राम कृष्ण हरि
@SPARDHA_PARIKSHA_MARGDARSHAN
@SPARDHA_PARIKSHA_MARGDARSHAN 3 месяца назад
एकीकडे कीर्तन बंद करणारे आणि sir तुम्ही खरच खूप अभिमान वाटला तुमचा
@nandushejul715
@nandushejul715 2 месяца назад
छत्रपती सभाजी नगर होमगार्ड व छावणी पोलीस स्टेशन तर्फे राम राम सर
@DhananjayPatil-l5g
@DhananjayPatil-l5g 2 месяца назад
खरंच खुप छान सर
@yashwantchavhan
@yashwantchavhan 4 месяца назад
साहेब अप्रतिम. अभिमान वाटतोय. मन भारावून गेले. ऐकताना. *धन्य माता पिता तयाचिया.* साहेब आपणास धन्यवाद देण्यासाठी शब्द अपुरे पडतात. राम कृष्ण हरी. पांडुरंग पर्मात्मा आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.
@rajeshmudgal8024
@rajeshmudgal8024 2 месяца назад
Ramkrushna hari selut saheb
@dipakpandhare1732
@dipakpandhare1732 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली 💐💐💐💐
@user-ib6xy7yt2r
@user-ib6xy7yt2r 3 месяца назад
साहेब.🙏🙏
@RamdasRonge-jz4ym
@RamdasRonge-jz4ym 2 месяца назад
खूप खूप छान.
@barkupansare8857
@barkupansare8857 3 месяца назад
माणसातील देव .....
@Hanmant6707
@Hanmant6707 2 месяца назад
A Pratim saheb
@user-ho3qp9qi8z
@user-ho3qp9qi8z 3 месяца назад
Very very nice
@SangitaShirole-re2br
@SangitaShirole-re2br 4 месяца назад
खुपच सुंदर गायलं दादा नाद संस्कृती परिवार लोणी प्रवरांकडुन आपले अभिनंदन
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 3 месяца назад
Very nice
@mukulpade4358
@mukulpade4358 2 месяца назад
🎉😊😊 अप्रतिम आवाज
@sambhajimahajan8279
@sambhajimahajan8279 2 месяца назад
वा ! खूपच छान .
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 543 тыс.
Первый день школы Катя vs Макс
19:37
Ajit Kadkade - Janmojanmi Aamhi (Devachiye Dwari)
7:21