Тёмный

हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी फायनल सम्राट सर्व बैलांची एक जुनी आठवण | PART 1 | बैलगाडी शर्यत 

बैलगाडी शर्यत महाराष्ट्र
Просмотров 304 тыс.
50% 1

हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी फायनल सम्राट सर्व बैलांची एक जुनी आठवण | PART 1 | बैलगाडी शर्यत
नमस्कार:
मी प्रतिक पाटील आपले स्वागत करतो आपल्या यु ट्यूब चॅनलवर ज्याच नाव आहे बैलगाडी शर्यत महाराष्ट्र.
ह्या व्हिडिओ बद्दल थोडी माहिती;
मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे
खुप खुप धन्यवाद.............................
ह्या चॅनल बद्दल थोडी माहिती:
मित्रांनो मी प्रतिक पाटील हा चॅनल मी आपल्या मनोरंजनासाठी बनवला आहे. यात मी तुम्हाला विविध खिल्लार बैलांची माहिती व महाराष्ट्रात नामांकित असलेल्या बैलांच्या शर्यतींच्या व्हिडिओ दाखवणार आहे. व तुम्ही आपल्या चॅनल वर त्या व्हिडिओ पाहुन त्यांचा आनंद घेऊ शकता.
मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असतील तर लगेच Like,Comment आणि Share सुद्धा करा आपल्या मित्रांना जेणेकरून आपले मित्र सुद्धा बैलगाडी शर्यतीचा आनंद घेऊ शकतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही SUBSCRIBE नसेल केल तर आताच SUBSCRIBE करा जेणेकरून पुढच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील.
धन्यवाद तुमचा Support असच राहुदे.............................
🙏🏻एकविरा आई प्रसन्न🙏🏻
⛳जय शिवराय⛳
👇🏻Our Social Link's👇🏻
*You Tube Channel(बैलगाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻 / pratikpatil4950
*Facebook Page(बैलागाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻 / bailgadisharyatmaharastra
*Facebook Group(बैलगाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻 / 2314550222188265
*Instagram(बैलगाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻 / bailgadi_sharyat_mahar...
*Sharechat(बैलगाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻b.sharechat.co...
*Hello(बैलगाडी शर्यत महाराष्ट्र)
👉🏻m.helo-app.com...
संपर्क:प्रतिक पाटील(बोर्ले पनवेल)9833826983/8169229957
वैभव शेडगे(अजिवली पनवेल)7083836665/84593998544
विशाल शेडगे(अजिवली पनवेल)9222229492/9702020369
महाराष्ट्रातील नामांकित बैलाच्या व्हिडिओ👇🏻
१) बिनजोडच्या बैलांची दमदार एन्ट्री
👉🏻 • बिनजोडच्या बैलांची दमद...
२) भावपुर्ण श्रध्दांजली सर्ज्या
👉🏻 • भावपुर्ण श्रध्दांजली स...
३)कु.नयन निर्दोष पाटील यांचा लाडका "लक्ष्या"
👉🏻 • आई गावदेवी प्रसन्न उसा...
४)बिनजोडच्या बैलांची दमदार एन्ट्री
👉🏻 • बिनजोडच्या बैलांची दमद...
५)भावपुर्ण श्रध्दांजली नाग्या
👉🏻 • भावपुर्ण श्रद्धांजली न...
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#बैलगाडीशर्यतमहाराष्ट्र
#BailgadiSharyatMaharastra
#PratikPatil
#VaibhavShedge
#VishalShedge
#बैलगाडीशर्यत
#BullcartRace

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@PratikPatil4950
@PratikPatil4950 3 года назад
धन्यवाद असच प्रेम तुमच माझ्यावर राहुदेत 😊 व्हिडिओ आवडली असेल तर Like,Comment,Share करा.🙏🏻❤️ आणि Subscribe सुद्धा करा.🙏🏻❤️ 🐂नाद एकच बैलगाडी शर्यत🐂
@mayurkhanavkar6139
@mayurkhanavkar6139 3 года назад
Photos kashyavar send karu
@pramodmore2195
@pramodmore2195 3 года назад
सगळ्या बैला वर वेड्यासारखं वेड्यासारखं प्रेम आहे सगळया च . दुदुसकरवाडी ( सातारा, आनेवाडी) भागातील बाळया ला विसरलात का दादा
@rohitmore8636
@rohitmore8636 3 года назад
मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या चा photo nahit
@kiranambre0604
@kiranambre0604 3 года назад
मोठा लक्षा उत्तम ड्रायव्हर वाटेगाव विसरलात का भाऊ
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
@@pramodmore2195 photo dya
@AllInOne-pm8zh
@AllInOne-pm8zh Год назад
जिंतीचा सोन्या पाहायला भेटला हेच आमचं नसीब धन्यवाद भाऊ 🙏
@P3_Live
@P3_Live 3 года назад
जुन्या आठवणी जोपासल्या बद्दल धन्यवाद तुमच्या चायनल चे मनापासून धन्यवाद असेच चित्रीकरण करत जा पुडील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Tx 🙏
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 2 года назад
धनयवाद जुन्या आठवणी ताज्या केल्या बददल तांबवेकर जावेदभाई मुल्ला हयांनचा हिंदकेसरी सर्जा ला पाहून खरोखरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या ,एक काल हया बैलाने गाजवला होता आम्ही तयाचे साक्षीदार आहोत, जुन्या आठवणींना आपण उजाळा दिला तयाबददल आपणास खुप खुप धन्यवाद।
@sharadababarsharada940
@sharadababarsharada940 3 года назад
वाळूज चा बब्या बदल धन्यवाद 💐💐आमचा आहे बब्या ,,व्हिडीओ साठी खुप खुप धन्यवाद भाऊ👌👍💐
@user-qz7ss8sc9o
@user-qz7ss8sc9o 3 года назад
छान आहे बब्याची खोंड आहे का
@user-dm1sd2ko3j
@user-dm1sd2ko3j 3 года назад
Valuj konta bhau
@iamyourfanpatil3084
@iamyourfanpatil3084 2 года назад
छान वाटलं जुनी बैल पाहुन.. धन्यवाद
@sachintikone8957
@sachintikone8957 Год назад
छान आहे🎉
@smbabar1553
@smbabar1553 Месяц назад
किती दिवसातून पुन्हा व्हिडिओ बघितला खूप छान वाटले दादा आमचा वाळूजचा बब्या 24 वर्ष पूर्ण होणार 9आगस्ट आजुन दावणीला वाघ आहे आमचं काळीज आता खूप म्हातारा झाला आहे त्याचा व्हिडिओ मधील फोटो बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤🙏
@rameshranjane2702
@rameshranjane2702 Год назад
खुप छान आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी हे खिलार जातीवंत आहेत आपल्या महाराष्ट्राची शान
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 7 месяцев назад
बाहुल्या दाखवलं म ससा कुठे आहे ससा आणी बाहुल्या ही जोड एक नंबर होती त्याची गाडी कुणाला भेटली नाय एवडी पळायची एक बैलगाडी प्रेमी
@ashishbhawar2089
@ashishbhawar2089 3 года назад
धन्यवाद आमचा लाडका शाहीर खिंडवाडीचा 🙏🏼❤️💪🏻💯
@aniketpatil9556
@aniketpatil9556 3 года назад
Yaat majya gavacha bail popya Ahe khup abhiman vatala...... Miss you popya
@sagarthombare5571
@sagarthombare5571 3 года назад
धन्यवाद भावा🙏🙏🙏 आज या व्हिडीओ च्या माध्यमातून बरेच जुने नामांकित बैल बघायला मिळाले मनपुर्वक आभार🙏🙏🙏🙏
@vikaslondhe9856
@vikaslondhe9856 2 года назад
Waluj cha babya ...amchya gavacha ahe ..I proud babya...👑👑👑
@vishwajeetpatil1207
@vishwajeetpatil1207 2 года назад
दादा हा व्हिडीओ अपुर्ण आहे One and Only King मोठा लक्ष्या नाही यात त्याच नाव आणि फोटो असता तर लय लाईक मिळाले असते या व्हिडीओला .
@aniruddhakadam4110
@aniruddhakadam4110 2 года назад
brobr ahe motha lakshya nahi hyat
@rahulmohite8107
@rahulmohite8107 2 года назад
महाराष्ट केसरी नागठाणचा रामा आणि कुसवडे कराचा बलमा राहिला दादा
@javedmulla723
@javedmulla723 3 года назад
🙏 जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद🙏
@s.d.4351
@s.d.4351 3 года назад
Bail aahe ka aata tumchyakade....
@Mayur11129
@Mayur11129 2 года назад
Ata chotya sarja
@sandeshraut5481
@sandeshraut5481 Год назад
Arun video taka June mulakhat
@user-gr4jh4bp6m
@user-gr4jh4bp6m 6 дней назад
फडके शेठ चा बैज्या आमच्या गावातून घेतला होता राजू शेळके बैज्या प्रेमी ❤
@AK...Fishing
@AK...Fishing Год назад
खूप छान व्हिडिओ एके काळी मैदान गाजवलेले जुने वाघ आज दिसले ....
@nileshdhone8299
@nileshdhone8299 2 года назад
नाद खुळा ❣️विडीओ❣️👌👌🐂🐂
@dajirampatole4429
@dajirampatole4429 2 года назад
चंदु शेठ लावंड यांच्या डाक्या चा फोटो राहिलाय
@atulbansode3838
@atulbansode3838 2 года назад
मंगला बनसोडे यांचा शंकर
@vishaldeshmukh2747
@vishaldeshmukh2747 3 года назад
दादा अजून खूप मोठी बैल आहेत पण त्याचे सोशल मीडिया वर कुठेच फोटो नाहीत ,उदा. लेंगरेचा जपान ,सचिन ड्रायव्हर अमरापुर पिस्तूल, फकड्या,मोहन आबा देवराष्ट्रे यांचा पाखऱ्या (भुंडा),सत्यजित भैया कुंडल हिर्या, बाज्या,रायबान etc
@manojbhingardeve9776
@manojbhingardeve9776 3 года назад
मस्तच
@shrikantshelar1997
@shrikantshelar1997 3 года назад
राजु बरगे कोरेगांव नाहि संजय आनंदराव बरगे यांचा घरचा साज चित्तर आणि बलमा
@Toss-m8d
@Toss-m8d 7 месяцев назад
Bhaiyancha nandya 😊
@abhishekmane4388
@abhishekmane4388 2 года назад
चिंचणी करांचा हिंदकेसरी शंकर ♥️
@salunkhesanjay5356
@salunkhesanjay5356 3 года назад
आबांचा राजा & सरदार
@user-vq6cz7wk5z
@user-vq6cz7wk5z 3 года назад
King of Sonya and laksha
@rahulpatil-cs8en
@rahulpatil-cs8en 2 года назад
Supatrycha Raja an Vadicharnacha popy yane secondvaril khup maidane gajavli.... he don baile jar maydanat ali ki number gela ase manse bolayche ek Juni athavan ... thanks for wonderful video
@sonalimadane9891
@sonalimadane9891 2 года назад
💪😘Vitthal madane yancha Maharashtra keshari sanjya😎💪
@surajjadhav5571
@surajjadhav5571 Год назад
Kutlya gavacha ahe
@vishalshinde8575
@vishalshinde8575 3 года назад
Part 2 पण सोडा. अजुन खुप बैल हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी आहेत. सगळ्याना पाहू दया जुन्या आठवणी llनाद एकच बैलगाडा शर्यतll
@aklakkazi6598
@aklakkazi6598 3 года назад
बरोबर आहे भाऊ खूप राहील आहे 🙏
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Tech kaam chalu ahe mitra kahi baila che photo aale ny tya mule toda time lagel Pn lavkarch yeil part-2
@vijaysinghmokashi7279
@vijaysinghmokashi7279 3 года назад
@@vaibhavshedge1352 kalambi cha Sonya pan nahi aahe ya video madhe
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
@@vijaysinghmokashi7279 mitra photo pathav varti no ahet tya no vr
@pratuljadhav9958
@pratuljadhav9958 3 года назад
@@vaibhavshedge1352 शेठ सापच्या परधान चा फोटो आहे का बघा ना कोणाकडे
@Mayur11129
@Mayur11129 2 года назад
Tambavyacha sarjya
@mrAjju17
@mrAjju17 3 года назад
Motha laksha Ani chota laksha Ani sonarpadya cha Sonya cha photo nahi
@jp.creation8423
@jp.creation8423 3 года назад
Tyala mahit nasal
@sanketdhokare8874
@sanketdhokare8874 3 года назад
Bhai te chalu season Che fakde ahe he juna ahe
@borntoplay5848
@borntoplay5848 2 года назад
He june bail ahet laksha chalu season mdhe ahe
@vishalkale867
@vishalkale867 2 года назад
Kdk
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 2 года назад
छान
@rahulsawant2371
@rahulsawant2371 2 года назад
सर राजू बगै कोरेगाव नाही सजंय दादा बगै कोरेगाव याचां घरचा साज तेवढे नाव बदला
@amolchavan189
@amolchavan189 3 года назад
Nice
@AkAk-cj3je
@AkAk-cj3je 3 года назад
Motha lakshya ani chota lakshya chi kami ahe hya video madhe
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Sarv junya baila che photo yetil aajun bharpur photo ahet
@amarshinde4745
@amarshinde4745 3 года назад
👌👌👌👌👌👌
@krishnasalunkhe8441
@krishnasalunkhe8441 2 года назад
हंसराज मानेपाटील यांचा शंकर आणि सर्जा. नाही दिसत
@surajdhongare2878
@surajdhongare2878 Год назад
King off Mharshtra paplet
@KaustubhBansode
@KaustubhBansode 24 дня назад
आमचा वाई चा नखऱ्या पण टॉप चा होता तेवा जिन्टीचा सोन्यासोबत चा
@only7boys960
@only7boys960 3 года назад
Gautam bhaiya yancha damru king 👑
@sandeepjadhav2114
@sandeepjadhav2114 3 года назад
Ramoshi wadi cha hindkesari mhadhya & budhacha babya yancha video asel tar pathva
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
किती आले किती गेले आणि याची बरोबरी कोण करू शकला नाय #मोठा लक्ष्या
@sadanandmali2662
@sadanandmali2662 3 года назад
लक्षा चा फोटो नाही ह्यात
@rajukatare007
@rajukatare007 2 года назад
खरसुंडी च्या तीन नाव राहिले बाब्या डफळ्या सुंदर
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 2 года назад
Photo de mitra
@KaustubhBansode
@KaustubhBansode 24 дня назад
पहिली सगळी बैल टॉप ची होती कोणी कमी न्हवते
@dnyaneshwarnarute8658
@dnyaneshwarnarute8658 2 года назад
Lakshya & shugar. Nahi yala sharyt madhil mahiti kami ahe
@vishalghodvinde
@vishalghodvinde 3 года назад
लक्षा चा फोटो नाय त्याझ्यात
@sadanandmali2662
@sadanandmali2662 3 года назад
👑👑
@amolwadkar7785
@amolwadkar7785 3 года назад
mast pan ya made wai cha nandya ,sonya .koregavcha choklet. s.k patlancha pakshya .satevadicha nandya yanche photo nahit
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Mitra mla photo send kr varti no dilet bg 2
@gauravyadav9633
@gauravyadav9633 2 года назад
❤️❤️
@sushantdhanawade32
@sushantdhanawade32 Год назад
कै. भानुदास सरपंच शिवाजीनगर यांचा हिंदकेसरी शाहीर
@gauravshinde6979
@gauravshinde6979 3 года назад
शर्यती चालू करा यार 😭
@20sanketdhokare81
@20sanketdhokare81 11 месяцев назад
Yelgaon cha bajya visrle 😢 tychya shivay bailgada shetr apurn ahe
@dhanajiingale119
@dhanajiingale119 Год назад
जगन्नाथ शेट जाधव दुधन वाडी यांचा हिंदकेसरी बावर्या चे सुद्धा नाव नाही यामध्ये .
@prasadmahadik5309
@prasadmahadik5309 3 года назад
🔥🔥🔥🔥
@hindvidigitalphotography9511
@hindvidigitalphotography9511 3 года назад
मोठ्या लक्ष्याचा नाव काय नाही दिलात तुम्ही .. मनजे. तुमचा आभ्यास कमी आहे . कमी नाही लयच कमी आहे .... लक्ष्या यांच्या सर्वांचा बाप होता आणि आहे आणि रानार किंग मोठा लक्ष्या ..
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Yat kahi bail lakshya chya adi che ahet bhawa Ani aamche sarv part bag sarv bail ahet
@20sanketdhokare81
@20sanketdhokare81 11 месяцев назад
Anna kale yancha pradhan malshiras cha pistul
@pratuljadhav9958
@pratuljadhav9958 3 года назад
सापच्या परधान चा फोटो आहे का कोणाकडे
@pappusatpute1491
@pappusatpute1491 3 года назад
मोठा लक्ष्या नाही यात
@yogeshchaudhari9254
@yogeshchaudhari9254 3 года назад
Yah chij kanthmala pan hote
@yogeshshinde9718
@yogeshshinde9718 2 года назад
Sandeep shinde tadavale koregon yancha sanjay and wagha kashgoun rambhu PUSAGOUN and koregon cha no 1ahe
@sandippawar3446
@sandippawar3446 Год назад
Dudhanwadi cha........rahilay
@swapnilsuryawanshi2814
@swapnilsuryawanshi2814 Год назад
कळंबीचा हिंदकेसरी सोन्या राहिला दादा
@sandipdesai6831
@sandipdesai6831 Год назад
भाटवडे कराचा रामा
@manojkale9352
@manojkale9352 3 года назад
यशंखा ढाबा ( सहोली ) यांचा पिंट्या नाही हा सातारा शिवाजी नगर चा शाहीर आहे
@solunkebhagvat17
@solunkebhagvat17 Год назад
Yelgav karacha bajya rahila
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Kontya baila che photo rahile astil tr te part 2 madhe yetil Aamhala photo dya plz
@mayurkhanavkar6139
@mayurkhanavkar6139 3 года назад
Vaibhav shedge kashyavar photo send karu ?
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
@@mayurkhanavkar6139 whatsapp var de mitra photo varti 2 no dilet bg kontya tri 1 no vr de photo mitra
@toufikpatel5136
@toufikpatel5136 3 года назад
Wagheri cha kanchay
@rameshshinde1015
@rameshshinde1015 6 месяцев назад
मोठा लक्षा कूठे आहे.?
@aklakkazi6598
@aklakkazi6598 3 года назад
वाई चाआबा डोंगरे चा हिंद केसरी नंद्या 💪 आणि महेश डोंगरे चा सोन्या 🤔फोटो नाही
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Mitra photo de mla
@aklakkazi6598
@aklakkazi6598 3 года назад
नंबर दया तुमचा
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
7083836665
@namrtagodambe5370
@namrtagodambe5370 2 года назад
Godambe karancha hirya konacha ahe ani kuthala ahe
@dajirampatole4429
@dajirampatole4429 2 года назад
जिंतीच्या सोन्या बरोबर पळत होता बैल
@rajveernimbalkar8131
@rajveernimbalkar8131 2 года назад
Dada fakta raja आबांचा hota sardar to आमच्या tanaji nimbalkar यांचा
@karanmhatre1261
@karanmhatre1261 3 года назад
लक्ष्मण बामा म्हात्रे (डोंबिवली) यान्चा कॅसेट (राजा) बैलाचा फोटो नाहीये.
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Photo de mitra varti 2 no ahet bg tyachya vr send kr
@surajpawar9081
@surajpawar9081 2 года назад
मोठा लक्ष्या नाय
@mohitebipin7942
@mohitebipin7942 2 года назад
पाडेगाव चा मोहितेचा चिक्या आणि S . K.पाटील यांचा पक्षा ही जोड नाही
@rohanjadhav1969
@rohanjadhav1969 3 года назад
तांदूळवाडी चा महाराष्ट्र केसरी संज्या नाही यात
@prakashbabar6517
@prakashbabar6517 3 года назад
आजुन लय बैल नाहीत
@manoharnanaware
@manoharnanaware Год назад
दुधनवाडी चा बावर्या होता की
@yallappakamble1389
@yallappakamble1389 2 года назад
लक्ष्या मोठा कूट हाय
@nileshkhavale5822
@nileshkhavale5822 3 года назад
सणसर च्य बाळासाहेब (दादा) निंबाळकर यांचे प्रसिध्द परल्य ,राजा ,चा फोटो नाही महाराष्ट्रातील
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Photo dya
@akshaysalunkhe1377
@akshaysalunkhe1377 2 года назад
आमचा मोठा लक्षा नाय होय यात 🤔
@aatujagdale7064
@aatujagdale7064 3 года назад
शारदा पाटील चा बरश्या नाही हयात
@ashokdalvi8109
@ashokdalvi8109 2 года назад
So sssssssswitch
@jitendrakamble1395
@jitendrakamble1395 2 года назад
Motha lakshya che naav ka nahi
@user-uy2qz1de4i
@user-uy2qz1de4i 2 года назад
शर्यत वीडियो पहा 🐎🐂 ru-vid.com/show-UCmYI9i5MuMIx-mKTBJ6dzQw
@ashishshirke6427
@ashishshirke6427 2 года назад
लक्ष्या च नाव न्हवते ह्यात?????
@amolghadge9821
@amolghadge9821 3 года назад
रामोशीवाडीचा महद्याचा फोटो नाही
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Mitra photo de mla 7083836665 ya no var
@dnyaneshbathe4946
@dnyaneshbathe4946 2 года назад
Motha laksha ????
@sunnypatil-mn3ou
@sunnypatil-mn3ou 3 года назад
Are highspeed Motha Lakshya cha foto nay kas shakya
@vaibhavshedge1352
@vaibhavshedge1352 3 года назад
Next video madhe ahe
@sagarshinde9123
@sagarshinde9123 2 года назад
Tumcha no dya
@mayurshirtode3239
@mayurshirtode3239 3 года назад
Motha lakshya च नाव का नाही
@rahulmohite8107
@rahulmohite8107 2 года назад
महाराष्ट केसरी नागठाणचा रामा आणि कुसवडे कराचा बलमा राहिला दादा
@atulbansode3838
@atulbansode3838 2 года назад
मंगला बनसोडे यांचा शंकर
Далее
1 in a Million 😳 Moments in Cricket
8:25
Просмотров 3,7 млн
1 in a Trillion Football Moments
10:11
Просмотров 513 тыс.