Тёмный
No video :(

हिंगोलीचे प्रसिध्द खिचडी भजे खाण्यासाठी हजारो लोक येतात | Hotel Malkari Hingoli 

DSP Kitchen
Подписаться 54 тыс.
Просмотров 1 млн
50% 1

हिंगोलीचे प्रसिध्द खिचडी भजे खाण्यासाठी हजारो लोक येतात | Hotel Malkari Hingoli
Address - Hotel Malkari, Opposite To Mahesh Chowk, Hingoli.
Related Searches -
Malkari hotel hingoli
hingoli famous khichdi bhaje
mug bhaje in hingoli
marathwada special khichdi bhaje
khichdi bhaje recipe
malkari hotel khichdi recipe
#dspkitchen #khichdi #bhaje #hingoli
#marathifoodvlog
For more Videos please subscribe to my Channel.
/ dspkitchen
For Promotion And Collaboration DM On Instagram -
/ dspkitchenofficial
For Business Enquiry and Sponsorship -
dspkitchenofficial@gmail.com

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@warkarisanstha9881
@warkarisanstha9881 7 месяцев назад
खूप छान खिचडी भजे, नंबर 1ऐक.व्हाटेल चे मालक व आचारी मानस पण प्रेमळ आणि मानुसकीचे मानस.गोर गरीबा साठी फ्री पण देतात.धन्यवाद.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏🙏
@nitinritthe8235
@nitinritthe8235 5 месяцев назад
Me atach aalo khaun
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
🙏🙏
@gajanangaikwad-xd3bc
@gajanangaikwad-xd3bc 4 месяца назад
गरिबीची जाणीव आहे वाटत हॉटल वाल्याला
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 3 месяца назад
भाजी भरपूर देतात
@ramshinde9838
@ramshinde9838 2 месяца назад
मी एक वेळेस खाल्ली आहे जेव्हा खिचडी गरम असते तेव्हा तुम्ही जे पेपर वापरता त्या पेपरची शाही त्या खिचडीच्या घासाला लागते ज्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात... आपणास विनंती आहे की पेपरचा वापर करु नका .. बाकी खिचडी एक नंबर ❤❤
@vasantpatil5848
@vasantpatil5848 7 месяцев назад
या गडी लोकांचा हात बसलेला आहे.ते बरोबर मापात माल देताहेत आणि त्याबद्दल खरोखरच कौतुक वाटते. गिराईक मंडळींनी एक अपेक्षा मात्र ठेवावी की स्वच्छता असावी हीच.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏👍
@Omylove74721
@Omylove74721 4 месяца назад
हिंगोली येथे आलो तर नक्की खिचडीचा स्वाद घेऊ...भाऊ सर्वांच्या श्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने शुभेच्छा 💐👍
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@satishkuwar6729
@satishkuwar6729 7 месяцев назад
एकदम झकास आहे. हिंगोली येथे खिचडी व भजी खायला नक्की येऊ.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏
@avi3727
@avi3727 7 месяцев назад
हा नवा पदार्थ पाहून खूपच छान वाटले. त्या कारीगराचे सहजता , कष्ट , आणि मेहनत ह्यामुळे दोन्हीं वस्तू चवदार असणारच. शिवाय ग्रामीण साधेपणा आणि माफक किंमत पाहून मन भरून आले. मुंबईला एक प्लेट डाळ खिचडी 210 रुपयांत मिळते. आणि भजी ६० रुपयांत.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏👍
@manishavedak5397
@manishavedak5397 2 месяца назад
तांदूळ धुवून घ्यावेत
@ananddhokane69
@ananddhokane69 7 месяцев назад
आमच्या आवडीच ठिकाणं हिंगोली ची खिचडी भजे व्हिडियो दाखवल्या बदल धन्यवाद
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Welcome 🤗
@therock-eg3qu
@therock-eg3qu 5 месяцев назад
Ho ka chav kashi ahe?
@GajananRathod-wr2ec
@GajananRathod-wr2ec 7 месяцев назад
महाराष्ट्रा तील फेमस वारंगा फाटा येथील एकच नंबर वारंगा फाटा येथील व्हिडिओ ❤❤🎉🎉🎉
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Tkla ahe to pn
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 2 месяца назад
खिचड़ी,भजे मराठवाडा, विदर्भ भागात खुप प्रसिद्ध आहे, खिचड़ी खालली तर जेवन केलयासारखे वाटते,प्रेमळ मनाची प्रेमळ माणस,👍👍🌹
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 23 дня назад
विदर्भात असा पांचट प्रकार कोणी खात नाही
@sureshingle3459
@sureshingle3459 4 месяца назад
वारंगा खिचडी…आयुष्यभर चव लक्षात राहील… असा पदार्थ एमजी एम इंजिनिअर कॉलेज नांदेड येथे शिकायला अकोला येथून जात असतांना आवडीने वारंगा फाटा येथील खिचडी खात होतो…अविस्मरणीय चव…👏👏👏
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u for sharing ur memories 🙏👍
@ArunKagbatte
@ArunKagbatte 11 дней назад
त्या खिचडी पेक्षा हि खिचडी जास्त टेस्टी आहे
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 7 месяцев назад
बांगर साहेबना मना की कागदावर नको सिल्वर पेपर वापरा बस 🙏🙏👍🏻 खिचड़ी मी खालो मस्त आहे
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Nkki 🙏👍
@aakashdongave933
@aakashdongave933 2 месяца назад
Femas zalat manun Kahi pan kaspan khau ghalu naka jara dhun huya Tandalala
@sandhyamishra8531
@sandhyamishra8531 7 месяцев назад
Rice dhut nahi tyachya madhe boric powder fertilizer aaste
@opq5474
@opq5474 4 месяца назад
मिर्च्यांचे देठ सुद्धा काढले नाही.
@mitpe5586
@mitpe5586 4 месяца назад
Hygenic , kathin aahe . Ghamacha hatamude test yet asel lokana
@user-lb3ri8se3t
@user-lb3ri8se3t 3 месяца назад
@@mitpe5586 🤣🤣🤣
@jaymulnivasi77
@jaymulnivasi77 3 месяца назад
भाऊ 15 रुपयात काय मिळत. गरीब सुद्धा खाऊ शकतो. किंवा तुमी गरीब लोकांना खाऊ घालू शकता भाऊ. देव ह्या हॉटेल वाल्याचे कल्याण करो
@mitpe5586
@mitpe5586 3 месяца назад
@@jaymulnivasi77 15 rupayat, Typhoid, Jondice, constipation, etc aajar hotil mag hospital madhe jast kharch karava lagel. Manun swachatechi kadaji ghetali geli pahije. St kami tickets aste mnun driver daru piun gadi chalawel tar chalel ka? Lokacha jiwacha prashn aahe bhau. V4 kara.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 4 месяца назад
छान आहे सर्व फक्त स्वच्छता ठेवा तेल चांगले वापरा खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@parshuramkirwale829
@parshuramkirwale829 7 месяцев назад
न्युज पेपरचा वापर करू नये. त्याऐवजी प्लेट वापरा. नाहीतर गोरगरिबांना अनेक आजार होतील. चांगले काम करता पण लोकांचे आरोग्य पण जपा.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 7 месяцев назад
तांदुल पाणी नी धुन वापरा बापा हो।
@Surajj3011
@Surajj3011 4 месяца назад
Ho ek rupaya jast ghya pan news paper vapru naka tyachya ink potat gelyamule cancer sarkhe ajar honyachi shkyata vadhte...
@dhanajijadhav1235
@dhanajijadhav1235 7 месяцев назад
मेटल पेपर व रेडीमेड कागदाचे फूड पॅकींग वापरले तर पार्सल करीता योग्य होईल 15 चे 20 घ्यावेत. ही विनंती. धनाजी जाधव. (पुर्वी कृषि विभाग हिंगोली येथे काम केले आहे.)
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@GANESHGHUGE-hk9ui
@GANESHGHUGE-hk9ui 4 месяца назад
आरे भावा माझी सासरवाडी आहे हिंगोली पण मला कधी आमच्या सासऱ्याने खाऊ नाही घातली खिचडी भजे पण आता आल्यावर 100% खाणार
@user-lb3ri8se3t
@user-lb3ri8se3t 3 месяца назад
Rusun bas Bhava ata 🤣🤣🤣
@Bhareech
@Bhareech 3 месяца назад
तु काय लहान आहे का? तुला खाऊ घालायला
@narayandarade6572
@narayandarade6572 2 месяца назад
खिचड़ी भजे वा,मस्त,
@sanpatkan
@sanpatkan 4 месяца назад
हिंगोलीचे मुगाचे भजे फार प्रसिद्ध आहेत.
@ramlingtapase6680
@ramlingtapase6680 7 месяцев назад
खिचडी 20 रू. + 15 रू. भजे एकूण 35 रु. तोच पदार्थ आपण 15 रु. मधे देतात.म्हणजे काय जनसेवा.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏👍👍
@amolshengule3947
@amolshengule3947 6 месяцев назад
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे श्री स्वामी समर्थ समोर भेळ पाणीपुरी रगडा खूप फेमस आहे
@dspkitchen
@dspkitchen 6 месяцев назад
Nkki yeu dada ek divs 🙏
@mpgroup1086
@mpgroup1086 5 месяцев назад
तीतर खा
@kailasmhaske1997
@kailasmhaske1997 4 месяца назад
माझा माहेरचा आस्वाद बघून खुप बर वाटल ❤
@SS-0807
@SS-0807 3 месяца назад
खूप छान....गरिब लोकांना स्वस्तात देऊन व्यवसायासोबत जनसेवा सुद्धा करत आहेत👍👍👍👍
@dspkitchen
@dspkitchen 3 месяца назад
🙏🙏🙏🙏
@bhupendramaniyar700
@bhupendramaniyar700 2 месяца назад
@87😅​@@dspkitchen
@user-od2ew9tk3i
@user-od2ew9tk3i 7 месяцев назад
हिंगोली येथेच कलाकंद (डार्क कलर) प्रभुदास स्विट मार्ट येथे उपलब्ध आहे. अशी चव इतरत्र मिळणे शक्यच नाही. 🙏🙏🙏
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
👍🙏
@ArunKagbatte
@ArunKagbatte 11 дней назад
पण तिथे अशी खिचडी कुठे मिळते?
@PSSsai
@PSSsai 4 месяца назад
भारीच. धंदा च शेवटी माणसाला आर्थिक सक्षम बनवू शकतो
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
नक्कीच 👍🙏🙏
@ravitom4814
@ravitom4814 7 месяцев назад
वारंगा फाटा खिचडी भजे चा व्हिडिओ बनवा भोकर चा मिरची भजे आणि चिकन बिर्याणी चा व्हिडिओ बनवा तामसा येथील चिकन बिर्याणी भारी
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Varanga tkla ahe
@pravinkadu9244
@pravinkadu9244 2 месяца назад
तांदूळ पाण्याने धुऊन काढले नाही जसेच्या तसेच टाकले.धुवून टाकने अति आवश्यक होते.
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 5 месяцев назад
ठिक आहे पन पेपर मध्ये का वाढत आहेत ..plate नाहित का?
@sharadjatkar509
@sharadjatkar509 7 месяцев назад
खिचडी भेटते असं न म्हणता खिचडी मिळते असं म्हणत जावे. माणसं भेटतात आणि वस्तू मिळते.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Br dada 🙏
@rajbarde8726
@rajbarde8726 7 месяцев назад
Mast🎉
@PranavKaninde-kb7ye
@PranavKaninde-kb7ye 7 месяцев назад
याच्या व्यतिरिक्त काहीच भेटत नाही आपल्या एकड 😂😂😂
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Bhet pn apn hech khato jast 🤭
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 5 месяцев назад
आठ वर्षे नोकरी केली मी तीथे.दुसरा पदार्थ तीथे मिळत पण नाही.
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 5 месяцев назад
मी 2009 ला नगरहून परभणी हिंगोली पुसदमार्गे माहूरगड शेगाव औंढा नागनाथ ला आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणता तो अनुभव आला.
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
,🙏👍👍
@shyampandit5478
@shyampandit5478 7 месяцев назад
या हिंगोली / वाशीम भागात सोयाबीन चे तेल वापरतात त्याचा वास फार खराब येतो अगदी खाण झाल्यावर हाताला सुद्धा वास येतो. आता हे काय वापरता माहित नाही.
@vijayandhale451
@vijayandhale451 7 месяцев назад
तुमच्याकडे का खिचडीला फल्ली वापरतात
@shyampandit5478
@shyampandit5478 7 месяцев назад
@@vijayandhale451 हो pure शेंग तेल ( आम्ही फल्ली नाही म्हणत शेंगदाणे तेल म्हणतो ) अथवा rice bran ऑइल वापरतो. सोयाबीन अथवा इतर घाण वास येणारे तेल नाही वापरत.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏
@Ganesh-hd7ds
@Ganesh-hd7ds 8 дней назад
पामोलीन तेल खणाऱ्यना सोयाबीन तेल चागल नहीं वाटणार
@riteshidokar
@riteshidokar 7 месяцев назад
Hard work kelyani fal miltey.aani quality pan khup chan aahe
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
👍🙏
@vitthalpote8479
@vitthalpote8479 4 месяца назад
Ho ना खूप छान टेस्ट आहे खीचडी ची माझा भाऊ मुंबई आला की खूप आवडी ने खातो
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@MK-rq7dk
@MK-rq7dk 5 месяцев назад
मी लातूर चा आहे. मी हा स्वाद घेतला आहे. 👍
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
👍👍👍
@nghodake1136
@nghodake1136 5 месяцев назад
आपले सर्व चांगले असेल परंतु कागदा ऐवजी सिल्वर कागद किंवा प्लेट चा वापर करावा व स्वच्छता टापटीप आसावी
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 26 дней назад
क्या बात है , आप तो भगवान के रूप हो भाई, 15/- रू में खिचड़ी भजे 👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳 दिल बहुत बड़ा है आपका , इस मोदी की महंगाई में आप रेट बढ़ाकर 20/- रू करदो भाई , आपकी भी जरुरते है.
@narayantambare-op3jv
@narayantambare-op3jv 2 дня назад
कागद वापरू नका कारण कागदाची शाही मुळे कॅन्सर होते सिल्वरपेपर किंवा प्लेट वापरा लोकांच्या आरोग्याशी खेळू नका
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 4 месяца назад
तुमच्या व्यवसायाला सलाम
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
👍🙏
@rajbarde8726
@rajbarde8726 7 месяцев назад
Aho MULAWA taluka umarkhed, ek no Khichdi bhaje
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@dipakkuwar1076
@dipakkuwar1076 7 месяцев назад
किमान वापरण्यापूर्वी तांदूळ आणि मसूर धुवा, ही मूलभूत गोष्ट जाणून घेणे आवश्यक नाही ?
@Professor_price
@Professor_price 5 месяцев назад
Avashyak nahi
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 9 дней назад
शर्माजी भजे स्वादिष्ट आहेत 👌👍🙏🌹🙏
@Bhagwandethe
@Bhagwandethe 7 месяцев назад
वा अतिशय सुंदर👍👌 नक्की येऊ कधीतरी? 🙏
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Thnk u
@Ranger9797
@Ranger9797 4 месяца назад
Akhada Balapur june bus stand mdhli Pintu chi khichadi pn cover kra. Bhari aste.
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Nkki dada
@manishagavhane4797
@manishagavhane4797 4 месяца назад
चव कितीही छान असली तरी तुम्ही दालतांदूळ धुतली नाही. तांदूळ धुतले तर किती घाण पाणी निघेल 😬
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 месяца назад
Kide makode pan khata aahet
@AbcAbcd-is9sh
@AbcAbcd-is9sh 2 месяца назад
टेस्टिंग पावडर वापरून तयार केलेली खिचडी कोणीही खाऊ नये
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 4 месяца назад
Chan ha zanzanit asel❤❤❤❤
@chandumanekar8566
@chandumanekar8566 7 месяцев назад
Bhava khichdi bajhi pahun kantala alay ..aplya gavi hypeksha pan kahi dusr pan milte..te pan dakhav ... nonveg pan dakhav ..mi pan pahin Ani nakki tuzhe subscription pan vadhel.....😅
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Dusr tkl tr pht nhi koni .. khichdi tkl trch phta ..ekda videos bgh ...Ani konta jast pht ahet lok te pn bgh
@anantkajrolkar6569
@anantkajrolkar6569 5 месяцев назад
डाळ , तांदूळ धुवून घ्यायला हवे, डिलिव्हरी करतांना न्युज पेपर वापरलेले दिसतात त्याऐवजी बटर कागद वापरणे योग्य आहे.टेस्ट घ्यायला नक्की येवू.
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
🙏🙏🙏
@mpgroup1086
@mpgroup1086 5 месяцев назад
स्वस्त आहे तर सर्व सुविधा भेटने mi मुस्किल आहे
@princessaaryu-123funvideo4
@princessaaryu-123funvideo4 3 месяца назад
आम्ही रोज घेतो खूप टेस्टी आहे
@dspkitchen
@dspkitchen 3 месяца назад
🙏🙏🙏
@varshahavre9619
@varshahavre9619 4 месяца назад
मला ही पद्धत खूप आवडली...
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@mohamedshaheed1270
@mohamedshaheed1270 7 месяцев назад
Making khichdi ingredients are ok processing is not right First boil oil in boiling oil put spices then green chilli, onion, garlic ginger, then all other items like black gram, green gram, peas, basmati rice will be more fine.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
👍🙏🙏
@ankush3122
@ankush3122 6 месяцев назад
एक नंबर सेवा आहे.
@dspkitchen
@dspkitchen 6 месяцев назад
🙏🙏
@sahebgaikwad8012
@sahebgaikwad8012 4 месяца назад
My fevret khichdi bhaje
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Best
@MK-rq7dk
@MK-rq7dk 5 месяцев назад
आमच्याकडे निलंगा राईस फार चालतो.
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
Yeu ek divs tikde
@gayatridongare1483
@gayatridongare1483 4 месяца назад
म्हणजे
@MK-rq7dk
@MK-rq7dk 4 месяца назад
@@gayatridongare1483 आमच्या लातूर, धराशिव या भागात निलंगा एक तालुका शहर आहे. येथील राईस खुप फेमस आहे म्हणून याला संपूर्ण देशात निलंगा राईस अशी ओळख निर्माण झाली. एकदा खाऊन बघा.
@maharashtrapolice2430
@maharashtrapolice2430 4 месяца назад
एक नंबर आहे टेस्ट
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
👍
@MH.ITACHI69
@MH.ITACHI69 7 месяцев назад
Sir hingoli yethil samosa khup chan lagto ambika sweet mart 😊😊
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏👍
@LaxmanTalks07
@LaxmanTalks07 7 месяцев назад
खिचडी भज्जे खाऊन लगेच बाजूला कपडे खरेदी करायची जमते
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙄🙄🙄
@user-lb3ri8se3t
@user-lb3ri8se3t 3 месяца назад
🤣🤣
@niarnjankadam8688
@niarnjankadam8688 4 месяца назад
Kay speed aihe re kaka ce baje dyche😅🔥🔥💪
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Bhri ahe
@user-yx1dh5cp5k
@user-yx1dh5cp5k 5 месяцев назад
Tandud dhun ghya. Baki sagde bhari aahe❤
@aniketmundhe3982
@aniketmundhe3982 5 месяцев назад
Chan khichdi ahe .mi majalgav sathi.prayatna karto.ahe.vikasrao banger sadu.hote.
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
🙏🙏
@user-ti8ky4hj6v
@user-ti8ky4hj6v 7 месяцев назад
सर तुम्ही परभणी मधील चिकन बिर्याणी एखादा विडीओ बनवा
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Sure ..shop ch nav suggest krara
@user-qj4kr5so7z
@user-qj4kr5so7z 7 месяцев назад
Parbhani darga javal ahe ​@@dspkitchen
@vaijanathkambale6834
@vaijanathkambale6834 7 месяцев назад
RU-vidr pan hingoli cha distay dada mi pan hingoli cha ahe
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@vitthalbhendekar4440
@vitthalbhendekar4440 7 месяцев назад
Khup chan 👍👍👍🙏🙏🙏🙏
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏
@Ingolepatil35
@Ingolepatil35 4 месяца назад
I love hingoli
@swapnillokhande4628
@swapnillokhande4628 7 месяцев назад
Khupch chaan 👌
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@kartikrathkar5497
@kartikrathkar5497 6 месяцев назад
भाऊ नक्की येऊ हिंगोलीच्या माळकरी होटेलकडे
@dspkitchen
@dspkitchen 6 месяцев назад
Thnk u
@viralhog358
@viralhog358 5 месяцев назад
परभणी सारखी खिचडी कुठेच नाही बिर्याणी सुद्धा फेल
@dspkitchen
@dspkitchen 5 месяцев назад
Bhet deu
@Shahirdevrajbhise
@Shahirdevrajbhise 7 месяцев назад
जिंतूर ऐम आय डि सी येथील खिचडी भजे ऐकदा खाऊन पहा हॉटेल प्रताप देशमुख नाव आहे
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Thnk u for ur response
@deshpandesir7006
@deshpandesir7006 7 месяцев назад
नेमका पहा Address टाका वांग्याची खिचडी Best
@sanjayambalpure7002
@sanjayambalpure7002 2 месяца назад
अप्रतिम जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 4 месяца назад
Healthy ahe mast. Protein carb❤
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
🙏🙏
@omkarjoshi6807
@omkarjoshi6807 7 месяцев назад
हिंगोलीत मुग भजे 20 रुपयात 6-7 भजे मिळतात.
@sachinkholgadge4599
@sachinkholgadge4599 Месяц назад
लय भारी आहे
@Yogibaba.multibaba
@Yogibaba.multibaba 3 месяца назад
Wow one of my favorite😍❤
@vaibhavsukalkar12
@vaibhavsukalkar12 7 месяцев назад
Nuri chowk nanded la ya dada aapa Idli center famous aahe
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Nav ky ahe idli center ch
@vaibhavsukalkar12
@vaibhavsukalkar12 7 месяцев назад
Appa idli center
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
@vaibhavsukalkar12 mla insta la msg kra n dad a
@sandipgharat2043
@sandipgharat2043 7 месяцев назад
Thanks.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@vinodgaikwad-yn1bq
@vinodgaikwad-yn1bq 5 месяцев назад
छान व्हिडिओ बनविला
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@dattapopalghat4507
@dattapopalghat4507 7 месяцев назад
सुंदर भजि🎉आहेत
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@pravinramgunde5081
@pravinramgunde5081 6 месяцев назад
Taste chhan asel, pn fekayachi pn hadda rahte, taktat 100gm ani sangatat 2kg
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 месяца назад
बागर साहेब नमस्कार जय भगवान तालुका पाथर्डी
@Bio-ui5jq
@Bio-ui5jq 7 месяцев назад
Fakta rice la dhuwala sanga tyaa hotel wala please...........
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
👍
@kailashambarde6401
@kailashambarde6401 5 месяцев назад
Hare Krishna ji ❤🙏
@Gamer2324
@Gamer2324 3 месяца назад
परभणीतील खिचडीत टेस्टिंग पावडर टाकून खिचडीच्या चवीचा खेळ ग्राहकांच्या आरोग्याशी खेळला जातोय.😢
@dspkitchen
@dspkitchen 3 месяца назад
🙏🙏
@Palak23207
@Palak23207 3 месяца назад
Testing powder हाडांसाठी खूपच घातक असते
@allrounder2854
@allrounder2854 2 месяца назад
लय भारी ❤❤
@preetiyeole1100
@preetiyeole1100 7 месяцев назад
Rice wash karayla che pahije
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
👍
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 11 дней назад
भाऊ, खिचडीत हळद टाकत नाही का? टाकत नसल्यास टाकत जा.
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 7 месяцев назад
दादा तांदूल तुम्ही साफ घेतले महनतात परंतु पाण्यानी धुतले नाही हो....😢😢😢😢😮😮
@mukundshirbhate9278
@mukundshirbhate9278 6 дней назад
Tandul dhutale nahi bhau
@Palak23207
@Palak23207 3 месяца назад
खूपच सुंदर पण .....paper वापरू नका. व तांदूळ धुऊन घेत जा
@dspkitchen
@dspkitchen 3 месяца назад
🙏
@user-qe1xi1hi7o
@user-qe1xi1hi7o 5 дней назад
Nice🎉🎉🎉🎉
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 дня назад
तांदूळ धुत जावे कारण . सर्वच ठिकाणी तांदळाला , केमिकल पावडर लावली जाते . ईश्वर तुमचे कडून स्वचता करून घेवो
@RameshBhagat-nn5mc
@RameshBhagat-nn5mc 4 месяца назад
Eakach number khichadi bhaje kadhi 2008 madhe varanga fata yeth khup vela khalliye
@PanditraoJankwade-qo4df
@PanditraoJankwade-qo4df 4 месяца назад
तांदूळ धुत नाही म्हणून खिचडी चांगली होते आणि परत तीच खिचडी पेपरवर देताय त्यामुळे आणखी खिचडची चव वाढते.कारण पेपरची शाई तांदळाच केमीकल हे खाऊन पडा बिमार.😂😂
@user-lb3ri8se3t
@user-lb3ri8se3t 3 месяца назад
🤣🤣🤣
@ravikiranpore866
@ravikiranpore866 7 месяцев назад
Nanded madhye srvatra paper cha vapar plate pramane hoto Poha khichdi bhajje paper raddi madhye detat
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@VaijenathBhoyar
@VaijenathBhoyar 4 месяца назад
गोडेतेल किती किलो टाकतात ते नाही सांगितले
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 7 месяцев назад
नेमके कोणत्या जागी आहे ईन्गोलीला.
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
Mahesh Chowk
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 2 месяца назад
Hingoli Near Aundha Nagnath.12 Jyotirlinga.
@snehagharge2156
@snehagharge2156 7 месяцев назад
Very nice 👌
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@user-xo7gj5fx5v
@user-xo7gj5fx5v 7 месяцев назад
Kup chan❤
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 7 месяцев назад
महाराष्ट्र माझा
@dspkitchen
@dspkitchen 7 месяцев назад
🙏🙏🙏
@omrajkshirsagar3423
@omrajkshirsagar3423 4 месяца назад
Nice
@dspkitchen
@dspkitchen 4 месяца назад
Thnk u
@kailashambarde6401
@kailashambarde6401 5 месяцев назад
Om Shanti Om Shanti ji ❤
Далее
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Просмотров 7 млн
ЛИЗА - СПАСАТЕЛЬ😍😍😍
00:25
Просмотров 1,5 млн
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Просмотров 7 млн