Тёмный

हा नवीन व्यवसाय कमवून देईल रोजचे 20 हजार Rs | new business ideas in Marathi | Marathi business ideas 

Business Class {मराठी}
Подписаться 266 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
Maa Anusaiya Trading Company, Surat.
7874115285 ,
9898242414 ,
9427414202 .
------------------------------------------------------------------
Title :- फक्त 9400 Rs मधे घरातूनच सुरु करा हा नवीन व्यवसाय 😍नक्की बघा😍 | new small business ideas in Marathi
--------------------------------------------------------------------------
नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
---------------------------------------------------
अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
Business Class Marathi RU-vid Channel Contact Number👇
Mail ID:- drbi9119@gmail.com
------------------------------------------------------------
मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
**VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
#Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 187   
@Swatiashrubabhange7951
@Swatiashrubabhange7951 2 года назад
3 टन माल बनवणे सोपं आहे सर पण विकणं अवघड आहे ...
@cpking7086
@cpking7086 2 года назад
Avgad kaam karun manus srimant hoto
@shubhamkhedkar2519
@shubhamkhedkar2519 2 года назад
Karrr bolala bau tumhi
@dhumalld
@dhumalld 2 года назад
Right
@sandeepvast9252
@sandeepvast9252 2 года назад
Hi line saglya business sathi khari ahe
@PSYCHIC_FAMILY_SPA-57
@PSYCHIC_FAMILY_SPA-57 2 года назад
मंग बिझनेस कशाला बोलतात भाई ज्याला बनवता येत त्याला विकता पण आलंच पाहिजे ना नायतर त्यानी बिझनेस टाकुच नाही
@joshikitchen4021
@joshikitchen4021 2 года назад
Machine amhi konti pan gheu kiti pan mahag asu dya pan sir maal viktanach problem yeto
@दिपकघायतिडककाळेगाव
दादा,,,आपण मराठीत बोललात याचा खूप अभिमान वाटला.. 🙏🌺🌺🌹🌹🇮🇳🇮🇳
@kulwantyadav9759
@kulwantyadav9759 2 года назад
Sir vada pav che dukan takle tar changla business hoil. Hychya peksha. Aase mala vat te. Karan tumi machine devun mokle hoil.
@abhijeetlokhande3462
@abhijeetlokhande3462 2 года назад
Sell Khup Aahe ..Shatar Banvnare Khup Kami lok Astat .... Tumhi Serch Karun Bagha ... Granted Customer aahet Yala ...Karan Jithe Shater lagtat Tith Chalnarch Saglikde
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 года назад
बरोबर आहे.एकदां मशिन घेतले़ की़ आपल्याला खो दिल्यासारखे धावावे लागेल.
@ganeshjaykar9873
@ganeshjaykar9873 2 года назад
@@abhijeetlokhande3462 o
@rocks27
@rocks27 2 года назад
त्यांनी मार्ग दाखवायचा काम केलं आहे... जशी आपली इच्छा... एवढी कमाई करायची आहे मग रिस्क तर उचलावी लागेल ना... सगळं आयात मिळत असलं असतं तर साहेब सुरत ला जाऊन व्हिडिओ वैगेरे बनवले नसते... मशीन पण त्यांनीच देणार सबसिडी पण त्यांनीच देणार न तुमचा तयार झालेला माल ही तेच घ्यावेत ह्या आशेने जे जे लोक भावूक झालेत ना त्यांनी टपरी काढून बसावी.... उगाच नाही ते कॉमेंट मारू नये.... मार्केट चे 4Ps वर study kara... Product place price and promotion... या चार गोष्टी तुम्हाला तुमचा बिझनेस उंचावतील.... 🙏
@akshaymemane8151
@akshaymemane8151 2 года назад
Fhkt shetr ch banvu shkto ka ya pattine dusrikde kuthe use hot ny ka
@Shourya16
@Shourya16 2 года назад
प्रत्येक ठिकाणी आहेत ह्या मशीन मी सर्व्हे केला डिस्ट्रिक्ट मध्ये माझ्या. नांदेड महाराष्ट्र.
@FunkyDevansh
@FunkyDevansh 2 года назад
ru-vid.com-ys6yjD6W_8?feature=share
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 2 года назад
Tu kar pahale
@yashwantbhandalkar
@yashwantbhandalkar 2 года назад
आधीच मार्केटमध्ये सर्व मशीन उपलब्ध असतात त्यांचे व्यवहार पण चालू असतात .आपण मशीन घेऊन अडकून बसतो
@sanketdeshmukh6194
@sanketdeshmukh6194 2 года назад
Roj 3 ton maal banvay sathi raw material kiti lagel bagha - 103 rs kg × 3 ton = ₹ 3,09,000 Roz itki amount kuthun aannarr .
@azharshaikh94
@azharshaikh94 2 года назад
एकदम खाऊन नाय चालत. बिझनेस करायला टप्प्या टप्या ने करावा लागतो. त्यामुळे येवढ्या मोठ्या आकड्याला घाबरण्याचे कारण नाही. कदाचित तुम्ही तिथं पर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्याच्या पुढे देखील जाऊ शकता. हे सर्व तुमच्या इच्छा शक्ती वर अवलंबून आहे 🙏🙏🙏🙏. जय शिवराय
@Shourya16
@Shourya16 2 года назад
साहेब 20 हजार कस कमावणार ते सांगा? तेवढा busness होईल का रोज??? 2 ते 3 हजार भरपूर झाले सांगायला.
@sharemarketdevidasthorve8008
@sharemarketdevidasthorve8008 2 года назад
Je lok hajaro lakho ke barame Bolate hai na to Paka samaj Lena ki Lutore ke badashaha RU-vid pe achu ke hai logoko lutene ke liye
@tusharcreationstc6110
@tusharcreationstc6110 2 года назад
1 KA DOUBL 😁 HERA FERI
@pravinbankar7703
@pravinbankar7703 2 года назад
Divsat 1.5 ton nighta nahi 3 ton lambach 3ton Patti sathi minimum 40 shutter chi requirement pahije Kashala lokanna chukiche margadarshan karta
@vijaysawant2157
@vijaysawant2157 2 года назад
Barobar aahe konala yogya margadarshan karata yet nasel tar thik aahe , pan chukicha RASTA dakhwu naye
@warriorwithin767
@warriorwithin767 2 года назад
मस्त भावा 👌💯👍👍
@bhagyashreejoshi9163
@bhagyashreejoshi9163 2 года назад
@@vijaysawant2157 rt
@chandrakantchavare358
@chandrakantchavare358 2 года назад
Malakache manapasun Abhinandan Marathi bolale baddal 🙏🙏
@rahulnikam2809
@rahulnikam2809 2 года назад
Kaa be hindi kiya gujarti bolale asata tar tujhi aai jhavli asati kaa koni?
@भानुदाससाठे
@भानुदाससाठे 8 месяцев назад
ऐकायला छान आहे तुम्हाला तुमची मशीन संपवाय पुरत एकदम झकास आहे
@prashantgroupofcompanys1676
@prashantgroupofcompanys1676 2 года назад
मशीन छान आहे,पण हा माल घेणार कोण आणि दिवसाला 20 ते 25 हजार मिळणार कसे शटर च्या पट्ट्या आहेत या आता जे लोक बनवितात त्यांनाच कस्टमर मिळेनात
@sachinkadam6249
@sachinkadam6249 2 года назад
Sir khup changle video banavta, yamule mala job sodun udyog karava ase watat ahe.
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 2 года назад
मशीन ची किंमत किती आहे व तयार मालाची विक्री कोठे करावी कच्चा माल ईकम किती सर्व माहिती द्या विनंती
@kaveerajkadam1118
@kaveerajkadam1118 2 года назад
Maharashtr madhe kiti takke subsidi milanar.
@rocks27
@rocks27 2 года назад
सर उत्तम उदाहरण दिले.. पण ती मशीन ताशी किती प्रोडक्शन देऊ शकते.....
@prakashambhore9227
@prakashambhore9227 2 года назад
Sir thanks you video banvlya baddl Pan ek sangto ha business gramin madhye chalt nahi 🙏
@ganeshshinde4018
@ganeshshinde4018 2 года назад
फक्त पत्रा काॅईल विकत घ्यायचं सांगितले...पण पुर्ण बिझनेसला किती खर्च येईल हे नाही सांगितले...नुसता पत्रा काॅईल विकत घेऊन चालणार आहे का? त्यासाठी लागणारी मशिनरींची किंमत किती आहे हे नाही सांगितले...
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
पूर्ण विडिओ बघा
@irshadshaikh6510
@irshadshaikh6510 2 года назад
कमीत कमी ती machine 10 te 12 lakh रुपयांची आहे आणि plant Cha खर्च वेगळा
@Sonuuu_cute_life
@Sonuuu_cute_life 2 года назад
फक्त शटर पटी तयार करण्यासाठीच ह्या मशिनचा उपयोग होतोय. दररोज शटरची कामे मिळतिल का.?
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 года назад
तुम्हीआपली नोकरी अथवा शेतीच करा.सदर व्यवसाय रोजच्या गरजेचा नाही.जनसंपर्क असावा लागतो.
@tusharb.3725
@tusharb.3725 2 года назад
@@rameshmhatre1565 व्यवसाय हा आपल्या आजूबाजूच्या गरजेने निर्माण होतो आणि करावा. असा विडिओ बघून व्यवसाय करणारे लहान पोर असतात
@anikettambadkar8344
@anikettambadkar8344 2 года назад
Yevadi demand nahi ya gosti chi. Nd apal sale karn pan awghad ahe
@ashwinijagtap3974
@ashwinijagtap3974 2 года назад
Hello sir,me yk gruhini ahe ani mala pn kam karnychi iccha ahe home packing che kahi video plz dakhvle tr maza sarkhya barych mahilana rojgar milyal.
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Ok..anto lavkrch
@FunkyDevansh
@FunkyDevansh 2 года назад
ru-vid.com-ys6yjD6W_8?feature=share
@dineshbandgar3627
@dineshbandgar3627 2 года назад
Khupch chhan mahiti dili aahe sarani
@arusak1669
@arusak1669 2 года назад
लोकांना विकण्यापेक्षा तुम्हीच बनवा आणि विका,5 मशीन बनवा,रोज 1lac मिळतील,म्हणजे महिन्याला 22lac,ani वर्षाल 2.64cr ,कशाला गरीब लोकांना श्रीमंत करताय ,तुम्हीच व्हा
@dattubodke1556
@dattubodke1556 2 года назад
खूप छान शटर पट्टी
@sachinjog5765
@sachinjog5765 2 года назад
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..
@uday99
@uday99 2 года назад
Promotion sathi kiti paise miltil
@amolsapkal7565
@amolsapkal7565 2 года назад
सर माहिती खूप छान आहे. तुमचा कॉन्टेक्ट नंबर मिळेल का? माहिती हवी होती.
@DJ-hg4mo
@DJ-hg4mo 2 года назад
किती गेज ची coil लागते
@sunitadhavale9042
@sunitadhavale9042 2 года назад
सर तुम्ही घासणीचा बिजनेस दाखवला त्यातील कच्चा माल कुठे मिळेल
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
मी nai दाखवला
@rocks27
@rocks27 2 года назад
सर धन्यवाद... व्यवसायाचा मार्ग दाखवायचा काम केलं आहे... जशी करणाऱ्यांची इच्छा... व्हिडिओ बघून अवघड आहे होईल का नाही होईल का हे आधी ठराव... मग एवढी कमाई करायची आहे ना मग रिस्क तर उचलावी लागेल ना... सगळं आयात मिळत असलं असतं तर साहेब सुरत ला जाऊन व्हिडिओ वैगेरे बनवले नसते... मशीन पण त्यांनीच देणार सबसिडी पण त्यांनीच देणार न तुमचा तयार झालेला माल ही तेच घ्यावेत ह्या आशेने जे जे लोक भावूक झालेत ना त्यांनी टपरी काढून बसावी.... उगाच नाही ते कॉमेंट मारू नये.... मार्केट चे 4Ps वर study kara... Product place price and promotion... या चार गोष्टी तुम्हाला तुमचा बिझनेस उंचावतील.... 🙏
@Hemantkhaire8650
@Hemantkhaire8650 2 года назад
Bhau amchyakade auto cutter machine ahe shutter patti ch
@amodata8209
@amodata8209 2 года назад
खरंच 👌👌 खूपच छान माहिती दिली आहे
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Thanks
@dattubodke1556
@dattubodke1556 2 года назад
सोपं आहे पण कटींग साठी ऑटीमॅटीक सेन्सर कटर पाहिजे
@Aviraj-gm4hu
@Aviraj-gm4hu 2 года назад
आपन व इतर कर्मचारी यांना सुरक्षा विरहित काम करत आहात.. मि पन जिंदल स्टिल कंपनी मध्ये काम करताे . एकाहि कर्मचारी ppe वापरत नाहिये संपुर्ण जिवनाशी धाेका पत्करुन काम करत आहात.?
@sunilwakode2369
@sunilwakode2369 2 года назад
Material banan assan hai, par bechana bhaut mushkil hai bhai
@sanjanavengurlekar456
@sanjanavengurlekar456 2 года назад
Coastly bussiness ahe evdhe earn kuthin karycha
@pavanlahane2863
@pavanlahane2863 2 года назад
Kesh kuthe karav lagel sir
@mafkardo4364
@mafkardo4364 2 года назад
Sir paise kiti aagte suru la
@SAGARPATIL-py2my
@SAGARPATIL-py2my 2 года назад
Wire nail baddal video bagay milel ka
@MarathiEasyRecipe
@MarathiEasyRecipe 2 года назад
खुप छान व्हिडिओ 🙏
@vikasgatkal7032
@vikasgatkal7032 2 года назад
Hiii
@ramdasaalone3502
@ramdasaalone3502 2 года назад
छान मराठी बोलतात तुम्ही
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
धन्यवाद
@ranadhumal7470
@ranadhumal7470 2 года назад
@@businessclass7507 सर आमाला कराचा आहे हा बिसनेस
@durvasawant8131
@durvasawant8131 2 года назад
Sir Thane madhil kahi gharguti vavsay sanga plz..jo mal deil aani gheun hi jaiel .aani investment nasel jas ki packing vagare..plz sir aani contact no pan ..garaj aahe🙏
@rohitsambare5913
@rohitsambare5913 2 года назад
Thane la ahe
@bhagvanwaghmode4675
@bhagvanwaghmode4675 2 года назад
Ho mla pn ,osmanabad .at post karajkheda
@मीकोल्हापूरकर-झ8द
मॅडम खडा मसाला चा व्यवसाय सुरु करा होलसेल मध्ये सुटा मसाला मिळतो घर पाऊच करून जवळ ल दुकान ला पाठवा थोडे त्याना मार्जीन द्या...
@bharatcharhate8351
@bharatcharhate8351 2 года назад
मशीन ची किंमत किती आहे
@kunalchavan1992
@kunalchavan1992 2 года назад
गुजरात मधील पापड मशिन व त्याची रेसीपी वर video बनवा
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Ho maharashtra cha karu
@kekibillimoria2393
@kekibillimoria2393 2 года назад
Everything looks good on paper
@Jay-S11
@Jay-S11 2 года назад
सर, मशीन कोठे पाहायला मिळेल? पूर्ण शटर तयार होते का?
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 года назад
आता सर्व लोक हाच व्यवसाय करतील
@sadashivchaure9173
@sadashivchaure9173 2 года назад
Central gov 25 ani state gov 15 ase milun 35% subsidy 😀
@chaitanyavla2954
@chaitanyavla2954 2 года назад
सर 25आणि 15=40 होतंय ते 35 म्हणतात नक्की किती सबसिडी मिळते
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 2 года назад
Daily Sale sathi evdhe market nahi
@dineshpatil6433
@dineshpatil6433 2 года назад
मिशिन ची कीमत की ती आहे
@dilipjadhav7245
@dilipjadhav7245 2 года назад
Please speak with fluency in marathi and selling parts are most difficult!??
@shrikantbhuvad2909
@shrikantbhuvad2909 2 года назад
पाईप , किव्हा इतर लोखंड लागलं तर मला सांगा
@sudampandit1257
@sudampandit1257 2 года назад
ऊल्लु बनवु नका साहेब मि स्वताहा करतो हे काम
@akshaymemane8151
@akshaymemane8151 2 года назад
Tumhi sanga yaat ky porblems aahet
@jacklord666
@jacklord666 2 года назад
@@akshaymemane8151 अरे तो पन सांगणार नाही
@shitalindulkar638
@shitalindulkar638 2 года назад
Mala pan kraycha ahe
@amolc8263
@amolc8263 2 года назад
3 tonn asta tr ya bhaunech nsta. Kela ka ha bsnus
@pramodsonde3920
@pramodsonde3920 2 года назад
Asa vyvsay sanga tyat gutvnuk kami nafa jasti tumhi je vyvsay sagtat tyachya mstchin khup mahag astat ase rojgar nka sagat jau
@sangeetapawar9209
@sangeetapawar9209 2 года назад
Sir ladies sathi kahi business suggest kara
@pravinbankar7703
@pravinbankar7703 2 года назад
103 rs kg aahe 5lack madhe 4.7to 4.8 ton yeta nd mag baki material tumhi fukat denar kay?😶
@mangeshkogade3377
@mangeshkogade3377 2 года назад
Excuse me sir Mai akola district me rahta hu Aur akola me km se km investment me kauna business chl skta h Plz suggest me sir
@shekharlothe4295
@shekharlothe4295 2 года назад
Civil line vr pani puri chi gadi lav bhava....👍👍
@alok222
@alok222 2 года назад
Ha 5 lakhachi machine vikun mokala
@vishalbhilare9420
@vishalbhilare9420 2 года назад
Please use PPE equipment while working.
@ajitfutane3249
@ajitfutane3249 2 года назад
बघा नाहीतर आयुष्याला घोडा लागेल
@sawmikasar127
@sawmikasar127 2 года назад
Jay Maharashtra
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
जय महाराष्ट्र
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 2 года назад
गरीबाची चेष्ट करताय गरिबाकडे एवढे पैसे आहेत काय आत्ता सरकार ने सबसिडी बंद केलीय
@huskymusky2740
@huskymusky2740 2 года назад
Excellent
@vaishalisrecipe5966
@vaishalisrecipe5966 2 года назад
Thanks for your detail explanation 🙏
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Your welcome
@mohansamrith6614
@mohansamrith6614 2 года назад
@@businessclass7507 PP
@nandakishormohod2606
@nandakishormohod2606 2 года назад
By iolite l
@nagoraopotle8135
@nagoraopotle8135 2 года назад
@@mohansamrith6614 er
@niteshraut6503
@niteshraut6503 2 года назад
Length machine pr kam ahe ka
@rajnikantmistry1985
@rajnikantmistry1985 2 года назад
Weri good
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 года назад
Thank you
@PMane23
@PMane23 2 года назад
5" shutter patti costing kitna hai ??? Pls share the quotation.
@vaishalibakare4871
@vaishalibakare4871 2 года назад
Ho pa n sadhya 9400 rs dene possible nahi kam adhi kam karto mag money dewu
@pravinsannake1779
@pravinsannake1779 2 года назад
It is impossible to make 3tone perdsy
@anilkhochare3447
@anilkhochare3447 2 года назад
Very good sir
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Thanks
@AaplaHemant
@AaplaHemant 2 года назад
Bro mic konta ahe???
@prashantpawar5384
@prashantpawar5384 2 года назад
Bhau surat la jaaun pn Marathi Bolat ahe avdhal
@vish5718
@vish5718 2 года назад
उत्पादन करणे सोपे आहे पण माल विकणे ,मार्केटिंग Avghad
@niteshraut6503
@niteshraut6503 2 года назад
Saheb tumchi company kuthe ahe
@azzusmartmirza3339
@azzusmartmirza3339 2 года назад
Aamchiya kada aahe hi machine mahiniyala 20000 kamavito aamhi sarve giliyavar
@Crazy_music724
@Crazy_music724 2 года назад
Asa ekda business sanga jo mal deil ani gheun tech vikat ghetil hi
@kishorgujar5860
@kishorgujar5860 2 года назад
असा कोणताच धंदा नसतो ... तो फक्त फसवू धंदा असतो 😂😂😂
@shrikantprabhu3791
@shrikantprabhu3791 2 года назад
Saheb kashala veda banvtat roj vikla janara mal aahe ka tumcha video baghun kan tari paise lavel aani barbad hoiel tumhala youtube kadun pasie miltil
@sanjaykotlapure1923
@sanjaykotlapure1923 2 года назад
Sir can we get also small tube shape for different like round, Rectangular , oval elips ( what is the cost of of that set up pls tell us about it I am Sanjay from chikhli pune
@vedantcool3392
@vedantcool3392 2 года назад
Good idea
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Thanks
@s.g7303
@s.g7303 2 года назад
Are sir ji itna mehanga business idea Mt batate jao Jo aam insam KR skte vaise idea deto jao
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Ok
@sachinjog5765
@sachinjog5765 2 года назад
जेणेकरून रे जेनेकरून व्यक्ति भेटतात आणि वस्तु मिळतात रे हा फरक कधी समजणार तुम्हाला?
@mayurbhadane9039
@mayurbhadane9039 2 года назад
नाव् काय आहे ह्या व्यवसायचा ?
@ashishathani5302
@ashishathani5302 2 года назад
25+15= 35 nahi tar 40 hotat.....
@profittolife3690
@profittolife3690 2 года назад
Ha business nahi Machine viktoy
@AvinashKumar-cd3iy
@AvinashKumar-cd3iy 2 года назад
Your are correct
@rajnishkanke9418
@rajnishkanke9418 2 года назад
20000 ? काहीतरी खर बोला
@shahabajpinjari3956
@shahabajpinjari3956 2 года назад
97 rs kg tr ready bhetto amchya ith Patti 🙄 aaj cha rate aahe ha pahil tr 95 rs 🤣
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 года назад
विकला गेला तर नफा नाही तर...
@abhishekjagdale519
@abhishekjagdale519 2 года назад
Ye lok yechya machini vikaych bgtayt yaychya nadala lagu nka koni....
@kalpanajadhav2529
@kalpanajadhav2529 2 года назад
Sir, महिलांसाठी पण बिजनेस आयडिया सांगा plz
@businessclass7507
@businessclass7507 2 года назад
Ho
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 2 года назад
Thank you Sir 🙏🙏💐💐
@hiteshkumarpande5183
@hiteshkumarpande5183 2 года назад
20/25 hajar pagal 2000 hajar rs roj nahi milnar hi Patti Kay roj lagnari vastu ahe kay
@mumbai736
@mumbai736 Год назад
Ad करून तुम्ही पैसे मिळवाल पण पब्लिक मूर्ख नाहीत . मोदीला सांगा😁😁
@ashokjamnik3458
@ashokjamnik3458 2 года назад
अरे राजू मेरा चस्मा किधर है रे बाबा फिर हेरा फेरी 😁😁😁 एक का डबल
@yusufshah7103
@yusufshah7103 2 года назад
Zs compani dilhi juna pykig Masin offar mene gadi bechakar pause Zaki asharaf sur acoont me jama kare 50 din hogy saman abhitk nhiaaya sur chgarhhe meri maddt Karo sur 40000 rupe jama kia
@vikasgatkal7032
@vikasgatkal7032 2 года назад
मला काम लागन का
@disaletourstravels5545
@disaletourstravels5545 2 года назад
25+15=35 correct
@pmo5216
@pmo5216 2 года назад
Very highfy buisness
Далее