Тёмный

हा संपविण्याचा प्रयत्न हाणून पाडू | Sushil Kulkarni | Analyser 

Analyser News
Подписаться 531 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

5 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 565   
@balabhopi250
@balabhopi250 8 дней назад
हा लिंब्रांडूंचा प्रयत्न आम्ही सारे हिंदू हाणून पाडू 🚩🚩
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 дней назад
मी मराठा. मला खोटं आवडत नाही. फडणवीस ने महाराष्ट्र ची वाट लावली. जय महा विकास आघाडी.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 8 дней назад
​@@user-oh5ye2rt6lचल निघ भडव्या लावारिस कारट्या.मी सुध्दा मराठा आहे. एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩
@rixiv1424
@rixiv1424 7 дней назад
@@user-oh5ye2rt6ltuzya sarakhe mahabhag ahet durdaivane Maharashtra madhe. Swataha education ghyayacha nahi ani swatahachya nirbuddha panacha khapar dusaryavar fodayacha, sudhara ani jatpat banda kara
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 7 дней назад
​@@rixiv1424माझ्या येथील दुसऱ्या दोन प्रतिक्रिया वाच. मी असं का म्हणालो ते समजेल. मी पदवीधर आहे. अनाडी नाही.
@Narcissist_17
@Narcissist_17 7 дней назад
​@@user-oh5ye2rt6lकुठं स्वयंघोषित बुद्धिजीवी भटग्यांच्या नादी लागतो भाऊ...ह्यांच्या तर्करहित कमेंट वाचून आतंकवाद्यां सारखा ब्रेनवॉश केल्याची जाणीव होते 😂😂😂
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 8 дней назад
असल्या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 8 дней назад
नाही . दुर्लक्ष करता कामा नये ही लोकं अतिशय नालायक आहेत . भांडण लावण्यात पटाईत आहेत .
@sudarshanparkar8700
@sudarshanparkar8700 8 дней назад
Pl keep it up
@SunilPawar-ge4pk
@SunilPawar-ge4pk 8 дней назад
शरद पवार उद्धव ठाकरे आणि जरांगे नी मिळून महाराष्ट्राची माती केली
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 дней назад
तूझ्या बापाने केली.
@DasharathSuralkar-xb1pi
@DasharathSuralkar-xb1pi 8 дней назад
धन्य तुमच्या आयची कुश की तुमचा जन्म झाला कळल्या भावना
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 дней назад
फडणवीस ने लावली वाट. अंध भक्त.
@shivshankardoke6564
@shivshankardoke6564 8 дней назад
​@@DasharathSuralkar-xb1piजशा तुमच्याही कळल्या .
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 8 дней назад
सडून मरतील, १०० अपराध झाल्यावर,देवही सोडत नाही
@nitinkulkarni2970
@nitinkulkarni2970 8 дней назад
सुशिल जी, आपण सर्व हिंदुत्ववादी यू ट्यूबर्सनी आपली वाटचाल अशीच दमदार चालू ठेवा. आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोतच. हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौके हजार या नीतीने आपले काम चालू राहू देत. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 дней назад
काय करणार तुम्ही. विधानसभेत तर भाजपचा सुफ डा साफ करू. पुन्हा येईन च स्वप्न अधुरं राहणार हे मात्र नक्की.
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 8 дней назад
शुशील जी, सारे हिन्दुवादी तीळ तिळा ने जागा होत आहे आपण त्यात स्पुलींग पेटवा हिंदुत्वाला जागे करनारे बाळा साहेब म्हणाले होते एक वेळ नक्की येईल देश हिन्दूस्तान होईलच आपण त्यानां हाथ ध्या हिन्दुना वर्यावर सोडू नका.जय हिंद जय अखंड हिन्दूस्तान जय भारत. जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@surendrachavan2139
@surendrachavan2139 8 дней назад
सुशील सर, मी सुरेंद्र चव्हाण वाई, सातारा, तुमची परखड पत्रकारिता मला भावते, धन्यवाद
@vaidehirisbud8412
@vaidehirisbud8412 8 дней назад
आपला म्हणजे आमचा analyser दीर्घायू होवो हीच सदिच्छा 🎉🎉🎉
@lootere_bandrekar
@lootere_bandrekar 6 дней назад
बोगस आहे ह जातीयवादी
@AASHOK76189
@AASHOK76189 8 дней назад
सुशीलजी हे परकीय अक्रमणच आहे. आपण एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आम्ही आपल्या पाठिशी आहोत.
@madhusudanmurdhankar6323
@madhusudanmurdhankar6323 8 дней назад
तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या मागे खंबीर पणे उभे आहोत.
@abhishekpathak6963
@abhishekpathak6963 8 дней назад
सुशील जी जे कोण आहेत त्यांना लोकशाही पद्धतीने आपण त्यांचा यथोचीत मराठवाड्याच्या परंपरेनुसार सन्मान करु मला बोलवा कोण आपल्या बुऱ्यावर आहे ते पाहुत .
@DS-zi9ho
@DS-zi9ho 8 дней назад
सुशिलजी आम्ही आपण सांगाल तसंच करू. आमचा आपल्याला कायमच सपोर्ट राहील.
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 дней назад
कुळकर्णी साहेब ! आम्ही आपल्या सगळ्यांचे म्हणजे सुर्यवंशीजी,भाऊ तोरसेकरजी, आबा माळकरजी जोगळेकरजी व्हिडिओ आधी लाईक करतो आणि नंतर ऐकतो.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 дней назад
कोण विचारते त्यांना. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, वामन मेश्राम, कराळे गुरुजी चे पण व्हिडिओ बघत जा
@shriprasad82
@shriprasad82 8 дней назад
मी ही..
@vishvanathjoshi9358
@vishvanathjoshi9358 8 дней назад
@@user-oh5ye2rt6l pal re
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 дней назад
अंड भक्त 😂😂😂😂😂😂😂😂😂
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 5 дней назад
सुशील जी, आम्ही सर्व तुमचे व्हिडिओ बघतो आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेच भाषण ऐकतो..उबाठा ची भाषा चांगली नाही म्हणून त्यांची न्यूज बघत नाही तसेच जरांगे पाटील शिव्या देतो व बेकार भाषा बोलतो म्हणून तो टीवी वर दिसला की टीवी बंद करतो.
@meenadesai7020
@meenadesai7020 8 дней назад
पण तुम्ही शहाणे व्हा कोणीही काहीही म्हटले तरी तुम्ही एकत्र. राहा.
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 8 дней назад
तुमची एकी आहेच, विघ्न संतोशी असणारच, त्यांच्या कडे दुर्लक्ष करून हिंदुत्वाचे कार्य सुरूच ठेवा,like ची संख्या वाढणारच, तुमच्या कुटुंबापासून आम्ही दूर होऊच शकत नाही, आम्हीही आता याच कुटुंबाचे घटक आहोत, जय श्री राम जय राम.
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 8 дней назад
हा एक जागतिक कटाचा प्रयत्न आहे. जेंव्हा जेंव्हा देशा करता चांगले आणि प्रामाणिक कार्य केले जाते तेंव्हा असं होणारच. आम्हीं आहोतच. तुमच्या सोबतच.
@Marathibana842
@Marathibana842 8 дней назад
बापरे जागतिक कट 😂😂😂
@Hard55555
@Hard55555 8 дней назад
Editor KUMAR KETKAR 🎉..
@Hindukush9
@Hindukush9 8 дней назад
​@@Hard55555 बहुतेक त्याचा जन्मच ऐक अंतरराष्ट्रीय कट आहे 🙄😇🥸
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 8 дней назад
Sushlji.tumhi.bhvu.pan.naka.kalji.pan.karu.naka
@madankhandade4819
@madankhandade4819 8 дней назад
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 8 дней назад
आम्ही तुमचे युट्यूब चॅनल पाहणारच यात कुठलाही बदल होणार नाही
@Kanya56327
@Kanya56327 8 дней назад
घरा बाहेर पडून जनतेने मतदान न केल्याचा परीणाम ज्यांनी प्रामाणिक पणे l मतदान केलं 3केलेल्यांना भोगावे लागतील आता
@milindbirmole
@milindbirmole 7 дней назад
सत्यमेव जयते ..शुभेच्छा
@balkrushnashekdar4522
@balkrushnashekdar4522 8 дней назад
कायमचा सपोर्ट आहे
@jagadishchatur6990
@jagadishchatur6990 8 дней назад
वर्ड कप जिंकून, 11 कोटी दिले, तर काँग्रेस च्या पोटात। दुखत आहे, तसेच अंबादास जानवे काय लोक आहेत, याना याची जागा दाखवली पाहिजे
@smitadalvi3644
@smitadalvi3644 8 дней назад
व्हिडिओ बघायच्या आधीच आम्ही लाईक करून टाकतो मग ऐकतो..😊
@vandemataram.7222
@vandemataram.7222 8 дней назад
सुशीलजी, तुम्ही कार्य चालू ठेवा. श्री समर्थ आहेत.
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 8 дней назад
सुशीलजी आपण योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 8 дней назад
आपण सर्व लाईक करणारांचे मनापासुन आभार
@arunaerande6502
@arunaerande6502 8 дней назад
अनचाही तुम्हीं सर्वांवर पूर्ण विश्वास आहे
@sanjeevaninagarkar2567
@sanjeevaninagarkar2567 8 дней назад
सत्य हारत नाही लोक सुज्ञ आहेत
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 8 дней назад
तुम्ही आणि तुमचे समविचारी सहकारी कार्य सुरू ठेवा आम्ही आहोतच! इंग्रजांनी याचा पाया फार पूर्वी रचला आहे आता आधुनिक काळात अधिक नव नवे मार्ग शोधले व वापरले जात आहेत पण देव आपल्य सत्कार्याला आशिर्वाद देत राहील 🙏
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 8 дней назад
सुशीलजी...एक अंतिम लक्ष्य/ इप्सित साधण्यासाठी एका दिशेने, एका विचाराने मार्गक्रमण करताना काही राष्ट्र विघातक शक्ती/लोक अडथळे आणण्याच्या प्रयत्नात असतातंच! आपण विचलित न होता आपले देव-देश-धर्म कार्य अविरत सुरू ठेवावे.जागृत समाज आपल्यामागे उभा आहे."परम्वैभवम्ने तु मे तत्स्वराष्ट्रम्" तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!🎉🎉🎉
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 8 дней назад
श्रींची ईच्छा आपले फक्त भले व्हावे हीच आहे, सुशीलकुमार, अनेकानेक साधुवाद आपल्या सगळ्या ५ किंवा ६ साथीदार चमुला सुद्धा ।।
@gangadhar952
@gangadhar952 7 дней назад
ही बांडगुळे ,शोषण करणारी आहेत.त्यांचे प्रयत्न चालू राहणार.तुम्ही तुमचे शुभ कार्य चालू ठेवा. कार्य सिद्धीस नेण्यास ,जनता जनार्दन समर्थ आहे!
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 8 дней назад
व॔दे मातरम्.भारतमाताकी जय.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 8 дней назад
ते सगळ्यांच्या बाबतीत होत आहे सुशील जी !!! देशभरातल्या देशप्रेमी you tubers chya बाबतीत हेच होत आहे !!!
@ashokpawar1328
@ashokpawar1328 8 дней назад
आपण सद्, सद्बुद्धिने मत मांडणी करता, शेवटी, आपण यशस्वी होणारच
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 8 дней назад
आम्ही तुम्हा सर्वांचे पाठीशी भक्कम आहोत.कितीही प्रयत्न करू द्या.
@aparnas5823
@aparnas5823 8 дней назад
You tube ची स्ट्रटेजी समजली ,,आता लाईक्स वाढवू ,,,कधी कधी व्हिडिओ आवडला तरी लाईक करायचे राहून जाते ,,तसे तर सगळेच व्हिडिओ चांगलेच असतात ,,,
@vishnukale894
@vishnukale894 8 дней назад
सुशिलजी आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपण आपले काम चालू ठेवा जय श्रीराम
@sharadpatil8384
@sharadpatil8384 8 дней назад
33👍वा लाईक माझा अत्यंत चांगला परिवार सर्व विश्लेषक फार सुज्ञ हुशार अभ्यासू आहेत त्यामुळे तुमचे कोनीही काहीही नुकसान करू शकत नाही सुशिलजी तुम्ही सर्व सावध रहा आम्ही सर्व खंबीरपणे आपल्या सोबत आहोत धन्यवाद 👏 5:19
@pratimabandekar4625
@pratimabandekar4625 3 дня назад
सुशिल कुलकर्णी तुमचे स्थान कुणीही हिरावू शकत नाही. राजकरणा वर बोलण्या/ऐकण्या साठी संवेदनशील मराठी प्रेक्षक आपले, डीजी९, प्रतिपक्ष हीच चॅनेल्स पहातो! आम्ही आपल्या तिन्ही चॅनेल्स मागे नेहमी च आहोत
@vasantakhare6779
@vasantakhare6779 8 дней назад
आम्ही सर्व पाठिशी आहोत! जय श्रीराम!
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 2 дня назад
💐 जांबूद्वीपे , भारतवर्षे , विश्वात्मक , सांस्कृतिक , सनातन हिंदूराष्ट्र संस्कृती -- ' अजेय , अमर , अखंड ' राहो ! ही श्रींची इच्छा ! 💐💐💐
@sarangkulkarni3584
@sarangkulkarni3584 8 дней назад
जय महाराष्ट्र..... सत्याचा विजय असो
@suhasbarkale775
@suhasbarkale775 8 дней назад
आगे बढते रहो,हम आपके साथ है,👍
@vjayjoshi6132
@vjayjoshi6132 8 дней назад
तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन मध्ये मध्ये ऑनलाईन गप्पा प्रोग्राम करत जा. त्याचमुळे हा विषय आपोआप संपेल. हिंदी मध्ये अजित भारती व इतर त्यांचा ग्रुप हे करतो.
@pratapagale2533
@pratapagale2533 8 дней назад
शिक्षक भर्ती 2017 शासनाने पुर्ण करावी ही नम्र विनंती. 7 वर्ष झालीत अंत करु नये सरकारने 4800 शिक्षकांचा.
@vithalchavan7561
@vithalchavan7561 8 дней назад
आदरनिय सुशिल जी...आम्ही तुमचे समर्थक आहोत... हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्वलंत मुद्दे अन विचार,अन मार्ग दर्शन देणारे तुम्ही संपूर्ण टीम, कुटुंब आहात... तुम्ही जो व्हिडीओ सादर करताय तो ऐकताना आम्हाला स्फुरती येते.. उत्साह वाढतो.... जर या तिन तिनपाट्या चे ऐकत बसाल तर आपणं बिघडू...हे निच्च आहेत.... काँग्रेस सनातन हिंदु विरोधी तर आहेच पण त्यांच्या नादाला लागून आपलीं पत घालवून बसलेले ढोंगी हिंदु तर महा मुर्ख आहेत....😢😢 साहेब तुम्ही पुन्हा जोरदार बॅटी॑ग करा...only 4,6 Boundary लावा.. त्याने हे पुन्हा बावरतील नक्कीच 🎉🎉😂❤❤
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 дней назад
शूद्र 😂
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 8 дней назад
जय जय जय हो लिब्रांडू! अरे लोकांनाच सैतानाच राज्य हवे आहे! कौल तसे मिळालेच आहेत. लवकरच विधानसभेत हिरव्या गुलालाची ऊधळण. आम्हा गुलामी वृत्तीच्या लोकांना हेच हव आहे. *शैतान जिंदाबाद*
@balabhopi250
@balabhopi250 8 дней назад
नक्कीच सुशिलजी
@HariharBhagwat
@HariharBhagwat 8 дней назад
सुशीलभाऊ तुमचे मिशन असेच सुरू ठेवा. असेच चालत रहा."चरैवेती" आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. पुढेही राहू. आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान राहिला आहे
@smitadalvi3644
@smitadalvi3644 8 дней назад
तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू....👍 विषय संपला
@vilaspatrudkar3614
@vilaspatrudkar3614 7 дней назад
सुशीलजी, कुणी काहीही फंडे वापरूद्यात आमचं तुम्ही, प्रभाकरजी, अनयजी, श्रीकांतजी आणि भाऊ यांच्याबरोबरचं नातं अभेद्य राहणार आहे. 🙏
@neelimakulkarni3523
@neelimakulkarni3523 4 дня назад
We are with you sushilji
@sharwarigokhale1282
@sharwarigokhale1282 7 дней назад
अतिशय बरोबर बोललात. जगात विघ्नसंतोषी माणसांची कमी नाही
@sandhyakulkarni2913
@sandhyakulkarni2913 8 дней назад
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय श्रीराम 🌹
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 8 дней назад
जय हिंदुराष्ट्र
@subhashkothare1839
@subhashkothare1839 2 часа назад
सुशील सर, तुम्ही सर्व राष्ट्रवादी पत्रकार सावधान राहावे रात्र वैऱ्याची आहे आम्ही जनता तुमच्या पाठीशी आहोत जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 8 дней назад
तुमच्या सोबत आम्ही आहोत 🙏🙏
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h 8 дней назад
We are with you Sushil Sir, Bhau Torsekar Sir, Anay Sir, Shrikant Sir, Chowdhary Sir👍
@user-wj8ly7es8x
@user-wj8ly7es8x 8 дней назад
Go ahead Sushilji we support all of you
@mangalakhedekar678
@mangalakhedekar678 11 часов назад
आम्ही सुद्धा आपल्याच कुटुंबाचा अविभाज्य भाग आहोत याची खात्री बाळग सुशील बेटा..गर्व आहे मला हिंदू असल्याचा.. माझ्यासाठी देश, देव आणि धर्म सर्वतोपरी.आहे..🇮🇳🇮🇳🇮🇳
@kasturidhuri1044
@kasturidhuri1044 5 дней назад
सुशील सर तुम्ही खूप खूप चांगले कार्य करीत आहात Best of luck भगवंत तुमच्या पाठीशी आहे ❤
@shashankballal9003
@shashankballal9003 7 дней назад
आम्ही अजीवन तुमच्या सारख्याच पाठीशी आहोत. सुशील जी.
@madhavbapat2356
@madhavbapat2356 8 дней назад
श्री सुशील जी आपण सावध केलं हिंदू राष्ट्र संकल्पना साका र होण्या साठी आपल्या ग्रुप chya विचाराची धग सतत पेटती राहो ही शुभेच्छा
@preetibhide8776
@preetibhide8776 8 дней назад
सुशील जी काहीही झाले तरी हिंदुत्वाला पाठिंबा चालूच ठेवणार.
@Marathibana842
@Marathibana842 8 дней назад
@@preetibhide8776 नाव फक्त हिंदूच अन् कावा ब्राह्मणी
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 8 дней назад
​@@Marathibana842 अंधनमाजी स्पाटेड
@Marathibana842
@Marathibana842 8 дней назад
@@VijayManjrekar-xs9fe अंधभक्त spotted 🤣🤣🤣
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 дней назад
​@@Marathibana842काहीजरी केलं तर तुम्हाला पहिल्यांदा जातच दिसते. तुम्हाला "जातीवीर" उगीच म्हणलं जात नाही.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 8 дней назад
मराठीकाणा हां खरा अब्दुल आहे .
@harishshenvi9569
@harishshenvi9569 8 дней назад
We are with you🌹 keep it🌹
@parkashgala2336
@parkashgala2336 8 дней назад
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 8 дней назад
भाऊ या सर्वांचे प्लॅन आम्ही हाणून पाडू
@prakashapte5604
@prakashapte5604 8 дней назад
आम्ही आपल्या बरोबरच आहोत
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 8 дней назад
🙏🏻त्यांची लायकी नाही सुशील जी आपल्या शी बरोबरी करण्याची म्हणून आपण त्यांच्या कडे पूर्णतः दुर्लक्ष करून आ पले काम दुप्पट गतीने करावे 👍
@babanraut7301
@babanraut7301 8 дней назад
💯 parcent like videos imanadari hich apli may punji aahe 💯👍 Ram Ram
@prabhakarshevate8523
@prabhakarshevate8523 8 дней назад
मी सदैव. आपले सोबत होतो आणि रहाणार कारण मी हिंदू आहे
@sanjay_679
@sanjay_679 8 дней назад
We are with you.
@prakashmorey1720
@prakashmorey1720 8 дней назад
लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद
@sanjaydandawate82
@sanjaydandawate82 8 дней назад
आपलं नातं टिकलं पाहिजे/टिकेलाच.
@sandhyajayakar7784
@sandhyajayakar7784 8 дней назад
We're with you 👍👍
@pallavibhole4337
@pallavibhole4337 8 дней назад
खूप छान... अशीच एकी ठेवा...
@satishkumarnair9781
@satishkumarnair9781 8 дней назад
Jai Sri Ram 🕉
@subhashkulkarni5631
@subhashkulkarni5631 8 дней назад
हम सब एक है।
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 8 дней назад
मी तर माझ्या परिचय असले ल्या सर्व जणांना आपल्या सर्वाचे व्हिडिओ पहाण्या च आग्रह नक्कीच करतो.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 8 дней назад
सगळ हिंदूत्व संपवण्यासाठी ..तिच लोक शांतीदुतवाले
@Kbhft
@Kbhft 8 дней назад
हिंदुत्व हा राजकीय नारा आहे. हिंदुत्व च्या नावा खाली ब्राम्हण लोकांना देशा वर गरीब जाती वर राज्य करायचे आहे.
@urmilamadhavpurkar8282
@urmilamadhavpurkar8282 8 дней назад
Sushil ji amhi tumchya barobar ahot
@ravindrabarhate5405
@ravindrabarhate5405 6 дней назад
@jay shree ram🙏🙏🙏🙏🙏
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 8 дней назад
जय श्रीराम
@sanjayekande9273
@sanjayekande9273 8 дней назад
कुलकर्णी साहेब लोक सजग आहेत.असे प्रयत्न सफल होणार नाही.जय श्रीराम
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 8 дней назад
हे नाॅटी लुब्रांडुंच असतील हे सत्य आहे.
@netajipatole1785
@netajipatole1785 5 часов назад
Great 👍
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 7 дней назад
एक मानुष अशा आहे जो आपन महाराष्ट्रीयन हिन्दू कशा विखुला जाहील याची वाटपाहत आहे
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 8 дней назад
पुरावे मिळाले तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 8 дней назад
बरेच कमेंट करणारे समर्थक असल्यासारखे भासवतात .पण त्यांचा हेतू मात्र खरा समर्थकांचा बुद्धिभेद करणे हा असतो ...आणि त्यांची नावे खरी नसतात.....
@jayhanumanhanuman794
@jayhanumanhanuman794 8 дней назад
हिंदू धर्मासाठी सुशील जी तुम्ही पुढे चला आमचा पाठिंबा तुम्हाला हमखास राहील आम्ही तर कुठे लढायला येऊ शकत नाही पण एक लाईक आणि एक कमेंट देऊन तुमचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करू जय श्रीराम
@sandeepkate5305
@sandeepkate5305 4 дня назад
हिंदूंसाठी झगडणाऱ्या, सुशील जी व सर्व यूट्यूबरला हिंदू म्हणून आमचे सहकार्य कायम राहील
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 8 дней назад
शुशील जी राम राम, आपण ज्या प्रकारे सादरी करन करता ते फारच सुंदर आहे आम्ही आपली पाठ कधीच सोडणार नाही आपण हिन्दुत्व सोडू नका ज्या ज्या लोकानी हिन्दुत्व सोडले ते आज देसो धड़ीला लगले आहेत.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय अखंड हिन्दूस्तान जय भारत.
@madankulkarni4986
@madankulkarni4986 7 дней назад
अगदी बरोबर. आपण सारे छान काम करीत आहात ... आपल्यात कोणीही वैरभाव निर्माण करू शकत नाही. जय श्रीराम ....
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 8 дней назад
धन्यवाद
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 8 дней назад
हम आपके साथ है.
@krishnanabar46
@krishnanabar46 8 дней назад
आमचा विश्वास दृढ आहे. पण आपल्यातील डळमळीत हलक्या कानांच्या लोकांचं काय?
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 8 дней назад
सुशील जी नमस्कार, आपण अखंड सावधान रहावे तसेच आदरणीय श्री भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर, प्रभाकर सुर्यवंशी व श्रीकांत उमरीकर,आबा माळकर, सचिन पाटील या सर्वच हिंदू समाजाला जागृत करणारे यांच्या पाठीशी समाजातील सर्व हिंदू बांधव व भगिनी कायमच राहणार यात शंका नसावी.
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 6 дней назад
मी ही तुमच्या कुटुंबात, प्रखर राष्ट्राभिमानी म्हणून *सहभागी* आहे!
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 8 дней назад
आम्ही तुमचे पाठी भक्कम उभे राहणार आहेत
@panditwagh8993
@panditwagh8993 8 дней назад
कुलकर्णी साहेब आपले स्वतःचे ऐप बनवा ऐप ज्यामध्ये फक्त आपल्या विचाराचे चॅनल्स असतील
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 5 дней назад
बिन कामाची ही माणसे अशीच वागणार आहेत आपण बिनधास्त रहा जी आपल्या मनांत भिती आहे तत्यातले काहीही होणार नाहीए.
@rekharaut1766
@rekharaut1766 8 дней назад
नमस्कार सर, कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही.तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्वक विश्लेषण केलेले व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही हिंदूत्वादी व्हिडिओ करत रहा.व्हिडिओ पाहुन तरी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत होईल धन्यवाद!!सर 💐🙏🙏🙏
Далее
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
Просмотров 63 млн
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
Просмотров 63 млн