Тёмный

"हिंगण बेटाचे झाड/काटेरी हिंगणीच्या झाडाचे अनन्यसाधारण फायदे" पू. जोशी काका सांगत आहेत.. 

Om Swami Samartha Sadhana Kendra
Подписаться 262 тыс.
Просмотров 230 тыс.
50% 1

Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 280   
@manoharshirkare6838
@manoharshirkare6838 Год назад
गुरू जी आपणं जी झाडा विषयी जी माहिती सांगीतली जाते ती योग्य आहे यात शंका नाही, पण ज्या झाडांची माहिती सांगतात त्या झाडांचे फोटो पण दाखवा म्हणजे सर्वांना ते झाडं ओळखता येतात,
@bhimraogaware6610
@bhimraogaware6610 Год назад
अप्रतिम अशी माहिती मिळाली 🙏
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ गुरुजी कोटी कोटी प्रणाम येवढी छान माहिती सांगता पैसे देऊन सुद्धा कोणी येढे छान मार्गदर्शन करता धन्यवाद
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 Год назад
काका माहिती दिल्याबद्दल आभार ---जय स्वामी समर्थ
@dilipkhanvilkar9438
@dilipkhanvilkar9438 Год назад
जय श्री स्वामी समर्थ
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anilsawant1447
@anilsawant1447 Год назад
🙏 ओम स्वामी समर्थ🙏 🙏 वंदन परम पूज्य काकाजी 🙏
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 Год назад
Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Swamifoundation523
@Swamifoundation523 Год назад
जय श्री स्वामी समर्थ महाराज…
@dimpalkoli4543
@dimpalkoli4543 Год назад
🙏🏾🙏🏾🙏🏾👌100 takke khari mahiti
@dimpalkoli4543
@dimpalkoli4543 Год назад
Lokhada chi kuradi varun kapli tar chaleka
@mukundlakhapati1714
@mukundlakhapati1714 Год назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@maktabaidarade5283
@maktabaidarade5283 Год назад
जोशी काका जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला सर्व आहे पण मला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहे तरी स्वयंपाक सेवेचा आनंद घेऊ शकते तरी मला थोडे फार मासिक वेतन द्यावे
@vinayakkulkarni4607
@vinayakkulkarni4607 11 месяцев назад
खुप छान महीती गुरुजी
@artipatil2946
@artipatil2946 Год назад
Shree Swami Samarth kaka
@DattaKangane-qo6yi
@DattaKangane-qo6yi Месяц назад
दुकान चालण्यासाठी उपाय सांगा महाराज
@RaviKota-e4v
@RaviKota-e4v 7 месяцев назад
Shree swami samarth
@goresudeep4132
@goresudeep4132 Год назад
Sri swami samarth kaka tumhi je sagtat te sagla ekata tahav. Vatat kup chan vatat
@chaitanyananekar4551
@chaitanyananekar4551 6 месяцев назад
नमस्ते गुरूदेव आपणाकडुन बर्याच दुर्मिळ गोष्टिची उपयुक्त माहिती मिळते या बद्दल धन्यवाद ,कृपया असली गोरोचना बद्दल माहिती सांगावी
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 Год назад
💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐 💐 वंदन प .पुज्य काकाजी 💐
@RajuPatil-bj8lp
@RajuPatil-bj8lp Год назад
🎉🌹👋🏻🙏Namaskar. Guruji
@vidhyasawant6579
@vidhyasawant6579 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काकासाहेबाना मनापासून अनेक प्रणाम व कोटी कोटी धन्यवाद. काकासाहेब आपण सांगितलेल्या झाडांची माहिती व आपल्या जीवनात होणारे त्यांचे उपयोग फारच मौल्यवान आहेत. शक्य असल्यास त्यातल्यात्यात माहित सोबत झाडांचे व अन्य वनस्पती चे चित्र किंवा विडिओ दाखवता आला तर उत्तमच कारण नविन पिढी पर्यंत हे पोहचणे अत्यंत गरजेचं आहे हो. नमस्कार .
@AkshayKhedekar-v6u
@AkshayKhedekar-v6u Год назад
As
@AkshayKhedekar-v6u
@AkshayKhedekar-v6u Год назад
😊
@91xking
@91xking 4 месяца назад
Kaka tumhala mahiti khup aahe Tachawar pustak aahe ka ki jenekarn pudchay pidhila dyan milel
@kulaswaminibhairibhavanich2199
@kulaswaminibhairibhavanich2199 5 месяцев назад
गुरुजी मी परवा 28तारखेला श्रीवर्धन येथील समर्थ मंदिरात येवुन गेलो छान आहे सगळा परिसर.आनंद वाटला तिथ शेखर मामांची भेट झाली हिंगनबेट,व पांढरिचे झाड पाहवयाचे होते.
@manoharshirkare6838
@manoharshirkare6838 Год назад
गुरू जी आपणं झाडाची खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, आणि आपण झाडांचे फोटो पण दाखवा कारण प्रत्येक व्यक्तीला त्याची माहिती मिळेल, आणि आपण सांगितले की हिंगण बेटाचे झाडं, ते माहीत आहेच पण अजून एक म्हणजे आपण सांगितले की हिंगणी चे काटेरी झाड ते झाडं असतं की वेल, यांची माहिती दिली तर माहिती होईल, मी काटेरी रिंगणी चे वेल पाहिलं आहे जे जमिनींवर पसरली असतें आणि त्याला भयंकर काटेरी पाणे असतात आणि त्याला छोटे छोटे गोल गोल फळं येतात आणि त्यांचे प्रकार, पांढरी, जांभळा, आणि पिवळ्या रंगाची फुले येतात, त्या बद्दल माहिती हवी,
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 6 месяцев назад
त्यालाच राणवांगी पण म्हणतात ..
@akkhare7642
@akkhare7642 Год назад
If photos and direct usage is informed, will help
@ChintamanAhirrao-po4fo
@ChintamanAhirrao-po4fo Год назад
झाड दाखवा ना ते
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Shree swami samartha 🙏🙏💐 namaskar kaka
@SmitasGSBtreasure
@SmitasGSBtreasure Год назад
पांढरी म्हणजे पांढरी रुई का
@ashwinirathod5516
@ashwinirathod5516 Год назад
Zad abhimantrit kasa kraycha?
@rajupujari7801
@rajupujari7801 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@AppaJadhav-df3tr
@AppaJadhav-df3tr 6 месяцев назад
@bhartianiket2597
@bhartianiket2597 Год назад
Hingn betache zad ,tarwdache zade aamchyakde khup aahet.thanks....
@govreemhalaxmidhadbodygaur328
🙏🙏🙏🙏
@nandkishorkale4728
@nandkishorkale4728 Год назад
नमस्कार काका मला गुरू दिक्षा मंञ मिळेल का अनुग्रह मिळेल का आणखी प्रश्न गुरू दिक्षा घेतल्यास मांस व मद्य चालते का नाही कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती🙏
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Месяц назад
तुम्हि विश्लेशन जैस्त करता शार्ट बोलाय पाहिजे
@ganeshvarpe5263
@ganeshvarpe5263 Год назад
आमच्या कडे शेताच्या कडेला भरपूर हींगणीचे झाडे आहेत पण त्याचा काही उपयोग माहिती नव्हते धन्यवाद गुरुजी
@purushottammhatre3134
@purushottammhatre3134 Год назад
Varpe saheb
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 11 месяцев назад
काका नमस्कार. हिंगन बेटाची विट्टी आणि पांढरीच्या काठीची विट्टी दरवाजातून किंवा बाहेरून बांधणे योग्य ठरेल काय
@laxminarayanmarda1940
@laxminarayanmarda1940 Год назад
ओम जय स्वामी समर्थ । आमच्या मंगळवेढा मध्ये हींगणबेटाचे झाडं भरपूर आहेत । 🙏
@sunilmundhe5746
@sunilmundhe5746 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@sureshatyalkar3119
@sureshatyalkar3119 Год назад
Tya zhadacha photo send Kara sir 🙏🌹
@vijaydeshpande2949
@vijaydeshpande2949 Год назад
गुरूजी नमस्कार काटेरी झाडे बाभळी किंवा कोणतीही घरात लावू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे मग हे लावावे का ❓
@ShamraoShirkande
@ShamraoShirkande 7 дней назад
हिंगणघाटच्या पिकलेल्या फळापासून आम्ही लहानपणी कपडे धुवत होतो
@sahebraomutthe473
@sahebraomutthe473 Год назад
🙏🙏
@विलासबोधले
नमस्कार महाराज आसच काहींतरी मि शोधत होतो तेच मला मिळाल मला आनंद झाला काका मि बोधले कुटुंबातला आहे खुप त्रास होतो़य मला तुम्हाला भेटायचय क्रुपया आपला पत्ता मला कळवा मला भेटायचय
@popatraonikam4654
@popatraonikam4654 Месяц назад
आम्हाला पाढरी चे झाड स्पष्ट दाखवा समजेल असे सागा
@Patil-smvy
@Patil-smvy 4 месяца назад
गुरुजी ,झाडे व फळे व बिया पण दाखवावीत .कारण ते ओळखता येतात .तसेच अपणास माहीत असावे ""सौ सुनार की एक लोहार की"" "आणि सौ बार बकबक किया एकबार लिखा " During lecture practical gives more than enough knowledge . मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल माझे लिहीण्याचे कारण. !!! ऊगाच कांहीतरी अनाठाई भाषण योग्य नव्हे!!!
@sudhirtandel7451
@sudhirtandel7451 Год назад
जोशीकाका, हिंगणबेटाचे झाड किंवा काटेरी हिंगणीचे फोटो आणि ही झाडे कोठे आढळतात त्याची माहीती द्यावी ही विनंती.
@sanjivanimatey1789
@sanjivanimatey1789 Год назад
Hinganchya phalacha gar cheharyala lavl ki pimples kami hotat,skin la shining yete
@commonman-kk5tb
@commonman-kk5tb Год назад
हं, ही माहिती ठीक आहे 👍
@justoneday0605
@justoneday0605 Год назад
🙏🏻
@maheshdeshkari1801
@maheshdeshkari1801 Год назад
गुरु जी प्रणाम झाडाचा फोटो दाखवा श्री स्वामी समर्थ
@rameshjadhav650
@rameshjadhav650 Год назад
गुरूजी, या विषयावर एक संपूर्ण व्हिडिओ मालिका बनवून सर्वसाधारण माणसांना उपलब्ध करून द्यावी ही विनंती.
@LifeMotivation252
@LifeMotivation252 Год назад
गुरुजी ते सर्व ठीक आहे पण कोणता मंत्र म्हणायचे ते काय सांगितलंच नाही
@GaneshWakode-q1h
@GaneshWakode-q1h 6 месяцев назад
राम राम काका मी तुम चे व्हिडिओ बघतो छान वाटय मला हिगन बेटाचे झाड़ कसे आहे दाखवाल का विनंती करतो कारण खुप आहेत
@kalpanagaikwad5206
@kalpanagaikwad5206 Год назад
श्री स्वामी समर्थ पाढंरी काठी दिंडोरी आणि त्रंबक स्वामी समर्थ केंद्रात भेटते
@kamlakarsandur5783
@kamlakarsandur5783 Год назад
Pandri. Kati. Pahigi
@subhashpavitre6829
@subhashpavitre6829 11 месяцев назад
नमस्कार श्री काका आपला पत्ता कळविणे विषयी विनंती आहे
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
@OmSwamiSamarthaSadhanaKendra 11 месяцев назад
नमस्कार, Description box मध्ये पत्ता दिला आहे.
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 11 месяцев назад
मा आदरनिय सर नमस्कार फार छान माहिती दिली पणं अर्ध वट दिली झाडं पानं कसं असतं फळं कसं असतं उंच कीती वाढते सांगा जनतेची फसवणूक करू नका खरं सांगा धन्यवाद
@shreehayagreeva1356
@shreehayagreeva1356 Год назад
Everyone please make a fertilizer of used leaves and dried flowers instead throwing in dirty places... Please let's give back to nature in proper way...
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Год назад
हिंगनबेटचे औषधी उपयोग सुद्धा असतात ,विशेषतः जनावरांना होणाऱ्या काही आजारात.
@commonman-kk5tb
@commonman-kk5tb Год назад
कृपया याची सविस्तर माहिती दया 🙏🏻
@dasraowaghmare5584
@dasraowaghmare5584 Год назад
गुरुजी आपण ज्या मांगाकडुन शिकलात अतिशय छान वाटले पण आपण सतत जातीबद्दल बोलला ते योग्य नाही वाटल बाकी सर्व छान
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 6 месяцев назад
बरोबर
@navnath29
@navnath29 5 месяцев назад
He Brahman ahet jyachyakadun shikari tyala sodale nahi
@tupaynyandev6211
@tupaynyandev6211 Год назад
🌹🙏
@sunitaghatge4691
@sunitaghatge4691 Год назад
कामदा. एकादशी व्हिडिओ, जवळ आली आहे माहिती हवी आहे
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
काका तुम्ही म्हणजे माहितीची खाण आहात...विद्यापीठ म्हणा🙏😊💐
@nisargshetianilkhairnar9033
आपण खूपच महत्वपूर्ण माहिती सामूहिक केलीय आपलं सर्व स्वामी भक्तांकडून आभारी 🌹🌹
@sadanandpuri224
@sadanandpuri224 Месяц назад
नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यातील कांडली बु या गावात खुप आहेत
@malini7639
@malini7639 Год назад
आमच्या आजोबाच्या शेतात हिंगणबेटाचे झाड होते हिंगणबेटाचे फळ पाण्यात भिजवून ठेवून त्या पाण्यात कपडे भिजवून कपडे धुवायचे .
@samidharoskar
@samidharoskar Год назад
तुमच्या कडे फोटो आहे का
@harshaddas8449
@harshaddas8449 Год назад
​@@samidharoskaraahe
@harunsayyad9755
@harunsayyad9755 Год назад
@@samidharoskar हींगनबेट ........युट्यूब ला शोधा
@deepakkardak5936
@deepakkardak5936 Год назад
याला रिठ्या पण म्हणतात का कारण तुम्ही कपडे धुण्या बद्दल बोलता नगर जिल्ह्यात खूप झाडे आहे
@harunsayyad9755
@harunsayyad9755 Год назад
@@deepakkardak5936 रीठा वेगळा व हिंगन वेगळे असते
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 Год назад
झाडाचा व्हिडिओ दाखवा ना!साधन आहे तर उपयोग करावा. वर्णन करत असताना तपासून घेता येईल!
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Год назад
काका नमस्कार पश्चिम महाराष्ट्रात हिंगण मिट्टा म्हणतात खुपच छान माहीती दिलीत धन्यवाद
@indiancreation6919
@indiancreation6919 Год назад
हिंगण बेटाची आमच्या शेतात खूप झाड आहेत हवी असल्यास घेऊन जा.
@pravinborsutkar301
@pravinborsutkar301 Год назад
त्या झाडाचा फोटो पाठवा
@morebapusaheb9371
@morebapusaheb9371 Год назад
कोणते गाव
@shravanisworld6091
@shravanisworld6091 Год назад
Aapla gav konte Tasech kahi contact no milel
@matoshreecaters1999
@matoshreecaters1999 6 месяцев назад
आपल्या नॉलेज ला qution mark ahe
@babasahebwagh8851
@babasahebwagh8851 Год назад
गुरुजी आपण झाडांबाबत खुप उपयुक्त माहिती देतात पण आमच्या सारख्यानां त्याची प्रत्यक्ष माहिती नाही तर सर्व स्वामी समर्थ केंद्रात यांची एक रोपवाटिका तयार केली व आम्हाला तेथे ही रोपे वा त्याचे औषध माहिती पुस्तका मार्फत उपलब्ध झाल्यास खुप उपयुक्त ठरेल विचार व्हावा ही विनंती धन्यवाद
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
नमस्कार, याकरिता आपण video खालील description box मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे. यांवर संपर्क करू शकता. वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
@vishwanatvpatankar3993
@vishwanatvpatankar3993 Год назад
आमच्या गावात हिंगनाचे खुप मोठ्या प्रमानातझाडं आहेत
@avinashvagal6719
@avinashvagal6719 5 месяцев назад
Sir, can I have details as to how to contact you please
@devanandSutar-sq6xz
@devanandSutar-sq6xz Год назад
Kali halada cha kay hota
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 6 месяцев назад
आम्ही जामखेड जवळचेच आहोत त्यामुळे पांढरीच्या झाड नक्की पाहू या रेव्हकुरी अभयारण्यात .......
@rajeshovhal1235
@rajeshovhal1235 9 месяцев назад
धन्यवाद गुरूजी खूप जबरदस्त माहिती दिली कल्याण होईल तुमचं
@rasikabarve1838
@rasikabarve1838 Год назад
केंद्रात आल तर मीळेल का
@laxman147..
@laxman147.. Год назад
Aap lyakade anek jatil aajaravar ayurveda til aushadhe upalabdh aahet.tatha madhumeh asthma kavil nagin ase anek ,,jay swami samarth,,
@viththalpatil5795
@viththalpatil5795 Год назад
Joshi Kaka 🙏🏻🙏🏻
@bhagwatawale3238
@bhagwatawale3238 Год назад
गुरुजी जातींचे नाव घेणार नाही म्हणून सांगितलं सांगता आपी कीती वेळा घेता जानचे कडून शिषा घेतली होती ते गूरू आहेत मग जातींचे नाव घेताना ऐवडे ओशालता का अभिमानाने सांगा धन्यवाद 12:03 ❤
@navaljajoo5334
@navaljajoo5334 Год назад
अकोला जील्हात मुर्तीजापुर तालुकात‌पुश्कल हींगणबीटाचे झाडेआहेत
@DhananjayNimsatkar-jc2sd
@DhananjayNimsatkar-jc2sd Год назад
तुम्ही सांगितलेल्या वर्णनानुसार ते झाड माझ्या शेताच्या बांधावर आहे.खूप मोठं नाही होत.
@shitalwarghade9989
@shitalwarghade9989 Год назад
Kaka mazya aaichya shetat ahe झाड mi nakki Karel ha upay
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Год назад
मी मांग समाजातील द्विपदवीधर व्यक्ती असून आता सरकारी नोकरीतून निवृत्त झालो आहे.माझी वयाची 25 वर्ष गावी गेली.आमच्या गावी आमचे एकुलते घर गावाबाहेर आहे.तिथे मोठमोठ्या सर्पांची भिंती असून वडीलांनी हे एक सहा फूट पांढरीची काठी आणून ठेवली होती.खूप वर्षे ती काठी घरात होती.त्यामुळे आमच्या घरात कधीही साप विंचू किंवा हिंस्त्र पशू आला नाही आणि त्यांचा धोकाही झाला नाही.तसेच हिंगणीच्या बिया पण होत्या. माझी आई फार मोठी मांत्रिक असून माझ्या मामाकडून तिला ही विद्या प्राप्त झाली होती.तीने अनेक वांझोट्या बायकांना पुत्रप्राप्ती करून दिली.सर्व प्रकारच्या भौतिक , आधिभौतिक आणि दैविक अडचणींवर तिच्या कडे यशस्वी उपाय असतं.ती बत्तीस वर्षांपूर्वी वारली.तिच्याकडे शंभर कि.मी.वरून लोक येत असत. आता ते सगळे कालौघात लयास गेले असून आम्ही पोटापाण्यासाठी शहरी झालो.तिच्या उपदेशाप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबीय शाकाहारी आणि आध्यात्मिक असून सुखी आनंदी आहोत.
@smitas3628
@smitas3628 Год назад
दादा तुमचा नंबर मिळेल का?
@kulaswaminibhairibhavanich2199
@kulaswaminibhairibhavanich2199 5 месяцев назад
एकदा हिंगणबेटाचे झाड दाखवले असते तर फार बरे झाले असते.
@sarikamore6687
@sarikamore6687 2 месяца назад
Google war lagech milel Mi jaun kela upay bghu ky fark padto
@vitthalghusale1636
@vitthalghusale1636 6 месяцев назад
सर माहिती छान होती पन जातीचा उल्रेख करू नका
@girishdamle409
@girishdamle409 Год назад
कृपया झाडांचा फोटो दाखवलात तर फार बरे होईल आपणांला साष्टांग नमस्कार
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Год назад
गुरूजी पांढरी चे झाड दाखवा कारण सींगीतले समजले पण झाडे कसे समजनार
@shivajigadekar9757
@shivajigadekar9757 Месяц назад
Higan.bet.zad.ahe.potdhukhi.sati.chalte..pan.pandri.kati.nahi.he
@ParwatiChaudhare
@ParwatiChaudhare Месяц назад
गाडी धंदा चालत नाही काय कराव तेव्ढ सांगा
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 2 месяца назад
पांढरी आणि हिंगण यातला फरक सांगा
@मुलुखमालवणी
हिंगण बेटाचे झाड सिंधुदुर्गात कुडाळ मध्ये आमच्याकडे आहेत.
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 Год назад
हिंगन बेटाच झाड पस्तीस चाळीस वर्ष पुर्वी शेताच्या बांधावर होत त्याला गोल मोठ फळ साबनी सारखा कपडे धुण्याकरता वापर पुर्वी होता
@meerashetty6697
@meerashetty6697 Год назад
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@ashwinirathod5516
@ashwinirathod5516 Год назад
Kaka krupaya bhoot pret karni badha dur karnya sathi sadhna sanga 👌🙏
@ashwinirathod5516
@ashwinirathod5516 Год назад
Tumi khup sarya sadhna sangitlya kripaya yasath sadhahi tri sanga.... Tumi khup chan maargdarshan krta kaka🙏💐
@VarshaPandharam
@VarshaPandharam Год назад
Ho kaka bhut pret badha dur karayche upay sanga
@sureshpathare4397
@sureshpathare4397 Год назад
आमच्या घरासमोर hingnachi भरपुर झाडे आहेत
@vijaypendbhaje
@vijaypendbhaje Год назад
तुमचा पत्ता सांगा
@sudarshanharsole6424
@sudarshanharsole6424 Год назад
गुरुजी कृपया आपण जे झाड सांगत आहात त्याचे फोटो दाखवा
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Год назад
आमच्या गावाकडे आहे पुजारी सेवा करनारा मानूस
@anitarathi1788
@anitarathi1788 7 месяцев назад
हींग को हिगनबेट कहते हैं क्या।
@janardankhurange1745
@janardankhurange1745 4 месяца назад
काका आमच्या बाजूलाच आहे आहे मी कर्जत ला आह
@om1662
@om1662 5 месяцев назад
टाईमपास करू नका सरळ मुद्यावर या
@sunitawadkar2786
@sunitawadkar2786 7 дней назад
Om swami samarth,
@manalipatil7249
@manalipatil7249 Год назад
🙏🙏🙏
Далее
Сколько стоит ПП?
00:57
Просмотров 145 тыс.
"कर्पुरी हवन साधना"
13:14